#Lilacharitr_Uttarardh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • #Lilacharitr_Uttarardh 270,271,272,273,274।उद्धट अश्या महात्म्याला स्वामी कशी अद्दल घडवतात?
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    #Mahanubhav_Panth_Pravachan
    ईश्वरदास महानुभाव : ९३७३२६१०६७,9373261067
    खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
    लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    #Vaki_Lila
    #Vaki_Charitr
    #वाकी_चरित्र
    #वाकी_लीळा
    #मांडवगण_लीळा
    #मांडवगण_चरित्र
    #महानुभवपंथ
    #लीळाचरित्र
    #Mahanubhav_Pratiti_Panth
    #Mahanubhav_Panth_Aarti
    #Mahanubhav_Panth

ความคิดเห็น • 148

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 3 ปีที่แล้ว +4

    ऊ लिळा क्रमांक २७० : वांकीऐ मठी अवसथान : हेत :
    वांकीए मढी अवस्थान :- वांकीए नारायण मढी अवस्थान १५ दीस :नाथोबास्तीती देवुनी जोगीया परा जयो :जोगी अन्यथा बोलीलाः हट योगाचा गर्व केला : गोसावी नाथोबासी ओळीची स्तीती संचरीली : ते आसने घालु लागले : जोगी तोंडे म्हणे : पर अनुभव नाही : जोग म्हणजे अष्टांग योग : जुगुत पांढरी पीवळी दांडी : ध्यान म्हणजे आभासी लक्षे:धारण म्हणजे १४ साधका : लय म्हणजे स्तीरता :लक्षम्हणजे नेत्रे देखणेःआसन म्हणजे ८४ बैसका:चौदापरीची
    : हे नाथ पंथी साधन : ओळी आंतुल : एणे पींड धरे : छेद भेद नव्हे : आयुष्य
    चढे : सहश्रा पासौन सहस्त्र पर्यंत : काजे अंतर्यागा पसी हीन : मंत्र साधन : लधु
    सीध्दी बानती : एक म्हणत आगमातुल पर नव्हे : का आगम कलयुगीन वर्तेती :
    काजे आदंडी स्वर्गीची कुपी आनीता फोडीली : पादुका तर स्वर्गा पर्यंत आदंडी
    दर्शन असे : की नसे.ना नसे : मंत्र सामर्थ्या : मंत्र सामर्थ्य ना ३३ कोडी आंतुल: आदंडीचे प्रथम करणःम्हणजे इंद्राचे मंत्र सामर्थ्य : गोरक्षी मुख्याचे: तेची आदंडी जाले ॥२६३॥
    ऊ लिळा क्रमांक २७१ : पारेगावी जोगेश्वरी वसती : हेत
    पारेगावी जोगेश्वरीये वसती:वेव्हारा रक्षणे :- पारेगावी वेव्हारेयावर
    सामर्थ्य रक्षणे: पुश्चळकीचा आव्हाळावोःतयाचीया आर्जवे आलाःकी अप्रयत्ने आला : ना आर्जवे आत्मघात जोडीला होता : तो गोसावी चुकविला : इश्वरीची लिळा चौपरी : एका जन्मविती : एथा ठाकुराचा पुज्ञःतया असंत न लगेः आयुष्य युगाचे: एका दुख चुकविती : पर असंत लागेः आयुष्य लेपाचेः तयाची आरोगणा केली : आरोगणेचे साध्ये मुख्य फळ संबंधाचे : दुसरे नमस्काराचे तिसरे : हे पस्त्री मनुष्य देह आयुष्ये : भविष्ये लेपाचे : देहे देवत्वाची लिळा ॥२६४।
    ऊ लिळा क्रमांक : २७२ : वांकाहुन मिरडा रेमेशवरी वसती : हेत : मीरा सामान्य संबंध ।। २६६ ।।
    ऊ लिळा क्रमांक २७३ : मांडवीनी सिद्धनाथी वसती : हेत
    मांडवगनी सीध्दनाथी अवस्थान :- मांडवगनी सीध्दनाथी अवस्थान
    दीस ३ तथा ५ हेत संबंध: काजे राहावा जाला : जडा आजडा दान ः॥ ५५॥
    भक्ता भुर्जीत चींचा भोजन करवणे :- भक्तीजन भुकैले : चींचा भक्षु
    लागलेः सर्वज्ञे म्हणीतले भाजुनी खा : बाधीतीनाः आंबीळ संबंधे सप्त धातु प्रवेशेः तेणे रोग होए : अव्हांतर :: व्याधी म्हणजे मुळीची वात पीत श्लेष्मा : हे सर्व रोगा मुळे: एके महारोग थोरः एके लघु रोगः एके लेपन पुसेः औषधी सामर्थ्य आजडाचेःदुसरे देवतेचेः रोगा अधिष्ठाती हीन पर प्रतीबंधी : उच तर न प्रतीबंधी ।।२६८।।
    ऊ लिळा क्रमांक २७४ : मंडलीकु साधा ते बोलाविणे पाठविने : हेत
    निर्गमनी मंडळीका साधाते बोलावु धाडने :- नाथोबासाते गोसावी
    साधाते बोलावु पाठविले :मासा एका बोलावू पाठविले म्हणजे ते साच केले : का ते ब्रम्हवानी असत्य नव्हे तर कोण्या स्वीकारे :ना ज्ञान शक्ती साधन स्वीकरीले असे केवळ भागे : एतुकेया उल्लेख ः ॥२६९ ॥
    अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹

