भाऊ मी स्वतः जाऊन आलो आहे हरिहर किल्ल्यावर आमच्या इकडेच आहे तुम्ही सांगता एवढा खतरनाक पण नाहीये ते बॅकग्राउंड ला म्युसिक चालुतये त्यामुळे ते खतरनाक वाटतंय... त्यापेक्षा महाराजांच्या एखादं गाणं टाकलं असत तर अजून भारी वाटलं असतं... जय शिवराय ❤️⚡🌍
आपल्यातले मावळे फक्त शिवजयतिपुरतेच जागे होतात अशे बहुसंख्य आहेत पण किल्यावर अजुनही मजारी दर्गे बनत होते व आहेत चुना चादरिचा पिर मजारिचा विळखा बसलाय आपलि एडी संदल नि ऊरुस सारखे ईस्लामिक कार्यक्रम साजरि करतात ज्या चादरि या दर्ग्यावर मजारीवर चढवतात जरा भाषांतर करून बघा अरबि किवां ऊर्दूचे काफिर शब्द आहे व एकच ...ल्ला वपुजनिय बाकी देवच नाही ...,आणि ही मुर्ख सर्वधर्मसमभावाचा सुलेमानी रेहमानि किडा वळवळ करित चुना लावतात
@@SSJB992 हो आहेच आपली वेळ.. पण महाराजांच्या शिवराज्य त्यांच्या आदेशाखाली काम करायला जास्त धन्य मानेल मी.. म्हणून महाराज पुन्हा जन्म घ्यावा आणि आम्हाला धन्य मानेल मी
Jay bhavani jay jijau jay shiveayजय तुळजापूर तालुक्यातील तुळजाभवानी माई जय खंडेराय जय महाळसामाई नमस्कार जय खंडेराय जय बानुमाई नमस्कार जय ब्राह्मण जय खंडेराय जय महाळसामाई नमस्कार जय खंडेराय जय बानुमाई नमस्कार जय ब्राह्मण जय सप्तशृंगी माई जय चतृश्रृंगी माई जय मल्हार ❤🙏
I'm Muslim bhau Mala 1 gosht Sanga..... Killyanchi avastha kay zhali aahe. Mh gov. Ne killyansathi kiti kharch kele? Tyala tikawnyasathi kay plans akhle? Killyavar abhimaan mala pan aahe. Pan abhimaan barobar apn killyanchi avastha kay keli aahe....... Mh gov maratha, attaprynt cm maratha, mgg ashi avastha ka? Vichar kara ani mala sanga😢
3rd क्लास आपली शिक्षण व्यवस्था छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे यांचा दैदिप्यमान इतिहास न शिकवता नको नको त्या देशाचा, मुघलांचा, नको त्या राज्यकर्त्यांचा इतिहास शिकवत बसले आहेत....
विचार करा या किल्ल्यांसाठी आपल्या छत्रपती शिवरायांनी व मराठी मावळ्यांनी किती मेहनत घेतली असेल 🚩⚔️🚩 .....ऊन वारा पाऊस सोसत आजही हे किल्ले ठामपणे उभे आहेत... जय शिवराय जय शंभुराजे ⚔️🚩हर हर महादेव 🚩
चढायचा दुर् च राहूदे...किल्ले बनवले कसे ते आश्चर्य आहे....जय शिवराय 🚩
बनवले नाहीत रे भावा
@@VijayRenge-db1yxmg kase dada?
@@MJ-mh2lb tya dongarana kilyacha akar dila
सह्याद्रीने, कारण सह्याद्री सगळ्या किल्ल्यांची माय आहे...🚩
Ho khrach tyani banvle kasr astil😮😮
Ek Goshta khup avadli
Burjkhalifa peksha unch Aamcha killa ❤❤Te pan maharashtrat 👍👍👍🏻👍🏻
जय जिजाऊ जय शिवराय 🚩...
