ज्या घरात अनितीचा पैसा येतो 100% घरात दु.ख येत पती पत्नीस पटत नाहीत मुलगा वडील पटत नाहीत मोठ मोठे आजार होऊ शकत जसे कॅन्सर हार्टअऑटक म्हणून अवैध मार्गानेच मिळवलेला पैसाच उपभोग धन नस्ते 🙏🙏🙏जय महाराष्ट्र सतत भांडण तंटा वादीवाद तुरूंग कोर्ट कचेरीत वेळ घरात दिसत सत्य ने जगावेच सत्य ने राहावेत जेजे करशील तेच भरसील जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल 🙏🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी अगदी बरोबर आहे माझ्याजवळ अनेक उदाहरणं घडले आहेत राम कृष्ण हरी आमचे पैसे बुडवले त्याला आयुष्यातून उठून जावे लागले थोडे तिडके होते साडेसहा लाख होते खरंच धन्यवाद तुमचं कीर्तन ऐकून राम कृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद
घेती देती नर्का जाती असे तुकाराम महाराज म्हणतात पण सगळे महाराज पैसेच घेतात आणि आपले खिसे भरतात हे चुकीच आहे ज्ञानाचा पैसा घेण हे पाप आहे हे कघि लोकाना कळायच
mg teacher professor he mulana teaching karatat.... aaani pagar ghetat na... Mg yana tumi ky manal Reality samjun ghe mitra Swatach tuze dharma la nave thevu nkos
तुका म्हणे जे द्रव्य जे देती घेती ते ही नरका जाती. मग महाराज लोकांनी धन कमावलेलं कोणत्या मार्गाने कमावला आहे त्याचा अर्थ तरी सांगा. तुम्ही स्वतःचे कमावला आहे ते तरी त्याचा तरी अर्थ सांगा कोणत्या मार्गाने कमावलं ते. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण नुसते कोरडे पाषाण. महाराज कलियुगामध्ये चाललं चालणारच आहे कारण महाराज लोकांचे हात आणि तिच्या धनाने काळे झालेले आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना ज्ञान देऊन काय उपयोग महाराज.चुकत असेल तर माफ करा.
३५ varshapurvi kontahi kiratankar pakit ghet navhata pakit kay he mahitich navhate mazya ghari ६० varshasun kirtankar yet ahet bas bhade kiva tyana bailgadine anave lagat hote konavarahi tika na karta sahaj sopya bhashet prabhodhan karayache asankhya lokani daruche jugarache wyasan sodale ani aj to kutumbe ucchya padaver ani paragati pathaver ahet avadhi takad sant wangmayaver ahe pan ata navi kirtankar pidhine warkari sampradayache wyavsayikaran kele ahe dukkhachi gost ahe
ज्या घरात अनितीचा पैसा येतो 100% घरात दु.ख येत पती पत्नीस पटत नाहीत मुलगा वडील पटत नाहीत मोठ मोठे आजार होऊ शकत जसे कॅन्सर हार्टअऑटक म्हणून अवैध मार्गानेच मिळवलेला पैसाच उपभोग धन नस्ते 🙏🙏🙏जय महाराष्ट्र सतत भांडण तंटा वादीवाद तुरूंग कोर्ट कचेरीत वेळ घरात दिसत सत्य ने जगावेच सत्य ने राहावेत जेजे करशील तेच भरसील जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल 🙏🙏🙏🌹🌹
खूप छान
राम कुषाण हरी मावली
Bi bi
खरं गोष्ट आहे महाराज .आदर प्रणाम महाराज.
अगदी बरोबर आहे तुमचं महाराज.अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
जय हरी महाराज खरोखर तुमची कथा ऐकून मन त्रुप्त झाले मी पण ऑर्गन वादक आहे मला आवडलं बाबा जी
राम कृष्ण हरि माऊली
राम कृष्ण हरी अगदी बरोबर आहे माझ्याजवळ अनेक उदाहरणं घडले आहेत राम कृष्ण हरी आमचे पैसे बुडवले त्याला आयुष्यातून उठून जावे लागले थोडे तिडके होते साडेसहा लाख होते खरंच धन्यवाद तुमचं कीर्तन ऐकून राम कृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत
कर्म चांगले त्याच सगळच छान झोपेकरीता ना गोळ्या ना औषध!दुनिया जाए भाडमे मुझे क्या पडी ना कोई चिंता ना कोई फिकर
फार छान माहिती दिलीत माऊली
ह. भ. प. यांनी आपण घेत असलेल्या पाकिटावर आत्मचिंतन करावे
राम कृष्ण हरि माऊली खुपच सुंदर
कथा, कीर्तन करून जे महाराज लोक पैसे घेतात, ते पैसे म्हणजे अनितीचे धन च आहे फक्त्त असं म्हणू नये.
