खूप छान माहीती दिली ताई मला माहीत नव्हत की उतरडी ची पूजा करून स्थापना करतात मी रोज नवनवीन व्हिडिओ बघते पन उतरणडीच्या माहीतीचा व्हिडिओ मी पहील्या दाच बघत आहे .👌👌👌👍
ताई खुप छान माहिती दिली आहे मला माहित नव्हते उतरंड मधे धान्य भरतात मीपण भरून घेईन फक्त पोर्णिमेच्या दिवशी च बदलायचं का एकच नंबर आहे मी पुजा करत नव्हते आता मीपण करत जाईन ताई छान माहिती दिली आहे ताई माझ्याकडे एकच उतरंड आहे चालेल का रोज धुवून घ्यायचे का उतरंड
श्री स्वामी समर्थ देव्हाऱ्यात देव पायरी नुसार कसे ठेवावे. आमचे कुलदेव खंडोबा आहे. आणि कुलदेवी तुळजापूरची भवानी आई आहे. देव्हाऱ्यात खंडोबाची मूर्ती फक्त ठेवली तर चालेल का? सोबत म्हाळसा पण ठेवावी लागेल.
🙏Shri Swami Samarth Didi 🙏 Tuze Video Mala Khup Avdtat Mala Bhari Vatat Tuze Video Bagayla . Mala ek Question Vichsraycha ahe matichi choti mataki ahet techi utarandi chalate kay.
Hello Tai thank you chup chan information deta tumhi mla ek question hota ki पौर्णिमेला बदललेले धान्य काय करायच विसर्जन करायच की return धान्याच्या डब्यात ठेवून देयच......
आम्ही दर मंगळवारी देव्हाऱ्यातील कापड बदलतो तेव्हा उतरंड हलवून पुन्हा त्याच जागी ठेवली तर चालेल का? मला ही उतरंड आणायची आहे.काही प्रश्न होते त्यांची उत्तरे मिळाली.छान माहिती दिलीत . धन्यवाद 🙏🙏
Hello Tai, I have gone through the entire video... As Akshay Tritiya is an auspicious day, so on account of that day can I perform the puja of Utarandi...
Yes u can ....it's a very auspicious day to start anything special about our life....and also for performing puja of God/godess and also other things like shree yantra, gajlaxmi and Utarand as well....Thank u 😊🙏 Shree Swami Samarth 🙏
Thank you tai मी परवाच तिरमला ला बालाजी दर्शन ला गेले तेव्हा 2 उतरंडी घेतल्या आहेत तुमचा विडिओ बघून ...त्यासोबतच मी तिथे मला कामाक्षी दीपक बघितले असता ते घेण्याची खूप इच्छा झाली म्हणून घेतले .. हे दिवे दक्षिण भारतात देवी लक्ष्मीचं रूप म्हणून ओळखले जातात व व्यवसाय वृद्धी साठी पूजले जातात असे मला नंतर काही तेलगू व मल्याळम विडिओ बघून कळले .. परंतु त्यांची विधिवत पूजा कशी करावी याचा मराठीमध्ये एकही विडिओ नाहीये.. तुम्ही याबद्दल विडिओ बनवाल का प्लीज .. मी अजून त्यांची पूजा केली नाहीये करण पूर्ण विधी समजून मगच पूजा करणे मला योग्य वाटले..याचे कदाचित कन्नड भाषेमध्ये ही विडिओ असावेत पण भाषेच्या अडचणीमुळे समजत नाहीये के करावे...प्लीज तुम्ही यावरती विडिओ बनवा
Tas devharyatil dev ,yantra aaplya paishanche asavet pan mulagi hi donhi kulachar udhhar karte mhanun maheratun milalele dev chalatat ...Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ व्हिडिओ खूप छान आहे खूप आवडला थँक्यू
Khup Chan mahiti dili useful information 🙏👌🌹🌹
Shree swami samarth Tai khup Chan mhati diliye 🙏🙏
Very nice information
खुप छान माहिती. उतरंडीतील धान्य आणि हळदी कुंकवाचे नंतर काय करायचे .
