मनाच्या शक्तीला कसे वाढवायचे? मनाच्या शक्तीने रोग दूर करा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
    अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
    www.youtube.co...
    डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
    • हे ऐकत झोपा, शांत झोप ...
    चालण्याचे दहा फायदे
    • चालण्याचे दहा फायदे, च...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    योगनिद्रा
    • #योगनिद्रा #yognidra i...
    सकाळची साधना
    सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
    www.youtube.co...
    सकाळच्या झूम साधनेची लिंक👇
    रोज साधना करा, आनंदी व आरोग्यदायी रहा
    मी आहेच आपणही सहपरिवार वेळेआधी हजर रहा
    माऊलीजी
    5:40-7:30
    Join Zoom Meeting
    us02web.zoom.u...
    Meeting ID: 817 1752 8314
    Passcode: 334455
    दररोज हीच लिंक राहील

ความคิดเห็น • 35

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मनाची अवस्था खूपच शांत झाली आहे... Relax वाटत आहे...
    तुमच्या बोलण्यातील तळमळ प्रत्येक साधकाच्या हृदयात पोहोचते... 😌
    घरातला कचरा घेऊन जाण्यासाठी कचरा गाडी असते....पण आमच्या मनातील कचरा आपले सत्संग साफ करतात.... 😌💯
    खूप खूप धन्यवाद माऊलीजी🌺🙏

  • @vanitapandharpurkar8028
    @vanitapandharpurkar8028 ชั่วโมงที่ผ่านมา

    आजचा सत्संग आत्म परिक्षण करायला लावणारा,स्वतः मधील मी पणा घालवण्यासाठी आहे.. आपल्यासाठी जे चांगल आहे तेच गुरू परमेश्वराच्या रूपात येवून सांगतात पण आपल्यातील अहंकाराचा झापड कधी कधी ते accept करत नाही पन ह्या सत्संगातून खूप जाणीव होते.. जे होतं ते चांगल्यासाठी होत तेच परमेश्वराला,गुरूंना आपल्या चांगल्यासाठी आहे ते जाणीव करून देण्यासाठी सत्संग असते..माऊली जीं नी सांगितलेल्या मार्गाने जावूनच आपण निरोगी,आनंदी जीवन जगतो,खूप धन्यवाद माऊली जी ज्ञानयोगामुळे इतका सुंदर परिवार मिळाला,एक आत्मविश्वास आहे कि आयुष्यात कोणतेही संकट,problems आले तरी त्याला positively face करायचे सामर्थ्य येते... जय गुरू देव माऊली जी🙏

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
    अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे
    तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात
    आमची निराशा दूर करतात
    आम्हाला जगण्याची नवी उमेद निर्माण करतात

  • @savitrapawar5387
    @savitrapawar5387 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊली जी आत्ताचा अतिशय सुंदर झाला अप्रतिम जबरदस्त. सर्व मन रिकामा झाला आहे शरीर रिकामा झाला आहे मन शून्य झाला आहे. मनाची शक्ती काय असते ते आजच्या विचारातून अजून प्रबळ झाली आहे. माऊली जी मी रोज उठल्या नंतर आणि झोपताना पॉझिटिव्ह वाक्य बोलतच झोपी जाते. आणि माऊलीची माझ्या त्या पॉझिटिव्ह वाक्य प्रमाणच सर्व काही तसंच घडत आहे खूप छान होत आहे माझं. रोज मी परमेश्वराला शरण जाऊन हे परमेश्वरा सर्वांचे चांगलं कर. या प्रार्थनेमुळे माझं सर्व काही छान होत आहे आणि माझे पॉझिटिव्ह विचार मी इतरांना पण देत आहे म्हणूनच सगळं काही चांगलं चांगलं चांगलं चांगलं छान छान छान छान छान होत आहे यस यस यस यस यस यस यस यस यस यस यस यस यस यस यस माऊलीची आपली खुप खुप खुप खुप धन्यवाद जय गुरुदेव माऊली जी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂❤

  • @swatipalkar5014
    @swatipalkar5014 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤ हे परमेश्वरा माझ्याआधी सर्वांची चांगले होऊ दे मला जे हवं ते सर्वांना मिळू दे खूप खूप सुंदर माऊली सत्संग मी माझी उरलेच नाही पूर्ण माऊली माय होऊन गेली आहे

  • @PradnyaUpadhye-n3h
    @PradnyaUpadhye-n3h 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊली जी 🙏 आजचा हा सत्संग म्हणजे डोळ्यावरची झापड काढणारा होता. मन एकदम निर्विचार आणि शांत झाले. खूप हलकं हलकं वाटत आहे.... खरंच आहे माऊलीची आपल्या विचारांवरच आपलं आरोग्य अवलंबून असते.... मी सतत सकारात्मक विचार करणार आहे. मी निरोगी आहे मी उत्साही आहे चैतन्य वन म्हणजे कल्पवृक्ष आहे आणि इथे सर्व इच्छा पूर्ण होतात..
    खूप खूप धन्यवाद माऊलीजी 🙏 कोटी कोटी प्रणाम🙏

  • @AshwiniWalunj-o7n
    @AshwiniWalunj-o7n ชั่วโมงที่ผ่านมา

    किती सुंदर आणि एकदम खरे बोललात माऊली जी ... माणसाला खुप मेहनत लागते जिभेवर कंट्रोल करायला..खाणे आणि बोलणे दोन्ही...

