| किल्ले तोरणा | प्रचंडगड |TORNA FORT | छ . शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला गड .

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी पहिला गड जिंकुन स्वराज्याचे " तोरण" बांधले . . हाच तो किल्ले तोरणा ऊर्फ प्रचंडगड ...!
    पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे तोरणा ऊर्फ प्रचंडगड ...!

ความคิดเห็น • 6