गुरुवारची आरती 🙏 अर्ध्या तासात कसं बनवते पूर्ण जेवण /रेसिपी शिमला मिरची आणी बेसन 😇 Kitchen tips
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ก.ค. 2022
- Hi friends😊
Welcome to my channel❤
This video is about
गुरुवारची आरती 🙏झटपट जेवण बनवण्यासाठी झटपट टिप्स 😇 अर्ध्या तासात कसं बनवते पूर्ण जेवण 😊 Kitchen tips
My channel
Meghakoli's Kitchen TH-cam channel link
/ meghakoliskitchen09
Follow me on social media
Facebook- Meghanjali koli
/ meghanjali.koli
Instagram - meghanjali_koli09
I'm on Instagram as @meghanjali_koli09. Install the app to follow my photos and videos. / contact
if u like the video please
Like👍 share 😊& SUBSCRIBE 😍
also press 🔔button to get notifications for new videos.
Also can contact on
meghanjali.koli9@gmail.com
keep watching😊keep supporting👍
Stay home🏡 Stay safe❤
Thank you❤
Meghanjali Koli
मेघा तु सर्वगुणसंपन्न, परिपूर्ण अशी एक खूप चांगली व्यक्ती आहे.मी जसजसे तुझे व्हिडीओ पाहते तसतसे तु मला खूप आवडते आहे.
Same to you
Thank u tai 😊🙏❤
U
same to you
🙏अलीकडेच आपले व्हिडिओज माझ्या पाहाण्यात आले. अतिशय शांत व सौम्य शब्दांमुळे मला इतर व्हिडिओज पाहावे असे वाटले. इतक्या कमी वयात.. संसारिक आणि अध्यात्मिक आवड जोपासताना पाहुन मला आपल्या बद्दल कुतूहल मिश्रित कौतुक वाटते. ☺️
असो..
आपली स्वामींबद्दलची श्रध्दा आपल्याला नक्कीचं सर्व बाबतीत सुयश देईल. अशी आपणांस🙏 🥀ही सदिच्छा..!!
स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. असं म्हणण्यापेक्षा.. स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा आहे. असं म्हंटल्यावर छान वाटेल. त्यांच्या प्रति असलेला श्रध्दा भाव द्विगुणित होईल. असं मला वाटतं. ☺️ सखी.. 🙏
बाकी.. ☺️ खुप छान.. !! 🎉तुमच्या चॅनलला मनापासून 🥀 शुभेच्छा..!! 🎊
🥀श्री स्वामी समर्थ 🙏
खूप धन्यवाद ताई 😊🙏
Video mstch Tai👌🏻👌🏻👌🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mst😊
Hi megha sunder recipe keli. Mast video.
खुप छान मेघा मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth 🙏nice recipes share keli...thank u❤
Nice video..shri swami samarth🙏
Khupch uattam video ahet 👍
ताई तुझ बोलण खूप पद्धतशीर असत,तुझे व्हिडिओ बघायला खूप आवडतात shri swami samarth 🌹🙏
Khup chan Megha,
Important tips👌
Beautiful video
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 व्हिडिओ खूप छान होता
Khup chan
Khup chhantai👌👌
Khup sundar vlog megha 👍💐 super
खूपच सुंदर अगदी कमीत कमी वेळामध्ये स्वयंपाक केला तुम्ही मला तुम्ही खूप आवडता
Mast jevan banavate good
Khup chann 👌👌👌
Khup mast
Shreeswami samarth khupch chan
Mast bhaji😋😋👌👌
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻तुझे विडिओ बघून खूप छान वाटत ♥️♥️
Kup Chan Tai
Ho... मी नक्की ट्राय करणार..सिमला मिरची
कविता मस्त होती आजची..
तुझ मंगळसूत्र छान आहे..
आणि मला आवडते तशी देवपूजा पण मस्त ,,
Shri Swami samarth khupch chan reseee
खूपच छान
Khupach chhan Tai
Khupach chan hota vlog 👌👌
khup chan shree swami samarth
खूप सर्वगुणसंपन्न आहेस तू..देवपूजा,घरातली काम किती नीटनेटकं आणि छान करतेस.स्वामींचीच कृपा आहे तुझ्यावर.
तुझ्याकडे पाहिलं की तुझ्यासारखीच सून मिळावी असं वाटत.
