बीजेपी चे हे उमेदवार लोकसभेत पडणार ! धक्कादायक माहिती समोर, ४ तारखेला काय घडणार ? Shivshahi Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - लोकमान्य NEWS
    #Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
    #manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #loksabhaelection2024 #loksabhamaharashtra #maharashtraelection2024 #devendrafadnavis #pankajamundhe

ความคิดเห็น • 436

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 4 หลายเดือนก่อน +48

    अख्खी भाजपा पडली तरी काहीच फरक पडणार नाही पण आ नितीनजी गडकरी साहेब हे निवडुन आलेच पाहिजे एक सच्चा व मनमिळाऊ स्वभावाचे आहेत मनात कुणाविषयी हि द्वेष नाही जर का भाजपा ला चक्कर बसला तर गडकरी जी साहेब यांना साथ देणारे पुढेच येतील चमत्कारिक रीत्या

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 4 หลายเดือนก่อน +61

    बीड बजरंग बप्पा सोनवणे ✌️💯

  • @ramkishsn4339
    @ramkishsn4339 4 หลายเดือนก่อน +67

    लातूर व नांदेड मध्ये पंजा येनार तुम्ही चुका दुरुस्त करून घ्या

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 4 หลายเดือนก่อน +38

    कमळाचा सुपडा साफ होणार !! हेच चार जूनला ऐकायला मिळणार .

  • @balajimore9974
    @balajimore9974 4 หลายเดือนก่อน +121

    बीडमध्ये बजरंग बप्पा सोनवणे 100%

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 4 หลายเดือนก่อน +33

    धुळे दिंडोरी नाशिक तिन्ही जागा महाविकास आघाडीच्या येणार

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 4 หลายเดือนก่อน +35

    भाजपाला वाटले आम्ही अमेठी जिंकली तसे बारामती पण जिंकु. पण हे शक्य होनार नाही.

    • @dipakdandge6918
      @dipakdandge6918 4 หลายเดือนก่อน +1

      भाऊ काही पण शक्य

  • @sudhirlad979
    @sudhirlad979 4 หลายเดือนก่อน +31

    महाविकास अघाडी महाराष्ट्रात ३५ जागा जिंकणार

  • @tukaramarsul9080
    @tukaramarsul9080 4 หลายเดือนก่อน +173

    बिड मधुन बजरंग बप्पा सोनवणे 100% लागणार

    • @gajananautade4015
      @gajananautade4015 4 หลายเดือนก่อน +11

      फडणवीसचा आशीर्वाद.

    • @gopalchaudhari6410
      @gopalchaudhari6410 4 หลายเดือนก่อน +7

      बरोबर

    • @BhimajiKanse
      @BhimajiKanse 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@gopalchaudhari6410😮एय रयते आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे ज्या ठि ध😅रयते
      काणी थ चण्डीगढ़ रयते रमजान एच

    • @ishwarmahajan1623
      @ishwarmahajan1623 4 หลายเดือนก่อน

      ​@@gajananautade4015❤❤❤❤❤❤

    • @ganeshbomble1067
      @ganeshbomble1067 4 หลายเดือนก่อน

      वंडारी फंडारी लंडफकिर औलाद जळाली

  • @PandurangChavan-wj3jd
    @PandurangChavan-wj3jd 4 หลายเดือนก่อน +67

    बीड मधून बजरंग बप्पा विजय

  • @jitendrabhagat4606
    @jitendrabhagat4606 4 หลายเดือนก่อน +102

    राणा पडली पाहिजे

  • @user-lahu9marthiPlus
    @user-lahu9marthiPlus 4 หลายเดือนก่อน +72

    बजरंग बप्पा सोनवाने विजय होनार १००%

  • @BalasoMahadik-ip4qm
    @BalasoMahadik-ip4qm 4 หลายเดือนก่อน +27

    पराभूत दिग्गज उमेदवारांचे अभिनंदन

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 4 หลายเดือนก่อน +15

    बजरंग सोणवणे निवडून येणार आहेत.

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 4 หลายเดือนก่อน +31

    बीड मध्ये तुतारी

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 4 หลายเดือนก่อน +68

    फडणवीस चां नायनाट होईल की नाही तेवढं मला सांगा. त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे मी.

