My LifeStory 📚📖 Part -1 माझ्या खूपच पर्सनल गोष्टी.. एवढे संस्कार असून मी असा निर्णय का घेतला होता 🤔

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • Hi friends😊
    Welcome to my channel❤
    This video is about
    माझ्या खूपच पर्सनल गोष्टी.. एवढे संस्कार असून मी का असं निर्णय घेतला होता 🤔/ My Story 📚📖
    My another channel
    Meghakoli's Kitchen TH-cam channel link
    / meghakoliskitchen09
    Follow me on social media
    Facebook- Meghanjali koli
    / meghanjali.koli
    Instagram - meghanjali_koli09
    I'm on Instagram as @meghanjali_koli09. Install the app to follow my photos and videos. / contact
    if u like the video please
    Like👍 share 😊& SUBSCRIBE 😍
    also press 🔔button to get notifications for new videos.
    Also can contact on
    meghanjali.koli9@gmail.com
    keep watching😊keep supporting👍
    Stay home🏡 Stay safe❤
    Thank you❤
    Meghanjali Koli
    #meghanjalikoli #lifestory #marathivlogs

ความคิดเห็น • 516

  • @DnyaneshwarisRecipe
    @DnyaneshwarisRecipe 2 ปีที่แล้ว +11

    ताई तू जे केलं ना ते खरंच खूप योग्य केलं कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी खूप मोठी ताकद लागते आणि ती ताकद फक्त आणि फक्त खऱ्या प्रेमा मध्ये असते तू खूप ग्रेट आहेस लोक काहीही म्हणू दे

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว +1

      Thank u tai😊

    • @sudamshevlekar3379
      @sudamshevlekar3379 2 ปีที่แล้ว +1

      हो

    • @Pallavipatil9598
      @Pallavipatil9598 6 หลายเดือนก่อน +1

      @@meghanjalikoli9 असं काही नसतं ताई, मी ज्याच्यावर विश्वास ठेवून लग्न केले त्यांनी मला बंदिस्त करून सोन्याच्या पिंजर्‍यात ठेवले आहे, गेली सोळा वर्षे पूर्ण झाली आहे आमच्या लग्नाला, सर्व काही आहे पण त्यांच्या संमतीशिवाय एक पाऊलही बाहेर ठेवू शकत नाही अगदी माहेरी सुद्धा, पण स्वामी आहेत माझ्या सोबत।। श्री स्वामी समर्थ।।

  • @allinoneshona
    @allinoneshona 2 ปีที่แล้ว +56

    बरोबर आहे दहा जणांबरोबर प्रेम करून आई-वडिलांच्या म्हणण्यानुसार लग्न केलं तरी त्या संस्कारी असतात ,,आणि आपण एकावरच प्रेम केलं आणि त्याच्याबरोबरच लग्न केलं तरी आपण असंस्कारी,,,, खरंच जगाचा हा खोट्या न्याय आहे माझ्याबरोबर पण सेम असच घडले,,,,

  • @vishalsalvi824
    @vishalsalvi824 2 ปีที่แล้ว +31

    सांग ताई गोष्ट.. तुझ्या गोष्टीने एक जरी पालकांचा दृष्टिकोन बदलला तरी खूप आहे.. शेवटी सगळे पालक आपल्या मुलाचं स्वहीतच बघत असतात.. पण मुलांना सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे..
    More power to you 🙌🏻

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว +3

      एकदम परफेक्ट बोललास दादा मला पण हेच वाटत 👍🏻

    • @vishalsalvi824
      @vishalsalvi824 2 ปีที่แล้ว +1

      @@meghanjalikoli9 🙂

  • @kamleshmagre1509
    @kamleshmagre1509 2 ปีที่แล้ว +5

    आपले माहेर प्रोपर कुठले ताई

  • @swamiMauli.
    @swamiMauli. 2 ปีที่แล้ว +3

    Perfect life peksha happy life hi nehmi khup important aste.. Swamiraya tumhala khup khup ashirwad devot 🙏 Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth Mauli 🙏🙏

  • @heartqueen4807
    @heartqueen4807 2 ปีที่แล้ว +11

    श्री शिवाय नमस्तुभ्यं
    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
    राधे-राधे
    सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्।
    उज्जयिन्यां महाकालं ओम्कारम् अमलेश्वरम्॥
    परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम्।
    सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने॥
    वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे।
    हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥
    एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः।
    सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥

  • @indianmompoonamn2111
    @indianmompoonamn2111 2 ปีที่แล้ว +12

    माझंही लव मॅरेज आहे खूप अडचणी आल्या पण आज आम्ही सगळे खूप खुश आहोत..

  • @priyag1869
    @priyag1869 2 ปีที่แล้ว +6

    तुम्ही खूप संसजस, विचारू व धैर्यवान आहात. तुमचा विचार योग्यच होता.

