उध्दव ठाकरे यांनी एक. निर्णय घ्यावा पक्षप्रमुख पद सोडावे आणि त्यांच्याच मुलांना पदाधिकारी बनवावे पुन्हा नातवंडे यांना मंत्रिपद देऊन आपला शिवसेना पक्षप्रमुख म्हणून कायम उपभोग घ्यावा बाकी रक्ताच पाणी पाणी करत राहतील उध्दव जी आपण सामान्य शिवसैनिकांन काय नाही केलं मी स्वतःला वयाच्या सोळाव्या वर्षांचा असताना स्वर्गीय दिलीपरावजी राहाटे यांच्या मुळेच शिवसेनेत कार्यरत आहे कळावे आपला ऋणांकित वेदांताचार्य सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर
शेतकऱ्यांचा 7/12 बंद करू नका तुम्हा सरकारला शेतकरी मोठा कसा होईल व जंगले झाडे पशू पक्षी कसे जगतील यावर लक्ष द्या असले फालतू निर्णय घेता पण त्यावरती उपाययोजना काहीच नसते आणि organic farming कसे वाढेल यावरती लक्ष द्या
अजून काही वर्षांनी खेडे सुद्धा शहर होतील.. खूप झाडे तोडून शहरीकरण झाले...बास करा आता प्रगतीच्या नावाखाली जंगलतोड ह्या सर्व गोष्टीचा परिणाम आता पृथ्वी वर दिसायला लागलाय...झाडे लावा झाडे जगवा...आणि शेतकरी राजा जमीन विकू नकोस कारण एक दिवस नक्की येईल बळीचे राज्यं जेव्हा देशात अन्न धान्याचा तुटवडा पडेल 🙏
प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन डिजिटल कीजिए ताकि उसको निकालने के नालायक सरकारी नौकरों को घूस देने की जरूरत ना पड़े मैंने कल ही ₹10000 की घूस दी क्योंकि फाइनल लेआउट नहीं था
माझ्या आजोबांची 40 यंकर जमीनिवर काही लोकांनी कब्जा केलेला आहे....पण त्याची रजिस्ट्री त्याच्याकडे नाही हे तरी पण त्यांनी मंडळ अधिकाऱ्यांना व तहसीलदार याना पयसे देऊन 2013 ला सातबाऱ्यावर नावे लावली...काही करता येईल का....
माझ्या जवळ प्रॉपर्टी कार्ड होता तरी सुद्धा माझं घर अनाधी कृत आहे अस पनवेल महानगर पालिका घर तोंडाच्या नोटीस येतात आणि माझं राहत घर तोडून येत्या १५ तारखेला तोडून टाकणार हाय आता मी काय करू ते सांगा .....
Sir, I was buy 1500 sqft plot in Charoli at Pune since 2000 yrs but heay amount of laach (reshvat) between talati & main owner 1 out of 17 owner is not doing entry in 7/12 since due to heavy demand Rs. 1500/- not yet given, I was said firstly do clear total work correctly then will give u but yet now not done they had to managed complaint case against my plot nondani in 7/12 by together talati staff and one out of 17 owner. please say what can I do future, I am facing mentally hardship.
खाऊन झाल कि बंद चा आदेश , आगोदर भारत देशाची जमीन आहे, नंतर राज्य सरकारचा अधिकार,जूना सातबारा बंद करताच येणार नाही, केलाच तर भारत हे नाव ही एक दिवस बंद करणेचा आदेश निघेल,
सात बाराचे काय ॽ करायचे ् तहसील कार्यालय आणि शासन ्आणि शेतकरी च निर्णय घेतील राज्य सरकार आणि केंद्र सरकार ने यामध्ये लुडबुड करू नये ् जय महाराष्ट्र ् ् ््््
But see whenever you sale or buy a land or property that moment u do a registered documents for this subject so new new adharan band Kara ani sarkar kay karat ahe unemployment and jobless people sathi only ikde politics disat ahe yaha mantrine he kele tya mantrine te kele he sagle sodun dya ani aplya Maharashtra sathi kahi tari vichar Kara
Shivasenela ajun ghotale karun tyanchya navane card vatu naka Nahi t ya sagalya cities madhalya land che ajun ghotale karun land hadpatil Raut & family and Thakrey & family 😱
अर्धवट बातम्या देऊ नका माहिती घ्या संपूर्ण मग बातम्या दया

अगोदरच सातबार्यात फेरबदल झालेला आहे,त्यानी काय करायच
पहिले जमिनीचे व्यवहार बंद करा. नाही तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे पट्ट्यात अतिशय भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे.
