SCTवैदिक- दोडका 50 गुंठ्यात 18 टन🤑किमान 30 टन अपेक्षीत💪100%वैदिक मुळे फळमाशी व रोग नाही खर्च 30%‼️

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 76

  • @surajjagtap9762
    @surajjagtap9762 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान रिझल्ट 💯👍
    शेतकरी मित्रांनी केमिकल युक्त दोडका पिकवुन इतर शेतकरी मित्रांन साठी आदर्श निर्माण केला आहे 👏👏👌🌳🍁

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 27 วันที่ผ่านมา +1

    अतिशय छान दोडका शेती .❤🎉

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 2 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त प्लॉट बगूनच प्रेमात पडेल असा प्लॉट

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 2 ปีที่แล้ว +2

    पानांची क्यानापी अतिशय सुंदर आहे व काॅलिटी चांगली आहे

  • @krushnarajpatil4618
    @krushnarajpatil4618 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मार्गदर्शन आमचे मित्र ऐग्रो डाॅक्टर शिवाजी चव्हाण पाटील तळसंदे

  • @somnathbedge1765
    @somnathbedge1765 2 ปีที่แล้ว +1

    SCT vidik चा वापर अर्धवट करूनही एक नंबर कॉलिटी आहे 👌👌 त्याचबरोबर फळांची सेटिंग ही भरपूर आहे त्याचबरोबर खर्चा मध्ये भरपूर बचत आहे

  • @jotibachavan668
    @jotibachavan668 2 ปีที่แล้ว +2

    जो.चव्हाण ऊस पिकातहि
    SCT
    वापर करून चालेल का?

  • @sachinhulle5277
    @sachinhulle5277 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर प्लॉट कॉलिटी खूप छान आहे पिकाची कॅनोपी खुप छान आहे

    • @vishnukayande5175
      @vishnukayande5175 ปีที่แล้ว

      शेतकऱ्यांचा नंबर द्या

  • @satyappa5931
    @satyappa5931 2 ปีที่แล้ว +2

    वाह वाह खुप छांन आहे सर काॅनोपी हिरवी गार पान अद्भुत आहे दोडका 18 टन माल निगाले आहे सर अजुन नवीन अशल्या सारखे वाटतात SCT vadeyc चे पोषण दिल्यामुळे जोरदार पिक आले सर 👍

  • @dnyaneshwarpol8016
    @dnyaneshwarpol8016 2 ปีที่แล้ว +1

    Bhari👍

  • @mauliOrganics
    @mauliOrganics 2 ปีที่แล้ว +1

    Excellent plot

  • @ramdasnaik5437
    @ramdasnaik5437 2 ปีที่แล้ว

    कडक जय जवान जय किसान

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 2 ปีที่แล้ว +2

    कोल्हापूर शेतकऱ्यांना वैदीक ची कमाल
    उत्पन्नात धमाल
    प्रसाद सर खुप छान मार्गदर्शन

  • @ajinkyaaher5489
    @ajinkyaaher5489 2 ปีที่แล้ว +1

    एक्सपोर्ट QULITY अप्रतिम प्लॉट फक्त soil charger मुळेच शक्य...

  • @hanumantkharade1925
    @hanumantkharade1925 2 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @parmeshwarbade4883
    @parmeshwarbade4883 2 ปีที่แล้ว +1

