तीर्थरूप श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांचे निरूपण | Sachin Dharmadhikari | Aappasaheb Dharmadhikari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.พ. 2021
  • #aappasahebdharmadhikari
    #sachindharmadhikari
    #nanasahebdharmadhikari
    #Nirupan

ความคิดเห็น • 93

  • @___alkajadhav__.32
    @___alkajadhav__.32 ปีที่แล้ว +3

    जय सदगुरू 🙏🏻 मला व माझ्या कुटुंबाला उत्तमातल उत्तम निरूपण व श्रवण मिळावं. हे सदगुरू चरणी नम्र प्रार्थना.. जय सदगुरू 🙏🏻🙏🏻

  • @user-xe4jl2bs3c
    @user-xe4jl2bs3c 5 หลายเดือนก่อน +1

    जय सद्गुरु

  • @sindhupatil6351
    @sindhupatil6351 2 หลายเดือนก่อน

    श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ .जय सदगुरू .

  • @user-ct4sz7yh5j
    @user-ct4sz7yh5j 6 หลายเดือนก่อน +1

    जय सदगुरू,

  • @shankarjadhav9108
    @shankarjadhav9108 ปีที่แล้ว +1

    जय सदगुरु

  • @aartisarak7536
    @aartisarak7536 11 หลายเดือนก่อน +1

    जय सद्गुरू 🙏🙏

  • @shitalwaykar4490
    @shitalwaykar4490 ปีที่แล้ว +1

    जय सदगुरू

  • @dnyandeopatiljaisadguru1738
    @dnyandeopatiljaisadguru1738 3 ปีที่แล้ว +9

    लवकरच आज्ञे ची बैठक सुरू व्हावी

  • @PRANAV27.
    @PRANAV27. ปีที่แล้ว +1

    जय सदगुरू 🙏🙏

  • @Samcringemaker
    @Samcringemaker ปีที่แล้ว +1

    🙏🙏 जय सद्गुरू 🙏🙏दादा सॉरी

  • @ganeshmagar6541
    @ganeshmagar6541 2 ปีที่แล้ว +2

    Jay jay raghuvir samarth

  • @ushadeshpande9334
    @ushadeshpande9334 2 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरू

  • @krushnajadhav4315
    @krushnajadhav4315 2 ปีที่แล้ว +1

    🚩🙏🏿 जय सदगुरू🙏🏿🚩

  • @yogeshgaikwad4208
    @yogeshgaikwad4208 ปีที่แล้ว +1

    सामाथॅ दया समथॅ कृपा

  • @priyankawaydande5721
    @priyankawaydande5721 2 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरू 🙏🙏🙏

  • @sapnasalkar5907
    @sapnasalkar5907 2 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरु 🙏🙏🙏

  • @kshamathakur8240
    @kshamathakur8240 3 ปีที่แล้ว +2

    🙏 जय सदगुरू 🙏

  • @shwetamachhi4780
    @shwetamachhi4780 ปีที่แล้ว +1

    Jay sadguru Dada swari

  • @vandanachaudhari3208
    @vandanachaudhari3208 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 जय सदगुरु🙏🙏

  • @rasikak7679
    @rasikak7679 3 ปีที่แล้ว +1

    || जय श्री सद्गुरु ||

  • @shilpatare6197
    @shilpatare6197 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 Jai Sadguru🙏🙏

  • @nitarane5902
    @nitarane5902 10 หลายเดือนก่อน +1

    Jai sadguru ❤❤❤

  • @jyotideshmukh8367
    @jyotideshmukh8367 ปีที่แล้ว +2

    Jay sadguru 🙏🏾🙏🏾

  • @vanitakoth3372
    @vanitakoth3372 3 ปีที่แล้ว +3

    बैठक लवकर सुरू करा

  • @aadnyakadam732
    @aadnyakadam732 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @shouryakalbhor440
    @shouryakalbhor440 3 ปีที่แล้ว +4

