3001 सामुदायिक शंकर गीता पारायण सोहळा ( 04/08/2024)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • 🌹 जय शंकर माऊली 🌹
    🌹 श्रीमंत सद्गुरू शंकर शेठ महाराज मठ शिवाजी नगर केडगाव अ.नगर 🌹
    श्री शंकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली दि. 04-08-2024. रविवार रोजी आयोजित 3001 सामुदायिक शंकर गीता पारायणासाठी आपणास आग्रहाचे आमंत्रण..🙏🏻सोबत येताना घेऊन यावयाची साधन सामग्री-
    1) बस्कर(आसन)-1
    2) शंकर गीता
    3) श्रीफळ 1
    4) हार फुले प्रसाद स्व इच्छेने
    🙏🏻सकाळी 10 पर्यंत निशा लॉन श्रीराम कॉलनी नगर पुणे रोड अ. नगर
    g.co/kgs/5nh9ZKb
    येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती..🙏🏻 11:00 वा पारायण सुरू होईल..
    🙏🏻 जर आपणाकडे शंकर गीता नसेल तर पारायणासाठी शंकर गीता मठामार्फत दिली जाईल 🙏🏻
    संपर्क:-८४३२०८१३१३
    🌹 जय शंकर 🌹

ความคิดเห็น •