SCTवैदिक डाळिंब 280 झाडांत 11 लाख‼️इस्राईल पेक्षा जबरदस्त शेती‼️केमिकलचे 40%नुकसान वैदीक सोबत 0%वर👏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 49

  • @dhananjayrupanawar3229
    @dhananjayrupanawar3229 5 หลายเดือนก่อน +4

    खरंच खूप छान प्लॉट आहे असा रिझल्ट जर प्रत्येक शेतकऱ्याला पाहिजे असेल तर त्यांनी एसटी वैदिक वापरला पाहिजे आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेतलं पाहिजे

  • @dilipthorave7264
    @dilipthorave7264 5 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान, उत्कृष्ट क्वालिटी व नियोजन ,sct वैदिकची ताकत, शेतकरी मित्राच्या कष्टाला सलाम

  • @Sandipphad_
    @Sandipphad_ 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान 👌👍डोळ्याचं पारणं फेडलं असा प्लॉट आहे.
    ज्यावेळेस शेतकऱ्याच्या शेतीला Sct वैदिक तंत्रज्ञानाची जोड 🤝 होते त्या वेळेस नक्कीच असा सोन्यासारखा माल पिकतो.. 👌👌

  • @JaluGhadage
    @JaluGhadage 5 หลายเดือนก่อน +4

    1 no plot ahe sir आता पर्यंत सर्व प्लॉट मध्ये हा प्लॉट एकदम जबरदस्त आहे.

  • @fco6076
    @fco6076 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर, चमकदार फळे ‼️अतिशय सुंदर सेटिंग

  • @pankaj99924
    @pankaj99924 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय छान प्रकारे फळाचे सेटिंग त्याची साईज त्याचा कलर, फळाची क्वालिटी आहे👍👍

  • @harshalmukhekar9138
    @harshalmukhekar9138 5 หลายเดือนก่อน +2

    जसे फळे व पाने बाहेरून आणून चिटकवले आहे असे दिसते आहे
    हीच खरी sct वैदिक पोषणाची ताकद आहे❤

  • @fco6059
    @fco6059 5 หลายเดือนก่อน

    खूप छान साईज झाली आहे SCT वैदिक तंत्रज्ञान ने सेटिंग पण चांगली आहे व मातीला पण पोषण मिळाले आहे

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 5 หลายเดือนก่อน +5

    SCT वैदिक पोषण दिल्या मुळे आसे डाळिंब आले
    खूप जबरदस्त प्लॉट .
    💪💪💪💪👌👌👌

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 5 หลายเดือนก่อน +1

    SCT वैदिक च्या डाळिंबाची लाली लाजवाब ❤

  • @rrokade73
    @rrokade73 5 หลายเดือนก่อน +2

    सफरचंदासारखे डाळिंब दिसत आहे
    SCT वैदिकच्या पोषणाची ताकद
    जास्त तापमानामध्ये प्लॉटची जबरदस्त सेटिंग व फळ क्वालिटी

  • @ashishgawai3616
    @ashishgawai3616 5 หลายเดือนก่อน +1

    Act वैदिक 1 no

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 5 หลายเดือนก่อน +1

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @samadhanshinde8486
    @samadhanshinde8486 5 หลายเดือนก่อน +1

    एकसारखी व सर्व झाडांमध्ये 100+ सेटिंग अशी अप्रतीम बाग SCT वैदिकच्या माध्यमातून बघायला मिळते याचा आनंद शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येतं आहे😊

  • @rahulkhandekar4035
    @rahulkhandekar4035 5 หลายเดือนก่อน +3

    SCT वैदिक चा नाद करायचा नाही. हे फक्त वैदिक मध्येच होऊ शकते.

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 5 หลายเดือนก่อน +3

    SCT वैदिक 💪💯

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 5 หลายเดือนก่อน

    खुप छान प्रसाद सर❤

  • @sandipmali173
    @sandipmali173 5 หลายเดือนก่อน +1

    1 no plot

  • @BahusahebKhemnar
    @BahusahebKhemnar 5 หลายเดือนก่อน +2

    सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकच्या बागेची प्रशंसा केल्या शिवाय व्यापारी बागेतून परतत नाहीत.
    सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकने शेतीला सुवर्ण दिवस

  • @namdevmadhe143
    @namdevmadhe143 5 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌👌1no

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 5 หลายเดือนก่อน +2

    🌸 जय श्रीराम‼️
    🌸सलाम SCT वैदिक‼️
    🌸 केमिकलच्या चक्रव्यूहातून बाहेर येऊन, स्वतःच्या शेतातSCT वैदिक वापरा व चमत्कार अनुभवा‼️
    🌸🌸🙏🙏🌸🌸

  • @SFKumbar
    @SFKumbar 5 หลายเดือนก่อน +2

    Super ಪ್ಲಾಟ್

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 5 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @fco276
    @fco276 5 หลายเดือนก่อน +1

    परिपूर्ण पोषणामुळे संपूर्ण सेटिंग झाली एकाच वेळेस.