  • @shrutidabholkar418
    @shrutidabholkar418 2 ปีที่แล้ว +35

    तुझी love story खुप अमाझिंग आहे आणि last decision मोठ चॅलेंजिंग होतं तुझ्यासाठी . परंतु तू ते स्वीकारून आज सुंदर संसार करत आहेस.
    || श्री स्वामी समर्थ ||
    तुझी पूर्ण story एकायला आवडेल. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शेअर कर .

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว +1

      Thank u dear😊 next part lavkarch yeil😊

  • @anitasusir3078
    @anitasusir3078 2 ปีที่แล้ว +10

    सेम माझी पण अशी च गोष्ट माझ्या लग्नाला आता 26वर्ष झाली माझे मिस्टर देखील खूप खूप चांगले आहेत 🌝 पुढील आयुष्यासाठी तुम्हां दोघांना खूप खूप शुभेच्छा,💐💐 श्री स्वामी समर्थ

  • @snehamore8085
    @snehamore8085 2 ปีที่แล้ว +6

    😍 tuja nirnay barobarch hota... Ani ravi dada tr ek no aahe te tr saglyanach mahit aahe ..... Gbu all

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว

      Thank u dear😊u all r part of my memories😍

  • @pranitatodkari2381
    @pranitatodkari2381 2 ปีที่แล้ว +21

    तुझी आणि माझी कहाणी सेम आहे,,
    19 वर्ष झाली , मला एकच सांगितले जायचे जाती मधला आणि आम्ही बघून देवु त्या मुलाशी लग्न कर, लोक काय बोलतील या पलीकडे कोणताच विषय नव्हता, मुलगा चांगला आहे ते नाही बघत फक्त लोक काय बोलतील अरे मन बघा संस्कार त्यांचे बघा ते बघीतले जात कधी तरी आपल्या मुलांना पण समजून घेणे हे सुद्धा गरजेचे आहे, आपल्या पसंती चा मुलगा केला की त्या मुलीवर संस्कार चांगले नाही झालेत हे चुकीचे बोलतात आणि लोक काय बोलतील ह्या एका कारणा साठी आपण मागे राहतो

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว +4

      हो ताई खरंच म्हणूनच share केलं की कोणाला कळेल तरी.

    • @swapnalibhosale934
      @swapnalibhosale934 2 ปีที่แล้ว +2

      Lok Jase apan karato tase bolatat.aai vadilani karun dile tar Lok kahi nahi bolat.love marriage karnarya muli Kay sansakari nastat ase nahi.

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว

      @@swapnalibhosale934 Right👍🏻

  • @shitalmule7474
    @shitalmule7474 2 ปีที่แล้ว +5

    Hii dear maz pan same zal ahe maze pan papa family ready navte family khup ch strike hoti taymule mi pan ha step ghetla v love marriage kel ahe mi pan fakt n fakt documents gheun nighali hoti baki kahich nahi maze husband khup chagle ahet amcha cast cha problem hota to Punjabi ahe v mi marathi manhun he sagle zal pan aai v papa n pasun dur rahun jagn khup mushkil ahe g

  • @mayagadiyar8577
    @mayagadiyar8577 2 ปีที่แล้ว +2

    Mhanje tu atta tai 38-40yrs chi aahes .khup chaan aahes tu kharach lucky ahet dada .itki saf suthri hushar wife milaliye

