- 148
- 530 515
शेतकरीराज Shetkariraj
India
เข้าร่วมเมื่อ 18 พ.ย. 2016
नमस्कार प्रिय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरीराज या आपल्या यूट्यूब चैनल वरती. शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपल्या चैनल शेतीविषयक नवनवीन माहितीचे व्हिडिओ. त्याचबरोबर शेतातील नवनवीन तंत्रज्ञान नवनवीन माहिती नवनवीन यशस्वी प्रयोग याविषयी सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. त्याचबरोबर कुठले रोग कुठल्या कालावधीमध्ये येतात. कोणत्या वेळेस कोणती फवारणी पिकाला द्यावी. वातावरण बदल झाल्यानंतर काय उपाययोजना कराव्यात या सर्व संबंधी माहिती यावरती मिळून जाईल. तुम्हाला आपली नवनवीन माहिती मिळण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम चॅनल Subscribe करावे लागेल. म्हणजे जेणेकरून आपली माहिती तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर समजेल.
__Like__Share__Subscribe
__शेतकऱ्यांच्या हक्काच्या युट्युब चॅनेल_
✌️✌️👳👳🌾🌾👳👳🌾🌾
__Like__Share__Subscribe
__शेतकऱ्यांच्या हक्काच्या युट्युब चॅनेल_
✌️✌️👳👳🌾🌾👳👳🌾🌾
!! शेतकरी मित्राने कुकर चा वापर करून बनवलेले Mini Geranium Distillation Unit !! #geranium
!! शेतकरी मित्राने कुकर चा वापर करून बनवलेले Mini Geranium Distillation Unit !! #geranium
มุมมอง: 1 854
วีดีโอ
! कारली लागवडीतून लाखोंचा नफा ! प्रत्यक्ष यशस्वी शेतकरी मुलाखत ! संपूर्ण मार्गदर्शन ! Karli sheti !
มุมมอง 21K2 ปีที่แล้ว
!! कारली लागवड ते उत्पन्नापर्यंत संपूर्ण माहिती ! प्रत्यक्ष यशस्वी शेतकरी मुलाखत ! लाखोंचा नफा !! marathi newstop marathi newsशेती विषयक माहितीशेतकरी यशस्वी यशोगाथाशेतकरी यशोगाथाकारली उत्पादकजिरेनियम मुलाखती शेतकरीराजीकारली भाजीmarathi recipekarela frykarlyachi bhajiKarli shetiकारले लागवडकरेला खेतीfarming simulatorfarming simulator 19 türkçesuccessful farming tv showsuccessful farming magazineT...
! जिरेनियम शेती संपूर्ण माहिती लागवड ते उत्पन्न ! सर्व काही एका व्हिडिओमध्ये !! #geranium_farming
มุมมอง 1.1K2 ปีที่แล้ว
! जिरेनियम शेती संपूर्ण माहिती ! लागवड ते उत्पन्न ! सर्व एका व्हिडिओमध्ये !@शेतकरीराज Shetkariraj #geranium_farming जिरेनियम शेती म्हणजे काय, लागवड ते उत्पन्न संपूर्ण शेतीतून माहिती. जिरेनियम_शेती जिरेनियम डिस्टिलेशन युनिट संपूर्ण माहिती. प्रत्यक्ष मुलाखत नवनाथ पाठक सर. Live व्हिडिओ. th-cam.com/video/XgL9323b1nI/w-d-xo.html शेतकरी मित्रांनो जर आपणास ग्रुप नंबर 1 ला ॲड होता येत नसेल तर ग्रुप नं...
!! फुलेसंगम Kds 726 सर्वात जास्त उत्पादन देणारा वाण ! एकरी 20 क्विंटल पर्यंत उत्पादन ! नक्की पहा !
