आंघोळीचे ११ नियम || Bathing Rules in Hinduism
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
- आंघोळीचे ११ नियम || Bathing Rules in Hinduism
आंघोळीचे ११ नियम
१. आंघोळ करण्यापूर्वी १ ग्लास कोमट पाणी प्या. रक्तदाब (blood pressure) नियंत्रित राहतो.
२. गुप्तांगाच्या स्वच्छतेसाठी अति गरम पाणी वापरणे टाळा. अवयवांची संवेदनशीलता (sensitivity) कमी होते.
३. आंघोळीची सुरुवात नेहमी पायापासून डोक्याकडे करावी. प्रथम पायांवर पाणी टाकावे आणि शेवटी डोक्यावर!
४. रोज कडक पाण्याने आंघोळ केल्याने केस गळू लागतात. मेंदू व डोळ्यांवर ताण पडतो.
५. जेवल्यावर आंघोळ करू नये. खाल्लेले व्यवस्थित पचत नाही.
६. जेवणानंतर किमान १ तास थांबून मगच आंघोळ करावी.
७. जेवणापूर्वी आंघोळ करणे हेच जास्त फायद्याचे असते. त्यामुळे आपले शरीर, त्वचा टवटवीत होते, भूक सुद्धा चांगली लागते.
८. सूर्यास्तानंतर आंघोळ करू नये.
९. सूर्यास्तानंतर आपले शरीर थंड होऊ लागते.
१०. झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने शरीरातील उष्णता शरीरातच अडकून राहते. यामुळे शरीराच्या तापमानात वाढ होऊन त्याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो.
११. आंघोळ नेहमी कोमट किंवा साधारण तापमान असणाऱ्या पाण्याने करा. रक्ताभिसरण सुधारते.
१२. चेहऱ्यावर आणि डोक्यावर कधीच अति गरम किंवा थंड पाणी टाकू नका.
१३. सकाळी उठल्यावर तासभराच्या आत आंघोळ नक्की करावी.
१४. आठवड्यातून किमान एकदा उटणे लावून आंघोळ करावी. उटण्याऐवजी तांदळाचे किंवा बेसणाचे पीठ, हळद, दूध, पाणी एकत्र करून शरीराला मसाज करू शकता. यालाच अभ्यंगस्नान म्हणतात.
१५. शक्य तेंव्हा आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला तेल मालिश करावे. पचनक्रिया सुधारते.
१६. आंघोळ करण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने आपले शरीर आतून गरम होते, ज्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि त्यातून रक्तप्रवाह सुरळीत वाहू लागतो. परिणामी रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते. त्वचा निरोगी राहते.
१७. अनेक जन दुखापतीतून बरे झाल्यावर थंड पाण्याने किंवा बर्फ घातलेल्या पाण्याने आंघोळ करतात. बर्फाने आंघोळ केल्याने शरीरातून लॅक्टिक अॅसिड बाहेर पडून रक्तवाहिन्या मोकळ्या होतात व सूज कमी होते.
आंघोळीचे हे नियम पालन केल्यास आपल्याला उत्तम आरोग्य नक्की लाभेल, यात शंका नाही.
“जेवणाचे नियम” तुम्हाला ठाऊक आहेत का? जाणून घ्यायचे असतील तर, कमेन्ट मध्ये “जेवण” असे नक्की लिहा.
अंघोळीचे हे नियम आवडले असतील तर VIDEO ला LIKE, SHARE व SUBSCRIBE अवश्य करा.
ॐ नमो नारायणा
जेवण
खूप छान. धन्यवाद🙏🌹
छान माहिती दिलीत , तशीच जेवणाची माहिती द्यावी
जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हीडिओ आवडला तसेच जेवणाचे नियम पण मिळावेत ही विनंती
Jevan
खूपच छान माहिती दिली सर,आपले खूप खूप आभार.👍🖕🌹👌🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर🙏🙏🙏
उत्तम माहिती.....उत्तम मार्गदर्शन..... धन्यवाद.....
खूप छान सांगीतले सर धन्यवाद
माहिती खूप छान दिली आहे धन्यवाद.
जेवणाची माहिती जरूर द्या 🙏
जेवणाचे नियम सांगा
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏
फार छान माहिती दिली विजय पाटील अमरावती
सुर्यकांत गणपत पवार,नेरूळ खुप सुंदर सु-संदेश आहे हे सर्वांना मान्य आहेत.
जेवण
जेवनाचे नियम
जेवण.नेयम
Jevanache niyam
Jevan
जेवण
जेवणाचे नियम
दुपारचे व रात्री चे भोजन या बद्दल नियम पाठवा,
आपली स्नान कसे करावयाचे नियम अतिशय मार्मीक आहेत,
आभारी आहे,
जय श्री राम,
खूप छान माहिती दिली
ओम् नमः शिवाय
Very nice 👌👌
जेवणाचे नियम नक्की सांगा. शक्यतो पोट व वजन कमी होण्यास मदत होईल.
Om namo narayana 🙏🙏🙏
खूप छान धन्यवाद
Jevnache niyam🙏
👌👍👍👌Jevnache niyam
धन्यवाद जेवन
Jevnache Niyam 🙏🙏
हर हर महादेव धन्यवाद सर खूप चांगली माहिती एकादशी दोन आले आहेत कोणते कोणती एकादशी धरावी हर हर महादेव
Dhanywad
👌👌👍
Chan sangitale jevanaBaBat pan sanga Aapan
Jevanache pan Niyam sanga please&Angholichi chan Mahiti Dili
Jevanache niyam sanga
Jevan niyam sanga
Thanks
Om nmo narayana
J1
Please sir,guide thd rule of lunch
Jewan
जेवणाचा नेम साग
@Only Marathi = तुम्ही हे video कसे बनवितात? मोबाईलवरुन असे videos बनविण्यासाठी कोणकोणते free Apps वापरु शकतो यासंदर्भात मार्गदर्शन कराल का?
Jewanaache niyam
👍👌👌👌👏👏
Bp kmi krne upay sanga
जेवणाचे नियम सांगा कृपया
Bhojan niyam
Jevanche niyam
Jevan Niyam
Jewnache niyam sangne hi vinantti
जेवणाचे नीयम
Om naprayana
Javan
जेवण्याचे नियम।
👌👌👌👍👍🙏
Jeevanache niyam
Jevan
जेवणाचे नियम 🙏
jk
जेवणाची माहीती
Jevan.
👌👌👌👌
जैवण
Kub can video ahh Savita r dhumak
Jevanache . Niyam sanga
Jevnache niyam
जेवण नियम
जेवण ॐ नमो नायरणा
Jevan. Om namo narayana.
Jewanache niyam
Jevan
What is the rule of dining
👍👍👍👌👌👌🙏🙏🙏
जेवणा चे नियम
जे्वनाचे नियम
J one
Aanghol kiti vajta karayla havi sakali
Jevanache niyam ..
जेवणाची माहिती
Jevan
Jevan niyam
Bhojan Nihem
Thanks
जेवण
जेवणाचे नियम
Jevan
Jevnache Nieam
Jevan.
जेवणचे नियम
जेवण
जेवणाचे नियम
जेवणाचे नियम
Rules of meal
Jevan
Jevan
जेवणाचे नियम
Jevan
Jevan
जेवणाचे नियम
Jevan
Jevan
Jevan
Jevan
Jevan
Jevan
Jevan
Jevan
Jevan
Jevan
Jevan