  • @Yash_A_H
    @Yash_A_H 5 หลายเดือนก่อน

    हा प्लॉट कुठे आहे. कोणत्या गावात आहे तालुका व गाव कोणत आहे

  • @shivajichauthe3366
    @shivajichauthe3366 5 หลายเดือนก่อน +2

    संपूर्ण बागाला सुरूवातीपासून sct वापरले का

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  5 หลายเดือนก่อน +1

      हो सर अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6

  • @nawnathghadge1610
    @nawnathghadge1610 5 หลายเดือนก่อน +1

    रान डूकराचा त्रास होतो का?

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 5 หลายเดือนก่อน +1

    राम सरांप्रमाणे संपूर्ण बाग फिरा सर .
    असं वाटतय की एकाच झाडाला फळे आहेत .

    • @prasadgadave1407
      @prasadgadave1407 5 หลายเดือนก่อน +2

      व्हिडिओ संपूर्ण पहा प्रत्येक झाड फिरून त्याचा व्हिडिओ ॲड केलेला आहे 🥰

  • @sandipamrule3249
    @sandipamrule3249 5 หลายเดือนก่อน +2

    S c t वेदीक चा नाद नही करायचा

  • @dipakrane4918
    @dipakrane4918 5 หลายเดือนก่อน

    Sir, mala vidarbhat 1 acre plot lavayacha aahe, tapman 47 degree aahe mazya gavat, plot success hoil ka, aani per month per plant kiti paani dyav lagat

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  5 หลายเดือนก่อน

      विदर्भात समस्या टेंपरेचर ची नाही
      मातीच्या चिगटपनाची आहे ‼️
      तुम्ही १०० झाले लावून ट्रायल घ्या
      कॅाल करा ८६६९२००२२६

  • @kundanjadhav8038
    @kundanjadhav8038 3 หลายเดือนก่อน

    सर हा प्लॉट कोणत्या गावाला आहे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 หลายเดือนก่อน

      पुर्ण व्हिडीओ पहा भाऊ दिलेले असते ‼️

  • @devenraundal4913
    @devenraundal4913 5 หลายเดือนก่อน +1

    Plot madhe gavat nhi ahe kay kele

    • @laxmanmarathe5525
      @laxmanmarathe5525 5 หลายเดือนก่อน +1

      ग्रास कटर केलाय

  • @sanjayshinde2118
    @sanjayshinde2118 5 หลายเดือนก่อน +1

    7महिने झाले

  • @shetkariAvinashBhojne-zk1tj
    @shetkariAvinashBhojne-zk1tj 5 หลายเดือนก่อน +1

    मला रोप पाहिजे मिळेल का

  • @sagargore3258
    @sagargore3258 5 หลายเดือนก่อน +1

    ईथेरेल आईवाजी आबंड रस तयार करणे म्हणजे लिबाचे रसाचे जैव रस बणवणे 20लिटर पपाला 250मिली प्ररमाणे वापरणे पाण गळ परफेक्ट होते आणि केमिकल मुक्त पाण गळ कोणत्याही फळ झाड आसु पाण गळ होते

    • @tanajihotakar4481
      @tanajihotakar4481 5 หลายเดือนก่อน

      आंबड रस म्हणजे

    • @sagargore3258
      @sagargore3258 5 หลายเดือนก่อน

      @@tanajihotakar4481 आबंड जैव रस ठि कपोझर तयार करणे

  • @rahulkhandekar4035
    @rahulkhandekar4035 5 หลายเดือนก่อน +3

    SCT वैदिक चा नाद करायचा नाही. हे फक्त वैदिक मध्येच होऊ शकते.

  • @devenraundal4913
    @devenraundal4913 5 หลายเดือนก่อน +1

    Plot madhe gavat nhi ahe kay kele

    • @prasadgadave1407
      @prasadgadave1407 5 หลายเดือนก่อน

      गवत कट केले आहे 🙏

  • @rahulkhandekar4035
    @rahulkhandekar4035 5 หลายเดือนก่อน +2

    SCT वैदिक चा नाद करायचा नाही. हे फक्त वैदिक मध्येच होऊ शकते.