    सर आपला फोन नंबर सांगा दोडका खुप छान आहे लागून कंदी केली

  • @tusharande3958
    @tusharande3958 ปีที่แล้ว

    जबरदस्त कॉलिटी आहे

  • @parakramtompe8901
    @parakramtompe8901 2 ปีที่แล้ว +1

    Sct वैदिकची पुर्ण ट्रिटमेंट नसतानाही एवडे खुप छान रिझल्ट अप्रतिम

  • @gowardhanpungle826
    @gowardhanpungle826 2 ปีที่แล้ว +1

    पौष्टिक आहार

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 2 ปีที่แล้ว +1

    पौष्टिक अन्न पिकवा व खा , SCT वैदिक टेक्नॉलॉजी ची हामी 👌👍

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 ปีที่แล้ว +1

    SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏

  • @vijaykoti4583
    @vijaykoti4583 2 ปีที่แล้ว +1

    Per day 1ton mag 18tan kase sangtay

  • @ankitasoriya007
    @ankitasoriya007 2 ปีที่แล้ว

    खुप छान सेटिंग 👍👍👍sct vedic cha Kamal 🙏

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 ปีที่แล้ว

    दोडका नंबर वन प्लॉट आलेला आहे छान क्वालिटी आहे🙏

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 2 ปีที่แล้ว

    खूप छान प्लॉट जबरदस्त उत्पन्न आणि कॉलिटी

  • @navnathpawar7893
    @navnathpawar7893 ปีที่แล้ว

    माहिती पाहिजे

  • @amolkoshti186
    @amolkoshti186 2 ปีที่แล้ว

    सर एकच नंबर प्लाॅट आहे, कॅनोपी आणि साईज खुप छान आहे.

  • @deepakpadole9733
    @deepakpadole9733 ปีที่แล้ว +1

    Video ekach thikanii jaast dakhavla aahe

  • @user-st7lc7rh7z
    @user-st7lc7rh7z ปีที่แล้ว

    एक एकर दोडक्याला एकुण खर्च किती येतो ते सांगा, मला २० गुंठे क्षेत्रात करायचा आहे तरी खर्च किती येईल.

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 ปีที่แล้ว

    शेतकरी मित्राचे प्लॉट खूप चांगले आहे विषमुक्त शेती करा

  • @pashamiyashaikh890
    @pashamiyashaikh890 2 ปีที่แล้ว

    Shetkryach mobail nmbr vichartja

  • @rushikeshgadhave2248
    @rushikeshgadhave2248 2 ปีที่แล้ว

    आम्हाला पण माहिती पाहिजे

  • @shyamkale7484
    @shyamkale7484 ปีที่แล้ว

    मातीवर पोषणाचे काम केलं की पिकाची उत्पादन आणि पिकाची क्वालिटी दोन्हीही उत्तम राहते..आणि ते एस सी टी वैदिकच्या माध्यमातून साध्य आहे...

  • @anandamali4036
    @anandamali4036 2 ปีที่แล้ว +3

    सर तुम्ही शेतकर्यांना पुर्ण लागणीची तारिख विचारत जावा कारण ते पिक कोणत्या स्टेजला आहे समजले जाते 👌👌👌👌👌

    • @fco2245
      @fco2245 2 ปีที่แล้ว

      हो सर , आपले म्हणणे नक्कीच विचारात घेतले जाईल

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 2 ปีที่แล้ว +1

    क्वालिटी, क्यानोपी व ग्रेनरी खूप छान आहे SCT वैदिक मुळे रिझल्ट नंबर वन 👍🏻👍🏻

  • @Sudhir-uz3go
    @Sudhir-uz3go 11 หลายเดือนก่อน

    शिवाजी chavan सरांचा नंबर द्या.

  • @namdeoghaytadkar3136
    @namdeoghaytadkar3136 2 ปีที่แล้ว

    छोटा पैकेट बडा धमाका

  • @user-yw5rw6ur3s
    @user-yw5rw6ur3s 6 หลายเดือนก่อน

    आमाला या सर चा नंबर मिळेल का

  • @sureshkavhale5296
    @sureshkavhale5296 ปีที่แล้ว

    बी लागवड केल्या पासून 3 महिने चालतो शेतकरी साडे तीन मंतोय

  • @anandkhune1126
    @anandkhune1126 2 ปีที่แล้ว

    Cst चांगले आहे .

  • @kamleshpatil1838
    @kamleshpatil1838 2 ปีที่แล้ว +4

    या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मिळेल का साहेब

    • @sonbaputule243
      @sonbaputule243 8 หลายเดือนก่อน

      चव्हाण सर शेतकऱ्याचा मो. न. पाठवा

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 2 ปีที่แล้ว

    Super,👌👌👌

  • @dhananjayrupanawar3229
    @dhananjayrupanawar3229 2 ปีที่แล้ว

    एकदम छान प्लॉट आहे हे फक्त ही S.C.T वैदिक मुळे शक्य आहे

  • @sureshshete755
    @sureshshete755 2 ปีที่แล้ว +1

    दोडका लागवडीची तारीख सांगा

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 2 ปีที่แล้ว +1

    Very very nice 👌👌👌👌

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर प्लाॅट आहे

  • @gajendrabhoyar5245
    @gajendrabhoyar5245 2 ปีที่แล้ว +1

    प्लॉट ला बेसल डोस दिला नाही. तरी पण फक्त पोषणाचे फवारणी चे अप्रतिम रिझल्ट आहे. बेसल डोस दिला तर दुप्पट उत्पन्न नक्कीच येणार.हि किमया फक्तं 🌺SCT वैदिक 🌺 मुळे शक्य आहे 🙏💐