มุมมอง 3782 ปีที่แล้ว
!! फुलेसंगम Kds 726 सर्वात जास्त उत्पादन देणारा वाण ! एकरी 20 क्विंटल पर्यंत उत्पादन ! नक्की पहा ! राहुरी कृषी विद्यापीठ संशोधित फुलेसंगम Kds 726 सोयाबीन वाण संपूर्ण माहिती. #बियाणे_साठी_बुकिंग_96076 96368_9689916239
!! जिरेनियम रोप नर्सरी एक ते पाच दिवस निरीक्षण !! Geranium Nursary Farming !! #geranium
มุมมอง 1.1K2 ปีที่แล้ว
!! जिरेनियम रोप नर्सरी एक ते पाच दिवस निरीक्षण !! Geranium Nursary Farming !! #geranium #geraniums
सात महिन्यामध्ये दोन एकर संत्री फळबागेमधून 16.51 लाखांचे विक्रमी उत्पादन किरण पडोळे ! सुधारित शेती !
มุมมอง 30K2 ปีที่แล้ว
! दोन एकर संत्री फळबागेमधून 16 लाखांचे विक्रमी उत्पादन घेणारे किरण पडोळे यांची यशोगाथा ! नक्की पहा ! @shetkariraj8543 फळबाग यशोगाथा- अहमदनगर जिल्हा पाथर्डी तालुका घाटशिरस गाव येथील युवा शेतकरी किरण पडोळे यांनी माळरानावर संत्री लागवड करून त्या शेती मधून या हंगामामध्ये दोन एकर संत्री त्याच्यामध्ये 200 झाडे या दोनशे झाडांची 16 ला 51 हजार इतक्या विक्रमी रुपयांना विक्री झाली. एक झाडाचे दर सरासरी रक्...
!! जिरेनियम रोप बनवण्याची साधी आणि सोपी पध्यत ! Geranium sheti all information ! Geranium Nursary !!
มุมมอง 13K2 ปีที่แล้ว
! Geranium Nursary A to Z Information ! जिरेनियम रोप बनवणे संपूर्ण माहिती. @शेतकरीराज Shetkariraj #geranium #geraniums #geranium_farming जिरेनियम शेती म्हणजे काय, लागवड ते उत्पन्न संपूर्ण शेतीतून माहिती. जिरेनियम_शेती जिरेनियम डिस्टिलेशन युनिट संपूर्ण माहिती. प्रत्यक्ष मुलाखत नवनाथ पाठक सर. Live व्हिडिओ. th-cam.com/video/XgL9323b1nI/w-d-xo.html Geranium Nursary planning शेतकरी मित्रांनो जर आपण...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कांदा दरवाढ. 10/02/2022 शेवगाव येथे झालेले कांदा निलाव. #onion
มุมมอง 722 ปีที่แล้ว
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कांदा दरवाढ. 10/02/2022 शेवगाव येथे झालेले कांदा निलाव. #onion #shetkari_shorts #onion_rates_today
जिरेनियम रोप बनवण्यासाठी नर्सरी मदरप्लांट कसा असावा ते पहा या व्हिडिओमध्ये. || Geranium Farming ||
มุมมอง 1.8K2 ปีที่แล้ว
जिरेनियम रोप बनवण्यासाठी नर्सरी मदरप्लांट कसा असावा ते पहा या व्हिडिओमध्ये. || Geranium Farming || #geranium #geranium #geraniums #@shetkariraj8543 #geranium_sheti
मशिनच्या साह्याने जिरेनियम सुयोग्य कटिंग. याही पद्धतीने केली जाऊ शकते योग्य कटिंग.#geranium
มุมมอง 1K2 ปีที่แล้ว
मशिनच्या साह्याने जिरेनियम सुयोग्य कटिंग. याही पद्धतीने केली जाऊ शकते योग्य कटिंग.#geranium #geranium@shetkariraj8543 #@shetkariraj8543
