आमच्या गाँवात डोंगर आहे तर तो महादेवाच्या पींडी सारखा आहे तर पुर्ण व्हिडीओ पहायला विसरू नका #✌✌

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 16

  • @mandakiniubhe4426
    @mandakiniubhe4426 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान जय आदिवाशी

  • @saptrangi2045
    @saptrangi2045 3 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान ❤

  • @krushnawaghe6848
    @krushnawaghe6848 3 หลายเดือนก่อน +2

    खूप खान दोंगर आस. ❤ आमच्या कडे .पण आसले दोंगर.खालापुर ला 😇🚩🦋

  • @विलासखुरासणे
    @विलासखुरासणे 3 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर वातावरण आहे ताई छान

  • @linasrangoli
    @linasrangoli 3 หลายเดือนก่อน +1

    ताई गावना नाव काय आस.

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @ravithapadcreation4369
    @ravithapadcreation4369 3 หลายเดือนก่อน +1

    मस्त 👌

  • @अशोकपवारपवार-ष1ह
    @अशोकपवारपवार-ष1ह 3 หลายเดือนก่อน +1

    लय भारी डोंगराळ असत

  • @अशोकपवारपवार-ष1ह
    @अशोकपवारपवार-ष1ह 3 หลายเดือนก่อน +1

    तुमना गाव कोणता माय कन्नड वरून बोलत रहित

  • @SharadSonawane-ny1sw
    @SharadSonawane-ny1sw 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही आदिवासी आहात का मग कोणत्या जातीचे आहात ......? व आदिवासी आहात तर आपली भाषेत विडीओ बनबा तेव्हा समजेल तुम्ही आदिवासी आहात राग मानु नका लोक आता फेमस होन्या साठी आदिवासी नावाचा ऊपयोग करतात..मी एक आदिवासी भिल आहे मला अभिमान आहे भिल जातीत जन्माला आल्याचा ......... जय भिल जय आदिवासी.... जय बिरसा....

    • @chandapawar769
      @chandapawar769  2 หลายเดือนก่อน +1

      सारे व्हिडीओ पहा आणी ईस्टाग्राम ला पहा आम्ही कोन आहेत खरच भिल्लच आहेतका

  • @linasrangoli
    @linasrangoli 3 หลายเดือนก่อน +1

    Very beautiful ❤️

    • @linasrangoli
      @linasrangoli 3 หลายเดือนก่อน

      तू पण माण्या चॅनला भेट दे.

  • @bhorupardhi1995
    @bhorupardhi1995 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान निसर्ग दृष्य आहे

  • @DeepakBarde-fg8ns
    @DeepakBarde-fg8ns 3 หลายเดือนก่อน +1

    खूप दामलेल्या दिसतात तुम्ही