Are ti building aahe
@@thanos2615 kahi ka asena...unch tar aaahe na
🔥👍🙏🏻💯
Bhau Maharashtra chi spelling barobar Tak
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
😊😊
@@FactsMarathi009 Send Z
jay
Nice 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
भाऊ मी स्वतः जाऊन आलो आहे हरिहर किल्ल्यावर आमच्या इकडेच आहे तुम्ही सांगता एवढा खतरनाक पण नाहीये ते बॅकग्राउंड ला म्युसिक चालुतये त्यामुळे ते खतरनाक वाटतंय... त्यापेक्षा महाराजांच्या एखादं गाणं टाकलं असत तर अजून भारी वाटलं असतं... जय शिवराय ❤️⚡🌍
Khar bol mitra are kutun yeta re he...mi pn nashik ch ahe....ky te wrong information deta
❤❤❤❤
😅
Are bhava Midia aaplya marji nusar news jabardasti chalvte lokanchi mathi bhadkatat
दादा किल्ले चढने इतकं सोपं पण नाही
व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * खतरनाक किल्ले * महाराष्ट्र राज्यातील * धन्यवाद😘💕😘💕😘💕 🙏🙏🙏
हे तर सगळे महाराष्ट्रातच आहे ❤️👍
Ho 👐...
अभिमान महाराष्ट्राचा🎉🎉❤❤😊
🚩🚩 महाराज पुन्हा जन्म घ्या।। तुमची गरज आज तेवढीच आहे जेवढी 400 वर्षांपूर्वी होती।। 🚩🚩
आपल्यातले मावळे फक्त शिवजयतिपुरतेच जागे होतात अशे बहुसंख्य आहेत पण किल्यावर अजुनही मजारी दर्गे बनत होते व आहेत चुना चादरिचा पिर मजारिचा विळखा बसलाय आपलि एडी संदल नि ऊरुस सारखे ईस्लामिक कार्यक्रम साजरि करतात ज्या चादरि या दर्ग्यावर मजारीवर चढवतात जरा भाषांतर करून बघा अरबि किवां ऊर्दूचे काफिर शब्द आहे व एकच ...ल्ला वपुजनिय बाकी देवच नाही ...,आणि ही मुर्ख सर्वधर्मसमभावाचा सुलेमानी रेहमानि किडा वळवळ करित चुना लावतात
जरा स्वतः जबाबदारी घ्या की... महाराजांनी खूप केले आता आपली वेळ आहे...
@@SSJB992 हो आहेच आपली वेळ.. पण महाराजांच्या शिवराज्य त्यांच्या आदेशाखाली काम करायला जास्त धन्य मानेल मी.. म्हणून महाराज पुन्हा जन्म घ्यावा आणि आम्हाला धन्य मानेल मी
@@frozenlove3198पेशवे बाजीराव परत आले तर चालेल न?
जे वैभव महाराष्ट्रात आहे ते कोणत्याही राज्यात नाही. जय भवानी जय
जय जिजाऊ जय शिवराय ❤👐....
Jay bhavani jay jijau jay shiveayजय तुळजापूर तालुक्यातील तुळजाभवानी माई जय खंडेराय जय महाळसामाई नमस्कार जय खंडेराय जय बानुमाई नमस्कार जय ब्राह्मण जय खंडेराय जय महाळसामाई नमस्कार जय खंडेराय जय बानुमाई नमस्कार जय ब्राह्मण जय सप्तशृंगी माई जय चतृश्रृंगी माई जय मल्हार ❤🙏
किती पण खतरनाक असूदे आपल्या महाराजांचा आहे शेवटी म्हणजे ते आपले मंदिर च
जय शिवराय
जय शंभुराजे ❣️🚩🚩
I'm Muslim bhau
Mala 1 gosht Sanga.....
Killyanchi avastha kay zhali aahe.
Mh gov. Ne killyansathi kiti kharch kele?
Tyala tikawnyasathi kay plans akhle?
Killyavar abhimaan mala pan aahe.
Pan abhimaan barobar apn killyanchi avastha kay keli aahe.......
Mh gov maratha, attaprynt cm maratha, mgg ashi avastha ka?