    • @dipachauke8218
      @dipachauke8218 3 ปีที่แล้ว +1

      🙏 दंडवत प्रणाम जी 🙏

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 3 ปีที่แล้ว +2

      दण्डवत प्रणाम दीपाजी : 🌹🙏🙏🌹

    • @dewanandgkakade1337
      @dewanandgkakade1337 3 ปีที่แล้ว

      🙏🙏

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 3 ปีที่แล้ว +1

      दण्डवत प्रणाम देवानंदजी : 🌹🙏🙏🌹

    • @pramilapatharkar7954
      @pramilapatharkar7954 3 ปีที่แล้ว

      🙏🌹🙏🏻

  • @किसनरावजाधव
    @किसनरावजाधव 3 ปีที่แล้ว

    स्वामींनी नाथोबांना मांडवंगणहुन चींचोडीला पाठविले दंडवत प्रणाम बाबाजी

  • @Prashant_aswale96
    @Prashant_aswale96 3 ปีที่แล้ว

    Dandavat pranam buvaji

  • @anitapatil5632
    @anitapatil5632 2 ปีที่แล้ว

    Dañdvat pranam dada 🙏🏻🙏🏻

  • @sheelamankar6354
    @sheelamankar6354 3 ปีที่แล้ว

    दंडवत दादा

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 3 ปีที่แล้ว

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
    स्वामींनी नाथोबा यांना मांडवगण येथुन साधाईसानां आणण्यासाठी पाठवले. त्या वेळेस साधाईसांचा मुक्काम चिंचोडी पाटील येथे होता.
    दंडवत प्रणाम।
    चुक भुल क्षमस्व।

  • @nirmalafirake788
    @nirmalafirake788 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रमाण मांडवगण येथे स्वामी सिद्धनाथाचा मंदिरात होते स्वामिनी नाथोबानां साधाइसाला आणायला चिंचोंडी पाटील येथे पाठविले खूपच छान घरी बसून चरित्र ऐकायला मिळत आहे एकदम चरित्राचे तसेतसे निरूपण दंडवत प्रणाम

  • @bhupalsalve6685
    @bhupalsalve6685 3 ปีที่แล้ว

    नाथाबो, मांडवगणमधून चिंचोडी स गेले,साधाइसा चिंचोडीस होत्या.दडवंत प्रणाम बाबाजी, धन्यवाद

    • @prabhkarmungal6868
      @prabhkarmungal6868 3 ปีที่แล้ว

      दंडवत प्रणाम स्वामी साधा इस आला बोलवण्यासाठी नाथू बाला चिंचोडी पाटील या गावी पाठवतात व स्वामी त्यांना एका महिन्यानंतर परत बोलवतात स्वामी जवळ दंडवत प्रणाम

  • @balasahebkalokhe2107
    @balasahebkalokhe2107 3 ปีที่แล้ว +1

    साधाईसांना आणण्यासाठी स्वामींनी नाथोबाना मांडवगण येथून चिंचोङी ला पाठवले.

