बैल पोळा सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे भरला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
  • बैल पोळा सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे भरला #pola#pola padva#yatra#।।🌎🐂💥
    Subscribe my channel now
    ‪@Mr.modelgaju2963‬👈👈👈👈👈👈👈
    Follow my Instagram account
    👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    #gajananajadhav05
    पोळा पाडवा निमित्ताने सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे भरली यात्रा. #pola#pola padva#yatra#
    सिल्लोड | अंजली साबळे] पोळा पाडवा निमित्ताने सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे दर्गा हजरत सय्यद अब्दुल रहेमान रहेमतू अल्ला आलय उर्फ गयबनशा वली पिर यांची सुमारे 700 वर्ष जुनी यात्रा भरते, या यात्रेत तालुक्यातील शेतकरी आप आपले बैल यात्रेत आणतात. यावेळी विविध नवस फेडली जातात, तकत राव, विविध धार्मिक गीते गायली जातात, या यात्रे विविध प्रसाद, खेळणी तसेच गृह उपयोगी वस्तूचे दुकाने लागली होती. यावेळी परिसर व तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    सिल्लोड तालुक्याची संपूर्ण माहिती Sillod talukyachi sampurn mahiti #sillod #mahiti #Swarajya
    पाठ#Ajmer Dargah#Haji Ali#Sillod

ความคิดเห็น •