आपण सुज्ञ नागरिक म्हणून या निवडणूकीत महाविकास आघाडी सोबत राहूया - सतेज पाटील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 17

  • @vinodpatil2520
    @vinodpatil2520 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🏹🏹🏹🏹🏹

  • @vilasnale6703
    @vilasnale6703 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब डेव्हिड महाराजांचा आशीर्वाद वडीलांच्या तपश्चर्येने आहे तुम्ही 100%यशस्वी होणारच

  • @prathameshpatil9273
    @prathameshpatil9273 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शाहूवाडी पन्हाळा मतदार संघामध्ये पण बघा तुमचे काँग्रेस चे कार्यकर्ते तिकडे महायुतीच्या उमेदवाराचे काम करत आहेत त्यांना पण कारवाई करा हिम्मत असेल तर .......

  • @pintupatil9765
    @pintupatil9765 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब महा विकास आघाडी मध्ये किंवा तुमच्यात जर हिम्मत असेल तर शाहुवाडीत कोरे साहेबांनशी दोन हात करा ,तिथे अगोदरच विजय निश्चित वाटतोय व तेही माहा युती बरोबर आहे.

  • @maheshgire5943
    @maheshgire5943 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शाहुवाडीत साहेब खरच लक्ष द्या

  • @RAHULPATIL-nh5rm
    @RAHULPATIL-nh5rm 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकाधिकारशाही संपुष्टात आली आहे तुमची 😂😂

  • @shubhameer7715
    @shubhameer7715 ชั่วโมงที่ผ่านมา

    तरी पण शिवसेना च शिंदे सरकार❤

  • @pravinshinde4000
    @pravinshinde4000 ชั่วโมงที่ผ่านมา

    डी वाय पाटील शिक्षण संस्थेची फी पहिली होती तेवढीच आहे का

  • @spdavangirilonidosa
    @spdavangirilonidosa 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हवा गेली

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दौलत देसाई 2029आमदार

    • @sandy-iu6bc
      @sandy-iu6bc 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

  • @amitmukhare1045
    @amitmukhare1045 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Amal mahadik saheb❤❤❤❤

  • @prashantthombare2435
    @prashantthombare2435 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जे पक्ष सोडून आलेत त्यांच्या समोर सांगतायत 😂😂😂😂

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    असे सगळेच नेते म्हणतात पण खोबरे तिकडे चांगभलं हेच यांचं सूत्र आहे वेळ आली की सगळे आयाराम गया राम इकडून तिकडे पळत सुटतात.😂😂😂