  • @ajitkumarsaswade1345
    @ajitkumarsaswade1345 3 ปีที่แล้ว +1

    🙏छान,दंडवत प्रणाम…🙏

  • @archanapawar9267
    @archanapawar9267 3 ปีที่แล้ว +1

    नाथोबांना *मांडवगण* वरून चिचोंडी ला पाठवले.

  • @shrikrushna848
    @shrikrushna848 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏Dandvat pranam dada 🙏🙏 shri swaminch mukkam mandav gad la hote nathoba he mandav gad yethun sadaisa bai la bolvanya sathi chincholi patil yethe gele hote.🙏🙏

  • @nandufaye1114
    @nandufaye1114 3 ปีที่แล้ว

    Baba daneat sawmi natho bana mandwavgan ya gawahun chicodi patil ya gavi sadhaisas aannyas pathwale aamhi bigarla jat aaho tumhi bhigar la gheun ya

  • @kalpanasaurkar6193
    @kalpanasaurkar6193 3 ปีที่แล้ว

    Dandvat pranam 🙏🙏 madavgan varun chinchvadi patil ya gavi nathoba la sadhaesa la gyala pathvale

  • @shravyajawale4787
    @shravyajawale4787 3 ปีที่แล้ว +1

    साधाईसा चिचोडीपाटील या गावी होत्या आणि नाथोबाना मिरजगावावरुन पाठवले आहे

    • @shravyajawale4787
      @shravyajawale4787 3 ปีที่แล้ว

      बाईसाना घ्यायला पाठवले

  • @shaliniraut6282
    @shaliniraut6282 3 ปีที่แล้ว

    चिंचोड़ी येथे साधाइसाला घ्यायला पाठविले

  • @chakradharbuilders8999
    @chakradharbuilders8999 3 ปีที่แล้ว

    Khoop Chaan Dada
    Saashtaang Dandavat Pranam
    🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
    Digamber Ramkrishna Nemade
    🌹🙏🙏🌹

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 หลายเดือนก่อน

    अतिशय छान बोधपर निरूपण :ई.श्रीराजहंस दादा आंबेकर:(नेमाडे काका): दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹०५-०८-२०२४

  • @dr.ravipatel7086
    @dr.ravipatel7086 3 ปีที่แล้ว

    દંડવત પ્રણામ જય શ્રીકૃષ્ણ બાબાજી .....

  • @kashinathpatil8416
    @kashinathpatil8416 3 ปีที่แล้ว

    Dandvat. Pranam. Dadaji. Swamincha. Mukkam. Madhav. Gadla. Hote. Nathoba he. Madavgad. Yethun. Sadhisana. Annyasathi. Chincodi. Patil. Yethe. Gele. .

  • @gunjanbhoyar2826
    @gunjanbhoyar2826 3 ปีที่แล้ว

    स्वामींनी नथोबांना मांडवगण वर्ण चिंचोडी इथे साधईसना बोलविण्या साठी पाठवलं 🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏

  • @dattareykanade4248
    @dattareykanade4248 3 ปีที่แล้ว

    स्वामीनी नाथोबाना माडंवगन येथुन भक्त साधाईसा‌ना पाठविले ,कारण भक्त साधाईसा
    चिंचोली पाटील याठिकानी त्यांचा मुक्काम होता म्हनुन,पाठविले होते,
    दंडवत दादाजी,,,,,,,

  • @padmaganu3083
    @padmaganu3083 3 ปีที่แล้ว

    Dandvat pranam Dada 🙏🙏 Jay Shree Krishna dandvat pranam 🙏🙏🌹🌹

  • @dattatraypatait4871
    @dattatraypatait4871 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🌹🌹💐💐स्वामीनी नाथोबाना मांडवगण येथुन साधाईसाला बोलवण्यासाठी चिंचोडी पाटील येथे बोलवणे पाठवले,
    🙏🙏💐💐🌹🌹

  • @shakuntalapatel8760
    @shakuntalapatel8760 2 ปีที่แล้ว

    DANDVAT PRANAM baba ji 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏

  • @rupeshvaidhya8592
    @rupeshvaidhya8592 3 ปีที่แล้ว

    🙏 दंडवत प्रणाम 🙏
    स्वामी मांडवगणहून नाठोबांना चींचोडी ला साधाइसाला आण्यासाठी पाठवितात.