20/01/2022 शेवगाव कांदा लाईव्ह निलाव. लाल कांद्याच्या दरामध्ये पुन्हा सुधारणा. #onion_rates_today
มุมมอง 2903 ปีที่แล้ว
20/01/2022 शेवगाव कांदा लाईव्ह निलाव. लाल कांद्याच्या दरामध्ये पुन्हा सुधारणा. #onion_rates_today #कांदा_बाजार_भाव #onion #कांदा_बाजार
आजचा शेवगाव लाल कांदा लाईव्ह निलाव. सरासरी मार्केट rate 1800 te 2200. Top rate 2600 #onion_rates
มุมมอง 1153 ปีที่แล้ว
आजचा शेवगाव लाल कांदा लाईव्ह निलाव. सरासरी मार्केट rate 1800 te 2200. Top rate 2600 #onion_rates
जिरेनियम रोप तयार करणे. काडी निवडीपासून लागवडीपर्यंत संपूर्ण माहिती. 100% यशस्वी प्रयोग. #geranium
มุมมอง 6K3 ปีที่แล้ว
जिरेनियम रोप तयार करणे. काडी निवडीपासून लागवडीपर्यंत संपूर्ण माहिती. 100% यशस्वी प्रयोग. #geranium #geranium_Farming #geranium_nursary
जिरेनियम शेती मध्ये योग्य कटिंग पद्धती, कटिंग करताना हे बदल नक्की करा. 100 % फायदा होईल. #geranium
มุมมอง 2.3K3 ปีที่แล้ว
जिरेनियम शेती मध्ये योग्य कटिंग पद्धती, कटिंग करताना हे बदल नक्की करा. 100 % फायदा होईल. #geranium #geranium_farming
जिरेनियम शेती मध्ये रोप नर्सरी कशी तयार करावी. व्हिडिओ येतोय सर्वांनी पहा आणि फायदा घ्या. #geranium
มุมมอง 6773 ปีที่แล้ว
जिरेनियम शेती मध्ये रोप नर्सरी कशी तयार करावी. व्हिडिओ येतोय सर्वांनी पहा आणि फायदा घ्या. #geranium #geraniums
|| आजचा अहमदनगर पारनेर लाल कांदा लाईव्ह निलाव वैष्णवी ट्रेडिंग कंपनी || लाल कांदा बाजारमध्ये दरवाढ.
มุมมอง 1833 ปีที่แล้ว
|| आजचा अहमदनगर पारनेर लाल कांदा लाईव्ह निलाव वैष्णवी ट्रेडिंग कंपनी || लाल कांदा बाजारमध्ये दरवाढ.
तैवान पिंक पेरू सुधारित जात लागवडीपासून उत्पादनापर्यंत संपूर्ण माहिती. एकरी उत्पादन किती नक्की पहा.
มุมมอง 6653 ปีที่แล้ว
तैवान पिंक पेरू सुधारित जात लागवडीपासून उत्पादनापर्यंत संपूर्ण माहिती. एकरी उत्पादन किती नक्की पहा.
महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागअंतर्गत गाय,म्हैस,शेळी,मेंढी वाटप योजनेसाठी या प्रकारे करा अर्ज प्रक्रिया
มุมมอง 763 ปีที่แล้ว
महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागअंतर्गत गाय,म्हैस,शेळी,मेंढी वाटप योजनेसाठी या प्रकारे करा अर्ज प्रक्रिया
आजचा घोडेगाव उन्हाळी कांदा टॉप निलाव घोडेगाव कांदा मार्केट मधून लाईव्ह कांदा बाजार भाव. #कांदा_बाजार
มุมมอง 1273 ปีที่แล้ว
आजचा घोडेगाव उन्हाळी कांदा टॉप निलाव घोडेगाव कांदा मार्केट मधून लाईव्ह कांदा बाजार भाव. #कांदा_बाजार
01/12/2021 घोडेगाव कांदा लाईव्ह निलाव. आजचा कांदा बाजारभाव. आज की प्याज निलामी. Live Updates. #onion
มุมมอง 2213 ปีที่แล้ว
01/12/2021 घोडेगाव कांदा लाईव्ह निलाव. आजचा कांदा बाजारभाव. आज की प्याज निलामी. Live Updates. #onion
