केस कमीत कमी 10,000 रुपये किलोच्या वर विकली जातात अंदाजे केसांमध्ये कॅरोटीन नावाचं घटक असतं त्या कॅरोटीन ने हृदया करिता औषधी बनविले जाते असे मला कुठेतरी वाचनातून समजले नंतर लक्षात आलं की तिरुपती बालाजीला डोक्याची केस का देतात जानकर व्यक्तीकडून माहिती मिळेल ही गोष्ट खरी आहे का
खूप छान विडिओ आहे...आमच्या पण चॅनेल वर खूप कॉमेडी विडिओ आहेत...तुम्हाला नक्की आवडतील...प्लीज चॅनेल वर जाऊन पाहू शकता....चॅनेल लिंक :- www.youtube.com/@Vadivarchicartoonstory
स्ञी ला लांब केस खुप आवडते.माझे केस खुप लांब होते .केस डोक्याचे जाते म्हणून दु:ख पण वाटत होते ते केस मी एका पन्नीत जमा करायची .केसाची आठवण म्हणून मी आतापर्यंत चार गमिले घेतले तेही मोठे...पण केस गळण सुरूचं आहे...वाईट वाटत. .....
@@rajanijadva7388 ही निव्वळ अंध श्रद्धा आहे उलट केस हे कुठेच फेकू नयेत ते कुणाच्या तरी कामी यावेत म्हणून भाऺडी वाल्या बायकांना द्यावेत तुम्हाला भांडी नको असेल तरी द्यावेत तुम्हाला माहिती नसेल , पण ते केस " कॅन्सर " सारख्या केस उडालेल्या आजारी महिलांना यूज करतात त्या केसांच्या. वेगवेगळ्या आकाराच्या विग बनवतात आणि ज्यांना बिलकुल केस नाहीत त्यांना देतात
बहुत अछ्छा बिडीयो मै काम बाद में करती पहले आपका बिडीयो देखती हु जबरजस्त कौमेडी बिडीयो 👩💼💐👌👌😂😂😂😂😂💖💖💖💖💖💖💖💖💖💖
खूप छान विडिओ आहे 😂😂😂😂😂
😊😅😅
खूप छान आहे😅😅😊😂😂 आमच्या सारख आहे. 😂😂😂
जय विदर्भ खुप हसले राव माझी आई सुद्धा घेते केसावर भाडी
हो का 😂😂
Khup cahhn aahe video aani funny pan aahe 😂
Thanks 🙏💐
केस कमीत कमी 10,000 रुपये किलोच्या वर विकली जातात अंदाजे केसांमध्ये कॅरोटीन नावाचं घटक असतं त्या कॅरोटीन ने हृदया करिता औषधी बनविले जाते असे मला कुठेतरी वाचनातून समजले नंतर लक्षात आलं की तिरुपती बालाजीला डोक्याची केस का देतात जानकर व्यक्तीकडून माहिती मिळेल ही गोष्ट खरी आहे का
😂😂😂😂😂😂😂😂😂
Ho
केस 200 रु छताक आहे हे 4,000 रु कीलो पडतत हे लक्षात ठेवा
Mst Bai Kesavr Bhande Video
धन्यवाद
@@Marathi_comedy 😮😮b😮 b😮
😮😮😮😮😮😮😮😮
Khup छान व्हिडिओ अगदी मस्त मला पण आवडतात केसांवर भांडी घ्यायला
Thanks 🙏💐
खूप छान विडिओ आहे...आमच्या पण चॅनेल वर खूप कॉमेडी विडिओ आहेत...तुम्हाला नक्की आवडतील...प्लीज चॅनेल वर जाऊन पाहू शकता....चॅनेल लिंक :- www.youtube.com/@Vadivarchicartoonstory
❤❤ khup chan video
खुप छान व्हिडिओ अगदी छान
बायका भांडीवालीबाई कडुन कशा प्रकारेभांडी घेतात ते गमतीदार मजेशीर कीस्से सादर केल्याबद्दल अभिनंदन
🙏🙏
खूप छान 😊
Thanks 🙏💐
Mst vidio banavla aahe tai
स्ञी ला लांब केस खुप आवडते.माझे केस खुप लांब होते .केस डोक्याचे जाते म्हणून दु:ख पण वाटत होते ते केस मी एका पन्नीत जमा करायची .केसाची आठवण म्हणून मी आतापर्यंत चार गमिले घेतले तेही मोठे...पण केस गळण सुरूचं आहे...वाईट वाटत. .....