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 4 หลายเดือนก่อน

      तोंड दाखवला जागा राहणार नाही याची

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 4 หลายเดือนก่อน +3

      Mee hi

    • @bdilip9878
      @bdilip9878 4 หลายเดือนก่อน +3

      संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी करू

    • @SK-nd1qs
      @SK-nd1qs 4 หลายเดือนก่อน +2

      Same too u bhav😂

    • @mangeshkatalkar3051
      @mangeshkatalkar3051 4 หลายเดือนก่อน

      Nakiicha phatuscha land koun gujrat madhe tangun thevala pahije

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 หลายเดือนก่อน +61

    अब की बार भाजप तडीपार

  • @SanjayPatil-fc2th
    @SanjayPatil-fc2th 4 หลายเดือนก่อน +22

    म.वि.आ जास्तीजास्त खासदार येणार ३५ ते ४०

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 หลายเดือนก่อน +73

    बीडला बजरंग बल्ली की जय

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 หลายเดือนก่อน +63

    माढा धैर्यशील मोहिते पाटील फॅक्टर चालणार आहे

  • @chandrkantsirsat4930
    @chandrkantsirsat4930 4 หลายเดือนก่อน +78

    बजरंग सोनवणे फिक्स खासदार 100% टक्के फिक्स

    • @RahulAvhad-un6nf
      @RahulAvhad-un6nf 4 หลายเดือนก่อน +2

      पळ

    • @ganeshbomble1067
      @ganeshbomble1067 4 หลายเดือนก่อน

      द ग्रेट बजरंग बाप्पा मोरया आणी लंडफकिर वंडारी फंडारी लंडारी ची गांड जळाली

  • @shantarampokharkar8704
    @shantarampokharkar8704 4 หลายเดือนก่อน +19

    उज्ज्वल निकम पार्सल रिटर्न पाठवले

  • @sudamjadhav363
    @sudamjadhav363 4 หลายเดือนก่อน +19

    किती पेषे घेतले भाऊ....नांदेड 1000 पटीने काँगेस येतोय

  • @harshwardhanpatil8514
    @harshwardhanpatil8514 4 หลายเดือนก่อน +38

    लातूरला पंजा निवडून येणार हे 100% सत्य आहे.

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 หลายเดือนก่อน +86

    दक्षिण नगर निलेश लंके फिरसे

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 4 หลายเดือนก่อน +47

    शिवसेना UBT काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील कारण उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या पक्ष्यांचे केलेले तुकडे त्याबद्दलची सहानुभूती मुळे यावेळचे निकाल धक्कादायक असतील

    • @pandurangkhanderaoladegaon5546
      @pandurangkhanderaoladegaon5546 4 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे उबाठा आणि करामती काकांचे २०० ,२०० खासदार निवडून येणार कारण हे सगेसोयरे असलेने लोकांनी ठरवलय यानाच निवडुन येणार असा कयास लावला आहे 😭😭😭😭😭

    • @vilasshilamkar4907
      @vilasshilamkar4907 4 หลายเดือนก่อน

      अंधभक्त

  • @knivara9122
    @knivara9122 4 หลายเดือนก่อน +53

    जरांगे पाटीलांचा निर्णय या मुळे माढा व सोलापूर मधे भाजप पाठीमागे राहाणार हे निश्चित

  • @ShivajiGholap-sb2uf
    @ShivajiGholap-sb2uf 4 หลายเดือนก่อน +8

    बीड मधून तुतारीच जींकनार 👌💐

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar3661 4 หลายเดือนก่อน +29

    प्रणिता शिंदे फिक्स खासदार।

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 หลายเดือนก่อน +52

    सोलापूर ची लेक परिणीती ताई निवडून येणार आहे

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 หลายเดือนก่อน +34

    दिंडोरी भागरेसर फिक्स खासदार आहेत

  • @shankargurjar6475
    @shankargurjar6475 4 หลายเดือนก่อน +4

    प्रस्थापित (गडकरी)) सोडून बाकीचे सडकून पडले पायजेत.... केवळ मस्ती आणि माज....खाऊ खुजावं बत्ती बुजावं.

