स्वार्थी राजकारणी तुम्ही सुध्दा निकामी ठरणार.. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचा विकास करणे सोपे नाही आहे.. सरकार दरबारी कायदेशीर अडचणी आहे ते तूमचाने दूर होनार हे दिसत नाही.. मतदार संघात विकास न होणे ह्याला कायदेशीर बाबी जबाबदार आहे.. आणि मतदार संघाची भौगोलिक परिस्थिती आहे
पैसे नाही वाटले का तुम्ही पैसेच्या जोरावर निवडून आला आहे ना हे नक्की आहे. पण जनतेने एक नवा चेहरा म्हणून निवडून दिले आहे त्यांचे आभार माना व चांगली कामाची वाटचाल करावे धन्यवाद व अभिनंदन आमदार अक्कलकुवा विधानसभा नवनिर्वाचित आमशा पाडवी जी 💐💐🌳🙏🙏
पैशाचा पाऊस पाडला यांनी एका मताला 2000 हजार रुपये दिले,तीन वर्षे आमदार होता,याने काहीच काम केले नाही,आता काय काम करणार यावर बोलले नाही,हा सगळ्यात निष्क्रिय आमदार ठरेल नंदुरबार चां,
साहेब, युवा, मतदार तर्फे निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..! के सी पाडवी चे नाव न घेता आपण अक्कलकुवा अक्राणी मतदान संघात काम किती करणार आहे त्यांच्या वर सविस्तर माहिती द्या...
मतदान प्रक्रियेत उमेदवार मग तो कोणत्याही पक्षचा असो वा अपक्ष असो पैसा वाटणे ही या प्रतिनिधीना एक शुल्लक बाब आहै. एवढा पैसा यांचेकडे आला कोठून याचा शोध इडीने घ्यायला पाहिजे इतर ठिकाणी चौकशी होते तर अश्या ठिकाणी इडी चूप का बसते.
आमदार साहेब आता विधान मद्ये मुदा मांडा की आदिवासी घरकुले ही योजना अडीच लाख मद्ये होत नाही आणी फक्त संडास बांधलं जाईल म्हणून दहा लाखाचा योजना मजूर करायला लावा की हगवण लागली 😅 पाहिजे अस तुम्ही बोला हिच माझी नम्र विनंती तसेंच, ग्रामीण भागात काहीच आलं नाही त्या साठी .रस्ता नवीन करणे,ग्रथलंय प्रत्येक गावात असलं पाहिजे,जिम,पाणी ची सुविधा करणे शेतीचा होमी भाव वाढवणे ,
नुस्त आवाज उठवायचे काम नव्हें तर कामे पण करावे अशी आमची सांगायचे आहे। नाय तर तुम्ही फ़क्त मीडिया madhye बोलता आणि आदिवासी 🌀 बद्दल काहिहि करत नाही। कारण तुम्ही पुढच्या पंचवार्षिक madhye बोलले होते कि मला तुमच्या माताची कही गरज नाही मि आमदार चा आमदार आहे असे चलानार नाही कारण आता जनता समझदार झाली आहे। दादागिरी नव्हे तर समझदारी बरी। नाम और ईमान कमाना हो तो। तुम्हारे ऊपर डिपेंड करता है। जय आदिवासी 🌀🌀🌀
आमश्या भाऊ बाळासाहेबांचा आशिर्वादाने निवडून आले...काम झाले च पाहिजे त फक्त आदिवासींच्या विकासासाठी काम केले तरी चालेल पण करा.. काही तरी... आम्ही अक्कलकुवा चा मेण रस्ता असा झाला पाहिजे की आमच्या सारखी लोक गुजरात न जाता तिथेच थांबलो पाहिजे....७० वर्ष झाले तरी कुणी ही खूप तसदी घेतली नाही मनातल बोलतो... भेटुयात
60 कोरोड खाले अजून जास्त खायची ईच्छा आहे मी 300,350 जवळ पास जमीन ही हडप केली Oosorry घेतली 1पेट्रोल पंप ⛽ भांदत आहे अजून 7,8 पंप ⛽ भांदणार मी अन्फड आहे पण आळवी टेळवी बोलून असज पुळे जात राहणार 😂😂
अरे तुला तर उध्दव ठाकरे ने विधान परिषदेत पाठवले.के.सी.तर निष्क्रिय होतेच.आता तुम्ही काय दिवे लावतात बघू या..!
To nishkriye nhvhta mhanun tyala nivdun dil 😂
फक्त पैसाच्या जोरावर निवडून आले आहेत दादा काही हरकत नाही फक्त आदिवासींच्या समाजासाठी काम करावे व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दादा 🎉🎉
Kc ne nay dile ka
पैसे हे सगळेच वाटत असतात त्याच्या प्रश्नच येत नाही तुम्ही अस कसं बोलू शकतात. आमशा दादा हे एक नंबर माणूस आहे.