  • @SnehalPuri
    @SnehalPuri 2 ปีที่แล้ว +2

    Tujhi last wali line awadali mala..je awadato tyachyshich lagn karan ...👍

  • @swastikfamilychannel1498
    @swastikfamilychannel1498 หลายเดือนก่อน

    हो ताई माझं पण लव मॅरेज आहे आमचं एकमेकांवर खूप प्रेम प्रेम😊 होतं आमच्या घरामध्ये पण भरपूर वाद झाले माझ्या मिस्टरांना तेव्हा जॉब नव्हता काही नाही आणि माझ्या घरचे सगळे माझ्यासाठी शिकलेला नोकरीवाला मुलगा बघत होते जो चांगला असेल कुठेतरी सिटी ठिकाणी असेल कारण आम्ही पंजाब राहायला होतो पण बाबा वारल्यानंतर गावी आलो आणि तेव्हापासून सगळ्यांचे म्हणणे होते ही काही गावात ॲडजस्ट करून राहू शकणार नाही पण शेवटी कसं बसं करून लग्न झाले लग्नानंतर जेही काही बोलणे झालेले असतील त्याचा राग माझ्या सासरच्यांनी माझ्यावर काढला होता न होता तो त्रासही दिला पण शेवटी आता स्वामींच्या कृपेने झालं सगळं व्यवस्थित त्यांनीच त्रास दिला आणि शेवटी तेही नम्रतेने माझ्याकडे परतले आणि आमचा संसार सुखाचा होते आता आमच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली मला पण गावातले लोक म्हणायचे ही मुलगी सहा महिने सुद्धा संसार निघू शकणार नाही हिला शहरातली सवय बाप नोकरीवर हा मुलगा कधी मोलमजुरी करतो कधी शेतीमध्ये काम करतो कधी कापसाच्या ताला भरायला जातो कधी वीटभट्टीवर काम करतो माहेरी कधी काही जास्त काम केलेले नाही आणि सासरी म्हटलं तर एकत्र कुटुंब पद्धत त्यात माझे आजच सासरे सासू यांच्या सहित एकत्र सगळ्यांचे मी केलं ताई कुठून सहनशक्ती आली देव जाणे पण देवानेच मला ताकद दिली सगळं सांभाळून घेण्याची खूप त्रास दिला होता ही सासरच्या लोकांनी खूप वाईट वाटत होतं आपणच कुठेतरी चुकीचा निर्णय घेतला आणि आपल्या माहेरच्या लोकांना सुद्धा खड्ड्यात घातलं असं वाटत होतं एखादा सण असा यायचा की हे सगळं संपवून टाकायचं असं वाटायचं लोकं म्हणायचे हे याच्यासोबत ॲडजस्ट करू शकणार नाही स्वामींच्या कृपेने नंतर आमचे दिवसच पालटले त्यांनी स्वतःचे सेतू स्थापन केले तेच चालवतात आणि बऱ्यापैकी आमचे घर चालते माऊलीच्या कृपेने कुठल्याच गोष्टीचे कमी नाही बघा काहीच नव्हतं हो नवीन संसारामध्ये पण आता काही घ्यायचं राहिलं असे काही वाटत नाही तीन-चार वर्ष यांचं प्रकरण लग्न होकार नकार मध्येच गुंतलेलं होतं आम्ही त्यात तळमळा आमचं पण असंच व्हायचं हे माझ्या आईला बोलले तुमच्या घरचे आणि हे म्हणायचे तुझ्या माहेरचे लोकं माझ्याकडच्या लोकांना बोलले आमचे पण असेच वाद 😅

  • @komalwaghmode4133
    @komalwaghmode4133 2 ปีที่แล้ว +4

    Tumche last sentence mala khup manapasun aavdlet konala fasvnyapekha aaplya nirnyavar tam rahayla pahije

  • @sunandabhamare9964
    @sunandabhamare9964 2 ปีที่แล้ว +2

    अशीच सर्व स्टोरी माझा कीर्तीची होती तुम्ही सांगितले ते मला सर्व बरोबर वाटत आहे

  • @kisanbhagat5702
    @kisanbhagat5702 2 ปีที่แล้ว +9

    आज-काल लोक शरीर बघतात मन बघत नाही परस्थिती आहे ताई बरोबर आहे का नाही सांग

  • @ShilpiRG
    @ShilpiRG 2 ปีที่แล้ว +9

    खूप मोठा पण योग्य निर्णय घेतलास तू. माझं ही प्रेम विवाह आहे आणि माझ्या लग्नालाही 15 वर्षे पूर्ण झाली या जून मध्ये. आमची स्टोरी पण एखाद्या सिनेमा प्रमाणेच आहे 😀

    • @vanitadamase2984
      @vanitadamase2984 2 ปีที่แล้ว

      Ho barobar ahe..maze pan lovemarriage ch ahe..30 years zale ahet

    • @vanitadamase2984
      @vanitadamase2984 2 ปีที่แล้ว

      Mazi pan सैराट picuture story ahe

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 ปีที่แล้ว +1

    हे जे निर्णय घेतले ना तू एकदम अप्रतिम आहेत ग मेघांजली चांगलं झालं की तुझं

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 4 หลายเดือนก่อน +2

    मला असं वाटतं की तुम्ही तुमची स्टोरी जगा समोर नको आणायला .तुम्ही जसे आहात तशे बरे आहात .अस माझं म्हणणं .कारण आपलं जे आहे ते आपल्या बरोबर आहे.त्या जुन्या गोष्टींना जगा समोर नका आणू लोक काहीही बोलतात की आम्हाला तुमची स्टोरी ऐकायची आहे.पण ते सिनेमा मध्ये बर वाटत ऐकायला .पण आपण रिअल जगत आहोत ह्या जगात .आपला संसार आपल्या पर्यंत . जगा समोर नको मला अस वाटत .बाकी तुमची मर्जी.हे सर्व लोकांना ऐकायला मज्जा येते .त्यांना फक्त तेच पाहिजे .तुम्ही दोघे संस्कारी आहात हे तुमच्या व्हिडिओ मध्ये दिसत आहे.आणि तुमचे संस्कार हे तुमच्या व्हिडिओ मध्ये दिसत आणि तुमचा स्वभाव खूप चांगला आहे.कारण आम्ही पण तुमचे चांगले विचार घेतो.बाकी खूप छान .असेच खुश रहा ,आनंदी रहा.

