तेच तेच प्रश्न विचारले जातायत. घरगुती/हॉटेल. अहो, लोखंडाच्या संदर्भात विचारा की जरा. काही लोखंड पांढर दिसतंय / काही काळं दिसतंय. त्याबद्दल विचारा काय फरक आहे ते.
नमस्कार. ताई या काकडे साहेबांचा फोन नंबर दीला तर बरे होईल. आपल्याला काही माहिती फाहीजे असेल तर आपण त्यांना फोनवर विचारु शकतो. म्हणून कृपया फोन नंबर देण्याची कृपा करावी. धन्यवाद
Shrikant khup bara vatla ha video baghun khup sare junya athvani ek dam fresh zale anhi tumhala pan khup divasane baghitle your old renter All the best
लोखंड काळं आणि पाढरं अस का दिसतय? कोणतं अधिक चांगलं? गंजं साफ कसा करावा? कास्ट आयर्न म्हणजे नेमकं काय? म्हणजेच बीड का?काळ्या लोखंडाच्या वस्तू घेतल्या तर त्या वापरून पांढऱ्या होतात का? अशा बेसिक प्रश्नांचं निरसन झालं नाही.
Cast iron म्हणजेच बीडाचा तवा अप्पे पात्र डोसा तवा इ.काळी कढई लोखंड असून त्यावर एक तेल थर चढवतात आणि ते तपावतात खूप मग ते काळ दिसते. काळी कढईअसेल तर चांगले आहे गंज चढत नाही पदार्थ काळा होत नाही ही कढई तळन करायचं असेल तर उत्तमच असते. पांढरी कढई मध्ये गंज येतो तिला तेल लावून ठेवावे लागते. आणि पदार्थ काळा पडतो लगेच कढई मधून काढावा लागतो. लोखंडाच्या वस्तू कधीही वापरून पांढरी होत नाहीत. लोखंड आहे ते.
Videos dakhvtana kontya road vhar ahe he pan dakhva,landmark dhva. Ravhivar peth khup mothi ahe exactly kontya road,galli vharun gela te pan shorts dhakvha.
आयुष्य गेलं पुण्यात. पण अशाप्रकारे दुकान आहे हे माहीत नव्हते. धन्यवाद ताई,खूप छान माहिती मिळाली. खरंच, पुणे तेथे काय उणे😅
बीडाचा घरगुती तवा किती रुपयापर्यत मिळेल
खुप सुंदर vedio वैशाली ताई.... छान माहिती आहे आणि दुकान पण कळले....आम्ही नक्की इथे खरेदी करू....
Qq . , ya121
या दुकानचा फोन नं. मिळेल कां ?
तेच तेच प्रश्न विचारले जातायत. घरगुती/हॉटेल. अहो, लोखंडाच्या संदर्भात विचारा की जरा. काही लोखंड पांढर दिसतंय / काही काळं दिसतंय. त्याबद्दल विचारा काय फरक आहे ते.
Video purn paha
बिडाचा तवा पाहिजे आहे का
Thank you...छान माहिती दिली
..मी नक्की जाऊन घेणार आहे
कालच जाऊन आलो यांच्या दुकानामधे. ठीक आहे.
ऑनलाईन मिळेल का
Best Information, 😀
Thank you For Guidance 👍😊🌹
Thank you Again 👍😀👌🌹🌹🌹🌹
वैशाली जी आपले मनःपूर्वक आभार, मी पहिल्यांदाच अश्या लोखंडी घरगुती वस्तु चा कारखान्याचा विडियो बघितला... त्यामुळे आम्हाला हे दुकान महिती झाले 👍
😊🙏
सर, मला चकली च्या प्लेट, तीन कडी चकली,पाच कडी चकली,अशा मिळू शकेल का
Sr, phone number pathwa, मला लोखंडी वाती, व स्टीलच्या पण वाट्या पाहिजेत.
सिंगल पिस मागवू शकतो का?
I will surely visit this shop❤
Maz new lagn zaley tyamule gharatlya vastu kharedi vagere ya goshtinchi ewdi mahiti nahi ahe mala. Tumche videos khup upyogi padatat.. Thank you tai 😀
Very nice video
Iron utensils are good for health
Old is gold.
Coated utensils are hazardous for health
Tumhi Mumbaila delivery deta ka
बीडच्या ताव आहे का
आम्ही Holsale gheto ithe
लाकडाच्या पण वस्तू आहेत का तुमच्या दुकानात?
खूप छान दुकान कळले आम्ही नक्की या दुकानाला भेट देणार
Khup chan shop me dosa tava ani appe patr ithun ghetl aahe khupach mast nighal aahe.
धावडी तवा आहे का
माहिती छान सांगितली पण दुकानाचा पत्ता सांगावा
पांढरी कढई वापरून काळी
होणार नाहीत ना.
Atishay Sundar Ani Important Mahiti .Sarvanna upyogi asha vastu ahet
GREAT products
Online bhetel ka
Khup chan..mam,Pitali bhandi kadhai..kute milel pune madhe.plz vlog share kara yacha
Ho nkki
ताई भिडयाची भांडी दिसली नाही
Aahet na
कैरी कापण्याचा अडकित्ता मिळेल का सर?
Punyat kuthe aahe
Sundar!
Can u pls make a video on hotel style serveware
Nkki try karen
Bidachi bhandi dakhva
Casting cha tava milel ka
Rate bolta hai 120 kg lene jaoge toh 160 mangta hai bundle Marta hai vlog me .