Tumhi Kay son vatl ka mag 😂😂😂
Pese sarv deta ani sarvat jast pese kc padvi ni dile ahe.
Kc padvi ch 35 varsh kami jhale ka tujya sathi😂😂😂
पाच वर्षांत काय दिवे लावणार ते पाहु
हिना गावित याने काम केली आहेत के सी पाडवी आमशा पाडवी काहीसं केलो नाही हिना गावित ने रस्ते दिले पाणी दिलो सर्व काही दिलो पद्माकर वळवी समर्थक
आमश्या पाडवी ला पण नाही जमणार..... कसा विकास करायचा
आदिवासीं पर्यंत शासनाच्या योजना पोचविण्याचे खरे काम विजयकुमार गावित यांनी केले आहे.....
Nice joke 😂😂😂
अगदी बोरोबर बोलले साहेब 🙏🙏🙏
BAP (भारत आदिवासी पार्टी ) सोडून भारतातील कोणतीच राजकीय आदिवासींची बाजू घेणार नाही.
✌️✌️🙏🙏🙏 Aamsya dada.....👍
Thanks dada पुढील वाटालीसाठी sangle करा 🎉🎉
1000 रूपये निशाणी चालली मग जिंकला पेन पेन काय करतो 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 खोके घेतले ते खर आहे बाकी बकवास. 💯🌞🌞🌞🌞
सातपुडा मधील सर्व रस्ते बनवून द्या साहेब जेणेकरून अती दुर्गम भाग आहे त्यांना त्रास नाही झाला पाहिजे
४ थी पास तोडीपानीवाला साहेब आहे हा आदिवासीचे कामे करा अन्याय विरुद्ध आवाज उठवा अक्कलकुवा तालुकाचा विकास करा..
Advocate ni kay kaame kele aahe te vijara na
स्वार्थी राजकारणी तुम्ही सुध्दा निकामी ठरणार..
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचा विकास करणे सोपे नाही आहे..
सरकार दरबारी कायदेशीर अडचणी आहे ते तूमचाने दूर होनार हे दिसत नाही..
मतदार संघात विकास न होणे ह्याला कायदेशीर बाबी जबाबदार आहे..
आणि मतदार संघाची भौगोलिक परिस्थिती आहे
पैसे नाही वाटले का तुम्ही
पैसेच्या जोरावर निवडून आला आहे ना हे नक्की आहे. पण जनतेने एक नवा चेहरा म्हणून निवडून दिले आहे त्यांचे आभार माना
व चांगली कामाची वाटचाल करावे धन्यवाद व अभिनंदन आमदार अक्कलकुवा विधानसभा नवनिर्वाचित आमशा पाडवी जी 💐💐🌳🙏🙏
पोक्ष प्रमुख..😢😢😢😢
😮
😂
त्यांची style आहे😂
हीना गावीत रस्ते ,मोबाईल टॉवर ,पाणी, गॅस इ विकास काम केले याने काय दिवे लावले
पैशाचा पाऊस पाडला यांनी एका मताला 2000 हजार रुपये दिले,तीन वर्षे आमदार होता,याने काहीच काम केले नाही,आता काय काम करणार यावर बोलले नाही,हा सगळ्यात निष्क्रिय आमदार ठरेल नंदुरबार चां,
Tumchya tai ne kiti dile 😂😂😂
@Viratkafannnnn12345 सगळ्यात भ्रष्ट taai आहे ,ताई चां cha pan nahi, मी मतदान नोटा laa केलं ,पैसे ही घेतलेले नाही
@@pushpendravalvi5161 va bhai tujhya sarkhya lokanchi garaj aahe samajala aani aaplya deshala ✅🔥
तुम्ही पण काहीच नका करू😅 2:18
साहेब, युवा, मतदार तर्फे निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
के सी पाडवी चे नाव न घेता आपण अक्कलकुवा अक्राणी मतदान संघात काम किती करणार आहे त्यांच्या वर सविस्तर माहिती द्या...
आता बंद करा पाडवी साहेब हे आरप करायचे नशिबानं निवडून आले आहे हे पहा आता फक्त विकास कसे करायला पाहिजे हे पहा.
Bakichyanni He nahi kele te nahi kele sangtay na saheb ....
Bagu aata tumch kam ...tumhj kay dive lavta ...👍
मतदान प्रक्रियेत उमेदवार मग तो कोणत्याही पक्षचा असो वा अपक्ष असो पैसा वाटणे ही या प्रतिनिधीना एक शुल्लक बाब आहै. एवढा पैसा यांचेकडे आला कोठून याचा शोध इडीने घ्यायला पाहिजे इतर ठिकाणी चौकशी होते तर अश्या ठिकाणी इडी चूप का बसते.