अजून काही वर्षांनी खेडे सुद्धा शहर होतील.. खूप झाडे तोडून शहरीकरण झाले...बास करा आता प्रगतीच्या नावाखाली जंगलतोड ह्या सर्व गोष्टीचा परिणाम आता पृथ्वी वर दिसायला लागलाय...झाडे लावा झाडे जगवा...आणि शेतकरी राजा जमीन विकू नकोस कारण एक दिवस नक्की येईल बळीचे राज्यं जेव्हा देशात अन्न धान्याचा तुटवडा पडेल 🙏
7 12 बंद झाल्यावर सरकार ला पूर्ण दान करायच आणि आपण नागङे
प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन डिजिटल कीजिए ताकि उसको निकालने के नालायक सरकारी नौकरों को घूस देने की जरूरत ना पड़े मैंने कल ही ₹10000 की घूस दी क्योंकि फाइनल लेआउट नहीं था
इसके ऊपर केस ठोको रिश्वत देने की जुर्म मे
भृर्षटाचार बंद करो जमिन दबंगो को हटाओ
अपनी जमिन सबको मीले ऐसे सरकार करे
बिनती 🙏🙏
शहरी भागात 712 ही पद्धत मुळे तलाठी चे खिसे खूप गर्म होत होते.
तलाठी मालामाल झाले.
Khar ahe 1 guntha 20 Hajar ghetayet aahe
@@gamekhelo7976 तलाठी गरीब नागरिक ला सुधा सोडत नाही
मी तर सर्कल साहेब आणि तलाटायला राण विकुन पैसे दिलेत भिकार चोट मादरचोत हितच फेड आहे त्या ना😭😭😭😭😭😭😭😭😭😭
सामान्य लोकांच्या जागा जमिनी पैसेवाल्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न असावा कदाचित
माझ्या आजोबांची 40 यंकर जमीनिवर काही लोकांनी कब्जा केलेला आहे....पण त्याची रजिस्ट्री त्याच्याकडे नाही हे तरी पण त्यांनी मंडळ अधिकाऱ्यांना व तहसीलदार याना पयसे देऊन 2013 ला सातबाऱ्यावर नावे लावली...काही करता येईल का....
तहसीलदाराचा game कर
तहसीलदार चेंज झाला भाऊ
@@parlhadbochare7587 😢
आणि ज्यांनी आदीवाशी जमिनी खरेदी केल्या आहेत . त्यांच्या साठी ऊपाय काय .
ज्यांना गरज नाही त्यांना देऊ नका पण शेतकऱ्यासाठी तर दिला पाहिजे
Good decision
माझ्या जवळ प्रॉपर्टी कार्ड होता तरी सुद्धा माझं घर अनाधी कृत आहे अस पनवेल महानगर पालिका घर तोंडाच्या नोटीस येतात आणि माझं राहत घर तोडून येत्या १५ तारखेला तोडून टाकणार हाय आता मी काय करू ते सांगा .....
Take injunction or stay from court... property card aahe it's enough ...
हेड लाईन मध्ये एक दाखवता आणि प्रत्यक्ष एक
Ky ky thikani thik aahe
महसूल विभाग भ्रष्टाचार मध्ये अग्रेसर
Excellent
आमच्या जमीनी गायब करू नका म्हणजे झाले
Khar bolalat
मला वाटतं हे देशच गायब करायला निघाले तुम्ही जमिनीच काय घेवुन बसलात
@@sachindeshpande2393हम्म , अजून काही 😂😂 ...
Tumhi aamchya jamini khalta tar aami tumhala khau 😂😂😂
barobar swatche ghotale baher yetil mhanun ha sagala updwap
vaastav mhanje sarv kagad patr mantrlayala aag lavun jalun takali aahet
आपल्या कडे आधी उपाय योजना नसते फक्त आदेश देतो सरकार
साईट चालत नाही
बिल्डरांच्या कारस्थान दिसतय
Good Decision .
आता लोकांची खरेदी खत कसं होणार खरेदीखत कस काय करायचे
कुलकर्णी चे मोतिवाले केले काय. काय फरक होतो ते देवालाच माहित असते.
It will be easy to acquire land of poor.
Aamchi jamin ghahan aahe mudat sampli aahe aata mi kay kru
सात.बारा.बंद. करणे.कितपत.योग्य
Good
पुणे येथील या प्रयोगाने रेकाॅर्ड ऑफ राईटची वाट लावली आहे.त्यातच भ्रष्टाचारासाठी नवीन कुरणे तयार झाली आहेत,
गावात सातबारा असेल
ग्रामीण भागात पण लागू करण्यात यावा..!