स्वामी हो 🙏🏼🙏🏼🌹
Shree Swami samta
खूप खूप खूप छान माहिती जी कधीच कुणी सांगितली नाही 👍👍💐💐💐💐💐💐
Thank u 😊 🙏
@@sujashappyworld
Matichi bandi vapru shakto ka Utrand sathi
खूप छान आहे माहिती
Khupach chaan
Khupach chhan video 👌👌
Apratim Pooja. Farach chhan. 🙏
धन्यवाद 😊🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Khupach chan vlog.. 👍🏻👍🏻👍🏻
Shree Swami Samarth 🙏
Chan mahiti aahe👌👌👍👍
Thank u 😊 🙏
Dhanyvad Tai
जय बाळू मामा
खूपच छान ताई मला तूमचा व्हीडीओ खूपच आवडला धन्यवाद ❤
खुप छान दिसत आहे मला खूप आवडले
Thank u 😊 🙏
Shree Swami samartha 🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे
धन्यवाद 😊🙏
खूप छान माहिती दिली ताई 👌🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth 🙏
खूप छान ताई मला खूप आनंद झाला माहिती दिली
धन्यवाद 😊🙏
Chan mahiti
Khup khup Dhanyawad 😊 🙏
खूपच छान माहिती दिली ताई, मी सुध्दा उतरंड आणून त्याची स्थापना करेल, धन्यवाद👍👏👏
धन्यवाद 🙏😊
आभारी आहे😊
Very nice video mam. 👌👌👌👌👌🌹🙏
Thank u 😊 🙏
धन्यवाद ताई तू छान माहिती दिली
Thank you 😊 🙏
Shree Swami Samarth ❤️🙏🙏🙏
मी same असच उतरंड भरून ठेवले, तुमचा हा video बघून उतरंड आणले आहेत thank you so much
Khup Aanand jhala Aikun ...🤗
Shree Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth Tai.Nice video.
खूप छान मांडणी
Thank u 😊 🙏
जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏
Shree Swami samarth maharaj ki Jay
Shree Swami Samarth 🙏
Shree swami samarth👍
Shree Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏
Savaml samarth 🙏🙏🌺🌸🌷🌹💐🌼
Shree Swami Samarth 🙏
🙏🙏🙏👌👌👌👌
🙏🙏🌹🌹🙏🙏👌👌👍👍
Nice information 👌👌
Thank u so much 😊 🙏
देव्हारा खूप छान आहे 🚩🌺
धन्यवाद 😊🙏
Nice vdo tae
Thank u 😊 🙏
खूप छान माहीती दिली ताई मला माहीत नव्हत की उतरडी ची पूजा करून स्थापना करतात मी रोज नवनवीन व्हिडिओ बघते पन उतरणडीच्या माहीतीचा व्हिडिओ मी पहील्या दाच बघत आहे .👌👌👌👍
Thank you 😊 🙏
Shree स्वामी समर्थ 🙏🌷🙏🌷
Ho mi pan Surat Varun magavly utarani🙏
Good thanks plz let me what to do with haldi powder and kumkum
👌👌🙏🙏
Thank u Shital 😊 🙏
Tai kuthe bhetl mla utrand
Shree Swami Samarth 🌺🙏🏻
ताई खुप छान माहिती दिली आहे मला माहित नव्हते उतरंड मधे धान्य भरतात मीपण भरून घेईन फक्त पोर्णिमेच्या दिवशी च बदलायचं का एकच नंबर आहे मी पुजा करत नव्हते आता मीपण करत जाईन ताई छान माहिती दिली आहे ताई माझ्याकडे एकच उतरंड आहे चालेल का रोज धुवून घ्यायचे का उतरंड
Thank u....😊🙏Ho ek thevali tarihi chalel...roj dhuvayachi nahi pornimela swachha karun dhanya Bharun thevayache
@@sujashappyworld होय बर मी करत जाईन थॅंक्यु ताई
श्री स्वामी समर्थ
देव्हाऱ्यात देव पायरी नुसार कसे ठेवावे.
आमचे कुलदेव खंडोबा आहे. आणि कुलदेवी तुळजापूरची भवानी आई आहे.
देव्हाऱ्यात खंडोबाची मूर्ती फक्त ठेवली तर चालेल का? सोबत म्हाळसा पण ठेवावी लागेल.
