इतकी वर्षे मराठी माणूस व्यवसायात स्थिर आहे हे विशेष आहे पण गेली ३५ वर्ष झाली तर अजून हातगाडीवर व्यवसाय का करत आहेत?गाळा का घेतला नाही?जी चूल दाखवली आहे ती चूल नसून कोळशाची शेगडी आहे,चूल आणि शेगडीत फरक असतो. 🙏💐पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा💐🙏 🚩जय हिंदवी स्वराज्य जय शिव शंभो🚩
Kaka . Te kanda lasoon masala nantar konta vaatan ghaatla (tyachyaat kaay kaay ghaatla) te zara saanga na
Subscribe 🙏
एक नंबर मिसळ आहे फक्त 50रूपये आहे झणझणीतमिसळ
Subscribe 🙏
😊nad khula videos (foodie lucky) ❤
Thank you bhava 🙏
Apun khup support karyala pahije asa lokana
Mastach economic ahe
Hotel Jane peksha local ghadi Wale ne support karyla pahije
1:16 sir ni oil chi quality kharach khup chan thevali aahe,...
Subscribe 🙏
Vishay hard ahe misal 🥰✨🥳
साधं आणि सिम्पल...❤❤❤❤ अस्सल कोल्हापूर...❤❤❤
Subscribe 🙏
खूप छान आणि काका नि पण खूप छान पद्धतीने सांगितले....✌️✌️✌️✌️
Subscribe 🙏
इतकी वर्षे मराठी माणूस व्यवसायात स्थिर आहे हे विशेष आहे पण गेली ३५ वर्ष झाली तर अजून हातगाडीवर व्यवसाय का करत आहेत?गाळा का घेतला नाही?जी चूल दाखवली आहे ती चूल नसून कोळशाची शेगडी आहे,चूल आणि शेगडीत फरक असतो.
🙏💐पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा💐🙏
🚩जय हिंदवी स्वराज्य जय शिव शंभो🚩
Thank you...
Subscribe 🙏
Address kay
Video madhe aahe paha... Subscribe 🙏
Bread nahi tar PETI PAV aasa mahantat.. Plz wapra PETI PAV shabdh.
Hoy hoy...
एकच नंबर 🔥🔥
कोल्हापूर मध्ये यांच्या सारखी झनझणीत मिसळ कुठेही मिळत नाही 👌👌👌👌👌
नांदेड़ ला मिळते कि राव 😂😂😂
bread nasto to, paav asto jyala kolhapurat Peti-Paav mhantat
Hoy khar aahe pan pahnara Jo motha varg aahe to tyala bread ya navanech olkhato tyamule as sangn garjech aahe...
Thank you🙏
भावा कोल्हापुरात पाव म्हणतात ब्रेड नाही तो पेटी पाव आहे, तु खातो आहेस त्याला साईड पाव म्हणतात
नाद खुळा😊
Subscribe 🙏
50 रुपयाची मिसळ खाण्यासाठी 500 रू.गाडी भाड आमच्या खिशातून जाणार.ते कोण देणार.
LAI BHARI MISAL. JAY MAHARASHTRA. JAY MAHALAKSHMI 🙏
Subscribe 🙏
रस्सा खुप पाणचट/ पातळ म्हणजे घट्ट नाही
Hoy hoy kana customer jast jhalet...
Must👌👌
Price किती
₹35
Subscribe 🙏
Mast.Misal
Subscribe 🙏
You are great😊
Subscribe 🙏
पण पाव का देत नाय हित
कारण पहिल्यापासून इथ ब्रेडच खातात
Subscribe 🙏
sb briyani gavatmandai,(SHAHUPURI)KOLHAPUR
vidivo banava1no briyani aahe
Purn patta dya
@@FoodieLucky shaupuri,gavatmandai bhajimandi,mahanagarpalika,gala
regal,bajaja,sperpart,javal
,, very nice
Subscribe 🙏
❤😊
Subscribe 🙏
अरे पण भावा, तिखट मिसळ गोड ब्रेड सोबत कशी खाऊ शकतात 😢
Ekde ashich khatat...
Subscribe 👍
जय महाराष्ट्र 💥💥💥💥💥
Subscribe 🙏
नुसती चुलीवर ठेऊ नका मातीच्या भांड्यात बनवा मग बघा माल कसा साफ होतो ते...
Subscribe 👍
Awwaj CM sahebansarkha ahe thoda 😊
Subscribe 🙏
😂
Subscribe 🙏
खोकला झाला वाटते😂
🤣🤣🤣🤣Subscribe 🙏
New addition to foodie lucky foodielogy
🤣🤣🤣 thank you bhava...🙏