काही भागात लाईट नाही दादा आता तरी बघा
आमश्या दादा बीजेपी चे उमेदवार 132 आहे म्हणून शिंदे साहेबाना मुख्यमंत्री पद नये मिळणार कोणी तरी बीजेपी वाले राहतील
Ek no dadashaeb
खासदार नंदुरबार चा अमेरिका सारखी रोड बनवत आहे.......
Cameraman Focus Karo 😂😅
अरे याला लिहिता वाचता येत नाही हा कसा विकास करेल
आमदार साहेब आता विधान मद्ये मुदा मांडा की आदिवासी घरकुले ही योजना अडीच लाख मद्ये होत नाही आणी फक्त संडास बांधलं जाईल म्हणून दहा लाखाचा योजना मजूर करायला लावा की हगवण लागली 😅 पाहिजे अस तुम्ही बोला हिच माझी नम्र विनंती तसेंच, ग्रामीण भागात काहीच आलं नाही त्या साठी .रस्ता नवीन करणे,ग्रथलंय प्रत्येक गावात असलं पाहिजे,जिम,पाणी ची सुविधा करणे शेतीचा होमी भाव वाढवणे ,
2000₹ ka kamal hai bhai
🏹🏹👍
नुस्त आवाज उठवायचे काम नव्हें तर कामे पण करावे अशी आमची सांगायचे आहे। नाय तर तुम्ही फ़क्त मीडिया madhye बोलता आणि आदिवासी 🌀 बद्दल काहिहि करत नाही। कारण तुम्ही पुढच्या पंचवार्षिक madhye बोलले होते कि मला तुमच्या माताची कही गरज नाही मि आमदार चा आमदार आहे असे चलानार नाही कारण आता जनता समझदार झाली आहे। दादागिरी नव्हे तर समझदारी बरी। नाम और ईमान कमाना हो तो। तुम्हारे ऊपर डिपेंड करता है। जय आदिवासी 🌀🌀🌀
आमश्या भाऊ बाळासाहेबांचा आशिर्वादाने निवडून आले...काम झाले च पाहिजे त फक्त आदिवासींच्या विकासासाठी काम केले तरी चालेल पण करा.. काही तरी... आम्ही अक्कलकुवा चा मेण रस्ता असा झाला पाहिजे की आमच्या सारखी लोक गुजरात न जाता तिथेच थांबलो पाहिजे....७० वर्ष झाले तरी कुणी ही खूप तसदी घेतली नाही मनातल बोलतो... भेटुयात
उध्दव बाळासाहेब ठाकरे ने उमेदवार दिला असता तर आमश्या पाडवी निवडून येणे कठीण होतं पण के सी पाडवी 35 वर्षांत काहीच विकास करत नाही म्हणून पराभूत झाले
60 कोरोड खाले अजून जास्त खायची ईच्छा आहे
मी 300,350 जवळ पास जमीन ही हडप केली Oosorry घेतली
1पेट्रोल पंप ⛽ भांदत आहे अजून 7,8 पंप ⛽ भांदणार
मी अन्फड आहे पण आळवी टेळवी बोलून असज पुळे जात राहणार 😂😂
के सी पाठवी ऐवजी उध्दव ठाकरे ने आमदार दिला असता तर आमश्या पाडवी पराभूत झाले असते
😢😢😢😢
तुम्ही किती काम करणार हे येणारा काळ ठरवेल .
तून एक तर काम केलेय का??...१हजार रु.. आणि धमकी देऊन निवडून आला आहे...है पण सांग ना...
Shinde sahebach mukhyamantri banave
हा काहीच करणार नाही
Tula Tula Marathi Pan bolata hai itna hi re😅😅😅
Money chya power ne nivdun aale aahet. Tumchya sarkhya aamdarala tr shapath suddha gheta yet nahi hi aadivadi samajasathi shokantika aahet.
Taloda to dhalgaon rasta lvkr kara saheb Rajesh padvi and Amsha padvi doghya MLA chi jababdari ahe.kam zaloch pahije..
🏹🏹🏹🏹🏹🏹💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
दादा हयगय नको करू आता
Kam kar Dhadgaon akulkuva mada nahi kalo tar 😂
Roste aordhe sodle aahe te purn Kara saheb
Bal bal Bach Gaye viju dada nay rahile aste tar gel aste
Language cha class लावून घे aamsha padvi
Baghu na tumhi kaay vikas kartat te
Are tu aadhi kam karun dakhv aata
Mota visvas ny baba motha poysa ne nivdhl aahe tumi😂
ताज मध्येच का ठेवतात.
Aata tumi kay kart ahe amhi pahto aata
Podmakar valvi mud ale ahe saheb kc vijya honar hote podmakar valvi yani hat pomp rosete kele ahe
शिदे गट विरूध्द उध्दव गट असते तर निकाल वेगला लागला असता
Tune kya Kiya hai
Tuje loko khup paise vatap kele aahe
😂😂😂😂😂😂
आधी मराठी शिकून घ्या
😂😂😂😂
😂😂😂