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar3661 4 หลายเดือนก่อน +22

    चूकीचा सर्वे आहे ।मविआ जास्त जागा जिंकणार।

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 หลายเดือนก่อน +35

    नांदेड वसंत चव्हाण

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 หลายเดือนก่อน +42

    जळगाव करण पवार साहेब फिक्स खासदार

  • @shrutirasal766
    @shrutirasal766 4 หลายเดือนก่อน +9

    48जागा महाविकास जिंकणार

  • @Rajesh-uh2um
    @Rajesh-uh2um 4 หลายเดือนก่อน +62

    कल्याण काळे साहेब यांचा विजय होणार आहे

  • @bansidharbhalekar1798
    @bansidharbhalekar1798 4 หลายเดือนก่อน +9

    तुमचा अंदाज अगदीच बरोबर होईल 101/

  • @devidasmunjal5781
    @devidasmunjal5781 4 หลายเดือนก่อน +3

    बंजरग एक लाख मतांनी विजयी होणार

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar3661 4 หลายเดือนก่อน +23

    भास्कर बगरे हेच जिंकतील।

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 4 หลายเดือนก่อน +5

    हे पडणार नव्हे , राजकारणातूनच संपणार !

  • @KhushDaxini
    @KhushDaxini 4 หลายเดือนก่อน +12

    Jalna kalyan dada fix

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 4 หลายเดือนก่อน +41

    100% बजरंग बाप्पा सोनवणे लागणार

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 หลายเดือนก่อน +25

    वर्धा अमर काळे फिक्स खासदार

  • @sandeepdeshmukh6482
    @sandeepdeshmukh6482 4 หลายเดือนก่อน +1

    बीड मध्ये फक्त बजरंग बप्पा खासदार

  • @AnantGhodke-u7y
    @AnantGhodke-u7y 4 หลายเดือนก่อน +5

    धाराशिव मशाल ओम दादा

  • @vishnutanpure7134
    @vishnutanpure7134 4 หลายเดือนก่อน +19

    आरक्षण विरोधी सर्व उमेदवार पडले पाहिजे

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 4 หลายเดือนก่อน +6

    कल्याणराव काळे जालन्यात विजयी होणार

  • @omkarmohite3597
    @omkarmohite3597 4 หลายเดือนก่อน +1

    बिड मधे तुतारी वाजणार

  • @hemantdarade2549
    @hemantdarade2549 4 หลายเดือนก่อน +45

    28पैकी फक्त ८ जागा येणार भाजप चया

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 4 หลายเดือนก่อน +1

      28पैकी नाही तर 48पैकी आठ ते पण काठावर काठावर येतील

  • @sundarpawar1390
    @sundarpawar1390 4 หลายเดือนก่อน +1

    Only Bappa Beed

  • @vinodwaghalkar4027
    @vinodwaghalkar4027 4 หลายเดือนก่อน +2

    हा सर्वे घरी बसूण केलेला दिसतोय, लोकांमध्ये बसून वा जमीनीवरील अनुभवातून आलेला हा सर्वे अजिबात दिसत नाही . . . जमिनीवर तर लोक ठामपणे म्हणत आहेत 35+ इंडिया आघाडी . . . .

  • @SeemaTulaskar
    @SeemaTulaskar 4 หลายเดือนก่อน +1

    एक पंतप्रधान
    एक गृहमंत्री
    एक मुख्यमंत्री
    दोन उपमुख्यमंत्री
    दोनशे आमदार
    ईडी सीबिआइ इन्कम टॅक्स
    निवडणूक आयोग
    सर्व मदतीला असताना बीजेपीला ४८ जागा आरामात येणार

  • @jaywantchede7395
    @jaywantchede7395 4 หลายเดือนก่อน +3

    फक्त 2 जागा एनडीए la मिळतील

  • @shaikhfarukh.8627
    @shaikhfarukh.8627 4 หลายเดือนก่อน +10

    जालना येथे डॉ कल्याण काळे हे 100 टक्के निवडून येणार हे लिहून ठेवा

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 4 หลายเดือนก่อน +4

    मशाल तुतारी आणि हाताचा पंजा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @liladharsarpate5121
    @liladharsarpate5121 4 หลายเดือนก่อน +8

    गडचिरोली पंजा येणार

  • @पद्माकरमस्केमस्के
    @पद्माकरमस्केमस्के 4 หลายเดือนก่อน +26

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @santoshbalabhau1206
    @santoshbalabhau1206 4 หลายเดือนก่อน +2

    कल्याण काळे साहेब विजयी होणार आहे जालना

  • @SudamGavhane-n5l
    @SudamGavhane-n5l 4 หลายเดือนก่อน +2

    परळी ची राखी सावंत पडणार

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 4 หลายเดือนก่อน +6

    लातूर डॉ शिवाजी काळगे

  • @prakashdiwate8286
    @prakashdiwate8286 4 หลายเดือนก่อน +2

    चार तारखेला डॉक्टर च्या सल्ल्याने झोपेच्या गोळ्या घेऊन झोपा.

