तरी लोक बोलतात वाल्मीक कराड समाज सेवक आहे? जे लोक आज वाल्मीक कराड साठी आन्दोलन करत आहेत त्यांनी उत्तर दयाव ईककी माया कशी वाल्मीक कराड कडे? जो साधा घरगडी होता मुंडे कडे जरा लोकांनी जात समाज ला या अशा गोष्टीन पासून दूर ठेवाव तर च गुन्हेगारी कमी होणार नाही तर प्रत्येक आरोपी समाजा ला पूढे करून नेहमी वाचेल माणूस की हाच खरा धर्म हे लोकांनी जरा समझुन घेणे गरजेचे आहे
एकदम बरोबर अति तिथे माती असतेच पण थोडा वेळ लागतो फोन आरोपीची चे कोणी पाठव करीत असतील त्यांच्यावरही कारवाई व्हायलाच पाहिजे नाही तर बिनधास्त नंगे नाच चालू होईल
Yes Home Ministry very very late in action, Purave Nashta kele jau naye yachi khabardari nahi. But Sanghatit Gunha ha generally Rajkiya Varadhasta Shivay ase Sanghatit Gunhe ghadat nahi mhanun CM ani HM Fadanvis yanchya yanchya Ministry madhil je doubtful minister ahet tyana expel karun tyanchi enquiry vhavi tyanche Purave Nashta karu naye hech samanya janteche mhanne ahe ani samanya Janta he follow kartey
Makoka lavun thambu naka jo paryant ha naradham fashi jaat nahi to paryant thambu naka ha hyanchya samajachya mulanche pan nuksan karat aahe pan jaat mhanun andhale zale
खूप छान विचार मांडले भाऊ🎉🎉
काळ्या शर्ट वाल्यानी योग्य भूमिका मांडली 👍👍👍👍👍 आम्ही वर्धा जिल्हावरून सर्व जण आपल्या सोबत आहे 👍👍👍
मस्साजोग मधील गावकऱ्यांचे मनापासुन आभार,,
काय करायचय ते करु द्या आपल्याला संतोष दादाच्या मुलाला न्याय मिळायला पाहीजे
प्रकरण लाणून धरा 😢 न्याय मिळणार आहे
जबदस्त भावानो अशी एकी दाखवा 🙏
वाल्मीक कराड ने 15 लाख करोड ची संपत्ती कशी कमावली ही चौकशी करा
भावा ही कुठली स्कीम आहे लगेच 15 हजाराचा 15 लाख करायची
@@Mahesh...11-q9iआरे दादा 15 हजार काय लाख काय बेकायदा कामावलेलीच आहेणा का इझतीने कमवलेली आहे का 😂😂
@@Mahesh...11-q9ivalya la vichar, are samjun ghe ki jara, eth pn maths lavu nko
तरी लोक बोलतात वाल्मीक कराड समाज सेवक आहे? जे लोक आज वाल्मीक कराड साठी आन्दोलन करत आहेत त्यांनी उत्तर दयाव ईककी माया कशी वाल्मीक कराड कडे? जो साधा घरगडी होता मुंडे कडे जरा लोकांनी जात समाज ला या अशा गोष्टीन पासून दूर ठेवाव तर च गुन्हेगारी कमी होणार नाही तर प्रत्येक आरोपी समाजा ला पूढे करून नेहमी वाचेल माणूस की हाच खरा धर्म हे लोकांनी जरा समझुन घेणे गरजेचे आहे
Kradche ay banglay jun yvde smpte ale kay
बीड जिल्ह्यातील मराठा समाजाचे लोक आता सावध रहा आणि एकजुटी दाखवा आणि रगेल जगा शेवटी एकजुटीचा विजय झाला एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥 आपलाच धाराशिवकर
मस्साजोग गावकऱ्यांचे भावना योग्य आहेत,
कायदा दुटप्पी पणाने राबवू नये...
गावकऱ्यांनी मागे हटू नका..संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आहे..अश्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे
बरोबर आजोबा
फक्त न्याय मिळण्यासाठी तटस्थ रहा असेच.
जय महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे
बरोबर बोले 😊
यापुढे अशी धमकी कुणी दिली तर डायरेक्ट ठोका....
धन्यवाद गावकरी मंडळी धन्यवाद
खुपच छान बोललात बाबा एक नंबर बोललात
144 जमावबंदी चा विनयभंग केल्याप्रकरणी कोणीही असो गुन्हे दाखल झाली पाहिजे
आपल्याला पूर्ण न्याय पाहिजे...
Right 👍
बरोबर बोले
उद्या तुम्ही आंदोलन करा..जलद गतीने प्रकरण चालवा म्हणून..तुम्ही पण उद्या आंदोलन करा..
Nice work gavkaryano.
Right
वाल्मिक कराड ची एव्हडी मालमत्ता कशी???? सखोल चौकशी झाली पाहिजे.
खरे पत्रकार असेल तर ग्रह मंत्री साहेब यांचा राजीनामा मागा कारण या प्रकरणात ते फेल झाले आहेत
भाऊ तुमच्या मागे महाराष्ट् आहे
जिल्हाधिकारी काय करताय..... जमावबंदी लागू असून आंदोलन केलेल्या कार्यवाही करावी.....
