आनंदी मृत्यू भाग १९:मृत व्यक्तीच्या कपडांचा वापर आणि सोन्या-चांदीच्या,अंथरुणांबाबत नियम पूर्ण माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • आनंदी मृत्यू भाग १९ मध्ये, आपल्याला जाणून घ्या कि मृत व्यक्तीच्या कपडांचा वापर कसा करण्यात येतो आणि अंथरुणांबाबत कोणते नियम आहेत. सोन्या आणि चांदीच्या विषयीही येथील नियम आपल्या सर्व कार्यात मदत करेल. तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं व्हिडिओ!
    Anandi Death Part 19: Rules Regarding Use of Deceased's Clothing and Gold-Silver & Funeral Customs
    In part 19 of Anandi Death series, learn about the protocols for utilizing the clothing of the deceased and the regulations surrounding gold-silver and funeral customs. These rules will assist you comprehensively in all your endeavors. A must-watch video for invaluable insights!
    #AnandiDeathSeries #anandivastu #AnandiDeathSeries #anandivastu #Subscribe

ความคิดเห็น • 35

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 2 หลายเดือนก่อน +3

    गुरुजी आपण खुपच छान मार्गदर्शन आणि माहिती देता हया बद्दल आपले खुप खुप धन्यवाद. जय साईराम 🙏🙏🙏🙏👌👌

  • @user-ey8bz6dk7u
    @user-ey8bz6dk7u 2 หลายเดือนก่อน +4

    सर भरणी श्राद्ध याविषयीची माहिती द्यावी ! काही ठिकाणी महीलांच भरणी श्राद्ध करावे कि नाही याबाबत मतभेद आहेत तरी नक्की या विषयावर मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @ujwalagaikwad7065
    @ujwalagaikwad7065 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती .यामुळे सगळी माहिती समजली जे माहिती नाही ते सगळे समजले सर mankavde आहात 1👌👌🥰🥰

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 2 หลายเดือนก่อน

    Chan mahiti sangitali sir dhanyawad

  • @shriswamisamrth4521
    @shriswamisamrth4521 2 หลายเดือนก่อน +5

    मृत्यू वकतिचा फोटो नेहमी घरात लावता त्या बदल ही माहिती सांगा

  • @deepikakhawle8340
    @deepikakhawle8340 2 หลายเดือนก่อน +5

    काही ठिकाणी मुलाची लग्न एका वर्षात करावी त नाही तर तीन वर्षांनंतर करावी अशी प्रथा आहे.

  • @priyaakolkarVlog
    @priyaakolkarVlog 2 หลายเดือนก่อน

    om sai Ram 🙏guru ji

  • @hanumantkajale7169
    @hanumantkajale7169 2 หลายเดือนก่อน

    Sir khup Chan mahti delay

  • @amolshinde6295
    @amolshinde6295 หลายเดือนก่อน +1

    गुरूजी आपण छान माहिती दिली . गुरूजी पाच वर्षोचा मुलाचे आजाराने निधन झाले तरी महिना, वर्ष श्राद्ध,भरणी श्राद्ध करतात का . कुपया मार्गदर्शन करावे.

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  หลายเดือนก่อน

      नाही त्याचे काहीही करण्याची आवश्यकता नाही

    • @amolshinde6295
      @amolshinde6295 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @04fojasvigaikwad14
    @04fojasvigaikwad14 2 หลายเดือนก่อน

    ॐ साई राम
    🌹🙏🙏🕉🙏🙏🌹

  • @vijayadumbre3259
    @vijayadumbre3259 2 หลายเดือนก่อน +1

    Om sai ram

  • @sangitashikhare5291
    @sangitashikhare5291 2 หลายเดือนก่อน +2

    नवीन घर बांधले पण मिसटराचे निधन पंधरा वर्षे पुर्वी झाले मुलांची अजुन लग्न झाले नाही तर नविन घराच्या वास्तुशांती साठी कुणाला बसवावे

  • @smitisawant3038
    @smitisawant3038 หลายเดือนก่อน

    Mazya sawatechya bagemadhe dagina hota to chorila gela pn to milala

  • @omsairam8251
    @omsairam8251 2 หลายเดือนก่อน

    ॐ साई राम गुरुजी

  • @shubhamkulkarni4084
    @shubhamkulkarni4084 หลายเดือนก่อน

    भरणी श्राद्ध कधी करावा ?
    वर्षश्राद्ध झाल्यावर की त्या आधी येणारा पितृ पक्ष मधे भरणी नक्षत्र वर, आणि भरणी नक्षत्र च्या आधी महालय करता येत की नाही ?