  • @ravisurve4167
    @ravisurve4167 4 หลายเดือนก่อน +12

    बीजेपी हटाव देश बचाव

  • @RomendraBisen-hq9gc
    @RomendraBisen-hq9gc 4 หลายเดือนก่อน +1

    इथल्या अर्ध्या जागा महाविकास आघाडी जिंकून येत आहे तुमचे अंदाज कुठे आहे

  • @bhausahebahire1503
    @bhausahebahire1503 4 หลายเดือนก่อน +1

    धुळे काँग्रेस फिक्स

  • @sirajunkamarpathan7572
    @sirajunkamarpathan7572 4 หลายเดือนก่อน

    गडचिरोली येथील तूमचा अंदाज पूर्ण चूकलेला आहे येथे डॉ नामदेव कीरसान पंजा १०० टक्के मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहे

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 4 หลายเดือนก่อน

    बजरंग बप्पा सोनवणे, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी,महावीकास
    आघाडी

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 4 หลายเดือนก่อน +1

    बिजेपी हटाव देश बचाव

  • @appasahebkapase187
    @appasahebkapase187 4 หลายเดือนก่อน

    बीड मधून तुतारीच येणार

  • @RichPatil-nx5si
    @RichPatil-nx5si 4 หลายเดือนก่อน +1

    Most. Important. Ubt. Che. Rtn.. Kalyan. Thane. Nashik. He. Sarv. Khasdar. Nivdun. Yenar. Ubt. Chi. Jeet. Karyakram. Feet. Jay. Mh

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar3661 4 หลายเดือนก่อน +6

    भास्कर बघरे जिंकतील।

  • @RajuValvi-ce2tc
    @RajuValvi-ce2tc 4 หลายเดือนก่อน +1

    Nandurbar madhe Goval padvi nivdun yenar 🖐️🖐️👑👍👑

  • @RajuGosavi-fm7tf
    @RajuGosavi-fm7tf 4 หลายเดือนก่อน +1

    जळगाव लोकसभा करण पवार विजयी होतील मशाल

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 4 หลายเดือนก่อน +3

    Maharashtra Vikas aghadi 42 khasadar Vijay 100 Tak ke

  • @shardalangote4330
    @shardalangote4330 4 หลายเดือนก่อน

    तुमच्या कडून अनेक bjp च्या जागा येणार म्हणता पण त्या एवढया जागा येणे शक्य नाही

  • @sharadshinde1589
    @sharadshinde1589 4 หลายเดือนก่อน +1

    संपूर्ण भारतात काही होतय त्याच देणं घेण नाही पण महाराष्ट्रात आणाजीपंताच तोंड काळ होणार

  • @SachinSolanke-um4gk
    @SachinSolanke-um4gk 4 หลายเดือนก่อน

    बजरंग बप्पा सोनवणे हेच येणार

  • @ramdaswagh6823
    @ramdaswagh6823 4 หลายเดือนก่อน +1

    पत्रकारांने कसाही सर्वे करूदया हे चार खासदार शंभर टक्के ४जुनलाच निवडुन येतीलच तो पर्यंत भावी खासदार म्हणून प्रत्येकाची हौस होऊन जाऊद्या

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 4 หลายเดือนก่อน +3

    अबकी बार भाजपा सुपडा साफ .

