श्रीमंत घरात पैश्याने सुबता आणि सर्व वस्तू घेता येत असल्यातरी नात्यातील ओलावा विकत घेता येत नाही, टिपरे कुटुंब सामान्य असले तरी ही 'नात्यातील ओलाव्याची' श्रीमंती त्यांच्याकडे निश्चितच आहे.
शेवटचा सीन , अंगावर शहारे आले....एक नंबर, दर्जेदार अभिनय, दर्जेदार दिग्दर्शन, तोड नाही या मालिकेला , अशा मालिकांना पुरस्कारांची पण गरज नसते कारण लोकांनीच ती डोक्यावर घेतली असते , शब्द कमी पडतात कौतुक करायला
आजकालच्या फालतू मराठी मालिका माझ्या नवर्याची बायको आई कुठे काय करते अगबाई सासू बाई या पेक्षा या पूर्वीच्या मालिका पिंपळपान उंच माझा झोका या सारख्या कितीतरी दर्जेदार होत्या अगदी परत परत पाहिल्या तरी कंटाळा येत नाही
I'm so glad that even though it's 2019 yet my family is just like Tipre's. 🖤
Mla he serial khup avadate, kitihi pahill tri man bharat nahi
नात्यातील ओलावा ज्या पद्धतीने दिग्दर्शकाने सादर केला आहे,,त्यामुळे ती पात्र आणि माणसं आपली वाटतात....😊
करेक्ट लाखात एक वाक्य बोलल्या श्यामला सुखी आहोत आपण.
अश्या मालिका पुन्हा याव्यात हीच इच्छा आहे
अप्रतिम खुप सुंदर 🙏
Heart touching episode....hi serial masterpiece ahe....😍
Ho na tai karch kup chan ha parivaar
शेवटच वाक्य आबा खूप सुखी आहोत आपण
Khup sukhi aahot nahi aapan !! Still melts my heart !!
What a beautiful episode , Absolutely wonderful episode . MASTERPIECE SERIAL.
Masterpiece serial please start this serial again shirya and abba are great actors
खूप मस्त एपिसोड आहे. या एपिसोड ने परत एकदा जाणिव करुन दिली का पैश्याने मिळणाऱ्या भौतिक सुखापेक्षा आपली माणसं सोबत असण्याचे सुख खूप मोठं आहे.
All the Luxurious things in this whole world are cheaper in comparison to this one word "FAMILY".
किती अप्रतिम episode आहे हा. शामलाच्या शेवटच्या वाक्याने टचकन डोळ्यात पाणी आलं
पुढच दार लावले का...हा एक कॉमन प्रश्न सर्व घरात आईने विचाऱ्याचा असतो...सुखी आहोत आपण.❤
जीवनातील सत्य खुप छान पद्धतीने सांगितलेय,खुप चांगली मालिका, सर्वांचे काम अप्रतिम!!!
Shappath evdha ek episode salag 1 mahina roj 3 vel dakhvava itka apratim
Aaba na patvna shirya la ekdam mast jamta😘😘😂
My family is also just like tipre!
श्रीमंत घरात पैश्याने सुबता आणि सर्व वस्तू घेता येत असल्यातरी नात्यातील ओलावा विकत घेता येत नाही, टिपरे कुटुंब सामान्य असले तरी ही 'नात्यातील ओलाव्याची' श्रीमंती त्यांच्याकडे निश्चितच आहे.
really one of the best..........
best episode old is gold ....
One of the best episodes ever. :)
superb
फारच सुंदर मालिका
Best episode ever..n..best one of the old serial.
शेवटचा सीन , अंगावर शहारे आले....एक नंबर, दर्जेदार अभिनय, दर्जेदार दिग्दर्शन, तोड नाही या मालिकेला , अशा मालिकांना पुरस्कारांची पण गरज नसते कारण लोकांनीच ती डोक्यावर घेतली असते , शब्द कमी पडतात कौतुक करायला
Best episode.....👍👌
those days when zee used to make good serials
Santosh juvekar 😊😊
Shubhangi Gokhale real actress
खूप छान एपासोड आहे
Aj kal chya coronachya kalat ha episode pahila ani june divas athavle.ek no
गुड एपिसोड
Best love you all 💗
Last scene superb 👌... Sunil Barve cha awaz vattoy....
अरे संत्या.. 😁😁
khup sukhi hoto amhi hi Serial baghun
Tipre family is very lovely and great old is gold
Khar ahe👌
Mastach episode
Nice episode.strugling actor santosh juekar
I am From 2022
This Is Future 🔮🔮
Due to Mobile And Internet
Golden episode
Vikas kadam is so good
आजकालच्या फालतू मराठी मालिका माझ्या नवर्याची बायको आई कुठे काय करते अगबाई सासू बाई या पेक्षा या पूर्वीच्या मालिका पिंपळपान उंच माझा झोका या सारख्या कितीतरी दर्जेदार होत्या अगदी परत परत पाहिल्या तरी कंटाळा येत नाही
❤❤❤❤🤗🤗✨😍
Best serial
खूप छान आहे परत परत.पहावी. असे वाटते
Santosh Juvekar as Aaditya
केदार शिंदे साहेब याचा विचार जरुर करवा हि नम्र विनंती आहे
Shevtach vakya bhari hot
17 varshacha hoto tevachi serial ahe ajun athavte
aaj he serial baghun 18 yrs hotil pan kharach sukhi aahat aamhi aaj aamchya kade etch paisa nasel pan kharch sukhi nahot
Santosh juvekar khup ghaan distoy
Ye same storyline var amhala shaleet marathit ek dhada hota