SCTवैदीक बदबद डाळींब भाग-3)25वर्षाच्या अनुभवी व्यापार्याचे सर्वअंदाज फेल‼️ज्ञानेश्वरांकडून ऐका रहस्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 52

  • @pachoresagar2852
    @pachoresagar2852 4 หลายเดือนก่อน +3

    25 वर्षाचा व्यापारी तत्त्वाचा अनुभव असून व्यापारी प्लॉट बघून झाले थक्क 😮 लोंढे सरांचा SCT वैदिक सोबत च जबरदस्त अनुभव ❤

  • @rrokade73
    @rrokade73 4 หลายเดือนก่อน +7

    ज्ञानेश्वर लोंढे सरांच्या तिन्ही भागांमध्ये सुंदर असे मार्गदर्शन मिळाले आहे डाळिंब शेतकऱ्यांसाठी
    लोंढे सरांचा चार वर्षाचा प्रवास, सातत्य, श्रद्धा विश्वास आज त्यांना एक उत्तम मार्गदर्शक बनवत आहे

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 4 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर प्लॉट 👌👌
    SCT वैदिक १००% विश्वास ठेऊन SCT वैदिक ला समर्पित होऊन
    फुल ताकतिने वापरले तर असा चमत्कार पाहिला मिळतो .

  • @sakshiwadekar2973
    @sakshiwadekar2973 4 หลายเดือนก่อน +2

    ज्ञानेश्वर सरांचा अभ्यास, सातत्य आणि SCT वैदिक वरचा विश्र्वासामुळे हे शक्य झाले आहे .

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 4 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर , क्वालिटी, संख्या , चमक , साइज ,नियोजन , सातत्य आहे . ज्ञानेश्वर लोंढे सर तुम्ही SCT वैदिक चे दिशा दर्शक असे mile stone राहणार आहेत 🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @fco6047
    @fco6047 4 หลายเดือนก่อน +3

    भगवा व्हारायतीला शरद किंग समजणे तेही व्यापाऱ्यांनी 😮 यावरून समजते क्वालिटी कशी असेल🎉 अभिनंदन लोंढे सर आपला बाग खूपच जबरदस्त आहे

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 4 หลายเดือนก่อน +3

    लय भारी सर जय एस सी टी वैदिक... धन्यवाद सर 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @unmeshraut1286
    @unmeshraut1286 หลายเดือนก่อน

    आजपर्यंत चार वेळा व्हिडिओ पाहिला छान

  • @sureshmashalkar7632
    @sureshmashalkar7632 4 หลายเดือนก่อน +5

    Sct+ ज्ञानेश्वर लोंढे सर आपला कार्य,अभ्यास, नम्म्राता महाराष्ट्राला अप्रतिम उदाहरण शेतकरी नक्कीच ठ रवला तर शेतामध्ये सोन पिकुवु षकातो

  • @sachindas3508
    @sachindas3508 4 หลายเดือนก่อน +2

    ज्ञानेश्वर सरांचा माल काढते वेळेस चौथा भाग बनवा
    बाग अप्रतिम आहे

  • @shekharwakchaure-uu2pq
    @shekharwakchaure-uu2pq 4 หลายเดือนก่อน +3

    SCT वैदिक डाळिंब प्लॉट मस्त

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 4 หลายเดือนก่อน +2

    🙏 जय SCT वैदिक 🙏 जय नाना भाऊ सलाम तुम्हाला 🙏🙏🙏

  • @JaluGhadage
    @JaluGhadage 4 หลายเดือนก่อน +3

    1 no sir plot

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 4 หลายเดือนก่อน +5

    जय हारी माऊली जय एसी टी वैदिक 🙏🙏🙏

  • @santoshsomoshi7233
    @santoshsomoshi7233 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान जय sct वैदिक👌👍💐

  • @yogeshelectronics1419
    @yogeshelectronics1419 4 หลายเดือนก่อน +2

    खुप छान ,❤🎉

  • @अर्जुनमहापुरे
    @अर्जुनमहापुरे 4 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आहे

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 4 หลายเดือนก่อน +2

    नाव : झानेश्वर र्‍ श्रद्धा र्‍ सबुरी

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 4 หลายเดือนก่อน +2

    लोंढे साहेब 👍💯🍒🍎

  • @sarjeraoghanmode1144
    @sarjeraoghanmode1144 หลายเดือนก่อน

    Vedic use kelay nantar jar chemical waparle tar paheji tevdi size yeat nahi, karan mi kalingadla Vedic waparle aani natar 05234,0050 dile pahije tasi size banli naahi.

