अग्नी आणि वायुतत्व यज्ञातील हजेरी, ध्यान मंदिर सोलापूर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024
- #inspiring #bhakti #shankarmaharaj
सोलापूर श्री शंकर महाराज ध्यान मंदिर या ठिकाणी नवरात्रात रोज वेगवेगळे यज्ञ चालू होते.भक्तीमय वातावरण, अंतःकरणातील शुध्द भावना, परमेश्वराने आपणास मानवाच्या जन्माला पाठवले तर कल्याण करुन घेणारी हि मानस,सतत महाराज क्रुपेने सेवा करत असतात,पण आपण ही अशा वातावरणामुळे सुसंस्कृत होतो.ही यज्ञ सेवा नवरात्र उत्सव चालू असताना चालू होती,यज्ञ प्रज्वलित कसा होत होता हे तेथील अनेक भक्तांनी पाहीले,अनुभवले आपल्या ही माहिती साठी हा व्हिडीओ प्रपंच... जयशंकर 🌹🙏