  • @sunitakshirsagar4583
    @sunitakshirsagar4583 2 หลายเดือนก่อน +1

    पतीच्या निधनानंतर सोभाग्य अलंकराचे काय करावे?याविषयी मार्गदर्शन करावे.

  • @smitachavan2641
    @smitachavan2641 2 หลายเดือนก่อน

    Om Sai Ram 🎉

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 2 หลายเดือนก่อน

    Jai Sai Ram

  • @ujjwaladalvi2653
    @ujjwaladalvi2653 2 หลายเดือนก่อน

    ओम साई राम

  • @AS-xs6uo
    @AS-xs6uo 2 หลายเดือนก่อน

    माझ्या आजीचे 3 दिवसांपूर्वी निधन झाले....त्यानंतर पीठ ठेवले होते त्यात फुला सारखा आकार तयार झाला आहे...याचा अर्थ काय समजावा ...कृपया मार्गदर्शन करा🙏

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 2 หลายเดือนก่อน

    OM SAI RAM.

  • @manishakadam982
    @manishakadam982 2 หลายเดือนก่อน

    Om sai ram sir

  • @sanjaypawar3886
    @sanjaypawar3886 2 หลายเดือนก่อน

    ॐ साई राम

  • @rupalilatane3935
    @rupalilatane3935 2 หลายเดือนก่อน

    Sir tumhi je bolta te barobar aahe pan aamchya bajula 4 tarkhela mrutyu zala antya vidhi zala aani dusarya diwshi tyanchya Gharat evdha Dhingana jorjorat bolne hasne aani darat madaw ghalun j1 he kitpat yogya aahekaran ya goshti mule pitru dosh lagto ka

  • @pooja33663
    @pooja33663 2 หลายเดือนก่อน

    Namaskar Guruji..bharni shraddha ka karave? Kadhi karave ? Kase karave?

  • @smitajoshi5162
    @smitajoshi5162 2 หลายเดือนก่อน

    Accidental death Ka v kase Hota

  • @padmajadeshpande6622
    @padmajadeshpande6622 2 หลายเดือนก่อน

    अत्यंत आवश्‍यक असल्यास आणि उनाब्दि झालेली असेल तर वर्षभरात नवीन कपडे घेता येतात का आणि दुसर्‍यांच्या लग्नात कपड्यांचा आहेर करायला जमतो की नाही?
    कृपया मार्गदर्शन करावे🙏

  • @seemakudale8201
    @seemakudale8201 2 หลายเดือนก่อน

    Guruji photo gharat devava ki nahi

  • @rutujamistry1040
    @rutujamistry1040 2 หลายเดือนก่อน

    बाराव्या दिवशी खांदेकरी किंवा इतर व्यक्तीना काय वस्तू द्यावी

  • @sindhuanavkar9880
    @sindhuanavkar9880 2 หลายเดือนก่อน

    मुलांची लग्न एक वर्ष पूर्ण होण्या आधी करावी नाही तर तीन वर्ष नंतर करावी हे योग्य आहे का सर

  • @kamakshirathodkamakshirath6848
    @kamakshirathodkamakshirath6848 2 หลายเดือนก่อน

    वडिलांना जाऊन दोन महिने झाले आहेत भावाच लग्न झाल नाहीए एक वर्षा त्याच लग्न करन शक्य नाहीऐ ऐक वर्षा नंतर लग्न केल तर चालेल का?आई कडे घटस्थापना व गौरी आसतात तर आईला ते करता येत का

  • @tejashreenagvekar4604
    @tejashreenagvekar4604 2 หลายเดือนก่อน

    गुरूजी, दागिने जे मोडता येत नाहीत ते कसे वापरावे. शुद्ध म्हणजे पॉलिश करून त्यांची पूजा किंवा हळदीकुंकू वाहून ते वापरले तर चालेल का?.कारण मला ते (ना पॉलिश केलेले)दागिने घातले तर मी आजारी पडते.काय करावे हे सांगावे. धन्यवाद. कृपया त्या बाबतीत एक video करावा..धन्यवाद.

  • @manojmorajkar1511
    @manojmorajkar1511 2 หลายเดือนก่อน

    घर बांधू शकतो का ?