मैदानावर पाच पन्नास जणांचा गाडा करणारा रागीट सर्जा लहान मुलं पुढं आल्यावर देवासारखा शांत बसतोय , सर्जा तुझ्या वरून जीव ओवाळून टाकावा असा आहेस तू वाघा ❤❤
ते गाडी मालक नवीन आहेत त्यांना प्रोत्साहन दिले तर करतील नाद.... बैल गुलालात नाही पण फेमस आहेत ❤️घेतील गुलाल एक दिवस नक्की.... आम्ही रायबा बाजी चे चाहते आहोत..
मैदानावर पाच पन्नास जणांचा गाडा करणारा रागीट सर्जा लहान मुलं पुढं आल्यावर देवासारखा शांत बसतोय , सर्जा तुझ्या वरून जीव ओवाळून टाकावा असा आहेस तू वाघा ❤❤
आम्हाला माहीत होतं जाणार तर एकच only धनाभाऊ ❤❤ धना भाऊ म्हणजे आमचं काळीज
💯❤️
❤❤
नाना ला न्याय मिळवून दिला आम्ही संभाजीनगर करांनी अत्याचार केला नाही ही संभाजीनगर करांची खासियत आहे ❤❤
Yes bro
काय झालत
🎉🎉
इमानदारी राखली
Ha
फक्त सर्ज्या साठी 75कि मी मोटारसायकल वर पहाण्यासाठी गेलो... संभाजीनगर मैदानावर.....
Very good 👍
manla bhava tula❤ only sarja premi❤️🥹🚀🔝
❤
😮
❤❤❤❤sarja
धनाजीराव १ नंबर व्हिडिओ, 👌👌🌹🌹💐💐सरांचे नांव सर्जा सरांच्यासाठी महाराष्ट्रभर करत रहाणार यात शंकाच नाही. 🙏🌹जयहिंद.🌹🙏
सर्जा काळजाचा तुकडा आहे ♥️♥️
वेगाचा बादशहा आहे सर्जा..🔥🔥
धना भाऊ एकच माणूस आहे, मुलाखत घे म्हणल्यावर घेतो.... 🔝धन्यवाद धना शेठ 😍
सर्ज्या एवढा शांत असू शकतो अस कधीच वाटणार नाही.....love you sarjya❤
वेगाचा शेवट सर्ज्या✌️💝💝
बारका पोराला काय च करत नाही बघा किती सर्जा गुणी आहे पण मैदानात गेल्याव सुट्टी नाही .....छान मुलाखत घेतली 🎉❤🎉❤😊😊
धनाजी वा!!!! विजयाच्या क्षणी सगळे जण जातात पण प्रत्येक नंदीला काही झालं की पहिल्यांदा भेटायला जाणारे तुम्ही आहात.❤
धन्यवाद नाना सर्जा संभाजीनगर मध्ये आणले बदल
किती CUTE खिल्लार आहे छोटा बाबू ❤
आता नाय थार येत😢 मनाला चटका लागणार वाक्य 😢
नाना सरजा विषय काळजाचा 😊❤❤❤
वेगाचा शेवट ❤️
धन्यवाद धनाजी भाऊ नाना ची मुलाखत घेतल्या बदल
बैलगाडी शर्यत मी फक्त रंजीत सरांमुळे बघायला लागलो मिस यु सर
पंचम हिंदकेसरी वेगाचा शेवट सर्जा 8500❤❤❤❤❤
खरंच काय सर्जानी उडी मारली 💐❤️🙏
वेगाचा शेवट सर्जा जेवढी लोक सर्जा वर टीका करतील तेवढेच जास्त फॅन होती हारू किंवा जिंकू सर्जा सोबत नानासोबत
सर्जा काल वेगळ्याच मूडमध्ये होता बब्या ने थोडी साथ द्यायला हवी होती सेमी पास झाला असता ❤
Zala bhai te pass zali tyani chava ghetla hota
सेमी पास आहे सर्ज्या
स्पीड लागलं खूप गाडीला पण शेजारी दात लावला होता म्हणून ती गाडी स्पीड नी पुढं आली भाऊ
त्याच स्पीड लय होत काल
आम्ही नाना ना न्याय मिळून दिला आम्ही छ. संभाजी नगर कर
शेने chya बाजी ची मुलाखत घ्या ❤
मालकासाठी पळतोय सर्जा वेगाचा शेवट सर्जा निंबाळकर सर
धनु भाऊ रणजीत सरांचा काळीज होत सुंदर
Sapt hindkesri vitthal nana 🦁🔥💪🏻👑
रणजीत निंबाळकर सर यांचा साई कुठे आहे
साई आता मुंबई चे मालक आहेत त्याच्या कडे आहे संतोष तोडकर
नाना मोठ्या मैदानात सर्जा चा पैरा बकासुर सोबत करा, नायतर घरनिकी च्या राजा सोबत करा.. only King bakasur fans ❤❤❤❤❤❤❤❤❤
सर्जा ला मि पेडगाव मैदानावर बघीला सरांच काळीज सर्जा किग आहे ❤❤
खरच तुमचे विडिओ खूप छान असते मोठा असो या छोटा तुम्ही काहीच फरक करत नाही 🎉🎉🎉🙏🙏
पिष्ठान2211 सोबत सर्जा ला पायरा कराय सांग ना भावा एकदा ❤
Ranjit nimbalkar sir ni khup kay kel nana sati ❤
वेगाचा शेवट सर्जा8500❤❤
एकदा सर्जा गरुडा पळवा ❤❤
राहुल पाटील रणजित सर निंबाळकर ही दोस्ती अजर अमर
