मी डोंगरावर असणार्या अंगणवाडी त काम करते खूप दुर आहे आणि माझ्या गावातील जागा रिक्त आहे . मला बदली मिळाली तर खूप छान होईल. कारणं मला कमरेत दोन गॅप ही आहेत. आभारी आहे ताई मी
तुमच्या ईकडे बदलीआहे काय ईकडे पाणी चालू आहे मस्त बातमी आठवड्यातील सर्वोत्तम बदली होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती पण हि एक लाख रुपयांची वाढ झाल्याने ते शक्य आहे हवामान अंदाज वर्तवला आहे बदली बद्दल धन्यवाद
बदली चा निर्णय सरकारने केलाय ते छानच झालाय , एकाच ठिकाणी काम करून कंटाळा आला होता,पण गावस्तरावर निवड केली आहे सेविका ची , आणि दहा हजार मानधन मध्ये बदली करणे पण बरोबर नाही,
गावामध्ये नवीन अंगणवाडी अंगणवाडी सेविका लागली तर तिला गावांमधील काही माहिती नसते, स्थानिक समुदायाशी काही माहिती नसताना सुद्धा त्या चांगल्या प्रकारचे काम करतात मग बदलीसाठीच अशी का अट ठेवण्यात येत आहे
खुप खुप छान बदली आहे तर
खूप छान माहिती दिली मॅडम या GR मुळे अंतर्गत बदली मिळेल
खुप छान आहे बदली
खूप छान माहिती दिली मॅडम
छान निर्णय .
Very nice G.R🎉🎉
शासनाने बदली निर्णय घेतले त्याबद्दल ताई च धन्यवाद
मी डोंगरावर असणार्या अंगणवाडी त काम करते खूप दुर आहे आणि माझ्या गावातील जागा रिक्त आहे . मला बदली मिळाली तर खूप छान होईल. कारणं मला कमरेत दोन गॅप ही आहेत. आभारी आहे ताई मी
तुमच्या ईकडे बदलीआहे काय
ईकडे पाणी चालू आहे
मस्त बातमी आठवड्यातील सर्वोत्तम
बदली होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती पण हि एक लाख रुपयांची वाढ झाल्याने ते शक्य आहे
हवामान अंदाज वर्तवला आहे
बदली बद्दल
धन्यवाद
लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी.धन्यवाद.
Madam madam please Adhikar parantu Patwa
बदली चा निर्णय सरकारने केलाय ते छानच झालाय , एकाच ठिकाणी काम करून कंटाळा आला होता,पण गावस्तरावर निवड केली आहे सेविका ची , आणि दहा हजार मानधन मध्ये बदली करणे पण बरोबर नाही,
गावामध्ये नवीन अंगणवाडी अंगणवाडी सेविका लागली तर तिला गावांमधील काही माहिती नसते, स्थानिक समुदायाशी काही माहिती नसताना सुद्धा त्या चांगल्या प्रकारचे काम करतात मग बदलीसाठीच अशी का अट ठेवण्यात येत आहे
अंगणवाडी सेविका मदतनीस ही मानधन सेवेवर आहे तर बदली कशी करता येईल त्यांना काही शिक्षका येवढापगार देउन बदली करा मानधन सेवेवर बदली कुठे करता
स्व इच्छा बदली
अंगणवाडी सेविका या गावावर स्मरणी आहेत वेतन असलेल्यांचा बदला होऊ शकता अंगणवाडी सेविका ही छोटासा मानधनावर काम करते ती कशाला गाव सोडणार
खोटी माहिती कशाला टाकता येईल का स्तरावरील प्रॉपर राहणारी सेविका मदतनीस यांचीच निवड केलेली आहे आपल्या अंगणवाडीमध्ये
Badali honar nahi as dilay GR madhe madam nit bagha
पती-पत्नी एकत्रीकरण करण्यात यावे
आधी वेतन मग बदली
बदली घेता येणार नाही असं दिले GR मध्ये काहीही caption टाकतात....
1:28
मॅडम मदतनीस स्थगिती कधी उठेल
निवडणूक झाल्यानंतर
वेतन द्या मग बदली करा
Sevika bharti kada
गावातल्या गावात करावं बदली
Maddatñis stay kadhi utel
कोर्टाच्या निकालानंतर
खोटी माहिती कश्याला टाकता
He chukiche ahe