Vichar kara ani mala sanga😢
Brobr@@sameerqazi4620
🚩🚩Jai shivaji Jai bhavani 🚩🚩
🙏Har har mahadev 🙏
साहेब खतरनाक काय म्हणू नका जिथे शिवाजी महाराजांचे मावळे आले ना तिथे विषय संपला त्यांच्यासाठी खतरनाक हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नाही
Hari har ❤
लय भारी आहे ❤❤❤
🔥🚩छत्रपती 🚩🔥
3rd क्लास आपली शिक्षण व्यवस्था छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे यांचा दैदिप्यमान इतिहास न शिकवता नको नको त्या देशाचा, मुघलांचा, नको त्या राज्यकर्त्यांचा इतिहास शिकवत बसले आहेत....
गैरसमज् नको 🙏🏻. खर तुमच् आहे पण शत्रू शिवाय इतिहास कसा कळणार ?
मँकोलेच्या कुशिक्षण पद्धतीने पद्धतशीर वाट लावलि
जय भवानी जय शिवाजी महाराज
💯🚩...
छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव
JAGDAMBSHIVRAY🚩🕉❤🙏👌🌺🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Butiful 🥰
जयशिवराय
छत्रपती शिवाजी महाराज की जय!!🚩❤ संपुर्ण जगात असे राजे होणे नाही.जगातील एकमेव असा आमचा जाणता राजा 🙏🏼💐
शिवाजी महाराज
जय महाराष्ट्र
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
Jaii bhavani jai shivrayy🚩
जय श्री शिवछत्रपती
जय शिवराय
फ्रेंच राज्य क्रांती पेक्षा किल्ल्यांचा ईतिहास शिकवायला हवा
फ्रेंच राज्य क्रांती हा जगाच्या इतिहासात पहिल्यांदा जनतेने सत्ते विरुद्ध केलेला उठाव होता, लोकशाही ची संकल्पना मजबूत करणारी ही क्रांती होती.
@@wildlifeafrica1731 😂😂😂😂😂
@@ganeshda9671 kadhi shalet gele aste tr samjl ast
@@wildlifeafrica1731 shalet nahi college la pan gelo hoto mi, tithech kalal mala JNU cha topper ahe mi
@@wildlifeafrica1731 Tu jagacha abhyas kar jara, nusat french madhe adaku nakos
ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ 🚩🙏
Jay shivaray jay maharashtra
जय श्री छत्रपति शिवाजी महाराज 🙏🙏🙏 जय आदिवासी 🙏🙏🙏🙏
सह्याद्रीची सफर फक्त तिघेजण करू शकतात वाघ, वारा, आणि मराठे 🙏🙏🙏🙏
Jay Bhavani Jay Shivaji
जय शिवराय 🔥🔥🔥
Jay bhavani 🚩🙏 Jay shivaji maharaj 🙏
Jay bhavani Jay shivaji 💯🚩...
Jay maharastra
👌👌👍👍
Chhtrapati shivaji maharaj ki Jai 🙏❤
♥️
छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो 🧡💙
❤❤.,😊❤
No. 1 bhava
How these forts must have been built THOSE days! Simply great!! Wonderful!!!
विचार करा या किल्ल्यांसाठी आपल्या छत्रपती शिवरायांनी व मराठी मावळ्यांनी किती मेहनत घेतली असेल 🚩⚔️🚩 .....ऊन वारा पाऊस सोसत आजही हे किल्ले ठामपणे उभे आहेत...
जय शिवराय जय शंभुराजे ⚔️🚩हर हर महादेव 🚩
तिसऱ्या गडाच नाव कलावंतीण दुर्ग आहे, प्रबळगड नाही..प्रबळगड त्याचा बाजूला आहे.
❤👐...
ho...ha kalavantin durg aahe
कलावंतीण किल्ला नाही तो प्रबळगडाचा एक टेहाळणी बुरूज आहे.
