Shankar Geeta | Adhyay 1 | शंकर गीता | अध्याय १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2022
  • संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे चरित्र म्हणजेच श्री शंकर गीता ही फक्त शंकर भक्तांसाठीच नव्हे तर अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी पथदर्शक अशी आहे. या शंकर गीतेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठीच महाराजांनी आमच्याकडून ही सेवा करून घेतली. शंकर गीता ऑडिओ स्वरूपात उपलब्ध झाल्याने जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेला महाराजांचा भक्त अगदी एका क्लिकवर शंकर गीतेचं श्रवण-मनन-चिंतन करू शकतो. महाराजांनी आमच्याकडून करून घेतलेल्या सेवेबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोतच. सोबतच आपणही त्यांच्याच इच्छेने ही शंकर गीता ऐकत आहात यात तीळमात्र शंका ठेऊ नये. शांत आणि एकाग्र चित्ताने, बाबांचं स्मरण करून ही शंकर गीता नित्यनेमाने ऐकावी. महाराज आपला हात हातात घेऊन हा भवसागर पार करण्यास मदत करतील यात शंका नाही.
    श्री स्वामी समर्थ !
    गुरुदेव दत्त !
    जय शंकर !!!

ความคิดเห็น • 114

  • @AajolEkSwayamSeviTrust
    @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ
    चॅनेलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करून या सेवेचा लाभ घेत आहात यासाठी आजोळ एक स्वयंसेवी ट्रस्ट आपले आभारी आहे, जसे तुम्ही लाभ घेत आहात, आनंद घेत आहात तसाच आनंद तुमच्या संपर्कातील प्रत्येकाला होण्यासाठी त्यांच्यापर्यंत या सेवेला पोहोचवायचे आहे... कुणी सांगावे कलियुगाच्या, प्रारब्धाच्या तडाख्यातून लोकांची सुटका होऊ शकते ही निष्काम सेवेचे पुण्य लाखपटीचच आहे 🙏🏼

  • @Ganeshomii
    @Ganeshomii ปีที่แล้ว +1

    जय श्री शंकर महाराज

  • @sunitamaniyar2590
    @sunitamaniyar2590 หลายเดือนก่อน +1

    Shree Gurudev Datta 🎉🎉
    Shree Swami Samarth 🎉🎉🎉🎉
    Shree Shankar Maharaj Ki Jai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @swmichandne8261
    @swmichandne8261 11 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samarth

  • @VijayYadav-li7po
    @VijayYadav-li7po ปีที่แล้ว +1

    जय शंकर महाराज प्रणाम

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 11 หลายเดือนก่อน +1

    जय जय परब्रह्म सदगुरू शंकर महाराज🙏🙏 छान सुदंर गीता

  • @kantarajbhandari1342
    @kantarajbhandari1342 ปีที่แล้ว +1

    Saii Shankar Maharaj ki Jai Ho 🙏

  • @uniqueenterprises6690
    @uniqueenterprises6690 5 หลายเดือนก่อน +1

    Jay shnkar

  • @kantarajbhandari1342
    @kantarajbhandari1342 ปีที่แล้ว +1

    Sai Shankar Maharaj ki Jai Ho 🙏

  • @savitakulkarni6588
    @savitakulkarni6588 ปีที่แล้ว +1

    जय शंकर

  • @vichardhaaraa1501
    @vichardhaaraa1501 ปีที่แล้ว +1

    ह्यातली प्रत्येक ओवी गोड आहे

  • @avisuryawanshi5391
    @avisuryawanshi5391 2 หลายเดือนก่อน +1

    जय शंकर❤

  • @aparnarajwade2675
    @aparnarajwade2675 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @swatimanjrekar2459
    @swatimanjrekar2459 ปีที่แล้ว +1

    Jai ShriShankar Baba

  • @nagendra854
    @nagendra854 ปีที่แล้ว +1

    Jay shanker baba

  • @suraajsuryaavaanshi5264
    @suraajsuryaavaanshi5264 ปีที่แล้ว +1

    जय शंकर 🌹

  • @anantpatel1969
    @anantpatel1969 ปีที่แล้ว +3

    Jay Shankar 🙏🙏

  • @udaychavan3667
    @udaychavan3667 ปีที่แล้ว +1

    Jay shankar🙏

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 ปีที่แล้ว +1

    खरे आहे

  • @user-yc9so3yl2f
    @user-yc9so3yl2f 20 วันที่ผ่านมา

    🌹जय शंकर 🌹🙏🏼🙏🏼

  • @vishalpashankar6695
    @vishalpashankar6695 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर पठण 👏👏👏