Tai jar aapan ekda ka kesanvar bhandi ghetli tr aaple kes khup jast galtat
Very nice ❤khup Chan komedi karata tumhi
Thanks 🙏💐
केस विकनार्या बाईलाच केस नाही त😂
Tine tiche kes vikunach bhande ghetale viknyasathi😂😂😂😂😂😂
Tya baine tiche kes vikunach bhande ghetale viknyasathi samjal😂😂😂😂
खुप छान विडीओ आहे 😊
Aapali boli aapali bhasha jabardast👍👍👍
tumche video mazi purn family bgte khup chan rahte tumche video❤❤❤
Chup chan ahe pan tumche sagre video chan rahate❤😊
Thanks 🙏🙏💐
Khup chan
Amhipn ghetle kesavr bhande,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅
खुप छान विडीयो
Mstttt video ahe 😂😂😂❤❤❤❤
Thanks 🙏💐
KharCh khup chhan ahe.....real madhe pan asech aste
छान छान खुपचं छान ्वीडीओ❤️🥰
Thanks 🙏💐
😂😂 छान
Khub ch sunder mala khub ch avdla
😂😂 kesancha pila pila krtat & khup barik krun chotech bhande deun jatat hya baya.😅😅
❤ छान मस्तच
Khup Chan banavila video😂😂
Khup Chan video banvla aahe😂😂😂😂😂❤🎉🥰
केसांवर भांडे पुरते😮
😊😊😊😊खुप मजेची
Very nice
भांडी म्हटलं की आपल्या बायकांना भारी हौस. कीती घेऊ नी काय काय घेऊ असे होते मला पण खूप हौस आहे भाऺडी घ्यायची 😅😅
हो ना ताई 💐💐🙏🙏
Ppp
Gunvant pp
आम्ही कधी केसांवर भांडी घेत नाही कारण आपले केस दिले की केस खूप गळतात म्हणुन मी केश देत नाही 😂😂😂😂
@@rajanijadva7388 ही निव्वळ अंध श्रद्धा आहे उलट केस हे कुठेच फेकू नयेत ते कुणाच्या तरी कामी यावेत म्हणून भाऺडी वाल्या बायकांना द्यावेत तुम्हाला भांडी नको असेल तरी द्यावेत तुम्हाला माहिती नसेल , पण ते केस " कॅन्सर " सारख्या केस उडालेल्या आजारी महिलांना यूज करतात त्या केसांच्या. वेगवेगळ्या आकाराच्या विग बनवतात आणि ज्यांना बिलकुल केस नाहीत त्यांना देतात
सुंदर 👌🏻
Mi tr khup bhandi ghetli ...tabbe chalni plates 😂😂
Mag takkal padla ka
आम्ही सूदा घेयचो पहिला केसांवर भांडी 😂😂😂
Like kara comment Karad nahin hai Tu Milo ko Shanta Kaku video Taka maharashtrachi Delhi
ॲप मध्ये बिघाड आहे.त्यामुळे व्हिडिओ बंद आहे.
खूप भांडी आहेत घरी तरी पण आम्ही केसाबर भांडी घेतेच❤️🤗
खुप छान vivo आहे
😂😅😊100 %khar ahe
Pun video chhan aahe 😂😂❤
Mala first time he kalal,ki kesavar bhandi miltat😂
हो का
Khub sundar
Nagpur watta ahe heee 🤣🤣
Ho
Le bhari ❤❤❤😂😂😂
Thanks 🙏💐
Amhi nahi ghet kesat bhandi .. kes jast galtata 😅😅
Bhadivalibae khup chan bola te
Mast vatla ha yepisod
Majhe pn kes khup lamb ahet te galtat mi hi khup bhandi ghetli 😂😂😂😂
Yana kes dile ki dokyache kes jaylach lagatat 😂
Comedy Chan hoti pan aawaj sapsht yet nvhta .
खुप छान
😂❤😊 ho naki gahin kasavarti bhati
Khupchan asech vedeo banva khupavdla mastch
मस्त episode
मी पहिलीच भांडे वाली पाहिली जी एवढी प्रेमानं बोलते नाही त आमच्या कडच्या😂😅
Fast 1
आम्ही भांडी च घेत नाही भांड्यावर मला आवडत नाही 😂😂😂😂❤❤
Nice😂😂😂😂
Mala gaav aavdat khup😊
Ho ka mag ya gavat aata paush padlyavar setat kaam ashtat rohniche ya mag
Ho mla pn bhandi घ्यायला खूप आवडत 😊
😂 so fani
Thanks 🙏💐
Ase animation video kase banvayhe bhava mahiti payje hoti
Please reply ❤
Mi pan ghete😂😂😂😂
छान आहे
शांताबाई तुमचे वडील आलेत आता रिंकूला पण बोलवा आजोबांना भेटायला 😍🤗
हो 💐💐
😊jj😊😊😊
😊😊😊ll😊l😊@@Marathi_comedy
😊
Chan
आम्ही नेहमी भांडी घेतो..... आम्हाला माहितीये....... 😂😂😂😜👍👍👍
To g.s. vikat asn Ashi chalewala
❤❤
Very interesting
गनया चा आवाज मोठया मानसासारखा का येतोय. घेवून घे देवून घे 😂😂😂😂😂😂😂😂😂
Vidarbh 😄🙏
Very. Good
Thanks 🙏💐
Hi gondiya chi Marathi aahe ... confirm 😊
Bhaii yee konsa Village hai... real wala😢
विडिओ भारी ❤❤❤❤ ते मागे 3:56 मंदिर आहे .कोकणातील नागदेवतेचे
😮😊😢
Amhi nahi vikat kes shanta kaku
Kasvar aande bhaten ka jii
हो
Very nice 😊😊😊
Thanks 🙏💐
Shanta Kaku video banana nahin hai
Very nice video🎉🎉🎉🎉🎉
Thanks 🙏💐
Shanta bai pahile thode kesa nyayche mag ajun nyayche ashe don vela nyayche kesa mag aaplyala te bhandi detat samajal kay
Lay bhari
Very very nice
Thombarebai cha awaz aahe ha 💯☑️
Nice video
Kay mast
Nice😂😢😮😅
Good
आता हेच बघाव लागेल ते सुनिता ताई नाही बनवत आहे विडीओ
😂😂😂
पण या केसांच हे लोक काय करतात राव... हे अजून नाही कळल 😢😅
Wigs....
छान आभ
Keswali baicha aawaj neha tai cha ahe n
Nice video good
खुफ छान।।।
😂😂😅😊❤
ऐक ऐक केस जमा करा घर येगदं म स्वच्छ ❤❤
कोणा कोणाला आठवत .... त्यांच्या लहानपणी केस देऊन मस्त अशी बिस्किटे किंवा अंगठी , कानाचे रींग मिळायची.... सांगा बरं
Yeh