Vitti Dandu - Training

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 15

  • @vinayakpacharane3382
    @vinayakpacharane3382 5 หลายเดือนก่อน +1

    लहानपणी हा खेळ माझ्या खूप आवडीचा होता. तुमच्यामुळे विट्टी-दांडु खेळाचे नियम परत आठवले. माझ्या दोन्ही मुलांना हा खेळ शिकवणार आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद.👍👌😊

  • @miraroadatc6489
    @miraroadatc6489 29 วันที่ผ่านมา

    Ati sunder

  • @Aभीपवारमोहीते
    @Aभीपवारमोहीते 4 ปีที่แล้ว +1

    hebg as ast vitti dandu 😂😀😀😃😃😁😃😆

  • @prachihulsurkar2239
    @prachihulsurkar2239 3 ปีที่แล้ว +1

    Good trying go ahead
    Keep it up

  • @rakeshpawar6551
    @rakeshpawar6551 ปีที่แล้ว +1

    Viti dandu he aatachya pidila june khel aahet
    tyancha aatachya pidila
    Juni changali Aathavan dili aahe
    Mobile navata
    oonatun he kel khele gele aahet
    Aata sarkha shant basale ki mobile
    Thenks to clip

  • @स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे

    दादा इती दांडू हा खेळ खेळून जुन्या आठवणी ना आपण उजाळा दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि पुणे जिल्ह्यातील आपलं कोणतं गाव आहे तालुका आणि गाव साग

  • @mhudaygaming2841
    @mhudaygaming2841 ปีที่แล้ว

    तुम्ही पुण्यात राहतात

  • @shobha2984
    @shobha2984 ปีที่แล้ว

    आम्ही खूप खेळायचो...
    Camera 📷 स्थिर नाही अजिबातच.

  • @mhudaygaming2841
    @mhudaygaming2841 ปีที่แล้ว

    Tumi punyat rahatat na

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या आवडीचा खेळ जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @Aभीपवारमोहीते
    @Aभीपवारमोहीते 4 ปีที่แล้ว +2

    tujya bapane khellel ka as vitti dandu