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  4 หลายเดือนก่อน

      Ho barobar ahe tumch , tevha mi navinch hoti mhanun share kela pan aata nahi karat ...thank you tumchya geniune suggetion baddal.😊

  • @prabhavatiraut6727
    @prabhavatiraut6727 2 ปีที่แล้ว +5

    हो एकदम बरोबरच आहे

  • @sarikagaikwad197
    @sarikagaikwad197 2 ปีที่แล้ว +4

    👌👌 खूप छान निर्णय घेतला स्वतःच्या आयुष्याचा प्रश्न आहे

  • @Yugandha34
    @Yugandha34 2 ปีที่แล้ว +3

    Mjha babtit same Asch ghdle..me hi ekdm sadhi mulgi pn tai mjha babtit pn Asch ghdl..me majha nvryabrr khush ahe pn ❤️

  • @BhauTrushawithJigyasa
    @BhauTrushawithJigyasa 2 ปีที่แล้ว +2

    संस्कार .....
    खरंच तुझे विचार खूप चांगले आहेत......👌👌

  • @asmitaparit1852
    @asmitaparit1852 7 หลายเดือนก่อน

    तु जे धाडस केले आहेस तेच महत्त्वाचे आहे👍👍 आणि स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत तुझी स्टोरी छान आहे👌👌👍👍

  • @sheetalkoli6698
    @sheetalkoli6698 2 ปีที่แล้ว +5

    मी पण मराठा आहे हे कोळी सेम स्टोरी 35 year's झाले लग्नाला मी खूप सुखी आहे

  • @manjirigawde9114
    @manjirigawde9114 2 ปีที่แล้ว +58

    छान निर्णय घेतलावर खुप कठीण असत. जयाचावर वेळ येते त्यालाच कळते.

    • @heartqueen4807
      @heartqueen4807 2 ปีที่แล้ว +3

      First love marriage isss prithvi ka Shiv ji or satti mata

    • @madhurag70
      @madhurag70 2 ปีที่แล้ว

      Pls Continue

  • @neetagaikwad9467
    @neetagaikwad9467 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan decision ghetlat tumhi,mi hi same paristit tun geliy

  • @kirtipatil7804
    @kirtipatil7804 2 ปีที่แล้ว +5

    Amhala tumchi story ekayla nakkich avdel. Me suddha ashach strict vatavarnat vadhlay. Tyamule kahi goshti jya enjoy karyla pahije hotya kiva shikaycha hotya tya nakkich rahun gelyat.

  • @allinoneshona
    @allinoneshona 2 ปีที่แล้ว +1

    ताई मी खरंच खोटं सांगत नाहीये यातला शब्द न शब्द माझ्याबरोबर सेम घडलाय सेम,,, माझे विचार पण असेच होते,, माझ्यावर पण अशीच परिस्थिती होती,की असा निर्णय घ्यावा लागतो पण समाज खूप बोलतो खूप अपमान करतो,, आणि आता चांगली लाईफ बघून खूप जळतो पण,,,

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว

      हो आपण आपल्यासाठी जगायचं 👍🏻

  • @swap0693
    @swap0693 2 ปีที่แล้ว +1

    ज्यांच्यावर लहान पणा पासून उत्तम
    संस्कार झालेले असतात त्यांचे नेहमी उत्तमच होते 👍👍❤️❤️❤️

  • @dipikad5335
    @dipikad5335 2 ปีที่แล้ว +2

    Your absolutely right decision, swami tumchya patishi hotye aaj purn sansar swamimy zala he tumcha

  • @sujatapawar2052
    @sujatapawar2052 2 ปีที่แล้ว +5

    Mazi pn same story ahe but ata amchya lagnala 1 year complete hoeil ata srw vysthit ahe,amhi ekach cast mdhe ahot,tyamule jast issue nhi zale,ata arwanni accept kel amhala....fkt aaai vadil ,chulta chultin,bhau bahin,aaji ajoba,aati ,mama mami, yanna dukhvle yacha tras hoto,maze mister chagle aslyamule aj srw nit ahe,te mazya aai vadilanvr khup prem krtat,tyana HV nko baghtat,an Mummy tr vatt ch nhi ki apla javai,itke te friendly rahtat...☺️

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว +1

      बस मग अजून काय पाहिजे 🤗 मस्त असंच खुश रहा 😊श्री स्वामी समर्थ 🙏

  • @poojajaiswal8924
    @poojajaiswal8924 2 ปีที่แล้ว +2

    tuza Decision khup Yogy hota..tuzi n mazhi same story aahe...shevti aapn khush aahot n tyatch sagl aal aai vadilanna pn tech hav ast...aapn khup prayt krun bghto te aapl kam aahe...pn te tyanchya jagi brobr aastat mnun jast nkko tras krun gheu...aag shevti aapn tya vyaktishi tu pramanik rahilo n so all ok dear..👍🥰😘

