dehergad killa trek| देहेरगड |dehergad fort full information|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • dehergad killa trek| देहेरगड |dehergad fort full information| #traveller_jairam
    #dehergad killa fort trek
    #dehergad reels
    #awesome yug
    #traveller Jairam
    नाशिक पासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेला देहरगड किल्ला रामशेजचा पाठीराखा आणि पेठ नासिक या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेला देहरगड, भोरगड रामशेज यांच्यामध्ये असलेला हा किल्ला एकदा अवश्य बघा....
    dehergad trek
    dehergad nashik
    where is dehergad fort
    fort dehergad
    dehergad fort near nashik
    dehergad status
    dehergad fort from mumbai
    dehergad fort trek
    dehergad fort history
    dehergadfortnashik
    dehergad fort peth road nashik
    fortification
    dehergad short video
    4k video 60fps
    Traveller jairam
    dehergadtrek
    deherwadi
    dehergad trek vlog
    dehergad history
    Traveller jairam या TH-cam channel च्या माध्यमातून इतिहासाचा किंवा कुठल्याही पौराणिक वास्तूंचा अपप्रचार व्हावा हा चॅनेल चा उद्देश किंवा हेतू नाही. इतिहासाचा किंवा पौराणिक वास्तूंचा प्रचार आणि प्रसार हाच एकमेव केवळ प्रामाणिक हेतू आणि उद्देश आहे. सदर व्हिडिओ मधील दाखवली जाणारी माहिती ही स्थानिक रहिवाशी यांच्याकडून घेतली आहे या माहितीशी चॅनलचा कुठलाही सबंध नाही. सदर व्हिडिओ मधील आख्यायिका या मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. त्याला कुठलाही लिखित पुरावा नसतो; यावर विश्वास ठेवणे ही आपली प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. या माहितीशी चैनलचा कुठलाही संबंध नाही.
    DISCLAIMER
    This video is intended for educational purposes only. The content presented is based on the creators knowledge and research at the time of production.
    Under section 107 of the copyright Act 1976 allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comments, news, reporting, teachings, scholarship and research. FAIR USE is a use permitted by copyright statute that might otherwise infringing. Non-profit educational or personal use tips the balance in favour of FAIR USE.
    Thanks for watching 🚩🚩🚩
    Let's check out our channel link 🔗 in below 👇
    / @travellerjairam

ความคิดเห็น • 7

  • @shantaramkadam3483
    @shantaramkadam3483 5 หลายเดือนก่อน +3

    टीम देहेरगड नाशिक गेली 4 वर्ष किल्ले देहेरगड वर अखंडपणे संवर्धन कार्य चालू आहे एक दिवस देहेरगड संवर्धन तुन मोकळा श्वास घेईल हा टीम देहेरगडच्या मावळ्यांचा विश्वास आहे जय शिवराय🚩 जय गडकोट ❤ देहेरगडचा एक सेवक

    • @travellerjairam
      @travellerjairam  5 หลายเดือนก่อน +1

      कदम सर खूपच छान आपले कार्य आहे.. या कार्याला आमच्या टीमकडून देखील शुभेच्छा 🚩🚩 आणि ज्या वेळी मोहीम सुरू कराल नक्की हाक द्या. 🙏 जय गडकोट जय शिवराय.. 🚩🚩 🙏

    • @TeamDategadOfficial
      @TeamDategadOfficial 2 หลายเดือนก่อน +2

      1 डिसेंबर 2024 ला मोहीम आहे​@@travellerjairam

    • @travellerjairam
      @travellerjairam  2 หลายเดือนก่อน

      @@TeamDategadOfficial नक्की येऊ 🚩🙏

  • @TeamDategadOfficial
    @TeamDategadOfficial 2 หลายเดือนก่อน +1

    गेली चार वर्ष टीम देहेरगड नाशिक सातत्यपूर्ण संवर्धन कार्य किल्ले देहरगडावर करत आहे. त्यातूनच किल्ले देहर गड पुन्हा एकदा पर्यटकांसाठी गड-किल्ले प्रेमींसाठी पुन्हा नव्याने उभा राहिला आहे असंच कार्य टीम देहर गड तर्फे याही पुढे अखंडित चालू राहील❤❤

    • @travellerjairam
      @travellerjairam  2 หลายเดือนก่อน +1

      खूपच छान कार्य केले आहे तुम्ही.. पुढच्या वेळी आम्हाला नक्की कळवा.. श्रमदानात नक्की योगदान देऊ. 🚩🙏जय शिवराय..

    • @TeamDategadOfficial
      @TeamDategadOfficial 2 หลายเดือนก่อน

      @travellerjairam 1 डिसेंबरला मोहीम आहे