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  หลายเดือนก่อน

      सर्जेराव अगदी सत्य बोललात, सत्यनारायणाच्या प्रसादात मटनाचा एक छोटा तुकडा पावित्र्य भंग करतो
      तसं वैदीक मध्ये केमिकल रिझल्ट भ्रष्ट करतो☝️

  • @fortunerking9946
    @fortunerking9946 4 หลายเดือนก่อน

    Sir samrat, shakti ani miracle varti separate detailed video banava

  • @shivajichauthe3366
    @shivajichauthe3366 4 หลายเดือนก่อน

    हे कशाप्रकारे वापरावे ते सांगा 🙏🙏

  • @KasarAnkush
    @KasarAnkush 2 หลายเดือนก่อน

    सर तूमची जोडी म्हणजे राम लक्ष्मण

  • @vikaskapase-kh6wu
    @vikaskapase-kh6wu 4 หลายเดือนก่อน +1

    shakti samrat miracle dalimbasathi vaprat nahi ka

  • @रॉयलशेतकरी-भ9श
    @रॉयलशेतकरी-भ9श 4 หลายเดือนก่อน +2

    सर 100 टक्के वैदिक ला एकरी खर्च किती येतो

  • @NavnathHande-n9b
    @NavnathHande-n9b 4 หลายเดือนก่อน +1

    जय राम सर

  • @tanajihagote8805
    @tanajihagote8805 4 หลายเดือนก่อน +1

    डाळिंबाची जात कोणती मला डाळिंबाची गुटी पाहिजेत

  • @prakashrautray9752
    @prakashrautray9752 3 หลายเดือนก่อน

    मला पण मार्गदर्शन पाहिजे_ येवला नाशिक

  • @nathuramsoni7919
    @nathuramsoni7919 4 หลายเดือนก่อน

    Vidio hindi me banao

  • @santoshbhoi995
    @santoshbhoi995 4 หลายเดือนก่อน

    मी तुम तंत्रज्ञान वापरून मातीत गेलो

    • @babanshankarlande4777
      @babanshankarlande4777 4 หลายเดือนก่อน

      काय अनुभव आला आहे?

    • @dadabhaukhodade4661
      @dadabhaukhodade4661 4 หลายเดือนก่อน

      Tumacha no dya na

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  4 หลายเดือนก่อน +3

      भाऊ,
      तुम्ही काय वापरून वर आले ते तरी सांगा ना ⁉️
      आपलं कुठे चुकतं ते कान धरून दाखवनारं नसेल किंवा आपल्याला कळत नसेल तर , तुम्ही मातीतच जाणार ना ‼️
      तंत्रज्ञान तुम्हाला यश देऊ शकत नाही
      मात्र तंत्रज्ञान वापरनं तुमच्या हातात आहे , तुम्ही ते कसं वापरता यावर यश अवलंबून असतं‼️
      ते कसं वापरायचं याचा अभ्यास करायची तयारी असेल तुम्हाला खरंच यश हवं असेल तर संपर्क करा ८६६९२००२२५/६/७ किंवा तुमचा नाव नंबर द्या‼️

    • @hanmanthwadikar4940
      @hanmanthwadikar4940 4 หลายเดือนก่อน

      तुमचं तंत्रज्ञान वापरून मातीत गेलो हे 100 % न पटणारे आहे
      🌸सहा महिने अभ्यास करा, ज्ञान मिळवा, फक्त एक गुंठ्यावर परिपूर्ण वापरा, SCT वैदिक चा चमत्कार बघापर्यंत पोहोचा, जेकी हजारो शेतकऱ्यांचे जीवन सक्सेसफुल झालेले आहे, चुकीची माहिती पसरू नका , शेतकऱ्यांमध्ये चुकीचा मेसेज पसरू नका कृपया, SCT वैदिक ला आजच्या जमान्यामध्ये कोणीही बरोबरी करू शकत नाही, कारण ते सत्यम शिवम सुंदरम आहे, त्रिकाल सत्य आहे, फक्त वापरण्यास आपण कमी पडतो‼️
      🌸 SCT वैदिक शेतकऱ्यांकरिता परिस आहे, त्यामुळे वापरणाऱ्या शेतकऱ्यां च्या जीवनात सोन्याचे दिवस आलेले आहे, याचेच उदाहरण म्हणजे श्री लोंढे सर चार वर्षे झाले 22 हजारापासून 15 लाखांपर्यंत केवळ 300 डाळिंबाच्या झाडांमधून उत्पन्न मिळालेली आहे, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे , हे एक चमत्कार आहे‼️
      🌸🌸🙏🙏🌸🌸

    • @bharatjadhav8652
      @bharatjadhav8652 4 หลายเดือนก่อน

      कस काय मातीत गेले सर तुम्ही तू मला रिझल्ट भेटला नाही का एस सी टी वैदिक चा