Utarandi madhil dhanya badlavalya Nantar tyacha Kay karache
🙏Shri Swami Samarth Didi 🙏 Tuze Video Mala Khup Avdtat Mala Bhari Vatat Tuze Video Bagayla . Mala ek Question Vichsraycha ahe matichi choti mataki ahet techi utarandi chalate kay.
Thanks
😊🙏
He je sangta te kashacarun barobar aahe
mahitivarun👍
बरेच झाले माहिती उतरंडीची सांगितली ती मीही आणले आहे मलाही माहित नव्हते पूजा कशी करतात ते. देव्हाऱ्याची हार कुठून घेतले आहेत ते एकदा सांग
Devharyache har amazon warun ghetale aahet😊🙏 aani Thank u so much ....asach support kara Shree Swami Samarth 🙏
Tv
A
Tai ya utrandi sankrantila vaan mhanun dewu shakato ka
ho
Hello Tai thank you chup chan information deta tumhi mla ek question hota ki पौर्णिमेला बदललेले धान्य काय करायच विसर्जन करायच की return धान्याच्या डब्यात ठेवून देयच......
Thank u 😊🙏
Dabyat takayach👍
Aaj me उतरंड प्राणप्रतिष्ठा केली tumhi sangital tasch pn thevtana chukun mazyakdun हळदी कुंकवाचा कुंभ सांडला मला खुप भिती Vatey
👍👍
Khup chhan ahe mahiti tai👌
Thank u Vedika 😊🙏
Tai ha devhara kuthun ghetala ahe khup mast ahe
Video aahe channel war
Tai jodi ch thevavi ka ashi ki ek thevl tr chalt mhnje js ki tumhi prteki 2 2 thevle qhe
Ho ek thevali Tari chalate😊👍
aaj sthapna keli tr chalel ka
आपली पण उतरंडी आवडलं
Shree Swami Samarth 🙏
मी पण आणल्या आहेत पण एक आहे
Utrandyat te neha mi cenj kara ve ka me tar te nustec teva le ahe tai maje pan same asech ahet tai
Ho Ashish theva rikami theu naka
ताई माझा देव घरामध्ये मला कळव स्थापित करायचे कसा करायचा ते प्लीज सांगता का कसा करायचा
Can i do this at the time of laxmi pujan day during Diwali
yes
I will do it on that day and then keep it again at next Laxmi pujan will it be ok
And I also do margashi thursday can I keep it at time also
आम्ही दर मंगळवारी देव्हाऱ्यातील कापड बदलतो तेव्हा उतरंड हलवून पुन्हा त्याच जागी ठेवली तर चालेल का? मला ही उतरंड आणायची आहे.काही प्रश्न होते त्यांची उत्तरे मिळाली.छान माहिती दिलीत . धन्यवाद 🙏🙏
हो उतरंड हलवू शकता ....खुप खुप धन्यवाद 😊🙏
@@sujashappyworld 🙏🙏
Devyarat jo Kalash thevala ahe tyatil Pani roj badlaun punha tyachi sthapana karachi asate ka roj
Nahi...mangalwar kinva shukrawar
@@sujashappyworld thank you
Eka utrand mdhe mdhe paise thevu shkto ka coins
Hello Tai, I have gone through the entire video... As Akshay Tritiya is an auspicious day, so on account of that day can I perform the puja of Utarandi...
Yes u can ....it's a very auspicious day to start anything special about our life....and also for performing puja of God/godess and also other things like shree yantra, gajlaxmi and Utarand as well....Thank u 😊🙏
Shree Swami Samarth 🙏
Amavshya ha divas pn mata Laxmi chach aahe na mg pornimrlach ka
ताई मी पण घेतली काल...पण कशी ठेवतात माहित नव्हते... खूप खूप धन्यवाद...🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏
जय गजानन 🙏
Vedio chhan 👌👌❤
Tuze Morning routine share krn kiti divs zale kelech nhi....morning routine bghitle ki ek veglich energy miltey g...