जमावबंदीचा आदेश झुगारून आंदोलन केले आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी
एकदम बरोबर अति तिथे माती असतेच पण थोडा वेळ लागतो फोन आरोपीची चे कोणी पाठव करीत असतील त्यांच्यावरही कारवाई व्हायलाच पाहिजे नाही तर बिनधास्त नंगे नाच चालू होईल
गाववाले मागे हटू नका
तुमच्यात एकी पाहिजे समोरच किती मोठा असुन द्या
अरे बाबांनो हळू हळू सगळेच अडकतात... फक्त तुम्ही लावून धारा.... सगळी येत्यात
आंधळे कदाचित मुंडे साहेबांना माहीत असेल,
बरोबर
बरोबर आहे दादा
🙏🙏🙏
खुपछान बोललातबाबा
हे देवाला सहीन झाले नाही
आरोपीनाफासी द्या
सगळे एकत्र रहा जागरूक रहा
दिशाभूल होनार आहे
👍
मराठा समाज नी दबाव आणून मोका लावला सरकार ने पण हे बरं नाही
दिवसा देशमुख अपहरण करून हत्या केली याच अन् खूनच समर्थन करणारे आरोपी अन् नीच लोकच आहेत, त्यांना पण सहरोपी करून शिक्षा कारण गरजेचं
काका एकदम बरोबर बोलत आहेत
जमावबंदी असताना कसेकाय आंदोलन करतात लाठीचार्ज करा
न्याय भेटलाच पाहिजे
एक मराठा कोटी मराठा
आंदोलन करण्यासाठी धनंजय मुंडे एकनाथ शिंदे आणि आपले मुख्यमंत्री हेच लोकांना सांगतात संतोष चळवळ तुम्ही आंदोलन करा
बीजेपीचा आहे तोपर्यंत बीजेपी आहे ना तोपर्यंत मला संतोष देशमुख ला न्याय
मराठी जर जातीने एक असतील तर एकनाथ शिंदे अजितदादा देवेंद्र फडणवीस यांना अजिबात मतदान करायचं नाही
संतोष देशमुख च्या खुणा प्रकरणी आंदोलन करणारे मुंडेचे राजकारणी लोक आहेत आणि अजित दादाचे लोक आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चे लोक सुद्धा आहेत
22. Fir dakhal kase
अजित दादा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे सांगतात संतोषच्या खुणा बद्दल तुम्ही वंजारी समाजाला हे पाठिंबा देतात
आजोबा बरोबर बोलले
Are bapre itka shant swabhaav vah manle,,, dhanya mata pita tayachiya
वंजारी समाजाने कधी आंदोलन केले याला जॉब जर अजित दादा देवेंद्र फडणवीस आणि आमचे शिंदे सरकार हेच आहेत
Santosh dada yanaa naaayyy bhetla pahijet.... aamhi marathe fakta Santosh dada yanchya kutunbaaa sobabt aahe....
मस्त पत्रकाराची पोळी भाजली
Narco teste kara live
Yes Home Ministry very very late in action, Purave Nashta kele jau naye yachi khabardari nahi. But Sanghatit Gunha ha generally Rajkiya Varadhasta Shivay ase Sanghatit Gunhe ghadat nahi mhanun CM ani HM Fadanvis yanchya yanchya Ministry madhil je doubtful minister ahet tyana expel karun tyanchi enquiry vhavi tyanche Purave Nashta karu naye hech samanya janteche mhanne ahe ani samanya Janta he follow kartey
Makoka lavun thambu naka jo paryant ha naradham fashi jaat nahi to paryant thambu naka ha hyanchya samajachya mulanche pan nuksan karat aahe pan jaat mhanun andhale zale
Kiti pn comment mde media mde ordat raha pn evidance ch nahi na prakaran court mde tiknar nahi
Santoschya Aaiche dukh khup mothe aahe yeka striche dukh dusarya strila kalale pahije
Walmik karad virudh Kon bolnar
Massajog gavasobat akkha maharashtra ubha aahe...chinta nasavi
Baki sangnya peksha deshmukhch dhanda kai bigar yawsayach avdhda posh?
शाब्बास
Hicham gela to Tari disto pan Deshmukh kaymcha gela tyanla kay vatat asl Vichare Kara gp basa
😂😂ok
Jiv jatana Pani pajla ast 😢 pan mutlat 😢 deva pashi hishob ahe
Karadchya matoshri chi maya bolata ahe parantu hya vrutine apale kalija magu naye eshachacharni prathana 😂😂😂
लई 😅😂नका bolu
आजोबांनी
आदिवासी संघटना मसाजोगचया गावकऱ्यांन सोबत
तुम्ही एवढं दिवस आंदोलन का केलं
वाल्मिक यांना निर्दोष आहे
Ja, na mag tu Police station la
Hyoch aahe ka to angavar Pani otun ghenara karyakarta😂😂
नीट लिहायला शिक हालक्या.
चोर आहे
हो का मग घे पेटवून😂😂😂😂😂
ऐक नंबर बोललेत काळा शर्ट वाले
Right 👍
Right