  • @siddheshchavhan8464
    @siddheshchavhan8464 2 ปีที่แล้ว +9

    तुमची पुढची स्टोरी याईकायची इच्छा आहे ताई प्लीज सांगाल का

  • @tejasshinde6488
    @tejasshinde6488 27 วันที่ผ่านมา

    खूप छान गोष्ट तुम्ही शेअर केला ताई चांगल निर्णय घेतला घेतल्या सारखे निभवलात आणि आजुन चांगल तुमच swamimharaj करतील फक्त कधी ही आमचा स्वामिम्हरजांच साथ सोडू नका कारण मी swtha अक्कोलकोटची आहे. आजुन चांगल होईल तुमच

    • @tejasshinde6488
      @tejasshinde6488 27 วันที่ผ่านมา

      प्रेम करणं खूप सोपं आहे पण पोरीच लग्न आरेंज आसो किंवा लव्ह ते फक्त त्या मुला सोबत नाही होत पुर्ण त्याचा कुटुंबासोबत होत. ते तुम्ही चांगल निभावलं. हे महत्वाचं होत इथ आणि तुमचे मिस्टर जरी तुमच किंवा कोणत्या ही पोरीच लग्न पुर्ण परिवारासोबत झाला तरी बायको ही आपली आर्धांगी आहे आणि तीच साथ निभावणं हे जर पूर्षांना समजल तर खूप छान aaush असते. तस तुमच मिस्टर ही तुमच् साथ दीले त्यामुळे दोघांचं ही चांगल होउ दे पुर्ण तुमचा परिवारासाठी❤🎉❤🎉❤🎉

  • @sagargaikwad9578
    @sagargaikwad9578 2 ปีที่แล้ว +12

    Heads of maam....what a decision......huge respect for you....

  • @ashashettyk9237
    @ashashettyk9237 2 ปีที่แล้ว +2

    Chan beta me pun majja betila suport Keli thee pun thuja sarke vicharachi ahe Prem kele Ani thycha barober lagna karne hay Chan thumi sukhi Raha beta

  • @allvideo3700
    @allvideo3700 2 ปีที่แล้ว +3

    Ho barobar aahe me pn aai baba chy virodhat jaun Kel khup tras jalela mala, baby zali tevha pn koni navte mazy javal me kitne Sagle Kahi Kel,,

  • @priyanaik7074
    @priyanaik7074 2 ปีที่แล้ว +1

    Tu barobar nirnay ghetlas tai, Karan ji vyakti manat naste tyachyasobat aayushya kadhan khup kathin jate. Aaplya kade 99% lagn adjustment ch astat. 😢

  • @poojachavan1451
    @poojachavan1451 2 ปีที่แล้ว +4

    Same mazi condition ahe ki mummy ho mhnel tr mi lgn krel but mummy ekatch nhi ye 😔😔😔😔 bcz papa nhiye tr mi mummy la sodu nhi shakat

    • @pratikshahajare6063
      @pratikshahajare6063 2 ปีที่แล้ว +2

      Same problem mjha ahe... Mla mumy la sodaych nhiye... Ani mumy aikat mhiye😔

  • @sitak.330
    @sitak.330 2 ปีที่แล้ว +3

    ताई आवडेल ऐकायला 👍 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @vanashrisawant6393
    @vanashrisawant6393 2 ปีที่แล้ว +3

    Heart Touching story.तुमची स्टोरी ऐकून मला माझ्या भूतकाळातील गोष्टी आठवल्या. पण हे खरं आहे खरी संस्कारी मुलगी ही एकावरच प्रेम करते आणि ते निभावतेही. Love marriage or arrange marriage doesn't matter, how it works till the end that's important 😀#jise pyaar kiya use hi paaya. Thanks alot to God.
    All the best for your bright future

  • @sarikanikam6255
    @sarikanikam6255 2 ปีที่แล้ว +2

    Tai tu tevha barobar kela hotas maz hi love marriage aahe tevha aaplyala khup kadhin prasangana tond dyav lagat aani amhi sarvni aata khup khush aahot

  • @manalitarange1938
    @manalitarange1938 2 ปีที่แล้ว +3

    Maz pan love marrag zaley 20 varsh zalet

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 2 ปีที่แล้ว +9

    किती छान नेचर आहे तुझ तुझा इनोसंन्ट खरच खुप अप्रतिम तु जे सांगते आहे , अगदी खर आहे आम्ही त्या परिस्तितुन जात आहे . किती म्हटल ना लोकांचा विचार नाही करायचा पण काही सुशिक्षीत लोकं सुद्धा खुप खालच्या लेवलवर जातात आणि खुप ईशू करतात त्यावेळेस आईवडीलांचे संस्कार कढतात तेव्हा खुप वाईट वाटत. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @kavitaakrekar1094
    @kavitaakrekar1094 2 ปีที่แล้ว +2