  • @rajarambhagwat8665
    @rajarambhagwat8665 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम स्वामीनी नाथोबाला मांडव येथुन चिचोडी पाटील येथै साधाईसाला आणण्यासाठी पाठवितात

  • @dnyaneshwarmahajan2517
    @dnyaneshwarmahajan2517 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादाजी. स्वामींनी नाथोबाला मांडणगणहून चिंचोडी पाटील येथे साधाईसांना आणायला पाठवले होते.

  • @dharmendramahajan9730
    @dharmendramahajan9730 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏

  • @lalitasupe8666
    @lalitasupe8666 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा
    नाथोबा ला मांडवगणहुन चिंचोडीपाटील येथे साधाला आणायला पाठवले
    श्री स्वामींनी साधाला चिंचोडीपाटील येथे ठेवले होते

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏

  • @AnjaliKakde
    @AnjaliKakde 3 ปีที่แล้ว

    🙏🙏दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
    स्वामींनी साधाईसांना आणण्यासाठी नाथोबांना मांडवगण येथून चिंचोडी पाटील या गावी पाठवले.
    साधाईसा चिंचोडी पाटील या गावी होत्या.
    🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏
    🌹🙏जय श्री कृष्ण🙏🌹
    अंजली काकडे.

  • @manishapathrkar7409
    @manishapathrkar7409 3 ปีที่แล้ว

    Dandwat pranam babaji 🙏🌹🙏🌹🙏

  • @manishapathrkar7409
    @manishapathrkar7409 3 ปีที่แล้ว

    Dandwat pranam babaji 🙏🌹🙏🌹🙏

  • @yojanabharate1076
    @yojanabharate1076 3 ปีที่แล้ว

    जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 स्वामींनी नाथोबांना मांडवगण या गावावरून साधाईसांना बोलवून आणण्यासाठी पाठविले. आणि साधाईसा या चिंचोडी पाटील या गावी होत्या.🙏🙏

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 3 ปีที่แล้ว

    Dandvat pranam dada
    Jai shree krishna

  • @monikashinde7401
    @monikashinde7401 3 ปีที่แล้ว

    स्वामींनी नाथोबाला मांडवगण येथून चिंचोडी ला साधाइ साल आणायला पाठवले🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏

  • @arunawange3258
    @arunawange3258 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम🙏🙏🙏जय श्रीकृष्ण🙏🙏(१) नाथोबाना स्वामीनी मांडवगण येथुन चिचोडी पाटील या गावावरुन साधाईसा आणाण्या करिता पाठविले व स्वामी भिंगार येथे गेले 🙏🙏🙏

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 3 ปีที่แล้ว

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।

  • @AnjaliKakde
    @AnjaliKakde 3 ปีที่แล้ว

    🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏

  • @sureshkk590
    @sureshkk590 3 ปีที่แล้ว

    स्वामींनी नाथोबना माडवगणी गावाहून साधाईसाना बोलवून आणण्यासाठी पाठविले. साधाईसा चिंचोडीपाटील या गावी होते.
    🙏दंडवत प्रणाम 🙏

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 3 ปีที่แล้ว +2

    Dandavat pranam dada : 🌹🙏🙏🌹

  • @sandeepmehetre2646
    @sandeepmehetre2646 3 ปีที่แล้ว

    प पु ई श्री दादानां दडंवत प्रणाम🙏🌹 स्वामी मांडवगणहून नाथोबानां चिचोंडी पाटीलला साधाइसाला आणण्याकरिता पाठवतात. दडंवत प्रणाम🙏🌹

  • @dipachauke8218
    @dipachauke8218 3 ปีที่แล้ว

    🙏🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏🙏

  • @shyamshingne2797
    @shyamshingne2797 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम, दादा श्री 🙏🙏🙏🙏

  • @harshikanakhale3537
    @harshikanakhale3537 3 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻 दंडवत प्रणाम दादा जी 🙏🏻🙏🏻 श्री स्वामी च मुक्काम माडवगड ला होते ... मडिका (नाथोबा) हे माडवगड येथून साधाइसा बाई ला बोलावण्या साठी चिंचोली पाटिल येथे गेले होते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @surekhaendole6466
    @surekhaendole6466 3 ปีที่แล้ว