घेऊण 😅😅😅😅 नाही
घेऊन
घेऊन म्हण ग
मॅडम नमस्कार, काकडे यांचा mob no दिलेला नाही, कृपा करून दिला तर ठीक होईल,
Video madhe dila aahe sir
good VDO. Try to talk less and allow the shop owner to explain, rather than you repeating the same thing interrupting his talking.
Shevai haat yantra aahe ka?
नमस्कार.
ताई या काकडे साहेबांचा फोन नंबर दीला तर बरे होईल.
आपल्याला काही माहिती फाहीजे असेल तर आपण त्यांना फोनवर विचारु शकतो.
म्हणून कृपया फोन नंबर देण्याची कृपा करावी.
धन्यवाद
Video madhe aahe
गँसशेगडी स्पेअर पार्टस् चे होलसेलर चे दाखवा ताई
शुद्ध मराठीत बोला. मोजके प्रश्न विचारा . बडबड फार करता, ऐकवत नाही.
छान.आहे.
Khup chhan mahiti dili 🙏 dhanyavad
Online shopping. साठी लिंक पाठवा
मी औरंगाबादमध्ये राहतो.
Tai adress nahi sangitla g,
चेक discription
Shrikant khup bara vatla ha video baghun khup sare junya athvani ek dam fresh zale anhi tumhala pan khup divasane baghitle your old renter
All the best
carrybag leke Jana.
लोखंड काळं आणि पाढरं अस का दिसतय? कोणतं अधिक चांगलं? गंजं साफ कसा करावा? कास्ट आयर्न म्हणजे नेमकं काय? म्हणजेच बीड का?काळ्या लोखंडाच्या वस्तू घेतल्या तर त्या वापरून पांढऱ्या होतात का?
अशा बेसिक प्रश्नांचं निरसन झालं नाही.
Cast iron म्हणजेच बीडाचा तवा अप्पे पात्र डोसा तवा इ.काळी कढई लोखंड असून त्यावर एक तेल थर चढवतात आणि ते तपावतात खूप मग ते काळ दिसते. काळी कढईअसेल तर चांगले आहे गंज चढत नाही पदार्थ काळा होत नाही ही कढई तळन करायचं असेल तर उत्तमच असते. पांढरी कढई मध्ये गंज येतो तिला तेल लावून ठेवावे लागते. आणि पदार्थ काळा पडतो लगेच कढई मधून काढावा लागतो. लोखंडाच्या वस्तू कधीही वापरून पांढरी होत नाहीत. लोखंड आहे ते.
घरगुती डोसा तवा आहे का 😊
Aahe
Mast ch ahye me jaun yete
चांगली माहिती पण हे दुकान कुठे आहे
waiting for Mandai Metro to open, thanks for info,
Tumhi badbad jara Kami Kara, irritate hote
नाशिक मध्ये कुठे मिळते ते सांगापत्ता पटपाठवा
छान व अप्रतिम माहीती.
महत्वपूर्ण माहिती दिली आहे आपण.
Dukhane ka purana patta aani mobile number taka
Dukanachi aanakhi ekhadi javalachi khoon sangal ka ?Chan mahiti aani vastu pan Chan aahet .
Very informative video. Nice spot for iron utensils in Pyne.
Please mention the prices.
tumcha channel khup awadla. keep up the good work
thank u
Ml pn khup avdl..yachymule aaml punytil shop chi mahiti milate...😍
Beedacha tawa dosa tawa kiti la ahe
Ekdam mast dukan daakhavle Tai tumhi.nice video❤❤
Online order haii
Sev machine chi kimmat kiti aahe gharguti
Very good collections
Kuup chan ahe video ❤
Tumchi badabad kami kara
Malak mahiti chan det hote
Steel chya bhandi shop ch pan video kara
Khup chaan
लोखंडी खवणी मीळेल का
दाखवल्याकी विडीयोत दोन तीन प्रकारच्या.....स्कीप न करता पहा!💯👍
Yancha contact no. Bhetel la
Khup chan
होम डिलीवरी आहे का ?
Videos dakhvtana kontya road vhar ahe he pan dakhva,landmark dhva. Ravhivar peth khup mothi ahe exactly kontya road,galli vharun gela te pan shorts dhakvha.
Sagale land mark sangitale aahe
Tai online magvta yeil ka Mumbai la
तुम्हीं महिती खुप सुंदर सागितले पण ते स्वच्छ कसे करायचे हा प्रश्न आहे . त्याच्या साठी काही साबण saga
हो सांगेन महिती घेऊन
Khup lokhanda che vastu pahayla milalya dhanyawad
Khup ch chan mahiti sangitlya baddle dhanyavad.mi nakki janar hya dukanat.👌🙏🏼🙏🏼🇮🇳. Vaishali Tai tumhi nehmi ch upyogi mahiti video through detat.👍👍🙏🏼
Thank you so much
Tai chan mahiti milali, ithe june deun nve milte ka?
On line shopping aahe ka
आंबे फोडायची विळी आहे का?
Nicely explored mam
Thank you chan mahiti milali nakki kharedi karu
Nice 👍👍👍👍
दिदी तूमचा आवज खुप सुंदर आहे ओ.मी तूमचे व्हिडिओ बघत नाही तूमचा आवाज आयकते.त
Kahi pn ka ho....
छान सुंदर माहिती
गंज न लागणारे आहेत का
Online pathvtil kay
Nice
Baat banane top Patel
All your videos are very nice and informative
Continue with your good work 😊
❤ khud iujfull
दुकान कुठे आहे
lokhand kisani kitila milel
Thank you for sharing
Very nice 👌