अवडलास मित्रा. तुझा अनुभव 1 नंबर आहे. आणि motivating आहे. प्रेरणा देणारा आहे नवीन चालकांना. मला पण या व्यवसाय बद्दल खूप माहिती हवी आहे. या व्यवसायात उतरणार आहे. तरी असेच अजून विडिओ बनाव आणि या व्यवसाया बद्दल अजून माहिती सांग. लोड कसे मिळवायचे. गाडी कुठे लावू शकतो की गाडी उभी राहत काम नाही. पुन्हा एकदा खूप धन्यवाद.
धन्यवाद भाऊ मस्त व्हिडिओ झालाय मला पण तुझ्या सारखा गाडी चालवायचां खूप नाद मी 9 वित असताना गाडी मामा कडून शिकला आणि आज पुणे ठाणे मुंबई नाशिक धुळे सांगली सातारा सोलापूर नागपूर एवढा स्वतः वर विश्वास ठेवून गाडी चालवतोय आणि या वर्षी भाऊ माझी पण 12 झाली म्हणजे या वर्षी 12 विचे मी पेपर दिले एवढा आपल्याला पण नाद stering वर आपला जीव अडकतोय भाऊ ❤❤👍👍👍👍💪💪 #_Ony_driving_lover
आपल्या सगळ्या ड्रायव्हर भावाना TH-cam मध्ये आनायचं ऐवढचं ध्येय आहे ❤️
100% Mauli भाऊ ड्रायव्हर भावांच महत्व आणि त्यांची किंमत समजली पाहिजे ❤ प्रत्येकाला समजले पाहिजे सर्वच ड्रायव्हर वाईट नसतात ❤❤
❤
नक्की भाऊ तुमचा support राहूदे ❤🎉
Kadkk re bhava❤❤
Mauli bhavu number dya ki
अवडलास मित्रा. तुझा अनुभव 1 नंबर आहे. आणि motivating आहे. प्रेरणा देणारा आहे नवीन चालकांना. मला पण या व्यवसाय बद्दल खूप माहिती हवी आहे. या व्यवसायात उतरणार आहे. तरी असेच अजून विडिओ बनाव आणि या व्यवसाया बद्दल अजून माहिती सांग. लोड कसे मिळवायचे. गाडी कुठे लावू शकतो की गाडी उभी राहत काम नाही. पुन्हा एकदा खूप धन्यवाद.
एकदम कडक दादा ❤❤
❤❤
धन्यवाद भाऊ मस्त व्हिडिओ झालाय मला पण तुझ्या सारखा गाडी चालवायचां खूप नाद मी 9 वित असताना गाडी मामा कडून शिकला आणि आज पुणे ठाणे मुंबई नाशिक धुळे सांगली सातारा सोलापूर नागपूर एवढा स्वतः वर विश्वास ठेवून गाडी चालवतोय आणि या वर्षी भाऊ माझी पण 12 झाली म्हणजे या वर्षी 12 विचे मी पेपर दिले एवढा आपल्याला पण नाद stering वर आपला जीव अडकतोय भाऊ ❤❤👍👍👍👍💪💪 #_Ony_driving_lover
खुप भारी भावा
Ichlakaranji madhe 1 no scene zala mala mahit ahe chadd mota ahe
Super bro 🥰🦋👌
Dada mi pn drive aahe ♥️♥️
जय श्री राम ❤❤
Kadak. Re bhau❤
Harsh bhau vadilanni dileli kala kadhi vaya jaat nahi . Tu ek divas khup motha manus hoshil
Harsh bhau keep it up ❤
❤❤❤❤❤❤❤
Big fan
Kup chan bhou👍👍
Super 😊 💯
Khup chan 👌👌
Malar bhau ikaly bg kss
Malar bhau ch reaction bga
खुप छान भाऊ
Mast💯❣️
🔥🔥🔥🔥
भया मला तुमच्यासोबत ट्क शिकायाची आहे तरी तुमचे गाव कोणते आहे
Keep smiling 👍
मस्तच भाऊ 👌👌👌
Bhava mstch...kddk🔥🔥🔥🔥🔥
Thanks ✌️
Kadak bhava ❤❤❤❤❤
❤🔥🙌
Only draving lover ❤❤
Tata sumo brid
Mi pn pappnch bagun shiklo😊
10:09 😂
Vishy hard ❤❤❤
Pickup
🔥🔥❤️🔥
Gaon konth bhava tuz
खर गाडी तर तुला आयती मिळाली की भावा
माझ मला माहित कशी मिळाली गाडी तू nko सांगू❤
भावा तुला काय राग आला काय लगेच
राग करायचा नसतो भावा येवढं लवकर
300 no like mine ❤
❤❤💯💪
❤❤❤❤❤
😎👍🔥
❤❤
🔥🔥
❤❤❤❤
❤❤