ताई मी आज पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघते छान आहे ही तुमची रेसिपी मी आता चार दिवस झाले एक अर्धा किलोच केला आहे एक वाटी तेलाची फोडणी करून थंड करून त्याच्यात कालवून ठेवला आहे खायला घेतलं तर खूप सुंदर लागते अशा बिना तेलाच्या रेसिपी दाखवा चला 🥰🥰🎉🎉
Thank you 🙏🏻 मी कुठलेही लोणचे फ्रिज मध्ये ठेवत नाही ,बाहेर सुद्धा चांगले राहतं. लोणचे करतांनी सर्व काळजी घेऊनही लोणचे खराब होत असेल तर लोणच्याला मीठ कमी घातल्या गेले असेल, लोणच्याला मीठ जास्त लागत अश्या वेळेस लोणचे खाऊन बघायचे व मीठ कमी असेल तर मीठ घालायचे व काही दिवस लोणचे दिवसातून एकदा फिरवायचे. आपल्या चॅनल वर अजूनही बऱ्याच लोणच्याच्या रेसिपी आहे जे तेल न टाकता किँवा अगदी कमी तेलात पण खराब होत नाही. कधी तेलातील भेसळी मुळे सुध्धा होऊ शकते
@healthywealthyrecipesandsa4220 धन्यवाद, मी तुमचे लिंबाच्या लोणच्याचा व्हिडिओ पहिला . त्यात तुम्ही तेल घातलेलं नाही . माझं बहुतेक मिठाचे प्रमाण कमी होत असावं.
Mulat halad v Kanda he don vegavegale nahit. Lahanat lahan tukadahi Kanda paxi kand asato .dusare mhanaje keval halad sukavun halkund hoy nahi jase aale sukavun sunth hot nahi tyasati prakriya karavi lagate.
Khup chan recipe madam thanku
Thank you 🙏🏻
अतिशय सुरेख नक्की करुन बघेन.
Thank you 🙏🏻
Wow khup sunder. Khup abhinandan.
Thank you 🙏🏻
खूपच छान आहे❤🙏💐
Thank you 🙏🏻
Nice recipe 😊
Thank you 🙏🏻
ताई मी आज पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघते छान आहे ही तुमची रेसिपी मी आता चार दिवस झाले एक अर्धा किलोच केला आहे एक वाटी तेलाची फोडणी करून थंड करून त्याच्यात कालवून ठेवला आहे खायला घेतलं तर खूप सुंदर लागते अशा बिना तेलाच्या रेसिपी दाखवा चला 🥰🥰🎉🎉
Thank you 👍🏻🙏🏻
ह्या हळदी बरोबर आंबे हळद आणी आले वापरल्यास त्याचा स्वाद अधिक छान येतो.
Thank you 🙏🏻
खूप छान आहे हल्दी लोणचे ❤
Thank you 🙏🏻
खूप मस्त भरले लोणच👌👍🏼
Thank you 🙏🏻
खूप सुंदर रेसिपी पिवळ्या हळदी प्रमाणे आंबे हळद पण असते तिचाही स्वाद छान लागतो मी दोन्ही हळदीचे मिक्स लोणचे करते पण लिंबू मीठ व मिरची पावडर घालून करते.
Thank you so much 👍🏻🙏🏻
Turmeric water with black paper water daily effects ❤❤❤❤❤.
Thank you 🙏🏻
खुप छानच आहे धन्यवाद मॅडम ❤❤🎉🎉
खूप खूप आभार 🙏🏻
Please give recipe in English too🙏 many thanks.
Thank you so much 🙏🏻
खूप छान,हे फ्रिज मध्ये ठेवायच की बााहेर. मी असंच लोणचं करते त्यात तेलही टाकते पण तरीही त्याला बुरशी येते अस का होत
Thank you 🙏🏻 मी कुठलेही लोणचे फ्रिज मध्ये ठेवत नाही ,बाहेर सुद्धा चांगले राहतं. लोणचे करतांनी सर्व काळजी घेऊनही लोणचे खराब होत असेल तर लोणच्याला मीठ कमी घातल्या गेले असेल, लोणच्याला मीठ जास्त लागत अश्या वेळेस लोणचे खाऊन बघायचे व मीठ कमी असेल तर मीठ घालायचे व काही दिवस लोणचे दिवसातून एकदा फिरवायचे. आपल्या चॅनल वर अजूनही बऱ्याच लोणच्याच्या रेसिपी आहे जे तेल न टाकता किँवा अगदी कमी तेलात पण खराब होत नाही. कधी तेलातील भेसळी मुळे सुध्धा होऊ शकते
@healthywealthyrecipesandsa4220 धन्यवाद, मी तुमचे लिंबाच्या लोणच्याचा व्हिडिओ पहिला . त्यात तुम्ही तेल घातलेलं नाही . माझं बहुतेक मिठाचे प्रमाण कमी होत असावं.
खूपच छान
खूप खूप आभार 🙏🏻
Shukran❤
Thank you 🙏🏻
Refrigerator मध्ये store करायचं का ?
Thank you 🙏🏻 मी लोणचे फ्रिज मध्ये ठेवत नाही. मिठाचे प्रमाण जर बरोबर असेल तर लोणचं खराब होत नाही. फ्रिज मध्ये ठेवायची गरज नाही.
🙏
मेथीचे प्रमाण कीती?
Thank u,🙏🏻 बिना मेथीचे लोणचे आहे.
Mam, your so very sweet n gorgeous God bless you🙏🙏
Thank you 🙏🏻😀
खूपच chan झाल लोणचे..kiti महिने टिकते हे लोणचे...
Thank you 🙏🏻 वर्षभर टिकतं हे लोणचं माझा अनुभव आहे.
Mulat halad v Kanda he don vegavegale nahit. Lahanat lahan tukadahi Kanda paxi kand asato .dusare mhanaje keval halad sukavun halkund hoy nahi jase aale sukavun sunth hot nahi tyasati prakriya karavi lagate.
Thank you 🙏🏻
बडबड फार
Thank you 🙏🏻
Fridge mdhe nhai thevl tr rahil ka
Thank you 🙏🏻 माझ्या कडे लोणचे बाहेरच असतं
Khup chhan 👌👌
👌👌
तुम्ही बडीशोप वापरली आहे तिचा स्वाद चागला लागत नाही.तसेच लिंबुही,गूळ वापरू नये..
Thank you 🙏🏻
Khup chan
Thank you 🙏🏻