खूप छान ❤
Ekada bakasur barobar palva
Love u sarja ❤
बुलेट 1नो आहे
खाद्य कोणतं आहे कृपया सांगा 🎉
Sarjya king❤
Wegacha shevat sarjya I love sarjha
सर्जा बोलते सर्जा
छान.. 🥰🥰👌👌
सुंदर सरांच्या दावणीला केव्हा येणार आहे
आता नाही येणार
Kalij sarja 8500 💕💪🏻🦁✌️
शेने चा बाजी रायबा ची मुलाखत घ्या धना भाव
Gulal pahije tevha mulakhat
कोण शेने चा बाजी । कधी गट तरी पास होतंय का । आदत वासर टाकतात त्याला। तू आता शेण काढ त्याचा जाऊन
@@manishgorivale7665 तू त्याच्या वर का जळतोय ते काय कळत नाय बघ😂😂 पण तुझ्या घरी शेपूट नाय
@@manishgorivale7665 ghari sheput aahe ka bhava
ते गाडी मालक नवीन आहेत त्यांना प्रोत्साहन दिले तर करतील नाद.... बैल गुलालात नाही पण फेमस आहेत ❤️घेतील गुलाल एक दिवस नक्की.... आम्ही रायबा बाजी चे चाहते आहोत..
👑🔥Sarja king 🔥👑
Roj sarjya chi video kra ❤❤❤❤
शेने चा बाजी ची मुलाखत
Bhai tyancha you tube chanel aahe manun baji la olkhatt
😢
कोण शेने चा बाजी । त्याचा शेण काढायला जा
@@manishgorivale7665तुला चारतो ते शेन मग तुला अक्कल एईन बाजी कोण 😅
@@manishgorivale7665 चांगल बोलायला येत नसेल तर वाईट तर बोलू नकोस
सुंदर बैलाची मुलाखत घ्या
धना भाऊ सर्जा च्या गोठ्यावर सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे का
आता थार नाही येत काळजाला लागले 🥺🥺
बकासुर सरजा पलाले पाहिजे 😢
Sarja la ya seaosn la mumbai binjod made paltalana bagyala maja yeil ❤
Palnar bhai sachin sheth palavnar 🎉
Ratibach nav ky ani kimat kiti ahe
नाना चि दावन आता 5050 झाली व्हाईट गोल्ड 😂😂😂😂
First comment ❤
Only sarja ❤❤
I like sarja 🌺🌺🌺
सर्जा प्रेमी
वैगा शेवट ❤
आवाज थोडा मोठा करा धनाजी भाऊ
Dada shene cha baji Ani raybachi mulakat gya ke please 🙏🙏
नाना एकदा काॅकटेल सोबत पैरा करा
लईच हुशार बैल आहे भो
❤1
सरांचं काळीज म्हणजे सर्जा
नाना तुमचा साई कुट आहे दीसत नाय
Sundar la kadhi yanar ahe
❤❤काळिज सर्जेराव8500 ❤❤
दादा,नानाला,विचारा,साईं,कुट।आहे
Dada baji 6666 cha paira kara sanga na vittal nana na
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नाना चा नंबर पाहिजे
घनिकीचा राजा मुलाखत गया धना भाऊ
😂
😢🤨
धना भाऊ आता फक्त शेन उचलाय चा बाकी ये राजा चा रोज त्याची तर मुलाखात घेतो तो 🤦♂️😂
@@ArifKhan-dv3ie nakkich nakkich
@@ArifKhan-dv3ie Navin distay he
Dhanaji bhav❤❤❤❤
बकासुर ची मुलाकात घेया
गोठे वर जाउन
Kal sarjay la khup speed 🚄 hot SeMila baby Kami palala 💯
Sarja❤8500
पळयाच काही हो पण छत्रपती संभाजीनगर राडाच केला नादच खुळा ❤❤❤
Kdk
विठ्ठल नानांचा नंबर पाठवा खाद्याचा पुतण्याचं नेहाचं आहे
येवढा इधरा बैल पण बाळाला काही करत नाही
5050 an daivat govekar sarakhi davan waith gold
बारीक वासराला चालते का 2 महिन्याच्या
मिळालेले बक्षीस मधणं अंकिता ताईंना काही पैसे जातात की नाय पण नाना
धना भाऊ कॉकटेल चे सर्ज्याचं नियोजन करा
Sarja ❤
नाना पोत केवढ्याला सांगा की
घनिकीचा राजा पैरा सजो करा
Flat cha maidanat piston ne bkasur la harvl hot tri pn fainl la plala 😅
Lavkar Gandheli sambhajinagarla ya Tumche fan kayam Tumchyasathi hajar rahtil
Vadkie mydanat hava honar sarjaa
Sarjyachya manat nahot wathat kal palala
साई कुठे आहे
Only fakat sarja
पशुखाद्य यांचा नंबर पाठवा
विठ्ठल नानाचा नंबर पाठवा की