4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headline | 6 PM | 7 August 2024 | Marathi News | टीव्ही 9 मराठी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 12

  • @eknathgaikwad6511
    @eknathgaikwad6511 2 หลายเดือนก่อน +4

    राहुल पाटील भावा तुझ पटल मला हे सरकार पटल तर आपल्या पिढया पण सुखाने खातिल

  • @आनंताजाधव
    @आनंताजाधव 2 หลายเดือนก่อน +1

    प्रकाश आंबेडकर आमचे देव

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 2 หลายเดือนก่อน +6

    "मराठा समाजाची फसवणूक"
    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

  • @sandipshaha31
    @sandipshaha31 2 หลายเดือนก่อน +1

    मनोज जरांगे भिकमा ग्या आहे.

  • @balasahebgade3086
    @balasahebgade3086 2 หลายเดือนก่อน +2

    जरांगे लई फॉर्म मध्ये
    सगळच अवघड झालय

  • @anilchaudhari6185
    @anilchaudhari6185 2 หลายเดือนก่อน +3

    प्रकाश आंबेडकर मराठा आरक्षणा च्या विरोधात बोलत आहेत पण जरांगे पाटील काहीच बोलत नाहीत 😮

  • @limbrajaitanbone5731
    @limbrajaitanbone5731 2 หลายเดือนก่อน +2

    बरोबर बोललात जरागे पाटील
    सटी चे प्रमाण पत्र बापला आहे मुलाला नाही
    सगे सोयेरे कड आहे माझ्या कड नाही

  • @BhagwatGunjal-u4i
    @BhagwatGunjal-u4i 2 หลายเดือนก่อน +1

    Namo shetkri sanman nidhi kadhi denar

  • @आनंताजाधव
    @आनंताजाधव 2 หลายเดือนก่อน +2

    जरागे जाती वादी आहे

  • @PrafullGadge
    @PrafullGadge 2 หลายเดือนก่อน

    BJP Mukat Maharashtra Kara