Ram krishna hari maharaj 😊❤
राम कृष्ण हरी
लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण
Ram Ram jayshriram vilas shewale
Kup.chan.gurudev.koti.koti.pranam.
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.
लोक वाईट सिन दाखवून लाखो कामावतात, मग माणसामध्ये बदल करणारे विचार जर देत असेल तर पैसे घेणे काय वाईट. 🙏
देती घेती नरका जाती हे तुकोबा महाराजांचे प्रमाण खोट आहे का
RAM KRISHNA HARI MAULI 💐
बरोबर 🙏
बरोबर आहे महाराज
Jay jay ram krushna hari
Hii
RAM KRISHNA HARI
संत सत्य सांगत आहेत नांव ठेवणारं ते भगनार
दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण
बरोबर
खूप सुंदर
अगदी बरोबर
🙏महाराज ईमानदारीत मार्गात लय आडथळे दारीद्रता लय आहे मि मनापासुन थकलो मला मार्गदश्रन करा 🙏ओम नमःशिवाय 🙏💐
Nice ❤
महाराज तुम्ही लोकांना फ्री सेवा दिली तर बरं होईल
🙏jath khairao
महाराज लोक ऐका कीर्तनचे 50 हजार घेतात पोटा पुरतं देरे विठ्ठला लय नाही लय मागणं
जय हो
घेती देती नर्का जाती असे तुकाराम महाराज म्हणतात पण सगळे महाराज पैसेच घेतात आणि आपले खिसे भरतात हे चुकीच आहे ज्ञानाचा पैसा घेण हे पाप आहे हे कघि लोकाना कळायच
mg teacher professor he mulana teaching karatat.... aaani pagar ghetat na...
Mg yana tumi ky manal
Reality samjun ghe mitra
Swatach tuze dharma la nave thevu nkos
कायम सिस्टीम वाल्यांना तान देणारे महाराज
Barobar
🎉chgle margace vakkya sanga
जास्त कष्ट करून पैसे कमी मिळतात. काय करु महाराज. घर चालवायला पैसे लागतात आणि भरपूर पैसे लागतात महागाई वाढली आहे
5:06
Jay hari mauli namaskar .
100%kharade maharaj
Raight
Correct
Chhan kirtan😊❤
Kahi manase sajjan manasana kashtacha paisa khau det nahi tyache kase karayache ti pan apalich manase asatil tar ky karave...
❤ Sundar
Sunil.....
Ghar mati chi tevha bahina bai cement kay asat he pan mahit nahi
3:10
Aapan svata kay tukarama na sarakhe vagun dakhava ho aaplya pausala neeticha aadhar aahe ka
🕉🚩💯
Jai Ram Krishna Hari
तुम्ही काय कमी घेता पाकिट
अनुभव आला का ?
तुका म्हणे जे द्रव्य जे देती घेती ते ही नरका जाती. मग महाराज लोकांनी धन कमावलेलं कोणत्या मार्गाने कमावला आहे त्याचा अर्थ तरी सांगा. तुम्ही स्वतःचे कमावला आहे ते तरी त्याचा तरी अर्थ सांगा कोणत्या मार्गाने कमावलं ते. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण नुसते कोरडे पाषाण. महाराज कलियुगामध्ये चाललं चालणारच आहे कारण महाराज लोकांचे हात आणि तिच्या धनाने काळे झालेले आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना ज्ञान देऊन काय उपयोग महाराज.चुकत असेल तर माफ करा.
३५ varshapurvi kontahi kiratankar pakit ghet navhata pakit kay he mahitich navhate mazya ghari ६० varshasun kirtankar yet ahet bas bhade kiva tyana bailgadine anave lagat hote konavarahi tika na karta sahaj sopya bhashet prabhodhan karayache asankhya lokani daruche jugarache wyasan sodale ani aj to kutumbe ucchya padaver ani paragati pathaver ahet avadhi takad sant wangmayaver ahe pan ata navi kirtankar pidhine warkari sampradayache wyavsayikaran kele ahe dukkhachi gost ahe
😂
मो नंबर पाठवा
परमेश्वराला पण सुख नाही... बसलाय थोबाडवाशीत... मारलं देवांनी म्हणून...
गरिबाला पण Cancer होतो
Ram Krishna Hari
बरोबर