  • @vedantbhagawat3268
    @vedantbhagawat3268 ปีที่แล้ว +2

    🙏 जय शंकर बाब 🙏

  • @technicalpersonsonly40
    @technicalpersonsonly40 ปีที่แล้ว +1

    1 no. Bhau mast

  • @pradnyawani2582
    @pradnyawani2582 ปีที่แล้ว +1

    🌹🙏ॐ श्री संतवर्य योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू शंकर महाराजाय नमः 🙏🌹
    🌹🙏जय शंकर महाराज 🙏🌹
    🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @VijayYadav-li7po
    @VijayYadav-li7po ปีที่แล้ว +1

    आभार खुपच सुंदर अति आवश्यक आहे जय गुरुदेव बाबाजी अवधूत चिंतन शंकर कृपा आई

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ
      आपल्या उस्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! असेच विचारातून सहकार्य देण्यासाठी आजोळ कडून स्वागत आहे.

  • @shubhangipatil4426
    @shubhangipatil4426 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ ,जय शंकर महाराज खूप सुंदर पठण मंत्रमुग्ध होऊन गेले

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ..
      मनापासून धन्यवाद

  • @manasisawant3754
    @manasisawant3754 2 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ
    स्वामीकृपा!!! आँडियो ऐकला जातो पण
    सौरभ कडून ही सेवा बाबांनी करुन घेतली आहे, त्यायोगे श्रवण भक्ती निश्चित होईल.
    डोळे मिटून शांतपणे बसायचं. श्रवण भक्ती रसात डुंबायचं
    सौरभ आणि सर्व टीमचं खूप खूप कौतुक, शुभेच्छा सदिच्छा
    🙏🙏🙏
    गुरुदेव दत्त
    जय शंकर

  • @jayshreejadhav5864
    @jayshreejadhav5864 2 ปีที่แล้ว +1

    ओम श्री स्वामी समर्थ खूप छान वाचन डोळ्यासमोर चित्र उभे राहिले जय शंकर

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏🏼🙏🏼 जय शंकर

  • @sandhyajadhav7254
    @sandhyajadhav7254 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर सादरीकरण.. ऐकताना मन मंत्रमुग्ध होते. आवडलेली ओवी... बाळास आई मांडीवर घेत.. तीस पान्हा फुटत.. बाळ चुटूचुटू दूध पित.. तृप्त मायलेकरू 🙏🙏🙏

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼 जय शंकर

  • @ravindrabutala4415
    @ravindrabutala4415 ปีที่แล้ว +1

    ओम नमो भगवते सद्गुरु श्री शंकरराया 👏👏👏👏👏

  • @vidyadeshmukh7296
    @vidyadeshmukh7296 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ !!

  • @ulkabhovad2018
    @ulkabhovad2018 2 ปีที่แล้ว +1

    Laybaddha, spashta uchchar, sunder
    Jay shankar
    Shree Swami samartha

  • @shalakakothavade9542
    @shalakakothavade9542 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान, सुस्पष्ट आणि सुरेख सादरीकरण.
    मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद
    सौरभ आणि युवाशक्ती
    श्री स्वामी समर्थ
    जय शंकर बाबा

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏🏼 जय शंकर

  • @kirannavarkar-kothawade2921
    @kirannavarkar-kothawade2921 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ, सौरभ अप्रतिम झालय अध्याय वाचन...गोड, रसाळ व तुझा सुरभी आवाज लाभलाय.... अगदी मनापासून कौतुक व सर्व टीम च धन्यवाद...
    तुम्हा सर्वांच्या कष्टामुळे आम्हाला हा प्रसाद लाभलाय...मनस्वी अभिनंदन
    जय शंकर🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏼🙏🏼 जय शंकर

  • @jyotidhakad646
    @jyotidhakad646 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर रसाळ, मधाळ, स्पष्ट वाणी. सौरभदादा तुमचे खुप आभार. इतक्या मधुर, मंत्रमुग्ध, भारदस्त आवाजात शंकर गीता आमच्यापर्यंत पोहचवत आहात. बाळ धरीले मांडीवरती, मातेला फुटे पान्हा..बाळा चुटूचुटू पी..तृप्त दोन्ही, ही ओळ खुप आवडली.