    🙏Jay sadguru 🙏

  • @mansikadav7418
    @mansikadav7418 3 ปีที่แล้ว +1

    श्री राम समर्थ 🌹🙏🌹😘

  • @anitamutagekar1805
    @anitamutagekar1805 3 ปีที่แล้ว +4

    Jay sadguru 🙏🙏

    • @rasikapatil1814
      @rasikapatil1814 3 ปีที่แล้ว +2

      जर जय रघुवीर समर्थ 👌👌💐

  • @tanishkaartacademy3055
    @tanishkaartacademy3055 2 ปีที่แล้ว +1

    Jay Sadguru 🙏🙏🙏

  • @DiptAyu
    @DiptAyu 4 หลายเดือนก่อน +1

    Jai sadguru

  • @santoshdige5967
    @santoshdige5967 9 หลายเดือนก่อน +1

    Jay sadguru

  • @shwetak6194
    @shwetak6194 3 ปีที่แล้ว +2

    Jay sadguru 🙏🙏🙏🙏🙏

  • @yashwantdeshmukh6350
    @yashwantdeshmukh6350 11 หลายเดือนก่อน +1

    Jaisadgaru

  • @chaitanyadave3168
    @chaitanyadave3168 3 ปีที่แล้ว +21

    !! श्री !!
    !! श्री राम समर्थ !!
    !! श्रीसद्गुरूसत्यदत्त पूजा व कथा !!
    आपण सहज बोलतो की श्रवणाचा लाभ घ्यावा. समर्थ बोलतात की श्रवणाचा अलभ्य लाभ घ्यावा. कारण हे श्रवण दुर्मिळ आहे.
    पाच अध्याय व २३७ ओव्या आहेत. पाच अध्याय का घेतले कारण देह पंच भुतांचा बनलेला आहे.पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंच महाभूत आहेत.देहात १ जरी खवळला तरी अस्थिरता निर्माण होते.अशा अस्थिर देहाला स्थिर करण्यासाठी श्रवण पाहिजे.या ५ अध्यायात अशे शब्द आहेत जे यापूर्वी कधीही श्रवण केले नव्हते.
    पहिला अध्याय म्हणजे अनेक शास्त्रांचे श्रवण करून भ्रम गेला नव्हता. अशा भ्रमिष्ट झालेल्या देहाला सद्गुरूनी श्रवणातून सद् विचार दिले. आंधळी माणसं हत्ती चे अवयव चाचपून हत्ती असाच आहे असे समजत होते. आपण ही अज्ञानरुपी आंधलेच होतो. विषय हे असेच असतात व त्याच प्रमाणे वापरून आनंद घेण्यासाठी आहेत असे समजत होतो.समर्थांनी प्रथम विषयांची ओळख करून दिली. ते त्या त्या प्रमाणे कसे वापरायचे याच ज्ञान प्राप्त करून दिले.
    दुसऱ्या अध्यायात समर्थांनी श्रवण, मनन व उपासना या वर भाग मांडले आहेत. सद्गुरुंची उपासना केल्यास मोक्षसिद्धी प्राप्त होते. श्रवण व मनन करून समर्थांनी दिलेले भाग प्रसारित करता आले पाहिजेत.
    जे जे आपणाशी ठावे
    ते ते इतरांशी द्यावे
    शहाणे करुनि सोडावे
    सकळ जन !!
    जसा अनेक पदार्थ घेऊन प्रसाद बनवतो व तो प्रसाद वाटतो तसा छोटे छोटे बोध विवरण करून ते प्रसारित करता आले पाहिजेत. म्हणजे देणारा तृप व खाणारा ही तृप होतो. साखर, रवा, तूप, दूध, वेलदोडे, बेदाणा, केशर घेऊन नैवेद्य तयार करतात. त्यातील सगळे पदार्थ दिसतात पण गोडवा निर्माण करणारी साखर दिसत नाही.तो गोडवा आपल्या आचरणातून दिसला पाहिजे.
    बरे सत्य बोला
    यथा तथ्य चाळा
    बहू मानिती लोक
    तेणे तुम्हाला !!
    तिसरा अध्याय म्हणजे आपली परीक्षा आहे.आत्मस्थिती गेल्यावर आपण समर्थांना दोष देतो. राजा राणीस सद्गुरू कृपेने उत्तम विवेक पुत्र झाला. तेव्हा खूप आनंदी होते.नंतर दुःखी झाले , विलाप करू लागले, हाय हाय करू लागले. उत्तम झाले की सद्गुरु कृपा आणि प्रसंग आला की समर्थांनाच दोष देतो.
    ज्ञान म्हणजे आत्मज्ञान
    पाहावे आपणाशी आपण !!
    म्हणून आत्मस्थिती प्राप्त करण्यासाठी रोज उपासनेत १४ वा अध्याय वाचन दिले आहे. उत्तम घडत आहे ते समर्थ कृपेने व अघटित घडत आहे ते आपल्या वाईट कर्मा ने जी जाणीव सदैव ठेवावी.येतील ताप तर फिटतील पाप ही जाणीव ठेवून कार्य सुरू ठेवायचे. नहूश आई वडील यांपासून दूर राहिला पण सद्गुरू वशिष्ठ ऋषीच्या आश्रमात दाष्यभक्ती करून सर्व विद्या प्राप्त केल्या.जो देह श्रीसद्गुरूना शरण गेले तो नहूशा प्रमाणे सर्वगुण संपन्न होतो.
    शरणागतांची वाहे चिंता
    तो एक सद्गुरू दाता
    जैसे बालक वाढवी माता
    नाना यत्न करुनी !!
    चौथा अध्याय म्हणजे विषयांवर विजय कसा प्राप्त करायचा ही शिकवण दिली आहे.हुंडासुरा सारखा मोठा विषय समोर होता तरी नडगमगता श्रीसद्गुरू सामर्थ्याने त्यावर मात करता येते हे नहुशाने सिद्ध केले आहे. ८ नाही तर ८×८=६४ विषय आहेत. जे ६ कोटी आयुष्य असणाऱ्या रावण, पराशय व ६० हजार वर्षे तपश्चर्या करणाऱ्या विश्वामित्राला ओळखता आले नाहीत ते दास सहज ओळखतो.अशोकसुंदरी स्वतः हुन मागणी करीत होती तरीही सद्गुरू आज्ञा असेल तर मी विवाह करिन ही अट नहुशाने घातली. म्हणजे परस्री माता बहीण , पर पुरुष बंधू समान ही शिकवण अंतरी घेणाऱ्या दास दासी कधीच पराभूत होत नाहीत.प्रत्येक दासाच कल्याण होतो व सायुज्यमुक्ती प्राप्त होते.
    पाचवा अध्याय म्हणजे उपासणेचा मोठा आश्रोय
    उपसानेविन निराश्रोय
    उदंड केले तरी
    जयो प्राप्त नाही !!
    श्रवण, उपासना व सतकर्म या त्रिसूत्री वर चालणारा हा परमार्थ आहे.मनुष्याच्या तीन गरजा आहेत. रोटी, कपडा व घर पण विचार करा जर सद्गुरू कृपेने त्रिसूत्री नसेल तर हे मिळणार आहे का ? मिळाले तरी टिकणार आहे का ? टिकले तरी आनंद देणारे आहे का ? नाही.
    देहाला झालेले रोग औषध घेऊन ही बरे होत नाहीत पण श्री सद्गुरू नामस्मरण करून बरे होतात आणि नाही बरे झाले तरी ते सहन करण्याचे सामर्थ्य समर्थ देतात.उपासना म्हणजे उठल्या पासून सतत नामस्मरण.
    खाता पिता उठता बसता नामस्मरण करीत जावे. उपासनेतून ज्ञान वैराग्य सामर्थ्य प्राप्त होते. इहलोकाची प्राप्ती होते व श्रीसेवा दाष्य भक्ती घडते.
    म्हणून समर्थ सांगतात की श्री सद्गुरू सत्य दत्त पूजा म्हणजे अलभ्य लाभ.प्रत्येकाने अंतःकरना पासून श्रवण करावे.
    हे श्रवण दुर्मिळ आहे.
    !! जय जय रघुवीर समर्थ !!