आजचा घोडेगाव कांदा मार्केट निलाव. बऱ्हाटे मामा कांदा निलाव. आज की प्याज निलामी घोडेगाव मंडी. #onion
มุมมอง 2063 ปีที่แล้ว
आजचा घोडेगाव कांदा मार्केट निलाव. बऱ्हाटे मामा कांदा निलाव. आज की प्याज निलामी घोडेगाव मंडी. #onion
शेतकऱ्यांनी वीज बिल भरावे की नाही भरावे तर कोणत्या धर्तीवर याविषयी बोलताना पांडुरंगा राहटे. #वीजबिल
มุมมอง 2423 ปีที่แล้ว
शेतकऱ्यांनी वीज बिल भरावे की नाही भरावे तर कोणत्या धर्तीवर याविषयी बोलताना पांडुरंगा राहटे. #वीजबिल
आजचा घोडेगाव कांदा मार्केट लाईव्ह निलाव. 22/11/2021 आजही कांद्याचे दर स्थिर. #कांदा_बाजार_भाव
มุมมอง 1633 ปีที่แล้ว
आजचा घोडेगाव कांदा मार्केट लाईव्ह निलाव. 22/11/2021 आजही कांद्याचे दर स्थिर. #कांदा_बाजार_भाव
20/11/2021 आजचा घोडेगाव कांदा भाजारभाव. बऱ्हाटे बंदू गाळा नं. 3. प्याज् की निलामी लाईव्ह. #onion
มุมมอง 1253 ปีที่แล้ว
20/11/2021 आजचा घोडेगाव कांदा भाजारभाव. बऱ्हाटे बंदू गाळा नं. 3. प्याज् की निलामी लाईव्ह. #onion
आजचा घोडेगाव अहमदनगर कांदा बाजार भाव. कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा सुधारणा होताना दिसली. #onion
มุมมอง 1463 ปีที่แล้ว
आजचा घोडेगाव अहमदनगर कांदा बाजार भाव. कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा सुधारणा होताना दिसली. #onion
10/11/2021 आजचा घोडेगाव कांदा मार्केट बऱ्हाटे बंधू लाईव्ह निलाव. ताजा कांदा बाजारभाव. #onion_rates
มุมมอง 3123 ปีที่แล้ว
10/11/2021 आजचा घोडेगाव कांदा मार्केट बऱ्हाटे बंधू लाईव्ह निलाव. ताजा कांदा बाजारभाव. #onion_rates
आजचा शेवगाव कांदा मार्केट लाईव्ह बाजार भाव. आज पुन्हा मंदीनंतर उच्चांकी. 8/11/2021 कांदा बाजारभाव.
มุมมอง 1293 ปีที่แล้ว
आजचा शेवगाव कांदा मार्केट लाईव्ह बाजार भाव. आज पुन्हा मंदीनंतर उच्चांकी. 8/11/2021 कांदा बाजारभाव.
आजचा घोडेगाव कांदा लाईव्ह निलाव. राजेंद्र बऱ्हाटेमामा || प्याज मंडी निलामी || कांद्याचे बाजार भाव ||
มุมมอง 3293 ปีที่แล้ว
आजचा घोडेगाव कांदा लाईव्ह निलाव. राजेंद्र बऱ्हाटेमामा || प्याज मंडी निलामी || कांद्याचे बाजार भाव ||
28/10/2021 शेवगाव कांदा लाईव्ह निलाव. आजचा कांदा बाजार भाव || आज कांद्याचे भाव राहिले स्थिर. #onion
มุมมอง 2593 ปีที่แล้ว
28/10/2021 शेवगाव कांदा लाईव्ह निलाव. आजचा कांदा बाजार भाव || आज कांद्याचे भाव राहिले स्थिर. #onion
27/10/2021 घोडेगाव कांदा मार्केट लाईव्ह निलाव राजेंद्र बऱ्हाटे. || कांदा ताजा बाजार भाव || #Onion
มุมมอง 5063 ปีที่แล้ว
27/10/2021 घोडेगाव कांदा मार्केट लाईव्ह निलाव राजेंद्र बऱ्हाटे. || कांदा ताजा बाजार भाव || #Onion
Ijishion kase konate likvid vapratat
व्हिडिओ मध्ये शेती फळ मालकाचा फोन देत ja
16 लाख 51 हजार 😢काही पण फेकू नका मी पण शेतकरी आहे माज्या कडे पण 300 संत्रा झाडे आहे..