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏🏼🙏🏼 जय शंकर

  • @vaibhavigade8841
    @vaibhavigade8841 2 ปีที่แล้ว +1

    ।।श्री स्वामी समर्थ।।,।।श्री शंकर बाबा महाराज।। खुप सुंदर आवाज ऐकून मन प्रसन्न झाले प्रत्यक्ष कृती समोर घडते आहे असे वाटते

  • @chhayadumbre6dumbre494
    @chhayadumbre6dumbre494 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🌷🌷

  • @shilpakulkarni4887
    @shilpakulkarni4887 2 ปีที่แล้ว +4

    "शंकर महाराजांचे चरित्र,रसाळ गोड पवित्र,ज्याला वाटे आपण पात्र,तोच सत्पात्र होतसें"

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว

      जय शंकर 🙏🏼🙏🏼

    • @rekhabolkar644
      @rekhabolkar644 ปีที่แล้ว

      जयश्री शिवशंकर नमानी शंकर शिवशंकर शंभो जयश्री गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो

  • @chhayachavanke8473
    @chhayachavanke8473 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @dipeshrasal2026
    @dipeshrasal2026 2 ปีที่แล้ว

    🌹🌹🙏अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏🌹🌹
    🌺🌹🙏श्री स्वामी समर्थ🙏🌺🌹
    🌼🌹🙏जय शंकर🙏🌹🌼

  • @manikwalunj
    @manikwalunj 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ
    ऐसे हे सुंदर श्रवण करून, रोम रोम झाले पुलकित
    काय वर्णावी ती महती अशा जादुई स्वरांची...युवाशक्ती चे ते श्रम, लागले असे सार्थकी, नच जाईल न ते कार्य व्यर्थ, शंकरगीतेने जीवन होईल सार्थ.
    जय शंकर

    • @pushpadalvi4741
      @pushpadalvi4741 2 ปีที่แล้ว +1

      खूपच सुंदर सौरभ स्पष्ट आणि ऐकताना तुझी मधूर वाणी खूपच भावली.
      साधना जी जी कराल गुप्त अगदी ठेवावी साधकांसाठी परमार्थाचा नियम असे महत्त्वाचा उघडू नये कधी वाचा तेंव्हा च परमार्थ साधेल.

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว +1

      🙏🏼मनःपूर्वक आभार 🙏🏼🙏🏼 जय शंकर

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว +1

      श्री स्वामी समर्थ

  • @asmitajagtap5410
    @asmitajagtap5410 2 ปีที่แล้ว

    महाराजांच्या स्वरूपपाचे वर्णन खूप सुंदर तुमची वाणी रसाळ् आहे सर्व महाराजाचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी

  • @shilpakulkarni4887
    @shilpakulkarni4887 2 ปีที่แล้ว

    सुंदर श्रवणीय कान आणि मन तृप्त
    श्री स्वामी समर्थ
    जय शंकर

  • @sujatawani7885
    @sujatawani7885 2 ปีที่แล้ว

    🙏🌹 ॐ श्री स्वामी समर्थ 🌹🙏
    🙏🌹जय शंकर 🌹🙏
    सौरभ तुझ्या आवाजातून जणू काही महाराज बोलत होते.मंत्रमुग्ध करणारा तुझा आवाज 🙏

  • @jayeshkadav6683
    @jayeshkadav6683 2 ปีที่แล้ว

    !!जय शंकर महाराज!!

  • @chetanavanmali8132
    @chetanavanmali8132 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan saurabh. Purn team che abhinandan. Shree swami samrath. Jai Shankar baba. 🙏

    • @ketakirane7959
      @ketakirane7959 2 ปีที่แล้ว

      जय शंकर.....
      सौरभ अप्रतिम सुंदर....कैलास डोक्यासमोर ऊभा राहीला...आणि शिव पार्वतीचे साक्षात दर्शन झालं.....
      श्री स्वामी समर्थ

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏🏼🙏🏼 जय शंकर

  • @vaishalikulkarni2899
    @vaishalikulkarni2899 2 ปีที่แล้ว

    जय शंकर
    खूप छान सौरभ आणि टीम.सर्वांचे मनापासून अभिनंदन .शंकरबाबांची आणि स्वामींसद्गुरुमाऊलीची कृपा अशीच बरसत राहो.प्रासादिक आवाज आहे.ऐकताना रोम रोम बहरतात.
    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼 जय शंकर

  • @neelangiwaghmare1722
    @neelangiwaghmare1722 ปีที่แล้ว

    ❤🙏🏻❤

  • @shamikshatambe7172
    @shamikshatambe7172 2 ปีที่แล้ว

    Apritam voice Maharaj bless you

  • @yogeshghogale3788
    @yogeshghogale3788 2 ปีที่แล้ว

    Jay shankar maharaj.....🙏🙏

  • @nishawaingankar7565
    @nishawaingankar7565 2 ปีที่แล้ว

    महाराज 🙏❤️ खूप श्रवणीय स्वर

  • @ashwinirane7733
    @ashwinirane7733 2 ปีที่แล้ว

    खुप छान, एकदम मधाळ सुश्राव्य ऐकून खुपचं गोड वाटले. मनाला एकदम शांत समाधानी झाल्याचे जाणवले. सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन 💐💐💐🙏🙏🙏

