बानाईने बनवली मामांजींना आवडेल अशी बटाट्याची भाजी | Batata Bhaji Recipe | Banais Recipe | Aloo Sabzi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • बानाईने बनवली मामांजींना आवडेल अशी बटाट्याची भाजी | batata bhaji recipe | Banais Recipe Aloo sabzi
    #banaisrecipe
    #batatarecipe
    #aloosabzi
    #aloo
    #aloorecipe
    #banaisrecipe
    #बटाट्याची #batatyachibhaji #batata
    #marathirecipe

ความคิดเห็น • 223

  • @ashwinibatwal5151
    @ashwinibatwal5151 ปีที่แล้ว +119

    आजोबा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.....

  • @user-os8rt4ev3t
    @user-os8rt4ev3t ปีที่แล้ว +47

    निर्व्यसनी कुटुंब आजोबांनी किती अभिमानाने सांगितलं खूप भारी वाटल..... खूप भारी वाटत एकही निगेटिव्ह कमेंट कधी म्हणजे कधीच नसणारा एकमेव youtube चॅनल आहे हा........👍✌️

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 ปีที่แล้ว +51

    कमीत कमी भांड्यामध्ये जेवण आणि निव्र्यसनी कुटुंब एकच नंबर मस्त.आई वडीलांना उदंड आयुष्य लाभो .हीच खंडोबा चरणी प्रार्थना .

  • @sachinmorde1560
    @sachinmorde1560 11 หลายเดือนก่อน +7

    धनगर दादा गरीब गरीब कुटुंब तुमचा पण मनाने फार श्रीमंत लोक आहेत तुम्ही. तिघा भाऊ आणि एक बाप एकत्र जेवताना पाहून खूप समाधान वाटतं. तुमच्याकडून फार शिकण्यासारखा आहे..

  • @shilpa0780
    @shilpa0780 ปีที่แล้ว +64

    व्यसन नाही ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे दादा ....आणि आपल्या आई वडिलांची चांगली शिकवण च आहे ही...👍🏻🙏🙏

  • @manishatamboli1590
    @manishatamboli1590 ปีที่แล้ว +73

    व्यसन नाही ही खुप अभिमानाची गोष्ट आहे दादा, सर्व असेच खुश रहा 🎉

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 ปีที่แล้ว +38

    आज सागर ने जागा बदलली छान वाटते काका व आजोबा च्या मध्यें जेवताना पाहून निगर्वी निर्व्यसनी कष्टाळू मनोवृत्ती ची मुलं धन्य ते माता पिता

  • @ravikiranbhuse624
    @ravikiranbhuse624 ปีที่แล้ว +15

    घर उघड्यावर आहे पण घरपण मात्र दिसतंय डोळ्यांनी ❤❤ श्रीमंताची लेकरं..

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 ปีที่แล้ว +24

    दादांच्या तिघीही सुना बानाई सुला व आर्चना खूप सुगरण व कष्टाळू आहेत सर्व कुटुंब निर्व्यसनी आहे खूप छान वाटले

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 ปีที่แล้ว +5

    तुम्ही कसाही व्हिडिओ टाका आम्हाला आवडणारच कारण त्यात ऐकआपलेपणा असतो यात कोणताही दिखाऊ पणा नसतो आसतो फक्त साधेपणा व आपुलकी. आपण या व्हिडिओत खुप मोठा संदेश दिलात तो म्हणजे व्यसन मुक्त जीवन हेच खरे जीवन. आपल्या पालकांच्या नजरेत आपल्याबद्दल आसलेला आभिमान दिसला . धान्य ते पालक व धान्यती आपल्यासारखी पल्ल्या❤❤❤

  • @minagore807
    @minagore807 ปีที่แล้ว +39

    खूप नशीबवान आई-वडील असतात ज्यांना देवानी व्यसन न करणारी मुले दिलेली आहेत खूप छान कुटुंब आहे तुमचं

  • @arjunshelake1948
    @arjunshelake1948 ปีที่แล้ว +21

    आदर्श कुटुंब आहे कष्ट करून खातात लय भारी

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 ปีที่แล้ว +12

    खुपच छान व्यसन मुक्त कुटुंब आहे दादा आपल. 🎉🎉🎉🎉आणि सागर गडी आज जाम खुष होता. मोठ्या भावाबरोबर खेळायला मिळाले. आम्हाला आपल्या कुटुंबाचा अभिमान वाटतो आहे. कारण तुमचे कुटुंब नसुन ते आमचे कुटुंब आहे. आई, बाबांना सल्युट🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +22

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत 🙏

  • @vishakhamane1178
    @vishakhamane1178 ปีที่แล้ว +4

    बानाई तूझा कडे खूप आपुलकी ची भावना आहे तू सगळ्या साठी करतेस आनंदाने तूझा जिव्हाळ्याचा मायेला सलाम

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 ปีที่แล้ว +9

    खूप छान आणि श्रीमंत फॅमिली आहे तुमची .पैसे भरपूर असतात पण व्यासानाधिन झालेली असतात .आहे त्यात सुख कसे मानायचे हे तुमच्याकडून शिकावे.दादा लय भारी.