  • @rdchf
    @rdchf 3 ปีที่แล้ว +2

    जय जय रघुवीर समर्थ ☘️🙏🌷🙌🔥🌷🌹🙏

  • @gopalvishe2614
    @gopalvishe2614 3 ปีที่แล้ว +1

    Gopal.vishe..sundar.nirupan

  • @dayahajagolakar2729
    @dayahajagolakar2729 3 ปีที่แล้ว

    Jay Sadguru 🙏

  • @savitaraskar9822
    @savitaraskar9822 3 ปีที่แล้ว

    🙏 Jai sadguru 🙏

  • @dagadubebale2561
    @dagadubebale2561 3 ปีที่แล้ว

    // Jai Sadguru //.

  • @sheshraoshelke8058
    @sheshraoshelke8058 3 ปีที่แล้ว +4

    🙏जय सद्गुरू!

  • @vidyabhojane3499
    @vidyabhojane3499 3 ปีที่แล้ว

    Jay sudguru

  • @sukrutajadhav1440
    @sukrutajadhav1440 ปีที่แล้ว

    Jay sadguru ...

  • @sambhajipatil1009
    @sambhajipatil1009 2 ปีที่แล้ว +1

    🙏Jay sadguru. 🙏

  • @priyankasorate6707
    @priyankasorate6707 3 ปีที่แล้ว

    Jay sadguru 💐

    • @Samcringemaker
      @Samcringemaker 3 ปีที่แล้ว +1

      जय सद्गुरु सद्गुरु तुमची आज्ञा ची बैठक लवकरात लवकर लवकरात लवकर सुरू करा व श्रवणाचा लाभ मिळावा एवढीच नम्र निवेदन जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ जय सद्गुरू नाना स्वारी आप्पा स्वारी जय सद्गुरू जय श्रीराम