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏🏼🙏🏼 जय शंकर

  • @MukeshGupta-oq7tb
    @MukeshGupta-oq7tb 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ🙏शंकर महाराज की जय🙏खूपच सुंदर

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏🏼🙏🏼 जय शंकर

  • @kiransolse665
    @kiransolse665 2 ปีที่แล้ว

    ||जय शंकर||...🙏
    फार सुंदर पठण...🌹

  • @smitamokashi5391
    @smitamokashi5391 2 ปีที่แล้ว

    खूप छान 👌🙏🏽🙏🏽जय शंकर 🙏🏽🙏🏽

  • @sairajgangavane4400
    @sairajgangavane4400 2 ปีที่แล้ว

    🙏 !! श्री सद्गुरू देव दत्त !! 🙏

  • @nikitakangane8301
    @nikitakangane8301 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ 🙏 जय शंकर बाबा 🙏

  • @minalshinkar7397
    @minalshinkar7397 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ
    श्री शंकर महाराज...
    अंगावर शहारे येत श्री शंकरगीतेचा पहिला अध्याय साक्षात अनुभवला असे वाटले🙏🏻🙏🏻खुप छान स्थिर व भारदस्त आवाज सौरभ .... प्रत्येक ओवी ऐकताना नव्याने शंकर महाराज तुझ्या तोंडून वदवून घेताय असे वाटले... अप्रतिम...स्वामीकृपा

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏🏼🙏🏼 जय शंकर

  • @alkagunjal8705
    @alkagunjal8705 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर वर्णन श्री स्वामी समर्थ

  • @snehaprabhu6659
    @snehaprabhu6659 2 ปีที่แล้ว

    Jay shankar. Shree sawmi samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sanjaypawar3559
      @sanjaypawar3559 2 ปีที่แล้ว +1

      सर्वच काही अप्रतिम . ब्रम्हानंदी टाळी लागली . आणि काय वर्णावे . .

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼

  • @neelauplekar8777
    @neelauplekar8777 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ🙏🌹
    जय शंकर🙏 🌹
    खूप सुंदर ऐकताना मंत्रमुग्ध व्हायला होते रसाळ वाणी
    सौरभ महाराजांची कृपा
    जय शंकर🙏

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏🏼🙏🏼 जय शंकर

    • @ratankhochare9471
      @ratankhochare9471 9 หลายเดือนก่อน

      Khup sunder rasal wani

  • @srishtikhanvilkar1819
    @srishtikhanvilkar1819 ปีที่แล้ว

    Waghin dudh pajat hoti Ani chimanaji chi patnine balakala mandivar ghetach tichya stanatun dudhdhara vahu lagalya he sare khupach touchy ahe he eikun mala ekdum bharun ale

  • @asmitajagtap5410
    @asmitajagtap5410 2 ปีที่แล้ว

    ओम नमः शिवाय

    • @sangeetavaidya5353
      @sangeetavaidya5353 2 ปีที่แล้ว

      छान सुंदरच श्री स्वामी समर्थ

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏼🙏🏼

    • @bhartidhanavade9968
      @bhartidhanavade9968 2 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ जय शंकर माहाराज फारच छान खुप सुदंर आवाज

  • @nalinipawar5135
    @nalinipawar5135 หลายเดือนก่อน

    काय नेम आहेत का? वाटायचो ते सांगणे. 🙏🙏

  • @purvaparab234
    @purvaparab234 ปีที่แล้ว

    Khup chan... thank you for all adhyay!
    Shree swami samarth ✨

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ
      धन्यवाद प्रतिसादाबद्दल ..आपल्या आनंदात आपल्या परिचयातील लोकांना याची लिंक पाठवणे..त्यांनाही माहीती मिळेल.

  • @shivbhoi4633
    @shivbhoi4633 2 ปีที่แล้ว +1

    मालक

    • @ashwinirane7733
      @ashwinirane7733 2 ปีที่แล้ว +1

      खुप छान, एकदम मधाळ सुश्राव्य ऐकून खुपचं गोड वाटले. मनाला एकदम शांत समाधानी झाल्याचे जाणवले. सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन 💐💐💐🙏🙏🙏

    • @AajolEkSwayamSeviTrust
      @AajolEkSwayamSeviTrust  2 ปีที่แล้ว

      जय शंकर 🙏🏼🙏🏼

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 ปีที่แล้ว

    नमस्कार

  • @sunitamaniyar2590
    @sunitamaniyar2590 2 หลายเดือนก่อน

    Shree Gurudev Datta 🎉
    Shree Swami Samarth 🎉🎉🎉🎉
    Shree Shankar Maharaj Ki Jai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @arvindpatil9661
    @arvindpatil9661 ปีที่แล้ว

    जय शंकर