🌷श्री स्वामी समर्थ🌷
Nakki milel😊🙏
Tu changli vyakti aahes
Shantpane kiti prassantene devachi pooja karates
Tu tr changlu sun
Bayko, aai aani khup changli vyakti aahes
Asechi tuzi khup pragati hovude
Swami che khup tula aashirwad
Mast hoti aajchi bhaji
Thank u tai😊🙏
chanch vlog aahe..keep up👌👌
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
Nice video ☺️
Khup khup chan vlog
khup chan Tai
खुप छान आहे ताई video 👌👌👌🥰🤗
Mast jhali baji shree swami samrth 🌺🌺
खुप छान
Very nice.... Allrounder 😊
अगदी छान माझ्या सारखेच सर्व बनवते मी पण असेच करते
Thank u tai 😊🙏
खूप खूप छान 👍👌
Khup chan 🙏🙏
Khup chan tai...
Very nice video..
छान🌈👌
Chhan recipe Tai.
Very nice video
Are waah mast bhaji, mala hi bhaji yet nhavhti,ti tu dakhawlis very nice now today I will try it.
Shree swami samrtha taii🙏 ratricha routine bhaghyach ch hota aaj aala vedio testy testy bnvl j1 😋
Nice and interesting vlog.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Mast
Very nice vlog Didi, Shree Swami Samarth 🙏🙏
Khop.sundar
खूप छान vlog
Mast vlog 🤟
Shree Swami samartha👏
Khup mast 🥰😘
Thanks 👌👌👌👌
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
👌👌❣️🥰
Chan
All rounder aahe tai tu...
Sarv gun sampann...
खूप मस्त जेवण केलं पटापट
Shree Swami Samarth 🙏🌹🌹❤️👌👌
Shree sawami samarth tai tumch kamache niyojan khup Chan aahe
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली🙏
Shree swami samrth.🙏
Nice rutine
श्री स्वामी समर्थ ताई🙏
ताई माझे नाव देवेंद्र आहे मी तुझी व्हिडिओ पुरे बघत असतो आणि मला तुझी व्हिडिओ खूप आवडते मलाही तुझ्यासारखा देवांचे भरपूर चंदा आहे शाळेत जायच्या आधी नक्कीच बघतो मी तुझी व्हिडिओ खूपच चांगले व्हिडिओ बनवते असेच व्हिडिओ बनवत राहता येते श्री स्वामी समर्थ ताई
😊🙏
Shri swami samarth 🙏 ♥️
Tumcha swainpak kup fast ahe khup chan mast shree swami samarth
Khup chan ahes Tai tumi
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Nice
श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
Shri Swami Samarth 🙏
ताई तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात
श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐💐💐💐💐
🙏megha.shree swami samarth 🙏🙏🙏
भाजी खुप भारी बनवली होती. मी पण गुरुवारी करेन.
Kavita khup chan hoti🙏
सर्वांच्या सर्वच प्रश्नांची किती शांतपणे उत्तर देतेस ताई तू🥰...very nice vlog. शिमला मिरची ची भाजी खूपच yummy दिसत होती😋
Thank u😊🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
मेघा किती गोड आहेस ग , अशीच रहा कायम . माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा. 😊😍👍👍👍👍
Shri swami samarth 🙌
तुमची time management , स्वच्छता आणि स्वामिसेवा मला खूप भावते ताई
😊🙏
Chhan
छान आरती केली ताई तुम्ही तुमची कविता खूप छान होती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🌺🌹
खुप छान विडीयो होता आज चा मेघा. मी पण अशीच शीमला मीरची भाजी करते पण तु जी आज टिप्स सांगितली बेसना बदल ती मला खुप उपयुक्त ठरली आहे कारण मी बेसन घातल्या वर लगेच भाजी ठवळायची त्यामुळे बेसन खुप पातेल्यात चिटकून जायचे तु आज ज्या पद्धतीने शीकवलीस तशीच करेन मी. आरती ऐकुन मन फार प्रसन्न झाले.
आणि तु जी रांगोळी काढते ते साचे दादर ला भेटतात छबिलदास गल्लीत रांगोळी चे खुप सारे साचे उपलब्ध आहेत.
Thank u tai😊🙏
👌👌
Khup chan mi 1st timech baghitla video aavdla mala....majhi pn chapatichi paddhat same ashich ahe
👍👍
Nice vlog👌🏽👌🏽👌🏽🙏🙏
Shri Swami Samarth,🙏
U R very great
Shree swami samrth