3 रा किल्ला कलावंतीण दुर्ग आहे आणि त्याचा व्हिडिओ प्रबळ गडावरून घेण्यात आलेला आहे
कलावंतीण हा किल्ला नसून, प्रबळगडाचाच एक भाग आहे, त्याला कलावंतीण सुळका अस म्हणता येईल... पण तो वेगळा किल्ला नाही...
दादा हा काय किल्ला बनवलेला नाहीये या सह्याद्री 🌎🏔️ मध्ये मिसळलेला आहे जे खर आहे ते खर च आहे 🚩💯🙇🙏
जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय
प्रबळगड कि कलावंतीण किल्ला
👍👍
Great 👌👌👌
Thanks 😊
मी जाऊन आलोय सगळी कडे. खूप बरे वाटते
जय जय महाराष्ट्र माझा👌🚩🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
🙌🙌🚩🚩🚩
Jay shivray ❤❤❤❤❤❤
❤❤ Jay shivray jay jijau❤❤jay hind ❤❤
आम्ही अर्धा तासात जातो माझा घरा पासून फक्त २० किमी आहे हरिहर किल्ला
🚩🚩जय महाराष्ट्र ♥️ जय शिवराय 🚩🚩
भाव तूनी जो शेवटला किल्ला दाखवला तो प्रबळ गड नसून कलावंती दुर्ग किल्ला आहे आणि तो प्रबळगड पेका खत्रणक आहे .
बाकी व्हिडिओ मस्त आहे.
जय शिवराय🙏🙏🚩🚩
आपल्या राजांनी आपल्या महाराष्ट्राला दिलेली देणगी
chatrapati shivaji maharaj ki jai 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Happy 😊
छ. शिवाजी महाराज... 🙏🙏🙏
Sweet
Jay shivaray
Shivaji Maharaj ki Jai ❤❤❤❤❤
छञपतीशिवाजीमहाराजकिजय
Jay shivraay🗡 🌹🌸💐
Harihar peksha bahula khatrnaak aahe
😮
खतरनाक
Jay maharatraa
हर हर महादेव 🙏🏻🚩
Jai Maharashtra
Nice pic
🙏🚩🌷 jai bhavani 🚩🌷 jai shivaji 🌷🚩 jai shambhu raje 🚩🌷 jai maharani🚩🌷 Jai ho Hari har gad🌷🚩🙏🙏🙏❤️🚩🌷🙏
जय भवानी जय शिवाजी😊😊😊😊😊❤❤
🙏🙏🕉️🕉️🕉️
❤❤❤🎉🎉❤❤❤ जय शिवाजी जय भवानी.
जय भवानी🚩🚩 जय शिवाजी
जय जिजाऊ जय शिवराय 🚩...
द मॅनेजेंटमध्ये गुरू 🚩
जय शिवराय जय महाराष्ट्र
JAY SHIVRAY❤❤❤❤
4किल्ला महुली किल्ला चन्द्रोटी
Really Chhatrapati Shivaba... Always tribute to you Raj..❤
आणि हे सगळे किल्ले माझ्या शिवबा राजाचे आहे
जय जिजाऊ जय शिवराय 🚩👐....
‼️जय जिजाऊ🚩‼️ जय शिवराय 🚩जय शंभुराजे ‼️🚩जगदंब जगदंब ‼️🚩
जय जिजाऊ जय शिवराय 🚩...
Nice
Proud to be Nashik kar
जय शिवराय 🚩🚩❤👌🙏
Jay shivray
Jay Shiva
. ज य थव । नी जय शिवा जी
जय शिवराय💯🚩🌎 जय महाराष्ट्र 🔥💯🔥🔥
महाराज खरंच असं काही पाहिले की तुमची आठवण सतत मनात ताजी होते 🙏🏻
जय शिवराय
🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩🚩
जय भवानी जय शिवाजी ❤️🙏🏻
म्हणुन महाराजांनी स्वराज्य स्थापन केला जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳
जय भवानी जय शिवराय🚩🚩🚩🚩💯💯💯💯
OMG!