  • @prerananarkhede6494
    @prerananarkhede6494 11 หลายเดือนก่อน +7

    Khup chhan family aahe 👌👌👌👌

  • @user-nr6bk7ij1k
    @user-nr6bk7ij1k ปีที่แล้ว +16

    भाजी सुंदर झाली आहे ❤❤

  • @user-rs5my1sl2e
    @user-rs5my1sl2e 11 หลายเดือนก่อน +1

    छान झाली बटाटा भाजी

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 ปีที่แล้ว +12

    बाणाई तुम्हीं सर्वांची काळजी घेता प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन सैंपाक बनवता खुप छान 👍🙏🙏❤️

  • @vilasbhosale3872
    @vilasbhosale3872 ปีที่แล้ว +9

    ऐक नंबर बटाटा भाजी बनवली ताईने खुप छान

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 หลายเดือนก่อน

    पलंग कपाट गादी, गाडी, वीज, ac fan कुलर, टका टक किचन भांडी, कपडे दागिने काही काही नाही, तरी आयुष्य आनंदी उत्साही परिपूर्ण आणि कुटुंब प्रेमाने मायेने भरलेले, संस्कारी सूना गोड लेकरं, देवा हे खरी श्रीमंती, हे खरं जगणं, देव तुम्हाला अमाप सुख देवो, ❤

  • @talware3827
    @talware3827 ปีที่แล้ว +17

    खुप छान झाली भाजी,👌👌

  • @jayramHajare-ry3gq
    @jayramHajare-ry3gq 6 หลายเดือนก่อน

    Khup chan banvali bhaji

  • @cookwithrajnandini
    @cookwithrajnandini ปีที่แล้ว +7

    अप्रतिम बटाट्याची भाजी बनवली

  • @sangeetanaik8424
    @sangeetanaik8424 ปีที่แล้ว +8

    बाणाई ताईच्या पायातील जोडवी आणि मासोळ्या खुपच छान दिसतात .

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 ปีที่แล้ว +9

    दादा तुमच्या घरातील सर्व जण खूप छान आहेत. मस्त बटाटा भाजी.

  • @ShreyaNalage-hq1xf
    @ShreyaNalage-hq1xf ปีที่แล้ว +1

    Khup chan 🥳😍✨💫

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 7 หลายเดือนก่อน +1

    दादा कडे बघून कष्ट आणी समाधान,व हिम्मत हारायची नाही हेच जाणवते दादा ना बघून माझ्या आजोंबा ची आठवण आली 😢🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗♥️

  • @kartikishinde4891
    @kartikishinde4891 11 หลายเดือนก่อน +2

    बाणांई खूप हुशार आहे.

  • @anantgawai440
    @anantgawai440 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडिओ नमस्कार

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 ปีที่แล้ว +7

    आधुनिक काळात ले राम ,लक्ष्मण ,भरत आहेत तुम्ही सर्व भाऊ.

  • @supriyakadam5675
    @supriyakadam5675 ปีที่แล้ว +1

    Khup khup chan an god mulaga aahe...chotasa aahe pan kiti samanjas aahe...ani dada tumchi purn family akatr aahe kiti chan aajkal kon nasty as akatr kutumbat...khup chan asach nehami aanadi raha...aaani aaji aajobancha pan khup koutuk vatat avadi natvand tech sambhalatat..god bless you whole family❤❤1

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 ปีที่แล้ว +4

    बाणाई कमी भांड्याचा वापर करून छान स्वयंपाक करते. असेच सुखी आणि आनंदीत रहा.