    Dandavat pranam baba 🙏🏻🙏🏻

  • @narendrameshram1086
    @narendrameshram1086 3 ปีที่แล้ว

    देव माझा श्री चक्रधर दंडवत हो..........
    सवामीचा मांडवगन येथे सीधनाथाचे मंदिरात
    तीन दिवस मुकाम होता. सवामीनी मांडवगन
    वरुन नाथोबाना साधाईसाला आनायला चीचोंडी पाटील येथे पाठवीले. व भींगार ला घेऊनया असे सांगीतले.
    🌹🙏आदरणीय बाबाजीनां साष्टांग 🙏🌹🌹🙏🌹दंडवत प्रणाम🌹🙏🌹
    🌹🙏🌹जय श्री चक्रधर🌹🙏🌷
    🌹🙏🌹जय श्रीकृष्ण🌹🙏🌹

  • @ashokwange8588
    @ashokwange8588 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏स्वामींनी नाथोबाना मांडवगण येथून साधाइसाला घेऊन आणण्यासाठी चिंचोडी पाटील या गावी पाठविले.

  • @dattareykanade4248
    @dattareykanade4248 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादाजी,,,,,

  • @latachipde810
    @latachipde810 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर 🙏🙏🌹.
    स्वामींनी नाथोबांना मांडवगण येथून साधाईसांना आणण्यासाठी चिंचोडी पाटील येथे पाठवले. साधाईसा चिंचोडी पाटील येथे होत्या. 🙏🌺

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 3 ปีที่แล้ว

    या चरित्रामधे स्वामी नीं मिरज या गावाहून नाथोबानां पाठवले होते साधाईसाला आहे
    घेऊन) येण्यासाठी साधा तेंव्हा चिचोंडी पाटील यां गावी होते दंडवत प्रणाम👏👏👏👏👏💐💐💐💐💐

  • @prajwalking703
    @prajwalking703 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीचक्रधर स्वामींनी मंडळींना मांडवगण येथून साधाईसांना चिंचोडी पाटील या गावाला बोलवायला पाठवले होते

  • @dipachauke8218
    @dipachauke8218 3 ปีที่แล้ว

    🙏 स्वामीनी नाथोबांना माडवनगण वरून चिंचोडी ‌(पाटील) या गावाला साधाईसाला‌ घेण्यासाठी ‌पाठविले.🙏

  • @nandinigiri7430
    @nandinigiri7430 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा स्वामी म्हणतात मंडळी कु नाथोबा ला मांडवगन चिंचोनडीपाटीला पाठवतात साधाईसा ला आण्यासाठी घेऊन येयला सांगितले

  • @bhushangogawale8940
    @bhushangogawale8940 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम नाथोबा मांडवगण वरून चिचोंडे पाटील या गावी साधाइसाला आणण्यासाठी दंडवत प्रणाम खूप सुंदर बाबाजी तुम्ही निरूपन करता.🙏🙏

  • @jayshreesk11
    @jayshreesk11 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम
    सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे मांडवगण येथून नाथोबांना साधासा यांना आणण्यासाठी चिंचोडी पाटील येथे पाठवतात

  • @nikhillohe640
    @nikhillohe640 3 ปีที่แล้ว

    स्वामींनी नाथोबा ला मांडवगण वरून चिंचोडी पाटील या गावाला साधाईसा घ्यायला पाठवले🙏 जय श्री कृष्णा 🙏

  • @mannmohan
    @mannmohan 3 ปีที่แล้ว

    स्वामीं मांडवगणला तीन रात्र सिध्दनाथाच्या मंदिरात होते तेव्हा नथोबाना साधाला आणायला चिंचोडी येथे पाठवले
    🌹🙏🙏🌹 दंडवत प्रणाम दादा

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम🌹🙏🙏🙏 प्रश्न क्रमांक १चे उत्तर>>> नाथोबा मांडव गण वरुन चिचोंडे पाटील या गावी गेले सादाईसाला आणायला दंडवत प्रणाम🌹🙏🌹अतिशय सुंदर निरुपण बाबाजी माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम🌹🙏🙏🙏🙏🌹 प्रकाश भडाळे पुणे रावेत दंडवत... हो🌹🌹🌹

  • @kisankedare6562
    @kisankedare6562 3 ปีที่แล้ว

    Dandavt 🌼🙏🙏🌼pranam

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 3 ปีที่แล้ว

    Sadhaisa chichodi patil yethe swamini thabayla sagitle hote nathobana bolvnyasathi mandvgan yethun pathvatat dandavat pranam बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻🙏🏻

