प्रदूषणाच्या आरोपांसह विविध मुद्द्यांवर तळोजा एमआयडीसीतील कारखानदारांची प्रतिक्रिया। Taloja Midc

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • "तळोजा एमआयडीसी विरोधात होणारे प्रदूषणाचे आरोप आणि या बाबतीत कारखानदारांची प्रतिक्रिया"
    एमआयडीसी सभोवताली नागरी वसाहती विरोधात कारखान्यांकडून NGT मध्ये याचिका दाखल. MIDC संपविण्याचा शासणाचा धोरण?
    TMA चे अध्यक्ष शेखर शृंगारे आणि खजिनदार दिलीप परूळेकर यांच्याशी प्रदुषणाचे आरोप, NGT मध्ये TMA ने दाखल केलीली याचिका आणि कारखानदारांच्या विविध समस्या याविषयी Live संवाद
    Your Queries:-
    taloja midc
    taloja midc pollution issue
    pollution control board navi mumbai
    navi mumbai pollution control board
    taloja pollution
    panvel municipal corporation
    panvel uran news
    panvel news
    #taloja
    #talojamidc
    #panvelmunicipalcorporation
    #pollution

ความคิดเห็น • 4

  • @rajivpatil9710
    @rajivpatil9710 7 หลายเดือนก่อน

    येथे मोठ मोठे केमिकल चे कारखाने आहेत ,खतांची कंपनी,प्लास्टिक चे कारखाने आहेत ,मछि व्यवसाय कारखाने आहेत ,pterochemical कारखाने आहेत, कसाडी नदी प्रदूषण आहे आणि अतः येथिल कारखाने वाढत आहेत -- राजीव पाटिल पर्यावरण सेल जिल्हा अध्यक्ष कॉग्रेस रायगड़

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 ปีที่แล้ว

    केमिकल कंपनी बंद जाले पहिजे,रात्री उग्र वास सोडला जातो

  • @anandakolekar4722
    @anandakolekar4722 2 ปีที่แล้ว

    Shekhar aani dilip dhoghana vichara ki tumchya company madhe marathi kamgar aahet

  • @anandakolekar4722
    @anandakolekar4722 2 ปีที่แล้ว

    Sager raje shekhar ani dilip la vichara nagri karna sathi tma che dhoran kaì aahe dole band karun basnari manse he labad aahet