    Tu khup chan boltes mla fr avdte khas krun deva vle video tuje khup bre vtte ekdam positive vtte

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई 🙏😊

  • @sheelakhatri7104
    @sheelakhatri7104 2 ปีที่แล้ว +5

    सेम असच लग्न माझं पण झाल 32 वर्षांपुर्वी आई पण अशीच होती. आहे. तू म्हणालीस ते खरच आहे लाईफ पार्टनची फॕमेली आपलस करणं महत्वाच असतं अजूनही हरलो नाही संघर्ष सुरूच आहे... मुलाचं लव मॕरेजच मुलगी आवडली नसतानाही धुमधडाक्यात लावून दिलं कारण आमची फरफट झाली तशी नको व्हायला म्हणून बाकी तर तो ही स्वतंत्र फ्ल्याट घेऊन वेगळा झाला.. असो पण एकच सांगते पुर्वी जे प्रेम होतं तस आता नाही राहीलं सगळं प्रॕक्टीकल झालय... तुझं खर प्रेम ऐकून बर वाटलं

  • @sonalipatade9105
    @sonalipatade9105 2 ปีที่แล้ว +2

    1St like aani, 1St comment mazy 👍🏻

  • @bhartibhoir3852
    @bhartibhoir3852 2 ปีที่แล้ว +5

    ताई मी पण लव मॅरेज केलं मी पण मराठा आहे आणि माझे मिस्टर कोळी आहेत सेम स्टोरी

  • @aditipandit5292
    @aditipandit5292 2 ปีที่แล้ว +4

    Tai maj pn same asch झालं होत.. पण आता सगळे खुश आहेत..

  • @kisanbhagat5702
    @kisanbhagat5702 2 ปีที่แล้ว +6

    मला स्टोरी भाग ऐकायचं आहे दुसरा ताई

  • @mandagite9380
    @mandagite9380 2 ปีที่แล้ว +3

    छान योग्यच निर्णय घेतला

  • @ayeshasiddiquie3688
    @ayeshasiddiquie3688 2 ปีที่แล้ว +1

    Lucky....asa jididar milala...🧿🧿🧿🧿🧿🧿🧿🧿🧿🧿🧿🙌🙌🙌🙌🙌❤❤❤❤🫂

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 2 ปีที่แล้ว +1

    Tai tuze video mi aata pahayala lGali aahe.... Mazi story pan same aahe Mr. Gujju aahet aani mi maratha..... Ata 10 year zale mazya marriage la ... Mi pan lokana karun dakhvala...... Aani mazya mom dad la pan same tension.... Samaj.... Lok kai boltil... Pan mzaya lagnachaya 10 divasana nater tyani mala accept kele.. Ani te hi aata khup khush aahet mazya decision ne

  • @vaishnavisagvekar2211
    @vaishnavisagvekar2211 ปีที่แล้ว

    Tai tujha deva badaal chi shradha gharatle nitnetke pana puja archa sagla aapla same ahe … mjhi love story pan same ahe mhanje mjha gharatle aikle amcha aata sakharpuda jhala aata lagna sudha hoil …. Mi Kalyan West la rahte Mala Tula bhetayche ahe ❤️

  • @manishachandane1057
    @manishachandane1057 2 ปีที่แล้ว

    Same maz pn sem asech zall lagn love kharch tai he पाऊल uchalnya sathi pn khup dhadas lagt pn devane tula hi dili ani mala hi pn atta life chan ahe कोणीतरी म्हटले आहे je hot te चागल्या साठी होत चागलाच झालं आहे

  • @sonalipatade9105
    @sonalipatade9105 2 ปีที่แล้ว +3

    Ho tai aavdel tuzy story plz share kar,

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 2 ปีที่แล้ว +3

    Khup chhan nirnay ghetla

  • @दिलकीदस्तक
    @दिलकीदस्तक 2 ปีที่แล้ว +2

    Seriously tuzyt himmat as mhnv lgel... Tu mhntes na family sathi apn vichr krto

  • @shobhadeore5447
    @shobhadeore5447 2 ปีที่แล้ว

    छान केले ताई तुमचे चांगले निर्णय घेतला यशस्वी झाले ताई आता आई वडिलांना छान वाटते का बघुन तुमचे

  • @pravinborse1698
    @pravinborse1698 2 ปีที่แล้ว +2

    Tai majhi condition pan same hoti mi pan love marriage Kel mala २ mul aahe ek ४वर्षाचं आणि आता एक ६ mahinyach बाळ आहे आधी खूप चांगले होते माझे मिस्टर पण आता खूप दारू प्यायला लागले आमच्या घरात खूप कटकट होते तेव्हा मला लोकांचं बोलणं आठवत की love marriage कधीच सक्सेस होत नाही aas tai hoil ka g majha love marriage success

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว +1

      Ho rudra abhishek kara gharat ani te pani tyana pyayla dya.

