शिवानीबद्दल भरभरून बोलला अंबर | Interview: Ambar Ganpule & Roomani Khare | Durga | Colors Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • कलर्स मराठीवर दुर्गा ही नवी मालिक नुकतीच आपल्या भेटीला आलिया. या मालिकेत अभिषेक हे मुख्य पात्र साकारत असलेला अंबर त्याची होणारी बायको अभिनेत्री शिवानी सोनारबद्दल भरभरून बोलला. पहा ही खास मुलाखत.
    #rajshrimarathishowbuz #ambarganpule #roomanikhare #exclusive #marathientertainment #marathi
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
    Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

ความคิดเห็น • 3

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 5 หลายเดือนก่อน +1

    अंबर गणपुलेचा रंग माझा वेगळा मधला रोल खूप छान. मनाचं चांगुलपण जपणारा, नायिकेशी
    असलेलं दिराचं नातं आपुलकीने निभावणारा आणि स्वार्थी बायकोच्या वागण्याला वेळोवेळी टोकणारा एक चांगला माणूस म्हणून त्याने प्रेक्षकांच्या मनात चांगलं स्थान मिळवलं, पण पुढच्या मालिकेत लगेच लीड रोल आणि शिवानी सोनारशी साखरपूडा, हे मात्र अनपेक्षित😅
    तो उत्तम शेफ आहे, हे नुकतच समजलं! 😊 नव्या रोलसाठी आणि साखरपुड्यासाठी खूप शुभेच्छा🎉

  • @mrvzpatil
    @mrvzpatil 3 หลายเดือนก่อน

    just i like this sserial

  • @shamamhatre3276
    @shamamhatre3276 3 หลายเดือนก่อน

    Till nw the serial was very good but nw they are showing baby ma useless things pl stop that
    Show something nice which will increase the goodness in the serial
    Dont show unwanted and stupid things