मॅडम तुम्ही शिजवलेलं काळं मटण खरंच छान वाटलं, दिसलं अन् ते चवीला देखील चांगलं असेल यात शंका नसावी. आमच्याकडे नाशकात सुध्दा असंच काळं मटण बनवलं जातं. एक सूचना करावीशी वाटते की तुम्ही फक्त मैत्रीणींना उद्देशून व्हिडिओ लाईक, शेअर करायला सांगता तेव्हा तुम्ही तुमचे चाहते कमी करत आहात. तुमचे लाईक्स वाढले नाहीत तर अर्थाजनावर परिणाम होऊ शकतो. - चंद्रकांत 🙏
@@chandrakantgambhire7781 अस नाही हो दादा तुम्ही सर्वजण भाऊ आणि बहीनी सर्व youtube फॅमिली आहात..सर्वांच्या कृपा आशीर्वाद असू द्या..आणि तुम्ही केलेल्या सपोर्ट मुळे खूप खुप धन्यवाद
kachi kothimbir end la garnishing sathi ok. pn banwatana aal lasun sobat ghetlyavar cjjan chav yete. tasech khas khas ani hing use kelyanipan smell chhan yeto. baki mast banawlay.
आई कोथिंबीर पण मसाल्यात वाटून घ्यायला पाहिजे कोथिंबीर मुळे मसाल्याला फारच छान सुगंध येतो आणी आमटी तर भन्नाट होते आणखी एक मसाला यात तुम्ही खसखस अजिबात घेतला नाही ते पण पाहिजे मग पहा किती भन्नाट होतं ते
Kaku kiti bhari banvle mutton..mala mazya aaichi athavan aani aani mutton cha sughand eth pryant yetoy
Thank you Bala
Khup pani taklay patal zalay rassa
Thank you.. भाकरी सोबत पातळ छान लागतो
भाजी पातळ असेल तर शरीराला काही त्रास होत नाही,
Ek Number. Masta. 👍😊
Thank you dada
very beautiful recipe will try this sunday
Thank you so much mam
Mouth watering 😋😋 baapre किती भानाट्ट चव असेल.🤤🤤
@@AlexaGoogle-e7f Thank you so much
8:11 perfect garam masala for mutton curry पण हे प्रमाण सव्वा कि साठी बरोबर होईल.... मस्त recipe
Thank you ताई..
खूप छान.
@@ranjanakamble6816 खूप खूप धन्यवाद ताई..🙏🙏
@@ranjanakamble6816 बिर्यानी च्या खूप रेसिपी टाकल्या आहेत ताई नक्की बघा चॅनल वर जावून
Ek no Tai... Zabardast Mutton❤
Thank you Dada
एकच नंबर रेसिपी
व्वा....... धन्यवाद
धन्यवाद दादा..🙏🙏
असाच सपोर्ट असू द्या दादा आणि channel subscribe pn kara..🙏🙏
@@cookingmarathitadka
ओके
चॅनल सबस्क्राईब केले आहे
@@anilgangurde4745 थँक्यू दादा
छान आहे परंतु टोमॅटो नका घालू बाकी सर्व खूप छान धन्यवाद
मैत्रिणीच नाही तर मित्र पण व्हिडीयो बघतात 😂 ❤❤
Ho dada.. thank you
खरे आहे मित्राचा देखील उल्लेख केला पाहिजे.
😂
@@cookingmarathitadkaमावशी मिरच्या तर तीन-चारच दिसल्या मग झनझनीत कसा होणार.😊
Mi नक्की करणार ही रेसिपी ❤
Thank you dada..🙏🙏
Subscribe pn kara dada channel la..🙏🙏
YUMMY YUMMY! N VERY MUCH EASY TO PRE.
Thank you mam..🙏🙏
Please subscribe channel mam..🙏🙏
अतिउत्तम रेसिपी आहे.
@@sharadkothekar8888 थँक्यू दादा
खूपच सुंदर रेसिपी..! Thanks..!
खुप धन्यवाद..असाच सपोर्ट असू द्या🙏
धन्यवाद दादा असाच सपोर्ट असू द्या...आणि चॅनल ला subscribe kara..🙏🙏
आजी रस्सा घट्ट होण्यासाठी थोडे येसर (चणाडाळ,तांदुळ,बाजरी भाजून केलेले पीठ) पण लावायची... एकूणच छान परफेक्ट आजीच्या सारखीच झाली मटणाची भाजी
खूप खूप धन्यवाद दादा...🙏🙏
खूप छान ताई फक्त हे चुलीवर करायला पाहिजे होत पण मस्त
Ho dada karnar pudhchya वेळेस नक्की आणि धन्यवाद
खूप छान आहे recipe tai...