सर रियल आहे ते रेट तसा होता आता मार्केट रिटर्न आहे जवळचा माणूस आहे खोट नाही सांगितले
दोन महिने झाले पहिलं फवारणी कोणती
रोप कुठे आहेत
Kontya jilhyat le ahes santra bag
अल्फामे॑थ्रीन चालेल का
धोंडवडी गाव है कोणत्या तालुक्यात व कोणत्या जि्ह्यामध्ये आहे हे सांगा ना
घाटशिरस ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर
उपाय सांगितला नाही.. फालतू टाइम पास केला.
bhag 2 paha
छान माहिती दिली धन्यवाद
Ek number
Dhanvad
खूपच छान परंतु लागवडीचे अंतर
3*7
Aushadhi Kota Bharti
Krushi sewa kendra madhe kuthehi
फावरणे शक्य नाही
फळ काढनी नंतर टिकवण क्षमता किती आहे ? लागवडीसाठी पुर्ण माहिती रोपांच्या उपलब्धते सह त्वरीत द्यावी. ही विनंती.
Favarani madhe 19.19.19 ,hitop,monosil,safpowder,burasi nasak ,ase favarani keli aahe favarani kelya var 3 tasani pause aala jara jorat hota .parat karavi lagel ka
Bajrivar tan nashak marle tar
chalel
dhandyavaad dada.....Ek sanga ki rop kiti divsani lagavdi sathi tayar hoil ...?
35 days
खूपच छान माहिती
सकाळी केलेले औषध संद्याकाळी मारू शकतो का
रोपे पाहिजेत मिळतील का
झाडे उंच असतील तर फवारणी कशी करणार
spreshar pump
रोपे पाहिजेत मिळतील का
Tumi organic treatment सुचवा
Jilha takat java rav
ahilyanagar
खुपचं छान, धन्यवाद.
किती वर लागवड केली ते सांगा
छान आहे संत्री बाग
चांगले कव्हरींग
Bhav mazya kade नारळाचे झाड आहे आता त्याचा कोई गळतैत तर कोणती पावडर सांग मला
Narlala bhuga lagto kay upay
Thandit tel kami etaka please kalava
झाड़ लावल्या नंतर फल किती दिवसात येत
2 nd year la
Bhau tum cha number bhetel bhetel kaaa.
9689916239
सर तुम्ही कुठून बोलता सांगितले नाही रोप केवड्याचा मिळेल
कुठे आहे आपली बाग खुप छान आहे
ghatsiras pathardi ahilyanagar
धनाजी,पडोळकर👌👌👌
रोपे कुठे मिळतील
रोपकुठेमिळेलतेकासांगतनाही
शेतकरी भाऊंचा फोन पाहीजेभाऊ
रोपटे कुठेमिळेल तेसांगा
दादा माझा बागात.. संत्री चा साईज मोठा नहीं होता आणि 10 महिना मधी संत्री डेथा पासुन.. कलर येऊन खाली पढतो... संत्री तोड हे नोव्हेंबर चा शेवटी आम्ही विकतो... Piz मदत करा 🙏🙏🙏
Party wala phone number Dio
रेपो कुठे मिळतील
सर याची टिकवन क्षमता किती दिवस आहे
अरे चुतीया झाड कोणतं घ्यावे फळे कधी लागत्यात ही महत्वाची माहीती दिलीच नाही
पडोळे सर मी एकनाथ वाडी ता.पाथर्डी .chaa shetkari Aahe,माझ्याकडे तीनशे संत्रा झाडे आहेत,तीन वर्ष झाली,मला मार्गदर्शन द्या मी तुमचे गावात येईल मला वेळ द्या.
Nokricha paisa bhandval mhanun vaprle ka
Nahi
Thanditil upay kay