  • @user-ve4pn2or2i
    @user-ve4pn2or2i 2 ปีที่แล้ว

    मला व माझ्या कुटुंबाला उत्तम श्रवण चार लाभ घडावा हे सद्गुरू चरणी नम्र निवेदन

  • @spschannelindia3226
    @spschannelindia3226 3 ปีที่แล้ว

    jay SUDGURU

  • @user-ve4pn2or2i
    @user-ve4pn2or2i 2 ปีที่แล้ว

    सदगुरू कृपा झाली उत्तम श्रवण मिळाले . धन्यवाद.असेच श्रवण मिळाले हे निवेदन आहे

  • @shilaugale3321
    @shilaugale3321 2 ปีที่แล้ว +1

    Jay sadguru 🙏dada

  • @user-ve4pn2or2i
    @user-ve4pn2or2i 2 ปีที่แล้ว

    काही चुकले असेल तर माफ करा जय सदगुरू

  • @nalinikoli230
    @nalinikoli230 ปีที่แล้ว

    जय सद्गुरु

  • @netajikalan1624
    @netajikalan1624 3 ปีที่แล้ว +1

    जय सदगुरू

  • @sanchitakadam1925
    @sanchitakadam1925 3 ปีที่แล้ว

    जय सद्गुरु🙏🙏

  • @supriyamayekar7143
    @supriyamayekar7143 3 ปีที่แล้ว

    जय सद्गुरू

  • @ShreyaHadkar-nz7cu
    @ShreyaHadkar-nz7cu หลายเดือนก่อน

    Jay sadguru ❤❤❤❤❤❤

  • @alpeshpatil6433
    @alpeshpatil6433 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @Sunitajoshi711
    @Sunitajoshi711 3 ปีที่แล้ว +2

    🙏 Jai sadguru 🙏

  • @vanitakoth3372
    @vanitakoth3372 3 ปีที่แล้ว

    Jay sadguru🙏🙏🙏

  • @sunandapatil3753
    @sunandapatil3753 2 ปีที่แล้ว

    Jay sadguru 🙏🙏

  • @sukrutajadhav2031
    @sukrutajadhav2031 3 ปีที่แล้ว

    Jay sadguru ,,,

  • @harshadadivekar9685
    @harshadadivekar9685 3 ปีที่แล้ว

    Jai sadguru

  • @tejashreekonde5815
    @tejashreekonde5815 2 ปีที่แล้ว

    Jay sadguru

  • @ganeshmagar6541
    @ganeshmagar6541 2 ปีที่แล้ว

    जय सद्गुरु

  • @user-ve4pn2or2i
    @user-ve4pn2or2i 2 ปีที่แล้ว

    जय सदगुरू

  • @sanjivgaikwad6900
    @sanjivgaikwad6900 2 ปีที่แล้ว

    🙏🙏जय सद्गुरु 🙏🙏

  • @omkarpatil271
    @omkarpatil271 3 ปีที่แล้ว

    जय सद्गुरू 🙏

  • @samrudhinaik9067
    @samrudhinaik9067 3 ปีที่แล้ว

    जय सद्गुरू

  • @marutijambhale8848
    @marutijambhale8848 3 ปีที่แล้ว

    🙏🙏जय सद्गुरु 🙏🙏

  • @dattalokare1827
    @dattalokare1827 ปีที่แล้ว

    Jay sadguru 🙏🙏

  • @neelambhorade4064
    @neelambhorade4064 2 ปีที่แล้ว

    Jay sadguru 🙏🙏

  • @raj-cb1xz
    @raj-cb1xz ปีที่แล้ว

    Jai sadguru

  • @mangeshvelkar9611
    @mangeshvelkar9611 2 ปีที่แล้ว

    Jay sadguru

  • @supriyadhande4958
    @supriyadhande4958 3 ปีที่แล้ว

    Jay sadguru

  • @vishaljadhav-xs4sy
    @vishaljadhav-xs4sy 2 ปีที่แล้ว

    Jay sadguru

  • @hemantchopdekar2649
    @hemantchopdekar2649 3 ปีที่แล้ว

    Jay sadguru

    • @nalinimore3921
      @nalinimore3921 2 ปีที่แล้ว

      जय जय रघुवीर समर्थ

    • @nalinimore3921
      @nalinimore3921 2 ปีที่แล้ว

      जयजयरघूविरसमध

    • @ekpari3226
      @ekpari3226 ปีที่แล้ว

      माझ्या कुटंबीयांना श्रावणाचा लाभ घडावा

    • @ekpari3226
      @ekpari3226 ปีที่แล้ว

      जय सद्गुरु

    • @balawadekar6103
      @balawadekar6103 ปีที่แล้ว

      जय सदगुरू 🙏🙏🙏