लोकसभेत भाजपच्या झालेल्या विदर्भातील दारुण पराभवासाठी मुनगंटीवार यांना जबाबदार धरले असावे.. पण एका ज्येष्ठ आणि कार्यक्षम कार्यकर्त्याची अशी अवस्था होणे हे उचित नाही..
हा फॅक्त नवख्या उमेदवारा सारखा आपल्या मतदार संघात प्र चार करत होता .....बाकी कोणत्याही मतदार संघात यान प्रचार सभा घेतली नाही..... याच्या मतदार संघाला लागून असलेला सावली तालुक्यात सुधा सभा घेतली नाहीं
पंकजा मुंडे जेव्हा मंत्री नव्हता तेव्हा हेच मुनगंटीवार म्हणायचे त्या ज्येष्ठ नेते आहे पक्ष त्यांच्या योग्य निर्णय घेतील आता ते देखील ज्येष्ठ नेते आहे त्यांचा पक्ष योग्य निर्णय घेईल😂
मास्टरस्ट्रोक येणार आहे!!!!! गुप्तसुत्रांच्या माहितीनुसार........ मोदीसाहेब राजीनामा देऊन त्यांच्याजागी छगन साहेबाला प्रधानमंत्री, व गोपीचंद साहेबाला ऊपप्रधानमंत्री करण्यात येणार आहे.................. त्यामुळे शेर जब एक कदम पीछे लेता है, तो सौ कदम आगे की छलांग लगाता है.....👑 👑 पॉवर ऑफ ओबीसी किंग!!!!!!! 💥💥 एकच पर्व!! ओबीसी सर्व!!🗿🗿🗿
ब्रम्ह पुरी सावली सिंदेवाही भाजपा कार्यकर्त्याची पण इच्छा होती का याला पद नाही मिळावा म्हणून आणि हे चांगला झाला नाही मिळाला तर मी सुधा सावली तालुक्याचा bjp cha कार्य करता आहे
सुधीर भाऊ ओबीसी नाहीत... आपला अभ्यास कच्चा वाटतो. अभ्यास करा सर.
Tar mag Kon aahe
@@sahebraosonawane2229 कोमटी समाज ओबीसी आहे महाराष्ट्रात..
@@jayninawe2053 open
मुनगंटीवार ओबीसी नाहीत. ते ओपन कॅटेगिरी मध्ये येतात. ते आर्य वैश्य म्हणजेच कोमटी समाजाचे आहे.कृपया माहिती घेऊन व्हिडिओ तयार करावे.
लोकसभेत भाजपच्या झालेल्या विदर्भातील दारुण पराभवासाठी मुनगंटीवार यांना जबाबदार धरले असावे..
पण एका ज्येष्ठ आणि कार्यक्षम कार्यकर्त्याची अशी अवस्था होणे हे उचित नाही..
भाऊ विदर्भ माधे भंडारा गोंदिया चंद्रपुर गढ़चिरौली 4 जिले याला एकका ही मंत्री नहीं आंनखी 90% महायुतिचे आमदार आहे
हा फॅक्त नवख्या उमेदवारा सारखा आपल्या मतदार संघात प्र चार करत होता .....बाकी कोणत्याही मतदार संघात यान प्रचार सभा घेतली नाही..... याच्या मतदार संघाला लागून असलेला सावली तालुक्यात सुधा सभा घेतली नाहीं
This is the fact..
आवश्यक होत.
चंद्रपूर जिल्हयात एकही विकास कामे केली नाही फक्त आपल्याच क्षेत्राकडे लक्ष देत होता
सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना पक्ष मार्गदर्शन मंडळ चे अध्यक्ष बनवण्यात येईल हि जिम्मेदारी मिळेल 😂😂😂
पंकजा मुंडे जेव्हा मंत्री नव्हता तेव्हा हेच मुनगंटीवार म्हणायचे त्या ज्येष्ठ नेते आहे पक्ष त्यांच्या योग्य निर्णय घेतील आता ते देखील ज्येष्ठ नेते आहे त्यांचा पक्ष योग्य निर्णय घेईल😂
लोकनेते विकास पुरुष आदरणीय श्री सुधीर भाऊ ❤❤
टायगर अभि जिंदा है. एक कदम पीचे होकार सौ कदम भागात है. देख लो आगे होता है क्या.