👌👌👌masala recipe is different and tasty ❤
Thank you so much
खरंच मी इथं कर्नाटक बेळगांव मधे बसून विडिओ पाहतोय पण तुम्ही भाजत असलेल्या मसाल्याचा वास मला इथं येतोय
Ho ka dhnyawad..🙏🙏🙏
@@cookingmarathitadka 🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
👌👌👌💞💞
@@reshmamultani9470 Thank you Tai..🙏🙏
Ek number tai khoop khoop dhanyawad
Thank you dada..🙏🙏
असाच सपोर्ट असू द्या दादा आणि चॅनल subscribe पण करा..🙏🙏
खुप छान झाल.
आम्हीपण असच करतो पण फोडणी करताना आगोदर मटणाचे पिसेस फ्राय करून नंतर आळणीपाणी मसाल्यात मटण फ्राय करून टाकतो.
धन्यवाद ताई
चांगल बनवलं पण पाणी जास्त झाल...जास्त पतली झाली भाजी
Ok.. thank you
काळा मसाला पातळच हवा...नाहीतर सकाळी भयंकर गडबड होते...
मी स्वतः कारागीर आहे...😅
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@cookingmarathitadka
मावशी पाणी ज्यास्त झालं त्या मध्ये 👌👌👍
भाकरी सोबत पातळ छान लागतो रस्सा
भाऊ ते काळा रस्याचे मटण आहे....पितळी ताटात बाजरीची भाकरी कुस्करून वरून रस्सा हाणायचा...सोबत ठेचलेला कांदा...
माझ्या आजीचे मटण😅
Wow झणझणीत👌👌😋😋😋😍
Thank you tai...
धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा..🙏🙏
Bhakri sobat Palal❤ bhaji Chan lagti
Thank you Tai
Tai khup chan
ताई धन्यवाद
खसखस टाकायचे विसरलात आपण
@@yashpaljadhav2847 taklich नाही
मटनला पाणी जास्त नाही झाले. रस्सा भाकरी सोबत चुरुन मजा येते. रस्सा पिण्याची मज्जा वेगळी च असते.
@@sharadkothekar8888 धन्यवाद दादा
Rassa jast kela kami pani otayache nice recipe 👍
Ek nambar
@@gopalphalke2511 धन्यवाद दादा
खुप छान 🎉❤
Thank you mam
YUMMY YUMMY!
Thank you so much mam
Very nice 👌
Lai Bhari :)
@@sachinrv1 Thank you Dada
Khupch chann 😊
Thank you tai
खूपच छान माझा आई ची आठवण करून दिली 25 वर्षापूर्वी खाल्ली होती आता मी स्वतः बनवून घेणार
Thank you Dada
फार छान recipe taai ❤️😇 tai मटन शिजवताना तेलात कोतमीर भाजुन टाकावी अतिशय चवदार भाजी लागते ..!
नक्की..धन्यवाद..
Dagar. Phul evdhe.
छान
धन्यवाद ताई..🙏🙏
मी जळगाव हून खूप छान
Dhanyawad tai..
Aale lasun pest aadhi matanawar takun partun ghyayala havi mag tomato takayala havet
Ok thanks
मॅडम तुम्ही शिजवलेलं काळं मटण खरंच छान वाटलं, दिसलं अन् ते चवीला देखील चांगलं असेल यात शंका नसावी. आमच्याकडे नाशकात सुध्दा असंच काळं मटण बनवलं जातं.
एक सूचना करावीशी वाटते की तुम्ही फक्त मैत्रीणींना उद्देशून व्हिडिओ लाईक, शेअर करायला सांगता तेव्हा तुम्ही तुमचे चाहते कमी करत आहात. तुमचे लाईक्स वाढले नाहीत तर अर्थाजनावर परिणाम होऊ शकतो. - चंद्रकांत 🙏
@@chandrakantgambhire7781 अस नाही हो दादा तुम्ही सर्वजण भाऊ आणि बहीनी सर्व youtube फॅमिली आहात..सर्वांच्या कृपा आशीर्वाद असू द्या..आणि तुम्ही केलेल्या सपोर्ट मुळे खूप खुप धन्यवाद
Khup chan
धन्यवाद ताई..असाच सपोर्ट असू द्या..🙏🙏🙏
Subscribe Kara tai channel..🙏🙏
Evdha patal rassa
Very nice
Thank you so much mam..
आजी जेवायला येऊ का? खुप मस्त दिसत आहे
माझ्या आज्जीच्या पध्दतीने केलेय काळ मटण..🤣 तरी पण या ताई जेवायला..
👍👍👍🙏
Thank you 🙏🙏🙏
असाच सपोर्ट असू द्या दादा आणि चॅनल सबस्क्राइब करा..🙏🙏
Khupch chann 👌👌👌
Thank you dada..🙏🙏
असाच सपोर्ट असू द्या दादा आणि चॅनल सबस्क्राइब करा..🙏🙏
अळणी चे पाणी थोडे जास्त झाले!
