पीठ न आंबवता 10 मि. नाचणीची आंबोळी व चटणी | नको सोडा नको इनो | Nachni Amboli | Amboli recipe marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 มิ.ย. 2023
- Cooking ticket marathi
WhatsApp number - +91 73047 12119
• नाचणीचे पीठ - 1 Cup / 150gm
• रवा - ½ Cup / 100 gm
• आंबट ताक - 1Cup - 200 ml
• मीठ - ¼ tsn
Khup chhaan..NAKKI KARIN
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा Share करा 🙏
मस्त व पौष्टिक पदार्थ , झटपट होणारा
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup mast mam mi pan banavnar aahe hi recipe
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
अतिशय सोपी आणि पौष्टिक रेसिपी
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupach mast Tai me nakki karun baghen thank you 😊
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
एकदम छान अबोली फार छान मि सुधा करूँ पाहुया आपला पहर आभार
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tumchya saglya recipe khup chan astat.
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathiछान
छान 👍🌹
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khoop chan
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप छान आणी झटपट होणारी receipe aahe
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupchan sunder
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप छान 👌👌
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
फारच छान वाटली 👌👌नाचणीची भाकरी करून दाखव ना
नक्की करूया.
छान छान छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tai Tawa chan aahe
Konta ahe tyachi link dya na
Dosa uttam😋
•BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
Healthy & easy recipe
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Nice,easy,quick👌👌
Thank you so much 😊🙏
Must try & Good morning 🌹
सोडा ईनो वापरला नाही खुप छान
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Wow nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
😋😋😋
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
आबोळी उतम जाळी छान पडली आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
पौष्टिक, झटपट तयार होणारी नाचणी आंबोळी 😍
मॅडम, तुम्ही वापरलेला तवा कोणत्या कंपनीचा आहे.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,
Prestige
रेसिपी छान आहे.तवा कुठून घेतला
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
असा तवा कुठे मिळेल
दुकानात.
Mi Aaj karun bhagitali maza amboli la jali padli nahi tumcha pramane majarment ghtley recipe same keli kay chukley please sangal ka🙏
आंबोळी साठी पीठ थोडं घट्ट भिजवावं म्हणजे ते पसरत नाही आणि त्याला छान जाळी येते.
हा तवा multipurpose आहे का means या तव्यावर चपात्या करता येतील का याबाबत माहिती मिळावी
नाही, पूर्वी डोसे बनवायचे आता चपात्या बनवते.
Kohlyachi rassa. bhaji दाखवलं का खूप पौष्टिक असते plz
नक्की करूया.
Thanku
रवा नाही घातला तर चालेल का
रव्यामुळे हलकाफुलका आणि जाळीदार नाश्ता तयार होतो, नसेल घालायचं चालेल
What's up number कुठे आहे ?
Discription मध्ये आहे.
मी नाचणी ची आंबोळी केली पण त्याला अशी जाळी आली नाही. मी ताक घातले होते. काय कारण असेल?
थोडा वेळ पीठ भिजत ठेवावं.
मस्त व पौष्टिक पदार्थ , झटपट होणारा
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मस्त व पौष्टिक पदार्थ , झटपट होणारा
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.