उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मुंबई आमची एक मराठा लाख मराठा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सगळे चा धर्म बघणार नाही आम्ही ही एकमेव शिवसेना 🚩🙏👏🙏🚩
कृपया लोकलच्या डब्यां मधिल बसण्याची आसने कमी करु नका. जास्तीत जास्त प्रवाशी कसे बसून जातील याचा विचार करा. आसन व्यवस्था कशी जास्त करता यईल याचा विचार करा. रेल्वे प्रशासनाने ब-याच लोकल मधील आसने कापून 3 प्रवाशी बसत होते तेथे आता आसन कापल्यामुळे 2 प्रवाशीच बसतात. 1आसन कमी केल पण तेथे 1च प्रवाशी उभा राहतो. फायदा काही नाहीच. गर्दी व्हायची ती होतेच. तर मग आसन कापून बसायची जागा कमी का करता. त्यापेक्षा लोकल ट्रेन मधील सर्वच 3 प्रवाशी बसतात त्या आसनांचे 2½ आसनां मधे कंवर्ट करा म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा गर्दीमध्ये प्रवाशाना उभे राहण्यासाठी वाढेल. लोकल मधील सर्वच आसने 4 इंचाने कमी करून 2½ आसनां मधे कंवर्ट करा. म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा प्रवाशाना गर्दीमध्ये उभे राहण्यासाठी वाढेल. नवीन लोकल गाड्या बनविताना जास्तीत जास्त प्रवाशी बसून कसा प्रवास करतील याचा विचार करून निर्मिती करावी. मोठ मोठी आसने बनविण्यापेक्षा छोटी आसने बनवून जास्त प्रवाशी बसून प्रवास करतील याचा विचार करावा.
शिवसेनेचा हिंदू मतदार किंवा सर्व धर्मीय मतदार सर्व शिवसेने सोबतच आहे व कायम सोबतच राहणार आहे. तुमचा अंदाज पूर्ण चुकीचे आहे कारण भाजपा, शिंदे गट व अजित पवार यांना EVM मशीन ने जिंकून दिले आहे हे तुमच्या लक्षात असू द्या
पूर्ण महाराष्ट्रत शिवसेना झाली पाहिजे
शिवसेनेने एकट्याने निवडणूका लढवल्या पाहिजेत 🚩
ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे
उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩
विश्लेषण चांगलं केलंत,
स्वबळावर लढण योग्य आहे, महापौर पदासाठी येकत्र येऊ शकतात,
स्वाभिमानी महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब सोबत आहे जय महाराष्ट्र
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे🎉❤🎉
Only uddhav thakre
Evm EC हटाव बस
Barobar bolalat
स्वबळावर निवडणूक लड़ वावी
आम्ही उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मुंबई आमची एक मराठा लाख मराठा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सगळे चा धर्म बघणार नाही आम्ही ही एकमेव शिवसेना 🚩🙏👏🙏🚩
नगरपालिका निवडणुकीत उद्धव साहेब सर्व गद्दारांचा पराभव नक्कीच करतील.
मागील दोन निवडणुकीत दिसून आले आहे ते
केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे
उदधव साहेब❤
Only shri Uddhav Thakare will win sure 150 PLUS
फक्त ठाकरे साहेब ....
Thackeray na fakt EVM harvu shakto 🚩🚩🚩🚩🚩
स्वबळावर लढवल्या पाहीजेत
Mumbai Aamchi Aahe Aamachi Rahanr
कृपया लोकलच्या डब्यां मधिल बसण्याची आसने कमी करु नका. जास्तीत जास्त प्रवाशी कसे बसून जातील याचा विचार करा. आसन व्यवस्था कशी जास्त करता यईल याचा विचार करा.
रेल्वे प्रशासनाने ब-याच लोकल मधील आसने कापून 3 प्रवाशी बसत होते तेथे आता आसन कापल्यामुळे 2 प्रवाशीच बसतात. 1आसन कमी केल पण तेथे 1च प्रवाशी उभा राहतो. फायदा काही नाहीच. गर्दी व्हायची ती होतेच. तर मग आसन कापून बसायची जागा कमी का करता.
त्यापेक्षा लोकल ट्रेन मधील सर्वच 3 प्रवाशी बसतात त्या आसनांचे 2½ आसनां मधे कंवर्ट करा म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा गर्दीमध्ये प्रवाशाना उभे राहण्यासाठी वाढेल.
लोकल मधील सर्वच आसने 4 इंचाने कमी करून 2½ आसनां मधे कंवर्ट करा. म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा प्रवाशाना गर्दीमध्ये उभे राहण्यासाठी वाढेल.
नवीन लोकल गाड्या बनविताना जास्तीत जास्त प्रवाशी बसून कसा प्रवास करतील याचा विचार करून निर्मिती करावी. मोठ मोठी आसने बनविण्यापेक्षा छोटी आसने बनवून जास्त प्रवाशी बसून प्रवास करतील याचा विचार करावा.
BMC nakkich uddhavji jinknar
BarobAr Aahe
शिवसेनेचा हिंदू मतदार किंवा सर्व धर्मीय मतदार सर्व शिवसेने सोबतच आहे व कायम सोबतच राहणार आहे.
तुमचा अंदाज पूर्ण चुकीचे आहे कारण भाजपा, शिंदे गट व अजित पवार यांना EVM मशीन ने जिंकून दिले आहे हे तुमच्या लक्षात असू द्या
He karun ata vote kahi milnar hai
कोन म्हणल अस
Jo paryant EVM aahe to puryant setting chalu
फक्त शिंदे साहेब ❤
चाल काहि जमत नाही ठाकरेंचा गेम झालं आहे आता कायमचा घरी बसणार 😂😂😂😂
@@aay1411 game nahi EVM mule jinkle
अरे तू कमळी आणि दोन गुज राथीभामट्यंचा चाटू अंधभक्त वाटतो
अनाजीपंताचे चमचे किवा मिंद्याच्या गद्दारानी अस म्हणून चालत नाही , हे जनता ठरवेल !
@@aay1411 Tuja Bap Minnde Hai Ka Ka Tarbbuj
Only UBT ❤
Evm मुळे जिंकलेत ते