  • @bhaktikhopade1000
    @bhaktikhopade1000 ปีที่แล้ว

    बाणाई खूप छान आहे तुमच्या रेसिपी खूप साध्या पण छान असतात खूप आवडतात

  • @munagadekar-lm9ue
    @munagadekar-lm9ue ปีที่แล้ว +3

    नमस्कार 🙏 हाकेदादा व सगळेजणांना. छान रेसीपी बनवली बाणाईताईणीं. एकच नंबर

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 ปีที่แล้ว +1

    खूप छान निर्व्यसनी कुटूंब आदर्श कुटूंब

  • @sanviugale6856
    @sanviugale6856 11 หลายเดือนก่อน +2

    खूप साधे व गोड माणसे आहे तुम्ही

  • @jyotivora9952
    @jyotivora9952 ปีที่แล้ว +2

    Tumcha ani Banai taincha paahunchaar khoopach chaan ahe....dhanya tumche samskaar

  • @medhasomalwar5488
    @medhasomalwar5488 11 หลายเดือนก่อน +1

    खूप मस्त ❤

  • @sulabhasawant4827
    @sulabhasawant4827 ปีที่แล้ว +1

    सुंदर कुटुंब.

  • @venzym3126
    @venzym3126 ปีที่แล้ว +11

    Very nice family and life is difficult but happy ❤ nice

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 ปีที่แล้ว +4

    खूप छान झाली आहे भाजी ❤❤😊

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर स्वयंपाक 👌👌👍🏽👍🏽सुंदर परिवार सलाम

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडीओ

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 ปีที่แล้ว

    Khup mast aashi banain batata bhaji banawli
    Sugran aahe banai

  • @KondibaRudre-js7ou
    @KondibaRudre-js7ou 7 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तुमचे खुप हाल होतात पण तुमच्या जीवनात खुप आनंद आहे मी नोकरी करतो पण तुमच्या ऐवढा आनंद मला नाही मला अस वाटत की तुमच्या सोबत दिवस काढावे अस वाटत

  • @shiro1603
    @shiro1603 11 หลายเดือนก่อน +1

    बानाई ताई तुमच माहेर खूप छान आहे

  • @user-dk7hi5eu5d
    @user-dk7hi5eu5d ปีที่แล้ว +6

    सागर लय खुश झालाय घरची.मुल आल्या मुळे मस्तच

  • @Shobhamali-cr3xn
    @Shobhamali-cr3xn ปีที่แล้ว +2

    Bhaji mast zali dada batatyachi

  • @sujataawate9709
    @sujataawate9709 ปีที่แล้ว +5

    किती छान फॅमिली असेच रहावा❤❤

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris 8 หลายเดือนก่อน +1

    आजोबा तुमचं खुप सुखी कुटुंब आहे ❤🎉

  • @komalchiplunkar2986
    @komalchiplunkar2986 ปีที่แล้ว +1

    Family mast

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 ปีที่แล้ว +1

    खूप छान कुंटुब आहे

  • @bhartipatel1571
    @bhartipatel1571 ปีที่แล้ว

    Wah Tai masht peki bhaji banvali

  • @pandurangjadhav1573
    @pandurangjadhav1573 11 หลายเดือนก่อน

    Tumachya sarvach video aamhala aawadtat.

  • @priyamehta8464
    @priyamehta8464 ปีที่แล้ว

    खुप खुप मस्त,Bana बाई तू तर सर्व भारी banavtes

  • @shashikalalokare4530
    @shashikalalokare4530 ปีที่แล้ว +2

    चुलीवर स्वयंपाक व पाट्या वरचे वाटण एक नंबर चव असेल तुम्हाला नागपंचमी हार्दिक शुभेच्छा

  • @babyshirsath8660
    @babyshirsath8660 ปีที่แล้ว

    . आदर्श कुटुंब लय भारी

  • @user-sp2ny2tg9l
    @user-sp2ny2tg9l ปีที่แล้ว +10

    ❤ छान झाली भाजी बानाई ❤

  • @rohinishinde6470
    @rohinishinde6470 ปีที่แล้ว +4

    1 no batata bhaji 😋😋😋

  • @Beingsrushhh
    @Beingsrushhh ปีที่แล้ว +3

    खुपच छान आहे तुमचे कुटुंब👌👌 आई वडिल या वयात पन छान कडक आहे़ 🙏👌असेच रहा😘

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 ปีที่แล้ว +3

    🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान बेत आहे 👌👌💐🌹

  • @archanadesai9097
    @archanadesai9097 ปีที่แล้ว +2

    सागर,आज, मस्त jलाजला

  • @Comedycapper
    @Comedycapper 11 หลายเดือนก่อน +2

    Kupch sunder family aani resipi ❤️❤️

  • @kirangavhane2692
    @kirangavhane2692 ปีที่แล้ว +1

    समाधानी मन आहे. आजोबांचं सर्व मुलं निर्व्यसनी...अजून काय पाहिजे🙏 आई-वडिलांना हीच खरी त्यांची संपत्ती🙏

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 ปีที่แล้ว

    Khup chan video

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 9 หลายเดือนก่อน +1

    सतत उत्साही बाणाई जणू सर्व कुटुंबाची आई !