@@sanjayamritkar6762 रस्सा करायचा होता ना
आजीची आठवण आली ताई, तुमची रेसिपी पाहून 😋😋🤤🤤🤤👌👌👌👌👌👍👍
Thank you ताई...🙏🙏
Khupch chan Tai.... ❤
धन्यवाद ताई...🙏🙏
kachi kothimbir end la garnishing sathi ok. pn banwatana aal lasun sobat ghetlyavar cjjan chav yete. tasech khas khas ani hing use kelyanipan smell chhan yeto. baki mast banawlay.
Dhanyawad Dada..
असाच सपोर्ट असू द्या दादा आणि चॅनल सबस्क्राइब करा..🙏🙏
Tomato add Karu shakto kai
@@akashdhoble4120 टाकू शकता
👍👍👍
धन्यवाद दादा
Mast
धन्यवाद ताई
Etka kon krto yar
@@Raghav.kathane मोठी फॅमिली असल्यावर एवढे करावेच लागते बाळा..Thanku for watching
😋😋😋 khup chan👌👌👌
धन्यवाद ताई...
Matnache konte piece waprle aahet?
सिना चाप..धन्यवाद दादा..🙏🙏
Very tasty
Thank you
खूप छान
Thank you Tai..🙏🙏
असाच सपोर्ट असू द्या ताई आणि चॅनल सबस्क्राइब करा..🙏🙏
Very nice coonking
❤❤❤😂😂😂
@@kiranroychef thank you so much
😋😋😋👌👌👌
Thank you
Gavakade he sagla masala patyavar vatun chulivar kartat.lai bhari. Mixarvar farak padto.. chhan banvle mattan..
Thank you...🙏🙏
Dagadful khup zhala kaku.potat aag padun Marel manus itaka masala khallyavar.
रसा पातळ झाला
Ok
Pani jast nay jhal bhakri churun kha na bhava evdhi mast bhaji jhali❤❤❤❤
Thank you so much Dada
Kiti vell murru dyacha te halaad meeth laavun?? Teh nahi saangitala aapan.
Chicken and Fish Dakhava
१५ मी.
टाकलेली आहेत फिश आणि चिकन च्या रेसिपी
धन्यवाद दादा..
👌👌👍👍
🙏🙏 thank you
ताई असाच सपोर्ट असू द्या आणि चॅनल सबस्क्राइब करा..🙏🙏
Mirchi powder tar takle nahi
मिरच्या टाकल्यावर गरज नाही मिरची पावडरची म्हणून..धन्यवाद दादा..🙏🙏
Faqt 4 mirchya takun rassa jhanjhanit kasa honar😮
Kamkheda mirchi ahe khupch tikhat aste
Tumhi ajun taka 4 mirchya
Tamatar ki Kari lagti hai
@@animeshmane16117 मतलब
अहो भेटणार नाही मिळणार आहे
एवढा खडा मसाला टाकायचा🥵
Evdhi halad lavayachi
Ho
Masta
Thank you 🙏🙏
असाच सपोर्ट असू द्या दादा आणि चॅनल सबस्क्राइब करा..🙏🙏
मला माझ्या आईच्या हातच मटनाची आठवन येऊ लागली आहे.
Ho ka ...🙏🙏 धन्यवाद
गरम मसाला खूप घेतला त्यामुळे चव बिघडते
आई कोथिंबीर पण मसाल्यात वाटून घ्यायला पाहिजे कोथिंबीर मुळे मसाल्याला फारच छान सुगंध येतो आणी आमटी तर भन्नाट होते आणखी एक मसाला यात तुम्ही खसखस अजिबात घेतला नाही ते पण पाहिजे मग पहा किती भन्नाट होतं ते
Thank you Bala..🙏🙏
@@cookingmarathitadka 🙏🏻 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
jihu,
कोथिंबीर ने काळा रंग येत नाही कालवणाला.. मी पण नई घेत
Nice
Pani Jada zale
@@shalinivikhe6026 ok
Kiti Tel Sarv Vastu Made Aahe Matttanla Aall Redi Tel Aasate Tumi Bharpur Tel Ghevun Kele 😮
कधीतरी चालते..तुम्ही कमी टाका..
Bhaji khup chhan zali त्यामुळेच तर
खसखस नाही का?
Etk kal he kalvàn kadu lagt asel😂
Nahi khup tasty lagte karun bagha..
पाणि खुप कमी टाकल आजी
हळद जास्त झाली असं वाटतं
Thank you
Too much water
@@yashodashetty1787 thanku mam
Avdha pani muten mdhe bhat ksa khaycha 😅😅😅
Varpun khayche aste
कालवणात भात टाकून भाकरी सोबत खायचा... मस्त टेस्ट लागते...
मरणाचा पाणी टाकला.. कठीण आहे आजी 😢
रस्सा केलाय बाळा
आजीच्या पद्धतीने केली बाळा भाजी ...करून तर बघ खूप छान होते मी करून बघितली
Khup chan
@@jayshreesalokhe5825 Thank you Tai 🙏🙏
खुप छान
Thank you tai
Very nice
@@samdoctor4900 Dhanyawad Dada
❤❤❤❤
@@satyabhamasaundarmal thank you mam
खूप छान
धन्यवाद ताई