    • @pravinborse1698
      @pravinborse1698 2 ปีที่แล้ว

      @@meghanjalikoli9 ag tai majh lahan bal aahe ६ month tyamule mala jast seva nahi karata yet

  • @ankitatawde7302
    @ankitatawde7302 2 ปีที่แล้ว +2

    Khup sunder aahe tai same maja sobat zhal hope sagla chanach hoil

  • @indianmombharti2501
    @indianmombharti2501 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan tai ..mi related karte tula

  • @kirtigaikwad1682
    @kirtigaikwad1682 ปีที่แล้ว

    Correct line.jyachyavr Prem Kel tyachyasich lgn kraun premane sansar krtoy...amch hi love marriage ahe . Gharchya sglyachya virudh jaun amhi pn lgn kel.pn aj amhi khup khush ahot.
    ki tya velela sglyana chukiche vatnare aj amhi brobr vatetoy..
    Je couple ya sglyamdhun gelay te sgle he khup jvlun smju shktil

  • @radhikapandhare6281
    @radhikapandhare6281 2 ปีที่แล้ว +2

    Mazi pn same story ahe.. Amch pn lgn intercaste zaley. Mi maratha n he dhangar... Lgna chya weli khup issues zale. But ata sgl thik ahe. Amhala bhetun 11 years zale n lagnala 6 years zale. Khup khush ahe mi. Mulga ahe mla 1.5 years cha.. Mazya family amhala 4 years ni accept kel. 1 st time mi maheri geli hoti n corona mule 2.5 months adkun rahili. Khup chhan watle ewde diwas rahayla milale.. Dilevery pn maheri ch zali.. Sasar che khup changli manase ahe ahet. Ani maze Mr tr khupch changle ahet.. Pratyek muli cha jsa dream husband asto tasch same ahet he.. Vyasan nahi, khup maturity ahe, jababdari smjte,aplya bayko la, mulala ky pahije te lgech smjt. Maze ardhvat rahilele shikshan purn kele. Ajun kahi nko ayushyat..

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว

      खूप छान ताई 😊असेच खुश रहा 🙏

  • @vilasatram8517
    @vilasatram8517 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान ताई मी अंतरा मला तुमचे व्हीडियो खूप खूप आवडला हे गोष्टी सांगितल्या खूप मोठी हीमत पाहीजेत 👍👌👌

  • @Karma24510
    @Karma24510 2 ปีที่แล้ว +1

    Ho barobar aahe tumch.. Aatachya muli fakt paisa baghtat.

  • @sheetalkoli6698
    @sheetalkoli6698 ปีที่แล้ว +1

    मी पण मराठा हे कोळी 37 years झाले मी खूप सुखी आहे

  • @rekhapatil1091
    @rekhapatil1091 2 ปีที่แล้ว +3

    Tai tumche maher kuthle. Maja purn parivar swadhyayi aahe. Mi pan. Mala khup aanand jhala. Ki mi swadhyai tai bhetlya Mala you tube dware. Chhan boltat tumhi. Agdi samnjas mast

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद ताई 🙏माझं माहेर पण कल्याण चंच आहे, आई स्वाध्याय करायची त्यामुळे मी पण जायची केंद्रात 😊मला पण खूप छान वाटलं 😊जय योगेश्वर 🙏

    • @rekhapatil1091
      @rekhapatil1091 2 ปีที่แล้ว +1

      @@meghanjalikoli9 jay yogeshwar. Khup khup bhari vatle mala. Tumhi Jay yogeshwar bolle mhanun.

  • @vaidehisutar1504
    @vaidehisutar1504 2 ปีที่แล้ว +1

    Tai tumchya gharch strict vatavaran hot tasach same mazya ghari pan hot ani tasach mazi pan manasthiti hoti

  • @sonuwankhede8296
    @sonuwankhede8296 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan story ashich krupa raho. Tumchyavr swaminchi

  • @geetabhosale2983
    @geetabhosale2983 2 ปีที่แล้ว +3

    Same majhi hi story ashich ahe pan ithe majhe Mr Maratha ahet va mi Koli ahe

  • @rupalimane4988
    @rupalimane4988 2 ปีที่แล้ว +1

    Mazi Ani tumchi story sem ahe.Ani aple vichar pn sem ahet.hach vichar karun mi documents gheun ghara aher padle hote.🙂

  • @shraddhayesaji5021
    @shraddhayesaji5021 2 ปีที่แล้ว +3

    Khupach chan vichar ahet great🙏

  • @poojawaghmare1968
    @poojawaghmare1968 2 ปีที่แล้ว +1

    Tai tu mazhich storry sangitlyasarkh vatla.he divas mi jagle ahe..