  • @komalbochare664
    @komalbochare664 ปีที่แล้ว +4

    कुणालाही हेवा वाटावा असे कुटुंब आहे तूमचे.. नेहमी असेच आनंदी रहा🙏🤗

  • @chitrathakur889
    @chitrathakur889 11 หลายเดือนก่อน

    देवाने खूप दिलय केवढं मोठं वक्तव्य आहे.

  • @Avi_edits10.11
    @Avi_edits10.11 ปีที่แล้ว +1

    👍

  • @Aarzoo..
    @Aarzoo.. ปีที่แล้ว +3

    छान😋😋

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +10

    व्यसन नाही हे ऐकूनच अभिमान वाटला खूप 😊😊😊

  • @ShailaNikam
    @ShailaNikam ปีที่แล้ว +2

    अरे वा वहिनी तुम्ही फारच छान बटाट्याची चटणी बनवले 🙏👌👌😋

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 ปีที่แล้ว +10

    सागर आज खुप खुष आहे घरचे माणस दिसली त्याला वडिलाना नमस्कार ...

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 ปีที่แล้ว

    Chhan khup chhan bhaji bhakri pangat chagnli basle Jay malhar

  • @surbhi2780
    @surbhi2780 ปีที่แล้ว +2

    Khup chan banvl aahe jevan😊

  • @atuldhanger1218
    @atuldhanger1218 ปีที่แล้ว +1

    Aani bhaji tar ati uttam zhali tas tar banai vahini sakshyat aannapurna aahet

  • @rawsahebshinde9520
    @rawsahebshinde9520 ปีที่แล้ว

    Mast

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 8 หลายเดือนก่อน

    व्यसन नाही हे चांगली गोष्ट आहे त्यामुळे आयुष्यात तुम्ही मुलांना चांगले संस्कार देऊ शकता छान संसार करू शकता बायका आनंदात राहतात

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 ปีที่แล้ว +2

    Mast video Dada 👍👍👍🙏🙏

  • @shankarraovalkunde2207
    @shankarraovalkunde2207 ปีที่แล้ว

    🙏🙏 खूप छान कुटुंब

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 ปีที่แล้ว

    वा व्यसन मुक्त घरान आहे कारण रात्र झाली की लोक डुलायला लागतत बायकांना मार हान करणे धार्मिक प्रेमळ कुटुंब आहे

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटत तुम्ही सगळे एकत्र

  • @SomnathShelar-yz8wh
    @SomnathShelar-yz8wh ปีที่แล้ว

    छान विडिओ

  • @prakashpable2134
    @prakashpable2134 ปีที่แล้ว +2

    Banai khup hushar ahe mehaniti ahe mulanchi nave khup bhari ahe

  • @vidyanarigrekar6192
    @vidyanarigrekar6192 ปีที่แล้ว

    Khup mast

  • @kailaswagh4864
    @kailaswagh4864 ปีที่แล้ว

    आदर्श कुटुंब लय भारी👌👌👌

  • @dhirajjadhav3929
    @dhirajjadhav3929 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर ताई 🙏🙏

  • @sonaliaswar6013
    @sonaliaswar6013 ปีที่แล้ว +1

    khupch chan

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 ปีที่แล้ว +1

    खुपच छान भाजी

  • @annapurna606
    @annapurna606 ปีที่แล้ว +5

    Yummy😋

  • @ranjanakakad6048
    @ranjanakakad6048 ปีที่แล้ว

    Mast aahe

  • @deorerahul975
    @deorerahul975 ปีที่แล้ว

    Mst video jala👌👌👌👌

  • @mayadewde4533
    @mayadewde4533 ปีที่แล้ว

    खुप छान हा

  • @eknajarkharepanavar7
    @eknajarkharepanavar7 ปีที่แล้ว +1

    खरच तुमचे जीवन किती खडतर आहे,
    पण तरी तुमच्याकडे पाहून असं वाटत असतं , की किती आनंद आहे याच तुमच्या जीवनात..🙂👌

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 ปีที่แล้ว +2

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान बटाट्याची भाजी खूप छान व्हिडिओ

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 ปีที่แล้ว

    Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻

  • @lifejourneyspvlog
    @lifejourneyspvlog ปีที่แล้ว +1

    Very nice ♥️👍👌👌👌

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 ปีที่แล้ว +1

    खूपच छान कुटुंब आहे तुमचं निर्व्यसनी