अतिशय सुंदर गायन खूप मोठा व्हो बाळा आपल्या आई वडिलांच स्वप्न पूर्ण केलं तू खरचं खूप मोठा गायक झाला आज तु अजय अतुल सर या सारखे माणसा पर्यत पोहचला ❤❤ All the best
TH-cam channel हाच जयेश ला सगळ्यात सुपर platform आहे ... तू khup famous jhala ahe bhau... TH-cam vr video upload krayla survat kr रातोरात subscribers वाढतील तुला अणि TH-cam कडून तुला payment चालू होईल बेस्ट luck ❤️💝
कला ही नेहमी गरीबांच्या घरात जन्माला येते...👌💐
वाह काय गोड आवाज आहे भावा तुझ तु पुढे जाऊन मोठा गायक होणार
फक्त तू शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नकोस.तू खूप मोठा सिंगर होणार👌👌👍
जयेश नाद खुळा....... पांडुरंग तुला उदंड आयुष्य, यश, किर्ती देवो 🙏👍
जयेश तुझा आवाज खूप गोड आहे त्या बरोबर शिक्षण ही खुप महत्वाचे आहे श्री स्वामी समर्थ तुला उदंड आयुष्य देवो
जयेश बेटा, तु आहेस खरा आवाज महाराष्ट्राचा..
तुझ्या आवाजात गोडवा आहे,जो मनाला भावतो...तु ज्या हरकती घेतोस..मन तल्लीन होतं.
GOD BLESS YOU 🙌 🙏 ❤️ 💖 ✨️
Thank u
अतिशय सुंदर गायन खूप मोठा व्हो बाळा आपल्या आई वडिलांच स्वप्न पूर्ण केलं तू खरचं खूप मोठा गायक झाला आज तु अजय अतुल सर या सारखे माणसा पर्यत पोहचला ❤❤ All the best
Singing style 👌 एक नंबर
आणि singing attitude lovely 😎😘
अप्रतिम आवाज आहे बाळा तुझा , खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी .
Sonu bhauch nav unch Kels bala khup khup ashirvad pudhchya vatcahlisathi khup khup shubhecha Tula Ani Sonu bhau sathe yanche pan khup khup abhar❤️😘💞
जयेश खरे बाळा तुझे भविष्य उज्ज्वल आहे..... अतिशय सुंदर गाणे
एकदम कङक सुपर सुंदर आवाज ,
एक दिवस गायक होणार तू ..🙏🏻👍🏻
सुंदर 🔊 बाळ पण शिक्षणासाठी सुद्धा पूर्ण क्षमतेने मेहनत घे। कारण जीवन जगण्यासाठी शिक्षण आयुष्यात पूर्ण साथ देते। 🌹🌹
Khup chan aavaj aahe bhau 👌👌👌
शिकक्षणा सोबत कला जोपास बाळा खुप पुढे जाशील.
पोराच्या माग बापाचं कष्ट दिसत आहे
khup chan bala
Ekadam zkas kadak bhau
खुप छान बाळा खुप मोठा हो
सामान्यातील असामान्य गायक जयेश
Very nice jayesh
महाराष्ट्राचा आवाज संपूर्ण भारतात गुमणार
काय गायला भावा kdk यार प्रगती kar यार पुढे बाप्पा gbu oll the best ❤️💐🙏🤞💪💫
खूप सुंदर आवाज आहे बाळा तुझा
Kdk na bhava
जयेश खूप मोठा ..आशीर्वाद बाळा ..मस्त
TH-cam channel हाच जयेश ला सगळ्यात सुपर platform आहे ...
तू khup famous jhala ahe bhau...
TH-cam vr video upload krayla survat kr रातोरात subscribers वाढतील तुला
अणि TH-cam कडून तुला payment चालू होईल
बेस्ट luck ❤️💝
1 नंबर 😘❤️❤️😘
Amezing jayesh
जयेश एकदम भारी पण गाताना थोडी घाई करतोय
एक नंबर 👌
Kadak re bhawa
Kadakkkkkk avajjjjjj. 👌
एकदम कडाक भावा 💕💕💕
नाद खुळा खरच खूप छान आवाज जयेश
जयेश एक नंबर ❤❤❤❤😘😘😘😘भविष्यात खूप मोठा हो 👍👍👍👍👍👍❤❤❤❤❤😘😘😘😘
ऐकदम कडक
आदर्श शिंदे फेल आहे या आवाजासमोर..🎤🎙️🎤🎤
खूप शुभेच्छा खुप मोठं हो
Nice jayesh bala dikshu 👌👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
शिवरायांचा पोवाडा म्हण बाळा एखादी अजून मजा येईल
Chan.. jayesh 👍
क्या बात है...!एकच नंबर बेटा,पुढिल वाटचाली साठी लाख लाख शुभेच्छा
Khup chan bala keep it up
खुप छान...💐💐💐❤
👌👌👌👌 खुप छान जेयश बाळा
खूप सुंदर आवाज 👌👌👌🎆🎆❤️❤️💟💟💖💖
Nad khula
Tuzya aavajani purn maharashtra la ved laval kup chan jayesh
Nice FRIMDE
Bhawa tu khup motha honar tu ..👍
Mast 👍👍 waaaaa
बेटा खूप मोठा कलाकार हो गॉड ब्लेस यू...
खूप सुंदर👌👌👍💐💐💐
पोवाडे गायला शिक बाळा तुला आख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचेल
खतरनाक भावा👌👌👌👌👌
Ek Number 👍🏻
Wah beta wah 👌..khup chan gaylas 👌
👌👌😊😊
Super se bhi uper jayesh ❤️
खूप सुंदर बाळा 👌👌👌
काय आवाज आहे
खूप मोठा गायक हो
खूप खूप शुभेच्छा
Nice 1 no Awaj😘😘
वा क्या बात है
Dev tula khup motha karo....😌❤
all the best जयेश
लय भारी जयश
आवाज एकच नं मन जिंकले
Kdkkk🔥🔥🔥🔥
Kadakkk
दम हाय पण आवजात
नादखुळा👌👌😍😇
Kadk 👌
Khup Chhan Bada to mota singer Ho
Wa खूप छान बाळl l like voice song
बहोत बढीया।मेरे।शेर।बहुत।नाम।कमा।अपने।मां।बाप।का
कडक भावा
Kadak bhava
जयेश खरे तूजा आवाज खुप गोड आहे
कलेचा.बादशाह नाद खुळा 🎤🎤🎤🎧🎧🎧🎹🎹🎹🎹
No.1
खुप खुप छानबाळा महान गायक होणार
Super bhava
खुपच छान बाळा
Kadak re❤
मस्त त रे जयेश
चाबूक ❤
Khup sundar voice
chan awaz
शुभेच्छा आणि आशीर्वाद
छान जयेश
खुप छान आवाज आहे
kya bat hai...🙏🙏🙏
Khup chan bala
Rockstar 🔥 🔥
एक नंबर बाळा
नादच खुळा
जबरदस्त 👌🌹
लय.भारी
Mast kadak
Kadaaakkk