  • @shobhapatil6010
    @shobhapatil6010 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा
    स्वामींनी नाथोबाला मांडवगण येथून साधाईसाला बोलवायला पाठविले साधाईसा या चिचोंडी पाटील या गावाला होत्या

  • @shyampujari3443
    @shyampujari3443 3 ปีที่แล้ว

    स्वामींनी नाथोबांना मांडवगण येथून साधाईसांना आणावया पाठवले, साधाईसा चिचोंडे पाटील या गांवी होत्या...(दंडवत प्रणाम)

  • @mukundmange4331
    @mukundmange4331 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा जी

  • @subhashzadokar1111
    @subhashzadokar1111 3 ปีที่แล้ว

    Dandvat pranam dada

  • @minakshipatil2752
    @minakshipatil2752 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
    देवाने नाथोबाला मांडवगण या गावाहुन चिचोंडी पाटील या गावी साधाईसाला बोलावण्यासाठी पाठवले भिंगारला घेऊन येण्यासाठी सांगतात.

  • @adityaenterprices7313
    @adityaenterprices7313 3 ปีที่แล้ว

    🙏 दंडवत प्रणाम दादा. आत्ता च लीळा ऐकायला सुरुवात केली.

  • @anantwaylkar8109
    @anantwaylkar8109 3 ปีที่แล้ว

    Nathoba mandanvgan varun chichodis gele sadhaisa chinchodis hotya dandavt pranam

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 3 ปีที่แล้ว

    ना थोबा मांडवगण हुन साधा ईस आला आणण्यासाठी चिंचोडी पाटील या गावी गेले

  • @panditjawale8932
    @panditjawale8932 3 ปีที่แล้ว

    ना थोबा मांडवगण हुन साधा ईस आला आणण्यासाठी चिंचोडी पाटील या गावी गेले

  • @shobhakasar6262
    @shobhakasar6262 3 ปีที่แล้ว

    दडंवत प्रणाम बाबा जी
    स्वामींनी नाथोबाना मांडवगण या गावा वरुन पाठवीले साधा चीचोडी पाटील
    या गावी होत्या
    जय श्रीकृष्ण
    साधा चीऊ

  • @anjalikhatavkar8227
    @anjalikhatavkar8227 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादाजी नाथोबांना मांडवगढ़ हून साधाईसा यांना आणायला चिंचोड़ी पाटिल या गावी पाठविले आणि स्वामी भिंगार ला गेले

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 3 ปีที่แล้ว

    Natoba mandvgan varun. Chchodipatel aate patavele sadela
    Anasati

  • @kamaltonpe9589
    @kamaltonpe9589 3 ปีที่แล้ว

    जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा स्वामी मांडवगण येथून नाथो बाला साधाईसाला आणण्यासाठी पाठवतात कारण साधाईसा चिचोंडी पाटील या गावी असतात

  • @rajaramdhome264
    @rajaramdhome264 3 ปีที่แล้ว

    Swamini nathobana sadhaisala chinchodi Patil yethe anavayala pathavile

  • @स्वातीगरुड़
    @स्वातीगरुड़ 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम

  • @kirtiydeshmukh3862
    @kirtiydeshmukh3862 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा

  • @shashikalaghogare6980
    @shashikalaghogare6980 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा

  • @amaryadav1313
    @amaryadav1313 3 ปีที่แล้ว

    Dandavat pranam babaji
    Jay shree krishna

  • @raghunathgawande1508
    @raghunathgawande1508 3 ปีที่แล้ว

    स्वामी मांडव गण येथे असताना त्यांनी नाथोबा ना साधा मातेला चीचोडी पाटील येथून भिंगार ला घेऊन येण्यास सांगितले.🙏🙏 दंडवत प्रणाम.

  • @progamerz85856
    @progamerz85856 6 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @tarachandingle1888
    @tarachandingle1888 3 ปีที่แล้ว

    Dandwat pranam Baba Swamini Nathobanna Mandavgan yethun Chinchodi patil gawala Sadhaesanna aannyasathi pathwale Dandwat pranam Baba

  • @yuvrajsupe6507
    @yuvrajsupe6507 ปีที่แล้ว

    Dandvat pranam

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 3 ปีที่แล้ว

    Dandawat pranam

  • @उध्दवखेडेकर-PUNE
    @उध्दवखेडेकर-PUNE 3 ปีที่แล้ว

    जय श्रीकृष्ण

  • @hemakokate1905
    @hemakokate1905 3 ปีที่แล้ว

    Dandvat pranam....swami nathobana mandavganhun sadhayeshana anyasathi chichondi patil ya gavi pthvtat

  • @sumanpathak9587
    @sumanpathak9587 3 ปีที่แล้ว

    Dandavt. ..pranam. ..baba. .ji...