  • @user-qu3lx7tg2w
    @user-qu3lx7tg2w 2 ปีที่แล้ว

    खूप छान सेटिंग एक नंबर दोडका ग्रिनरी साइज खूप सुंदर

  • @narayanpawar6812
    @narayanpawar6812 2 ปีที่แล้ว +1

    शेतकऱ्यांचा number

  • @amolwagh6522
    @amolwagh6522 2 ปีที่แล้ว +1

    Sct vedik 💪💪💪💯

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 2 ปีที่แล้ว

    नंबर १ नर्सगिक शेती आहे

  • @prathameshjadhav3427
    @prathameshjadhav3427 2 ปีที่แล้ว

    एक नंबर

  • @surajmadghe2578
    @surajmadghe2578 2 ปีที่แล้ว +2

    कमी खर्चात तिप्पट उत्पन्न पंधरा ते अठरा टन उत्पन्न देणाऱ्या प्लॉट ने जवळपास तिप्पट उत्पन्न होत आहे हा एक चमत्कारच आहे

  • @user-qm4nx9ee9k
    @user-qm4nx9ee9k ปีที่แล้ว

    18.टन नाही निघणार

  • @nikhilkulkarani5176
    @nikhilkulkarani5176 2 ปีที่แล้ว +2

    एकदम मस्त प्लॉट...शेतकऱ्यांन बरोबरच तेथील डीलर चव्हाण साहेबांचे सुद्धा कौतुक करायला पाहिजे...केमिकल वाल्या प्लॉट ला सुद्धा मागे टाकले 👌🏻

  • @nitingolait4790
    @nitingolait4790 2 ปีที่แล้ว +1

    SCT वैदिक भरवशाची technology ahe. शेतकरी समाधान होणार.

  • @kailaskorekar1729
    @kailaskorekar1729 2 ปีที่แล้ว

    SCT वैदिक चा वापर करुन खूप जबरदस्त सेंटीग, कॅनोपी, कॅलीटी आहे
    SCT वैदिक वापरून उत्पादन हमखास वाढणारच 💪💪👌

  • @chakradharpotwade1862
    @chakradharpotwade1862 6 หลายเดือนก่อน

    बकवास
    काहीही खरं नाही विश्वास ठेवू नका

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  6 หลายเดือนก่อน

      आपन जसे असतो तसे जग दिसते भावा ,
      तू स्वताच बकवास कामे करतो तर रिझल्ट ही बकवासच मिळनार
      सोन्याला बकवास म्हनतो म्हनजे तुझी जेवढी अक्कल आहे तेवढेच तुला कळनार
      १००% वैदीक काय आहे हे तरी माहीत आहे का ⁉️
      एकदा १००% वैदीक काय समजून घे तूला पश्चाताप होईल बकवास कमेंट्स केल्याचा ☝️

  • @rohankorekar516
    @rohankorekar516 2 ปีที่แล้ว

    100% वैदिक ची कमाल 💪
    18टन निघून सुधा प्लॉट जोरात आहे🍀👌👏

  • @prashantmane9111
    @prashantmane9111 2 ปีที่แล้ว

    Sct वैदिक हे शेतीसाठी व सर्व जिवासाठी संजीवनी च आहे नविन शेतकरयान साठी एवढी ग्यारंटी दुसरी कुठलीच कंपनी घेत नाही 🙏🙏

  • @rohitgolhar3405
    @rohitgolhar3405 ปีที่แล้ว

    Mobile number dye farmer cha

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त दोडक्याचा प्लॉट फळांची संख्या जास्त पानाची कॅनोपी चांगली हे सर्व SCT चे रिझल्ट

  • @sharkal9606
    @sharkal9606 2 ปีที่แล้ว +1

    👌👌