Nakki ....share karel😊🙏
श्री स्वामी समर्थ🌹🌷 श्री स्वामी समर्थ🌹🌷 श्री स्वामी समर्थ🌹🌷 🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏
Shree Swami samartha utrand kumbh kuthe milel
utarand dev sthali milel
Shree Swami Samarth 😊🙏
Kuku ani halad chey darveles kay karayche
kunku parat vaparu shakta
मी तर दिवाळीचे बोळके त्यात सगळं धने , पैसे , कुंकूमार्जन चे कुंकू गहू , तांदुळ व राशी चे खडे, मोतीं,ई ठेवते
Ho chalel....purvi chya kalat mati chya urarand thevayache😊🙏
उतरंडी कुठे मिळतील
Roj devharat Pooja kashi karayachi? Utrandila roj devharyat kapad change karaychya veli halavu shakati kay?
Rojchi devpuja Video aahe channel war please chk 😊🙏
Utarand roj halawata yete kay ki sthapana zalyavar halavu naye?
@@harshaingulkar6664 Ho halavu shakta
Mazi utarand futali ahe tr ti Kay karavi Navin ghyachi ahe pn Juni Kay karavi
utarand futali kashi kay🤔
Anyways navin ghyave...juni visarjit kara
@@sujashappyworld Khali padali Ani futali Baki je changali ahet tya dusarya kamasathi use karu shakto k
Hi kashi kharedi karavi kuthe bhetel
sevach saman jithe milat
Kiti che aahe he
Thank you tai मी परवाच तिरमला ला बालाजी दर्शन ला गेले तेव्हा 2 उतरंडी घेतल्या आहेत तुमचा विडिओ बघून ...त्यासोबतच मी तिथे मला कामाक्षी दीपक बघितले असता ते घेण्याची खूप इच्छा झाली म्हणून घेतले .. हे दिवे दक्षिण भारतात देवी लक्ष्मीचं रूप म्हणून ओळखले जातात व व्यवसाय वृद्धी साठी पूजले जातात असे मला नंतर काही तेलगू व मल्याळम विडिओ बघून कळले .. परंतु त्यांची विधिवत पूजा कशी करावी याचा मराठीमध्ये एकही विडिओ नाहीये.. तुम्ही याबद्दल विडिओ बनवाल का प्लीज .. मी अजून त्यांची पूजा केली नाहीये करण पूर्ण विधी समजून मगच पूजा करणे मला योग्य वाटले..याचे कदाचित कन्नड भाषेमध्ये ही विडिओ असावेत पण भाषेच्या अडचणीमुळे समजत नाहीये के करावे...प्लीज तुम्ही यावरती विडिओ बनवा
ho nakkich
@@sujashappyworld thank you 😊😊🙏
उदंड माझ्या कडे आहे काय भरायचे माहिती नव्हते
🤗🙏
Tai 3 chi chel ka uatardi
3 chi naste ....5 kinva 7
उतरंडी मधील धान्य चे काय करावे
VIDEO PURN BAGHA 😊🙏
कुठे मिळेल अशी उतरंड
Devachi saman milate tya Shop war😊🙏
उंतरड जर माहेरच्या लोकांनी दिलेली असलतर माझ्या देव्हारयात ठेवाली तर चालेल का ॽ
Tas devharyatil dev ,yantra aaplya paishanche asavet pan mulagi hi donhi kulachar udhhar karte mhanun maheratun milalele dev chalatat ...Shree Swami Samarth 🙏
बदलले धान्याच काम कराव तेपन सांगा ताई
Meesho vr milel ka उंतरड
search kara please mi akkalkot la ghetali hoti😊🙏
बद्दलेल्या धान्याचं काय क्रॅक
Te dhanyat takayache
Shakha chi price kay ahe
sorry
Utrandi madhle te dhany konala dyve dar pornimela
मला खूप आवडते पण ताई दोन आणनार आहे
ताई आपण स्वतःहा घेतलतर चालेल का
Ho chalel 😊 👍
Ok
कुठे मिळते ही उतरंड
konatyahi dev sthani milel 😊🙏
Plz speak in english i can't understand this language
आमच्या कडे अमावास्या पौर्णिमा आणि शुक्रवारी उतरंड उतरत नाहीत तर फक्त बुधवार आणि शनिवारी उतरंड काढून काय ते करू शकतो 🚩🙏
पण दोन आणनार आहे
hey kutun ghetla
Devsthali milate utarand 😊🙏
पैसे टेवू शकतो का ताई...🙏🙏
Dhane mhanje dhan ch aahe