  • @mangalamete8324
    @mangalamete8324 3 ปีที่แล้ว

    Swamini Mandawgad yethun Nathobala chincholi Patil yethe Sadhaisala ghyala pathawale Bhingarla gheun yenyas sangitale 🌹🙏🙏🌹

  • @mayuridixit9141
    @mayuridixit9141 3 ปีที่แล้ว

    प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏💐
    मांडवगण येथून नाथोबा साधाईसांना आणायला चिचोंडी पाटील येथे जातात व स्वामी भिंगारला जातात
    जय श्री कृष्ण 🙏🌹🙏💐👍
    बाबा तुम्ही हे ज्ञानसत्र चालू केले म्हणूनच आम्हाला स्वामीचे नवनवीन चरित्र ऐकायला
    भेटतात व नवीन माहिती पण मिळते त्यामुळे तुमचे खूप खूप अभिनंदन व आभार
    काही चूकल्यास क्षमस्व
    जय श्री कृष्ण 🙏🌹🙏💐👍

  • @rupalibhise1648
    @rupalibhise1648 3 ปีที่แล้ว

    Sadhaisana Swamini Mandavgan varun Chinchodi Patil ya gavi Nathobana Pathavile.

  • @subhashzadokar1111
    @subhashzadokar1111 3 ปีที่แล้ว

    Mandvgarh yethun nighale chinchodi patil yethe sadhasana aanayla nathoba

  • @dharamdasmahajan1445
    @dharamdasmahajan1445 3 ปีที่แล้ว

    दंडवत बाबाजी

  • @sandhyasuresh4225
    @sandhyasuresh4225 3 ปีที่แล้ว

    Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Swamine Nathobana Mandavganatun Chinchodipatil ya gavat pathavle hote Sadhayisala bolvun ghyayla.

  • @pushpanjalikaranjkar6529
    @pushpanjalikaranjkar6529 3 ปีที่แล้ว

    साधा चीचोंडी पाटील या गावी होत्या, नथोबा त्यांना आणण्यासाठी गेले.

  • @adityaenterprices7313
    @adityaenterprices7313 3 ปีที่แล้ว

    🙏 दंडवत प्रणाम दादा .काल लीळा ऐकताना
    काही कारणाने पूर्ण ऐकू शकले नाही. आत्ता ऐकून झाली.मी खरंच खूप भाग्यवान आहे मला महानुभाव पंथाचं सासर मिळाले आंणि तेही स्वामींचे चरणांकित स्थान .मांडवगण हे आमचं गाव .रोजच मी तुमच्या लीळा श्रवण करते खूप छान प्रकारे सर्वच लीळा सांगता तुम्ही. पण आज मांडवगण ची ही लीळा एक वेगळाच भाव निर्माण झाला..बरेचदा मी वेळेअभावी प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही ..कालच्या प्रश्नांचे उत्तर- स्वामींनी नाथोबा ना मांडवगण वरून साधाईसां ना घ्यायला चिचोंडी पाटील या गावी पाठवले.

  • @kanttakhansole7751
    @kanttakhansole7751 3 ปีที่แล้ว

    Samini nathobana madawgan yathun sadhaesala anyasathi cicodipatil yethe patawle. Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏💐

  • @gauravudarbhare8046
    @gauravudarbhare8046 3 ปีที่แล้ว

    Swamini sadhaisala aannyasathi nathobana mandavan yethun chinchodi yethe pattavale
    Jay shree Krishna
    Dandavat prnam babaji 🙏🙏🙏

  • @vishwasgore4341
    @vishwasgore4341 3 ปีที่แล้ว

    Chinchodi patil varun ananyala pathvile hote nathobana madavgan varun swamini dandawat pranam dada

  • @technicaldivyatd72
    @technicaldivyatd72 3 ปีที่แล้ว +1

    💐दंडवत प्रणाम, दादा।💐