विटा ,विसापूर सर्कल, आटपाडीत आम्हीच लीड घेणार, कट्टर युवा नेत्याची सणसणीत मुलाखत...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 28

  • @PratapMahadik-f5t
    @PratapMahadik-f5t 9 วันที่ผ่านมา

    Yogy v achuk vishleshan.🎉🎉🎉🎉🎉

  • @PravinTupe-zj8rx
    @PravinTupe-zj8rx 10 วันที่ผ่านมา +1

    Kharch manapasun abhari prime news che .
    Kattar kartkartyaachaa sanmaan kelyaa badal.
    Suhas bhaichaa vijay aso.

  • @SGhadage7139
    @SGhadage7139 11 วันที่ผ่านมา +5

    टेंभू योजनेचे जनक... पाणीदार आमदार दमदार आमदार आदरणीय अनिल भाऊ बाबर यांच्या रक्तात दिव्य स्वप्न पाहणं आणि पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्याची धमक होती 💪💪
    आमदार फक्त आणि फक्त सुहास भैय्या अनिल भाऊ बाबर हेच होणार ✌️✌️🔥

    • @Mr1tejas
      @Mr1tejas 10 วันที่ผ่านมา

      50 खोके घेऊन पळून पाठीत खंजीर खुपसून गेलेला चोर गद्दार हा कलंक आहे

  • @अध्यक्षसमर्थक
    @अध्यक्षसमर्थक 11 วันที่ผ่านมา +8

    साहेब निदान माणूस बघून तरी मुलाखत घ्या.सलग तीन वेळा जनतेने पडलेल्या माणसाची मुलाखत घेताय.😂😂

  • @tejaspawar8358
    @tejaspawar8358 11 วันที่ผ่านมา +2

    त्यांच्या पायाखालची वाळू घसरले त्यामुळे हे मुलाखत देऊन माणसांच्या मनात संभ्रम निर्माण करतात त्यामुळे जनतेनेच ठरवले यंदा यांना घरी घालवायचं

  • @deepdeshmukh6650
    @deepdeshmukh6650 11 วันที่ผ่านมา +7

    खानापूर- विसापूर- आटपाडी च्या जनतेची इच्छा... बदल हवा 🙏🏻 अब की बार आण्णा आमदार ✌🏻🛺🛺🛺

  • @Sh1996-e2x
    @Sh1996-e2x 11 วันที่ผ่านมา +4

    मला कळलं आहे की मिंधे गट मुलाखत द्यायला पण खोक देतोय 😂😂😂😂

  • @rohitdeshmukh9191
    @rohitdeshmukh9191 11 วันที่ผ่านมา +5

    🛺 यंत्रणा टाईट रिक्षा देणार फाईट🛺
    ✌️वार फिरलंय ✌️

  • @tejaspawar8358
    @tejaspawar8358 11 วันที่ผ่านมา +2

    वार्डाचा अभ्यास नाही मतदार संघाचा अभ्यास करायला लागले

  • @rohitdeshmukh9191
    @rohitdeshmukh9191 11 วันที่ผ่านมา +6

    अब की बार राजेंद्र आण्णा देशमुख आमदार🛺🛺🛺✌🏻

  • @PappaBolte-u2h
    @PappaBolte-u2h 11 วันที่ผ่านมา +8

    जाहीर सभेत उत्तर द्या
    कुठून आणता एवढा सगळा काही उद्योग धंदा नसताना
    एवढ्या महागड्या गाड्या बंगले पुण्यात फ्लॅट जमिनी प्लॉट कसा काय???

    • @prashantkadam8880
      @prashantkadam8880 11 วันที่ผ่านมา

      १०/ कमीशन आमदारांचे

  • @tejaspawar8358
    @tejaspawar8358 11 วันที่ผ่านมา +1

    तुझ्या वार्डातन लीड दे लई झाले

  • @prashantkadam8880
    @prashantkadam8880 11 วันที่ผ่านมา

    मुलाखत दनारा मानुस कोण आहे मतदार संघात कोन ओळखतका

  • @User8166-r2
    @User8166-r2 11 วันที่ผ่านมา +4

    जो जनतेतून नगरपालिकेला पडलाय तो लीड ची भाषा करतोय 😂

  • @KrishnaKurade-g8u
    @KrishnaKurade-g8u 11 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @yashmobileshop144
    @yashmobileshop144 11 วันที่ผ่านมา +3

    कोणत्या एन्गेलने युवा आहे...😂😂

  • @sachinpatil7305
    @sachinpatil7305 9 วันที่ผ่านมา

    हा विट्यातील माणूस आहे ..का मालवण चा

  • @prakashingale7612
    @prakashingale7612 11 วันที่ผ่านมา +1

    आमदार वैभव दादाच होणार... ✌🏻✌🏻

  • @Dagdibaba
    @Dagdibaba 11 วันที่ผ่านมา +3

    वैभव दादा पाटील

  • @Nilesh-ej9cs
    @Nilesh-ej9cs 11 วันที่ผ่านมา

    कोण तु😂😂😂😂😂

  • @rakeshmhetre4713
    @rakeshmhetre4713 11 วันที่ผ่านมา +2

    Udhyog Kay karata tumhi 😢

  • @AshishKatkar19
    @AshishKatkar19 11 วันที่ผ่านมา +1

    ओन्ली रिक्षा

  • @hemantdeshmukh9868
    @hemantdeshmukh9868 11 วันที่ผ่านมา +2

    खानापूर- विसापूर- आटपाडी च्या जनतेची इच्छा... बदल हवा 🙏🏻 अब की बार आण्णा आमदार ✌🏻🛺🛺🛺