पितृपक्षात नक्की काय करावे??? परमपूज्य आई श्री कलावती देवी Video by Radhika Joshi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- पितृपक्षात नक्की काय करावे??? परमपूज्य आई श्री कलावती देवी Video by Radhika Joshi आपल्या सर्वांनाच हा प्रश्न पडतो की सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला यथासांग कर्मकांड करायला पैशाने, श्रमाने आणि वेळेची कमतरता असल्याने जमत नाही. तसेच सगळी कर्मकांड यथासांग करून सुद्धा आपले दुःख का कमी होत नाही असा पण प्रश्न पडतो. मग आपले नक्की काय चुकते ते संत सांगतात. परमपूज्य आईंनी ह्या विषयावर काय मार्गदर्शन केलंय ते आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात.
Your Queries -
पितृपक्ष म्हणजे काय,पिडंदान म्हणजे काय,पितृ पंधरवडा म्हणजे काय,श्राद्धपक्ष,पितृ पक्षात काय करावे,पितृ पक्षात काय करू नये,पितृ पक्षातील शुभ कार्य,पितृपक्षात श्राद्ध,पितृ पक्ष श्राद्ध 2024,श्राद्ध,श्राद्धाचे जेवण,पितृपक्ष में किस दिन करें किसका श्राद्ध,श्राद्ध पूजा विधि,भरणी श्राद्ध,पितृ श्राद्ध,#पितृपक्ष कथा | पौराणिक कथा|pitru paksha katha | #श्राद्धपक्ष कहाणी|,#श्राद्ध 2022,#श्राद्ध तिथि
आम्हाला इंस्टाग्राम वर follow करण्यासाठी लिंक -
www.instagram....
गणपती बाप्पांना नक्की काय आवडते?? भाग २ - परमपूज्य आई श्री कलावती देवी Video by Radhika Joshi
• बाप्पांना नक्की काय आव...
#कलावतीआई #motivation #harimandir #श्राद्धपक्ष #श्राद्धपक्ष2024
ॐ नमःशिवाय शिवाय नमः ॐ
संत चूडामणीनाथ महाराज
ॐ नमः शिवाय 🙏
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
ओम् नमः शिवाय,
खूप छान राधिका
ओम् नमः शिवाय छान सुंदर सांगितले
Om namah shivay🌺 om namah shivay🌺 om namah shivay🌺
खूप सुंदर माहिती... तुमच्या स्वतःचे अनुभवकथन ऐकायला आवडेल 🙏
ओम नमः शिवाय 🙏🙏❤️😂
Khup chan sangta Tai. Aaikat rahve ase wate...
खूप छान माहिती दिलीत
राधिका छान माहीती सांगितलीस❤🙏
ॐ नमः शिवाय 🙏
राधिका ताई खूप छान माहिती दिलीत
भज गोविन्दं भज गोविन्दं, गोविन्दं भज मूढ़मते
राधिका खुपच छान धन्यवाद!❤💐
|| ॐ नमः शिवाय || 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप छान माहिती दिली
ताधिका ताई खूप छान माहिती सांगितली
ओम् नमः शिवाय
,छान
खूप छान वाटलं ताई आज तुम्हाला पाहून.गेले दोन शनिवार हे miss केलं होत.आज सांगितलेली माहिती खूप उपयुक्त आहे.कित्ती छान सांगितलंय. तुमच्याकडून आम्हा सगळ्यांना असेच मार्गदर्शन मिळत राहो ही परमपूज्य कलावती आईं चरणीं प्रार्थना. ओम नमः शिवाय 🙏🙏🙏
सुंदर माहिती 👏
फार सुंदर माहिती
होय राधीका ताई प्रवचन मध्ये आईंनी सांगितले आहे ओम नमः शिवाय
खूप छान अगदी बरोबर आहे, मनाला पटत, ओम् नमः शिवाय
Khup Chhan vstale aapaleVishleshan Mam .Thanku bery much❤😂
खूप छान. उत्तम विश्लेषण.धन्यवाद
राधिका खूप छान माहिती दिली धन्यवाद ओम नमः शिवाय🙏🙏
Om namah Shivay. Parampujy gurudevata shreekalavati mataki Jay.🌸🙏🙏🙏🌸
।।ॐ नमः शिवाय।। खुप छान माहिती मिळाली
शेवटचा पोइंट अप्रतिम खुपचं छान ❤
Om nam shivay
Tai I like your explanation I appreciate you please continue to share us
Lalita k
राधीकाताई खुपच छान सांगीतल तुम्ही
ओम नम शिवाय खूप छान माहिती सांगितली
खुप छान
ओम नमः शिवाय
खूप छान माहिती मिळाली आहे. 👌👌🙏🏻🙏🏻🌹
Om namah shivay guru mauli kalavatiaai very nice explanation radhika tai what great our guru mauli says regarding pitra paksha how we should do it radhika tai u have explained so nicely I was not aware I must really thank that I have got guru mauli kalavatiaai in my life 🙏🙏🙏
Khup Chyna mahity. Dhanyawad. Oam
ओम नमः शिवाय
🙏Om Namah Shivay 🙏Tai khup chan 💐💐💐
Khup chhan aikun samadhan zale tai
Tai khup Chan mahiti sangitli
Om namh shivay 🙏🏻🌸
Tai vastushasrabaddl mahiti dya na
Khup chyhan mahity.
🙏Om Namah Shivay 🙏
फारच सुंदर माहिती
Chhan mahiti
Om nmo shivay aaai💐💐💐💐💐
Radhika tai khup chaan mahiti
खूप छान माहिती 🙏
Om Namah shivaya 💐💐💐💐🙏🙏🙏🙏
सुंदर प्रयत्न 👃👃
खूप छान माहिती.
Chan mahiti dili 🙏🙏
Om namah shivay.
ॐनम शिवाय
सुंदर 👌👌
Om namah shivay
खूप छान
राधिका ताई , खूप छान , अप्रतीम, प्रत्येकाला पटेल असे विश्लेषण.खरोखर तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.प्रत्येक विषयाचा विडिओ करताना त्याचा खूप सखोल अभ्यास करतेस.मानलं तुला आणि तुझ्या मनापासून करत असलेल्या प्रयत्नांना.तुझे हे उपक्रम असेच सुरू ठेव.ॐ नमः शिवाय !
Tai khupach cjan
ॐ नमः शिवाय 🙏