  • @manojmalkhede3026
    @manojmalkhede3026 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹

  • @ashokdeshpande1167
    @ashokdeshpande1167 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय गुरुदेव माउलीजी 12 वर्षा पासून मी शुगर साठी गोळ्या घेतल्या आणि ज्ञानयोग शिबिर केले तेंव्हा पासून एकही गोळी घ्यावी लागली नाही रिपोर्ट नॉर्मल आहे जीवन बदलून गेले मानसिकता बदलली तंबाखू चहा चे व्यसन बंद झाले आहे आता जीवनात आनंद आणि समाधान आहे हे सगळ तुमच्या मुळे झालं तुमचं ऋण आयुष्यभर फेडू शकत नाही.... जय गुरुदेव 🙏

  • @rekhakale7537
    @rekhakale7537 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    माऊलीजी म्हणजे सकारात्मक विचार किती सुंदर 🙏🙏🙏🙏🙏

  • @alknandamangalgi7675
    @alknandamangalgi7675 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    माऊली जी,
    जय गुरुदेव !

  • @gavanepankaj2992
    @gavanepankaj2992 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान वाटलं माऊली जी❤

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 18 นาทีที่ผ่านมา

    खरंय माऊलीजी🎉

  • @surekhafulsundar9674
    @surekhafulsundar9674 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान आहे माऊलीचे

  • @santoshmore1261
    @santoshmore1261 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊली जी

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय गुरूदेव माउलीजी😊

  • @AshwiniWalunj-o7n
    @AshwiniWalunj-o7n 59 นาทีที่ผ่านมา

    तुम्ही आणि असे विचार सतत बरोबर असतील तरच ही सवय लागेल . मनाचे संस्कार खुप main role play करतात.आणि ही सवय लावल्याने लागते अशीच नाही लागू शकत.. म्हणून फक्त जोडलेले हवे

  • @tarundhande3844
    @tarundhande3844 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊलीची खूप खूप नमस्कार तुम्हाला माझे 35 वर्षांपूर्वीची ऍसिडिटी दूर झाली आणि मी खूप आनंदी राहायला लागले कारण मी आता प्रत्येक विचार पॉझिटिव्ह करायला लागले❤❤

  • @jyotsnabande4559
    @jyotsnabande4559 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai Gurudev mauli ji 🙏🏼

  • @anilsuryawanshi5905
    @anilsuryawanshi5905 6 นาทีที่ผ่านมา

    Very nice mauliji🙏🙏

  • @nidhidhawale1570
    @nidhidhawale1570 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay gurudev mauliji 😊😊
    Khup chan vatale, shant vatale
    Dhyanyavad mauliji😊

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझा पुरण विश्वास आहे 🙏🙏🙏🌹🌹

  • @sunilhazari7467
    @sunilhazari7467 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप खूप सुंदर... अप्रतिम ❤

  • @saraswatiteli9484
    @saraswatiteli9484 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay gurudev maujli ki namaskar 🎉🎉

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 ชั่วโมงที่ผ่านมา

    In a State of utter fulfillment.......😌

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    😇

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 ชั่วโมงที่ผ่านมา

    मिदेखिल सकारात्मक झाली आहे माझी बि पी गोळी बंद झाली माझं चांगलं च होणार आहे मला एक ही गोळी नाही मि पुरण बरी झाली आहे माझी गुडघेदुखी कमी झाली माझी कार्यक्षमता वाढली मि एनर्जी टेक झाली आहे

  • @KanchanMangeshSonar
    @KanchanMangeshSonar ชั่วโมงที่ผ่านมา

    माऊली जी मला तुमचे मागदर्शन पाहीजे कसे मिलेल

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 50 นาทีที่ผ่านมา

    मला बि पी नाही मला शुगर नाही माझ्या पतीला शुगर आहे पतीला बि पी आहे पतीलासंशय आहे मी एकही गोळी घेत नाही मला कुठलाच आजार नाही मि अहंकारी नाही दहा वेळा फोन केला पण कुणी उचलत नाही

  • @truptisolnki
    @truptisolnki 5 นาทีที่ผ่านมา

    Mauli ji hindi madhe satasang aahe ka

  • @Dhananjaypadwe
    @Dhananjaypadwe 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    चैतन्य वन कोणत्या शहरात आहे?

    • @vandanathorat8968
      @vandanathorat8968 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      औरंगाबाद संभाजीनगर

  • @manishagaikwad7965
    @manishagaikwad7965 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊली