सात महिन्यामध्ये दोन एकर संत्री फळबागेमधून 16.51 लाखांचे विक्रमी उत्पादन किरण पडोळे ! सुधारित शेती !
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025
- ! दोन एकर संत्री फळबागेमधून 16 लाखांचे विक्रमी उत्पादन घेणारे किरण पडोळे यांची यशोगाथा ! नक्की पहा !
@shetkariraj8543
**फळबाग यशोगाथा- अहमदनगर जिल्हा पाथर्डी तालुका घाटशिरस गाव येथील युवा शेतकरी किरण पडोळे यांनी माळरानावर संत्री लागवड करून त्या शेती मधून या हंगामामध्ये दोन एकर संत्री त्याच्यामध्ये 200 झाडे या दोनशे झाडांची 16 लाख 51 हजार इतक्या विक्रमी रुपयांना विक्री झाली. एक झाडाचे दर सरासरी रक्कम पाहिली तर आठ हजार रुपये याप्रमाणे विक्री झालेली आहे. या व्हिडिओमध्ये त्यांचे संपूर्ण फळबाग फुलवण्यासाठी घेतलेले कष्ट अनुभव वाईट अनुभव त्याचबरोबर खर्च आणि निव्वळ नफा याविषयी त्यांची प्रत्यक्ष मुलाखत पाहायला मिळेल.
#संत्री_उत्पादन
#फळबाग_शेती
#frute
#शेतकरी_यशोगाथा
#शेतकरी
अशा प्रकारे प्रगतशील शेती केल्यास नक्कीच शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललेल व शेतकरी मुलगा नको असा काळ कालबाह्य नक्कीच होईल.
पडोळे साहेब यांची प्रेरणा सध्याच्या पिढीने घेणे गरजेचे आहे.
खुपचं छान, धन्यवाद.
छान आहे संत्री बाग
अतिशय सुंदर नियोजन केले किरण शेट
Very good Kiran
Ek number
धनाजी,पडोळकर👌👌👌
खूप खूप अभिनंदन पडोळे साहेब
Very nice farming planning Kiran Sir
अबबबबब 😘😘 जबरदस्त
Kontya jilhyat le ahes santra bag
खुपच छान
आम्हाला पण वेव स्थापन सांगा
दादा माझा बागात.. संत्री चा साईज मोठा नहीं होता आणि 10 महिना मधी संत्री डेथा पासुन.. कलर येऊन खाली पढतो... संत्री तोड हे नोव्हेंबर चा शेवटी आम्ही विकतो... Piz मदत करा 🙏🙏🙏
खूपच सुंदर
पडोळे सर मी एकनाथ वाडी ता.पाथर्डी .chaa shetkari Aahe,माझ्याकडे तीनशे संत्रा झाडे आहेत,तीन वर्ष झाली,मला मार्गदर्शन द्या मी तुमचे गावात येईल मला वेळ द्या.
Nice
सर आपण व्हिडिओ करून उतम माहिती शेतकऱ्यांना दिली पण या मुलाखती तील शेतकरया चा फोन. न. दिलेलाच नाही ते अती आवश्यक आहे. तो देत जाने
रोपे पाहिजेत मिळतील का
खूपच छान
16 लाख 51 हजार 😢काही पण फेकू नका मी पण शेतकरी आहे माज्या कडे पण 300 संत्रा झाडे आहे..
Nice 👍👍
Namaskar
Jamin milel ka tithe
कुठे आहे आपली बाग खुप छान आहे
ghatsiras pathardi ahilyanagar
धोंडवडी गाव है कोणत्या तालुक्यात व कोणत्या जि्ह्यामध्ये आहे हे सांगा ना
घाटशिरस ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर
Chemicles nako ghalu plz
Jilha takat java rav
ahilyanagar
Bhai marathi me hai, mai MP ratlam se hun.....
Inka no. Share karo pls
Ph dhya plz
या दादांचा नंबर भेटेल का?
Tumhi ph no dhya plz mala asli bagh banwayachi aahe
Sendriy khate wapra
Bhau tum cha number bhetel bhetel kaaa.
9689916239
Bhai inka mobile number and location share karo....
Hu😊
मोबाइल नंबर दया तुमचा
Tumcha mobile number sent kra
Nice 👍👍
रोपे पाहिजेत मिळतील का