अरे zatu तुला कळत का काही साळ्या उगाच काय पण बोलतो
bhalerao
Sir, I was buy 1500 sqft plot in Charoli at Pune since 2000 yrs but heay amount of laach (reshvat) between talati & main owner 1 out of 17 owner is not doing entry in 7/12 since due to heavy demand Rs. 1500/- not yet given, I was said firstly do clear total work correctly then will give u but yet now not done they had to managed complaint case against my plot nondani in 7/12 by together talati staff and one out of 17 owner. please say what can I do future, I am facing mentally hardship.
Due to election corona has got ended in India and in media too..... after elections he will be back in huge size 💯💯🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️
ही महाराष्ट्र राज्य सरकार सर्व शेत करर्याना भिकेला लावनार.
घातली इथं पण कंड काढा!!!!!!!!
कोर्टात जर शहरांतील सातबारा उतारे च्या खटले चालू असतील तर काय करणार?
ग्रामीण भागात धनदाडग्यांनी गरीबांच्या जमीनी बळकावल्या आहेत त्या अगोदर ज्याची त्याला परत करा,
Correct
ह्यात मिडियाने लक्ष घातलेच पाहिजे, कारण गरीबावर होणाऱ्या अन्यायाला मिडियाच् वाचा फोड़ू शकते .
या मुळे शहरी भागात NA प्लॉट करून ठेवले आहेत पण त्यावर शेती करतात कारण रिझर्वेशन पडू नये म्हणून ते प्लॉट विक्रीसाठी जास्तीत जास्त आली तर बर होईल.
काबर बंद📴
Are ky challay he maharshtra madhe. Karnatak sarkar ky krty bgha. 7/12, Janma dakhla ajun barach kahi aata free vatap krnar aahet....
आता पुढारी उघड करून धूवायची वेळ आली आहे,
शेतकरी ला विकून टाकेल हे सरकार
खाऊन झाल कि बंद चा आदेश , आगोदर भारत देशाची जमीन आहे, नंतर राज्य सरकारचा अधिकार,जूना सातबारा बंद करताच येणार नाही, केलाच तर भारत हे नाव ही एक दिवस बंद करणेचा आदेश निघेल,
हे आम्ही सर्व करु शकतो पण पण हे सर्व करायला तहसीलदार पासून तलाठी पर्यंत पैसे आम्हा द्यावे लागणार आहे खिसे गरम करायला आला जबाबदार कोण गरिब माणसं का...
नको प्रॉपर्टी कार्ड
7 12 . Band hota kama ny
🤔
अस केल्याने काय होईल, हे सरकार पडणार
सात बाराचे काय ॽ करायचे ् तहसील कार्यालय आणि शासन ्आणि शेतकरी च निर्णय घेतील राज्य सरकार आणि केंद्र सरकार ने यामध्ये लुडबुड करू नये ् जय महाराष्ट्र ् ् ््््
Shaharasathi barobr aahe
Room vikycha tre ghar malak la paise mojave lagtat
Chawl room cha kya pagdi deun garib zale
खोट्या बातम्या सांगून फसवतो का
जमीनी गायब करायला त्यांचा बाप आला पाहिजे ् आम्ही वारकरी पंढरीचे ् ्््् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई ् ् जय महाराष्ट्र ् ्
Mhnje tax jyst jail
Aata hech rahile hote shet jamin aahe ti pan aata ghya sarvanchya hatun kadun .. lay bhari aahet sarkarchi kam samany lokanchya hotachi aaahet khupach
Gariba che hal hotalet
Setkaryacha 7/12 Nast kela tar matit gadu sarkar
Kay garaj nay faltu goshti karu naka
But see whenever you sale or buy a land or property that moment u do a registered documents for this subject so new new adharan band Kara ani sarkar kay karat ahe unemployment and jobless people sathi only ikde politics disat ahe yaha mantrine he kele tya mantrine te kele he sagle sodun dya ani aplya Maharashtra sathi kahi tari vichar Kara
L
Online exam💯
Shivasenela ajun ghotale karun tyanchya navane card vatu naka Nahi t ya sagalya cities madhalya land che ajun ghotale karun land hadpatil Raut & family and Thakrey & family 😱
7/ 12 हा बंद करने म्हणजे केवळ मूर्खपणा आहे
Pp
Kara band
Bakhi chuki ch aahe
Exam cancel 🤬🤬🤬🤬
Exam cancel