  • @mansirane9992
    @mansirane9992 4 หลายเดือนก่อน

    ताई आवडेल ऐकायला श्री स्वामी समर्थ

  • @TejalRane1718
    @TejalRane1718 2 ปีที่แล้ว +2

    Same asach lagn me pan kel aahe as it is tuzyasarkhech.....

  • @sanjanabhavsar2093
    @sanjanabhavsar2093 2 ปีที่แล้ว +3

    Khup ch interesting story ahe tai..next part
    Nakki aikayla aawdel

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 2 ปีที่แล้ว +2

    Tai tu khup sachi ahes hats of you

  • @anitanair6846
    @anitanair6846 2 ปีที่แล้ว +1

    Tai sem to sem mazya sarkhi tumchi khani aahe aani tumhi khup changle kele

  • @sunitabidawe5693
    @sunitabidawe5693 2 ปีที่แล้ว +1

    Barobar aahe 👌

  • @vidhya2487
    @vidhya2487 2 ปีที่แล้ว +1

    Tumchi story aawdli.prem kele tyachyachyasobatach lagna karave.pudhchi gosht sanga.

  • @reyanshyadav238
    @reyanshyadav238 2 ปีที่แล้ว +1

    Aap ki story Achi hai.. Pr shadi k phle ladka kaisa hi family kaisi hai ye janana bhot jaruri hai aapki kismat bhot achi hi aapko ache hubby mile.. Lekin.. Ye life ka sawal hota hai.. Isliye shadi k phle jaan lena chaiye about ladka

  • @sudamshevlekar3379
    @sudamshevlekar3379 2 ปีที่แล้ว +2

    ताई.अगदी.बरोबर

  • @supriyashinde3927
    @supriyashinde3927 2 ปีที่แล้ว +1

    Tumchi story khup chan and painful ahe kontyach mulila aplya mansana sodun jayala avadnar nahi pan kadhi kadhi paristhiti tashi aste.maze pan love marriage ahe pan same caste ahe tari mulakadchyana khup samjavav lagl.

  • @manoharnatkar3285
    @manoharnatkar3285 2 ปีที่แล้ว +3

    I wish sarv tuzya sarkhe vichar kartil ani mulila samjun ghetil

  • @manishajadhav2575
    @manishajadhav2575 2 ปีที่แล้ว +1

    No words only feel . Jeva swatavar gosthi yetat teva aaplya javl che hi man's parkya sarkhi vagay lagtat., Sarvjan samjun sagaylagtat pan koni samjun ghet nahi.

  • @rajendramahajan307
    @rajendramahajan307 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ आहे ताई 👌

  • @sanjanamandole7468
    @sanjanamandole7468 2 ปีที่แล้ว +1

    Ho tumchi story mala aakache aahe kuthe na kuthe mazhya badodar pan hetch Jale aahe tumi Kay kele pude plz Sher kara.plz 🙏🏼

  • @prasad68
    @prasad68 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडिओ ताई
    पुढील story पण सांगा ताई
    आई बाबा आता येतात का तुमच्याकडे

  • @pallavijoshi1865
    @pallavijoshi1865 2 ปีที่แล้ว +2

    Actually...Right decision

  • @amruta5450
    @amruta5450 2 ปีที่แล้ว +1

    Tai story complet kar ani mla nahi vatat tu kahi chukich kelas ani tu aaj khup khush ahes tuza nirnay yogya hota

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  2 ปีที่แล้ว +1

      Thank u😊lifestory che 4 parts ahet channel var nakki bagha.

    • @amruta5450
      @amruta5450 2 ปีที่แล้ว

      @@meghanjalikoli9 yes dear 😍

  • @anuradhabhosale3382
    @anuradhabhosale3382 2 ปีที่แล้ว +6

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @2033Krish
    @2033Krish 3 หลายเดือนก่อน

    Live in present moment
    Past doesn’t exist and future doesn’t exist.

  • @ashwinitatkare
    @ashwinitatkare 2 ปีที่แล้ว +3

    correct...Mazi story....pn maze आई वडील तयार करू शकले...पण सासरचे नाही तयार झाले...मला story ekayla आवडेल

  • @kirtipatil7804
    @kirtipatil7804 2 ปีที่แล้ว +2

    Ho na samajala ghabrun ch tar apan aplya mullanchya manat kay ahe tay n vicharta apan apla decision tyanchavar ladto.

  • @jyotikhapare6231
    @jyotikhapare6231 2 ปีที่แล้ว +4

    Great decision 👍 and happy for you dear