आता कसे वाटते
🎉🎉🎉
Saoli che bjp che कार्यकर्ते बहुत खुश आहेत याला पद nhi भेटला त्यासाठी
AND WHAT'S THAT" HIDDEN- MISSION" AT THE CETRAL CAPITAL. (?)
SEARCH. .(?)
SEARCH. (?)
मुनगंटीवार साहेब यांनी चंद्रपूर लोकसभेची जागा हरवली.. 🤣🤣
धनगर नेता भा.ज.पा.चे मंत्री मंडळात नाही.जय ओ.बी.सी.
सुधार दादा चा गेम त्याचा जिल्यातील एका केंद्रातील मंत्र्यांनी आणि एक नवीन आमदारणी केला आहे असे मला वाटते
मुनगंटीवार वाघनखे नडली
याला पक्ष मोठी जबाबदारी देणार हा पंकजाताईला असा बोलत होता
मंत्र्यांची यादी मंजूर कोणी केली
OBC मधून आमदाराला वागळलं ही खेळीच वेगळी.
गेम होणार आहे 😂 ह्या मंत्री मंडळात मूळ bjp चे किती?हा खरा प्रश्न आहे
कोण्हाची हिम्मत nahi
मुनगंटीवार बाईन पाडल
निवेदक सर
मुनगंटीवार OBC नाही त हो
माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार हे ओबीसी नाही..
Sudhirbhau is not OBC
गेम केला - काय भाषा वापरता 😡
भाऊ अभ्यास कमी आहे तुमचा.ते obc नाहीत
Obc nhi open madhe yetat
Sudhir bhau party virodhi kam karat hote, pls check
सुधीर भाऊ निलेश राणे पुढे तुमची लायकी शून्य आहे. हे तुमच्या भाजपने तुम्हाला दाखवून दिले आहे.
Mungantiwar he obc nhi
Bhau sudhir mungatiwar komti samaja aahe toh obc madhe nahi open madhe yete
Ok
Ok noted
एक आहेतर शेफ आहे 😜
Sudhir mungantiwar Devendra fadvanish che pratidanti aahe samjun gheya
Sambada baju new neta
मास्टरस्ट्रोक येणार आहे!!!!! गुप्तसुत्रांच्या माहितीनुसार........
मोदीसाहेब राजीनामा देऊन त्यांच्याजागी छगन साहेबाला प्रधानमंत्री, व गोपीचंद साहेबाला ऊपप्रधानमंत्री करण्यात येणार आहे..................
त्यामुळे शेर जब एक कदम पीछे लेता है, तो सौ कदम आगे की छलांग लगाता है.....👑 👑
पॉवर ऑफ ओबीसी किंग!!!!!!! 💥💥
एकच पर्व!! ओबीसी सर्व!!🗿🗿🗿
100% yache ticket katnaar aamhala mhahit hote.
Tyanna shrap lagla.sade Sathi suru ahe yachi.kalche mastkat ale hote.
Pakja nivdun nayeta mantri
72 सभा घेतल्या आहेत... पंकजा मुंडे नी... मुनगंटीवार यांनी 4 सभा घेतल्या...
ब्रम्ह पुरी सावली सिंदेवाही भाजपा कार्यकर्त्याची पण इच्छा होती का याला पद नाही मिळावा म्हणून आणि हे चांगला झाला नाही मिळाला तर
मी सुधा सावली तालुक्याचा bjp cha कार्य करता आहे
Mungati ko samrpit karyakarta ko mauka dena chahiye.ap satta ke hissa reh chuke ho don't worry.padalkar aage mauka mill sakta hai wait please.