Uttarardh 287,288। भिक्षान्नासह स्वामींनी घुगर्याची आरोगणा कुठे केली?पाणी कोंड्याचा प्रसंग काय होता?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024
  • Uttarardh 287,288। भिक्षान्नासह स्वामींनी घुगर्याची आरोगणा कुठे केली?पाणी कोंड्याचा प्रसंग काय होता?
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    #Mahanubhav_Panth_Pravachan
    ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
    श्रीचक्रधर स्वामी लीळाचरित्र
    लीळाचरित्र श्रीचक्रधर स्वामी
    सर्वज्ञ लीळाचरित्र
    खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
    लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    #Mahanubhav_Panth_Leelacharitr
    #Mahanubhav_Panth_Lilacharitr
    #Uttarardh
    #महानुभवपंथ
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aarti
    #Mahanubhav_Panth

ความคิดเห็น • 10

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 जयश्री चक्रधर स्वामी 🙏🙏

  • @pratimajawale2259
    @pratimajawale2259 หลายเดือนก่อน

    सर्वांना दंडवत प्रणाम बाबा लोणी ला घुगर्या स्विकार केल्या

  • @indubaikinge5491
    @indubaikinge5491 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम दादा भक्त जनांना तरस उत्पन्न होवू नये म्हणून सात्विक भोजन करवीले

  • @liladharbhongale7509
    @liladharbhongale7509 หลายเดือนก่อน

    Dandvat parnam ji

  • @yogendrabhosale.1871
    @yogendrabhosale.1871 หลายเดือนก่อน

    ❤ दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान निरूपण केले आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @madankolhe1916
    @madankolhe1916 หลายเดือนก่อน

    DANDAVAT pranam dada ji khup chan niropan karat ahat dada tumhi khup chan vatate swami che lila charitra
    Jay shree krushana bhagvan
    🌹🌷👏👏👏👏👏👏👏🌷🌹

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 หลายเดือนก่อน

    Dandwat pranam Dada

  • @SaraswatiKale-yl6yg
    @SaraswatiKale-yl6yg หลายเดือนก่อน

    🙏🙏💐

  • @SurekhaNavale-m5v
    @SurekhaNavale-m5v หลายเดือนก่อน

    Dandvat pranaam babaji me tumchy video korona pasun eikat aahe tamuly mala lillacharitra kalat aahe sunder nirupan jai shri krishna 🙏🙏🌹🌹