😀😀 एवढा विनोद असूनही कुठेही ग्रंथाची टर उडवणे, खालच्या पातळीवर जाऊन मस्करी करणे अस काही नाही. असा सहज गालातल्या गालात हसवणारा प्रासंगिक विनोद आता पहायला मिळत नाही. धन्यवाद दूरदर्शन 🙏🏻
निर्भेळ करमणूक.लेखन,दिग्दर्शन सगळेच् छान दर्जेदार.हल्लीच्या फालतू कथानक,व हिडीस Actingपेक्षा कितीतरी सुंदर. परत ह्याच् Series चालू करा .किंवा पूर्वीचेच भाग परत परत दाखवा.याचा अज्ज्जिबात कंटाळा येत नाही . नवीन series बंद करा . चिं.वि.जोशी Great. 👌 दिलीप प्रभावळकर,बाळ कर्वे यांचा सहजसुंदर अभिनय आहे.
अप्रतिम. हा खजिना आतापर्यंत लपून होता पण कृपया यापुढील भाग बघण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी. श्रेष्ठतम चिं.वि.जोशींचे साहित्य व त्यातील उच्चकोटीच्या विनोदांना तोड नाही. आपले आभार.
सह्याद्री चॅनेल वाले छान उपक्रम आहे हा अभिनंदन .पण आता मधेच थांबू नका .सर्व ३५ भाग अपलोड करा म्हणजे झाले .अनेक वर्ष आम्ही वाट बघत होतो ह्या क्षणाची .जर काही कारणांनी दूरदर्शन ला दाखवणे शक्य नसल्यास यु ट्यूब ला तरी सर्व भाग अप लोड करावेत हि विनंती .कृपया रसिकांची निराशा करू नका .
Details मध्ये सर्व कलाकारांची नावे दिलेली आहेत. काऊची भूमिका स्मिता पावसकर यांनी केली आहे. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh TH-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Ase joke fakt Hindu dharmiyach karu shaktat……. Muslim, Christian kartil ka ase tyanchya pavitr granthanvar?? Mhanun aaplyala sagle hastat ani aapan nielajya sarkhe fakt baghat basto
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीस खूप धन्यवाद. चांगला उपक्रम.
😀😀 एवढा विनोद असूनही कुठेही ग्रंथाची टर उडवणे, खालच्या पातळीवर जाऊन मस्करी करणे अस काही नाही.
असा सहज गालातल्या गालात हसवणारा प्रासंगिक विनोद आता पहायला मिळत नाही.
धन्यवाद दूरदर्शन 🙏🏻
खरच सुंदर नाटक असेच नेहमी मनाला आनंद देणारी नाटके सादर करावी
चिमणराव.. गुंड्याभाऊ म्हणजे निखळ मनोरंजन.. सर्वांचा चांगला अभिनय.
Thanks Doordarshan Sahyadri
Dilip Prabhavalkar & Bal Karve this duo turned out to be the best chemistry of all time waiting for all episodes to be released
Baal Karve Dilip Prabhavalkar THE Legend Actor IN Marathi
Those days were golden days of natural acting
Old is gold always 😂😂😂😂😂
निर्भेळ करमणूक.लेखन,दिग्दर्शन सगळेच् छान दर्जेदार.हल्लीच्या फालतू कथानक,व हिडीस Actingपेक्षा कितीतरी सुंदर.
परत ह्याच् Series चालू करा .किंवा पूर्वीचेच भाग परत परत दाखवा.याचा अज्ज्जिबात कंटाळा येत नाही .
नवीन series बंद करा .
चिं.वि.जोशी Great. 👌
दिलीप प्रभावळकर,बाळ कर्वे यांचा सहजसुंदर अभिनय आहे.
Kharay
Please upload all of Chimanrao Episodes. Thank you so much. Itke varshanni he baghun khup chaan vatla
I watched it umpteenth times the best
Vinay Apte sir....so young
Amche Ramesh chaudhari sir. Tyanchya margdarshnakhali abhinayatil baryach goshti shikta aalya he bhagya aahe.
18.23 पासून पुढे शूटिंग करताना इतर लोकांना पण हसू आवरेना..
अप्रतिम. हा खजिना आतापर्यंत लपून होता पण कृपया यापुढील भाग बघण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी. श्रेष्ठतम चिं.वि.जोशींचे साहित्य व त्यातील उच्चकोटीच्या विनोदांना तोड नाही.
आपले आभार.
Yes very good
Please upload all the episodes
याचप्रमाणे गजरा हा विनोदी कार्यक्रम दाखवावा.
Mast
सह्याद्री चॅनेल वाले छान उपक्रम आहे हा अभिनंदन .पण आता मधेच थांबू नका .सर्व ३५ भाग अपलोड करा म्हणजे झाले .अनेक वर्ष आम्ही वाट बघत होतो ह्या क्षणाची .जर काही कारणांनी दूरदर्शन ला दाखवणे शक्य नसल्यास यु ट्यूब ला तरी सर्व भाग अप लोड करावेत हि विनंती .कृपया रसिकांची निराशा करू नका .
खूपच छान .जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
@@smitabellare9114 क्ष चिंवि जोशी त्यांचे सर्व वांग्यमय मला आवडतं
छान उपक्रम
Juna karykrm nasti aafat ha bghaychay plz
जर कोणी शांतपणे ऐकलं तर बॅकग्राऊंडला हसण्याचा आवाज येईल हाच तर निखळ विनोद असतो
👌🙏😆
Plz upload malgudi days..
Trying to find out where Kavu is?
"निःशेष हा जाड्ड्या पहा "
याचा अर्थ काय बरें महाराज ?
तसंच देशस्थ अन कोकणस्थ म्हणजे काय ?
Kau chi bhumika koni keli ahe
Details मध्ये सर्व कलाकारांची नावे दिलेली आहेत.
काऊची भूमिका स्मिता पावसकर यांनी केली आहे.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Ase joke fakt Hindu dharmiyach karu shaktat……. Muslim, Christian kartil ka ase tyanchya pavitr granthanvar??
Mhanun aaplyala sagle hastat ani aapan nielajya sarkhe fakt baghat basto
असा ज्ञानेश्वरी चा अपमान करने चुकीचे आहे
त्या काळी ते asteveli चेष्टा केली त्यांची आता पण करतच आहेत .....
this episode would have been banned in todays times