  • @dyaneshwarpagare5434
    @dyaneshwarpagare5434 4 หลายเดือนก่อน

    नंदुरबार मध्ये महाविकास आघाडी चे ऐड गोवाल पाडवी निवडून येतील

  • @BhagvanPandit-zy3no
    @BhagvanPandit-zy3no 4 หลายเดือนก่อน

    Jalna कल्याण kale

  • @chandrakantkale7760
    @chandrakantkale7760 4 หลายเดือนก่อน

    माढा मतदारसंघात विजय सिंह मोहिते पाटलांचे सोलापूर जिल्ह्यात असणारे योगदान फार मोठी आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजय होणार हे 100% निश्चित आहे भाजपची गुंडशाही येथे यावेळी कामी येणार नाही गेल्या वेळी मोहिते पाटला भाजपचा खासदार भाजपचा आमदार मोहिते पाटला मुळे हे दोघेही निवडून आले होते एवढेच काय तर सोलापूर माढा हे दोन्ही मतदारसंघ मोहिते पाटलांच्या कामगिरीमुळे व शरद पवार यांच्या मुळे महाविकास आघाडी या ठिकाणी विजयी होईल हे 100% खरे आहे

  • @bandutandale7869
    @bandutandale7869 4 หลายเดือนก่อน

    शिवशाही चैनल मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदाच पाहिला आहे त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये बजरंग सोनवणे निवडून येणार नाहीत फक्त 3 जून ची रात्र ईशांत झोपेत म्हणून त्यांच्यासाठी खुश खबर आहे लोकसभा मतदारसंघ ओन्ली पंकज ताई गोपीनाथ मुंडे साहेब

  • @pradipdange_naturephotography
    @pradipdange_naturephotography 4 หลายเดือนก่อน

    तुमचे सर्व अंदाज चुकीचे आहेत
    ठाकरे शरद पवार कांग्रेस मिळून 35 ते 38 जागेवर विजयी होतील

  • @Savcult
    @Savcult 4 หลายเดือนก่อน

    NDA 45 sit jinknar.Tumchya sarkhe diwaswapna pahnare mag EVM kharab mhannar

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 4 หลายเดือนก่อน +3

    राणे राणा पडलेच पाहिजे

  • @dilipshelke
    @dilipshelke 4 หลายเดือนก่อน

    बिड.. चिकी..घोटाळ्यात...फसते..😂😂😂

  • @ashokgaikwad5369
    @ashokgaikwad5369 4 หลายเดือนก่อน

    अकोल्यात अभय पाटील निवडुन येनार तुमचा अभ्यास कमी आहे

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 4 หลายเดือนก่อน +1

    यांच्या पराभवाला फक्त एकच माणुस जबाबदार आहे. ज्यांनी पक्षातील अगोदर संपलेले आहेत त्यांचाच हा ही पराक्रम आहे.

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 4 หลายเดือนก่อน

    अहिल्या नगर मध्ये तुतारीच वाजणार लंके साहेब च निवडुण येणार।

  • @urmilakhade9725
    @urmilakhade9725 3 หลายเดือนก่อน

    भाजपला आणि RSS ला फडणीस शिवाय चांगला कार्यकर्ता मिळत नाही काय

  • @VishwasMote-w4n
    @VishwasMote-w4n 4 หลายเดือนก่อน

    याला म्हणतात मराठा कशी वाजवली बीजेपीचे बेंड बाजा

  • @KaranBachate-u7e
    @KaranBachate-u7e 4 หลายเดือนก่อน +4

    जालना मंगेश साबळे निवडून येईल जय हो

  • @wtwgsg2459
    @wtwgsg2459 4 หลายเดือนก่อน

    गडकरी, गोयल, नेते, सावरा ह्या चार जागा भाजप जिंकेल

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 4 หลายเดือนก่อน +1

    बीड बप्पा फिक्स 🎉

  • @wadileshankar3573
    @wadileshankar3573 4 หลายเดือนก่อน

    धुळे येथील विश्लेषण चुकीचे आहे येथे काँग्रेस येणार

  • @ratansingkhachkad5433
    @ratansingkhachkad5433 4 หลายเดือนก่อน

    का यांची मशिन बिगडवली नव्हती‌काय?

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 4 หลายเดือนก่อน +2

    बाजपा 12-13 जागा येतील असे वाटते

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 4 หลายเดือนก่อน

      माझ्या मते तर आठ ते नऊ पेक्षा जास्त उमेदवार विजयी होणार नाहीच

  • @balasahebpatole795
    @balasahebpatole795 4 หลายเดือนก่อน +1

    Mahavikas aghadi zindabad

  • @prashantsonawane6868
    @prashantsonawane6868 4 หลายเดือนก่อน

    साताऱ्यात तुतारी पवार आणि शिंदे साहेबांचा नाद नाही करायचा.