सत्तेत असणाऱ्यांनी राजीनामा द्यायचा असतो, निःपक्ष पद्धतीने चौकशी होण्यासाठी. कृपया मानवतेच्या बाजूने उभे रहा, महापातक करू नका, सर्वशक्तिमान परमेश्वर पहात आहे.
मा.दी.नरेंद्र दाभोळकर साहेब आणि आता मा. अंजली दामानिया बाईसाहेब आहेत.आज उभ्या महाराष्ट्राची रणरागिणी आहेत.जे भल्या भल्या लोकाना जमत नाही ते समाजकारण बाईसाहेब करत आहेत..ज्या प्रकारे संतोष देशमुख हा समाजप्रेमी व्यक्तीला हाल करूं मारले न्याय झालाच पाहीजे..
अंजली ताई तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही असेच लावून धरा तुमच्या पाठीमागे अख्खा महाराष्ट्र आहे तुमच्या विचारावर चालणारा फक्त या भिकार चोट टोळीला सोडायचं नाही
फी सवलत द्यायची फ्री हॉस्टेल द्यायचय १५०० द्यायचे आरक्षण द्यायचं महिना राशन फुकट द्यायचं ..... एवढं सगळं फ्री द्यायला पैसे कुठून येणार ..... आरक्षण चा फेरविचार केलाच पाहिजे असं मला वाटत ....
जी काम विरोधी पक्ष नेत्यांनी करायला हवी होती ती काम राजकारणात कुठलंही पद नसलेली एक धाडसी स्त्री करत आहे. लाज वाटली पाहिजे ... महाराष्ट्रातील जनतेला ... आपण निवडून दिलेले नेते निर्लज्ज आहेतच पण जनता कोडगी झाली आहे.
Damaniya Tai तुम्ही खूप chan काम करत आहात. आपल्या सारख्या गरज आहे
हाकेला सुद्धा एखाद्याच्या समोर आंदोलन करण्यासाठी सुद्धा वाल्मिकी चालतात रोज सोबत जेवण करतात वडापाव खातात
दुसऱ्याची हाडके खाऊन जगणारा प्राणी हाके
धनंजय मुंडे यांनी हाकेला 2 कोटी दिले खात्रीशीर न्यूज
Ye tula pn detil 😅😂
झाट्या काय पण बोलतो
Tu don bap aahe khatrishir news
वडापाव वरुण आंदोलन करुण हाकेनी टू बीएचके फ्लॅट घेला. aani ते karad ne gheun dila chaukshi zali pahije.
@classical_marathiतुझ्या घरचीलाच दे
अंजली ताई दमानिया यांनी जे खरं आहे तेच जनतेसमोर आणलं
लक्ष्म हाके खंडणीत सहभागी
सगळ्यांची मिळीभगत आहे..... मात्र न्याय मिळेपर्यंत हटायचे नाही....
ताई च्या कार्याबद्दल अभिनंदन
ताई हे लोक तुम्हाला शांत करण्याचे प्रयत्न करत आहे यांतुन तुम्हीच न्याय गरीबांना मिळून द्याल हे यांना रुचतय
पण धाब्यावर जेवताना कोणासोबत नसतील, ते हके सोबत आहेत
शरद पवार सुप्रिया सुळे यांनी कराड ची बाजू घेतली नाही तू का कराड ची बाजू घेतो हा प्रश्न आहे तो गुन्हेगार आहे
म्हणजे हाके कराडच्या संपर्क तील आहे.
हाके पैसे घेऊन कुठे भी वाके😮
अंजली ताई खरच तुम्ही अधुनीक काळातील रणरागिणी आहात, आम्हीं आपल्यासोबत आहोत.आगे बढो.सबका साथ है
ताई तुमच्या पाठीमागे अखा महाराष्ट्र आहे .जय महाराष्ट्र.
अहो हे सर्व वडापाव मिळणार या आशेने मागे फिरतात,,हे पैसे मिळवण्यासाठी काहीही करु शकतात. ??? जय शिवराय, जय महाराष्ट्र.
😂😂😂😂
सगळ्या सोबत फोटो आहेत म्हणून काय
त्याला सोडून द्यायचं काय
गोरगरीब जनतेसाठी लढणारी ऐकच व्यक्ती ईमानदार व्यक्ती अंजली ताई दमानिया फक्त
कार्याबद्दल अभिनंदन ताई 🎉
वाटलंच! कराड वरील आरोपांचा हाकेंशी काय संबंध? ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी!चौर चौर मौसेरे भाई,
हाके, गुणरत्न यांच्यावर सूज्ञ व्यक्ती विश्वास ठेवतो हे च मोठे आश्चर्य आहे. 😢
वाल्मिक कराड, धंनजय मुंडे आणि ha हागे... यांची चौकशी झालीचं पाहिचे... 🙏
बीड मध्ये जाळपोळ कोणी केली याबाबत गृहमंत्री यांनी तर आता खरा खुलासा करावा
मग हाके परभणीच्या सदरभात का आंदोलन केले नही
Hake ha sarvat faltu manus ahai.
मन्या सारखा 😂
😅
Right
अंजली ताई दमानिया चांगल्या प्रकारे मॅटर हातात घेतलेले आहे न्याय मिळेपर्यंत माघार नाही
लक्ष्मण हाके जातिवाद करू नका
हाकेला म्हणायचंयका की निवडणुकीत चालतात म्हणजे गुन्हेगारी करायला पण चालायला पाहिजे का?
डमी उपोषण करताना चोरुन जेवतना चा फोटो आहे त्यावेळीच वायरल झाला होता
खडनीबद्दर हॉके कराड मुडे पुर्ण टोळी आहे❤ ताई जे बोलती ते खरोखर आहे❤ ताई लडत रहा आम्ही तुमच्या सोबत आहे
अंजली ताई आगे बढो,संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही, तुमच्या कडून थोडीफार अपेक्षा आहे.
हा उपशोनाला बसला होता त्यावेळी चा आहे हा फोटो😂
सारे मिलीभगत आहेत,,संतोष देशमुख यांना जो पऱ्येंत हे सर्व मुंढे सह आरोपी होत नाही तोपर्यंत.न्याय मिळतच नाही
उपोषण करत होते त्या वेळेच फोटो आहे
😂😂
वाल्ह्या खंडणीच पोत घेऊन आला असेल
कोणी ही जाती भेद करू नये जे झाले आहे ते चुकीचे झाले आहे हे सगळे बघुन छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण येते राजे
सत्तेत असणाऱ्यांनी राजीनामा द्यायचा असतो, निःपक्ष पद्धतीने चौकशी होण्यासाठी. कृपया मानवतेच्या बाजूने उभे रहा, महापातक करू नका, सर्वशक्तिमान परमेश्वर पहात आहे.
ताई तुम्ही काळजी करू नका हाके हा बेवडा आहे
धन्यवाद ताई
हा हाके आहे की झाके आहे, यालाच माहीत..🚩🚩
दमानी ताई बरोबर पण असा आहे पाहिजे
वडापाव वर ताव इथे पण चालूच आहे 😂
ताई तुम्ही लढत रहा महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी आहे
राज्यातील वातावरण खराब केले या लोकांनी यांचेच आर्थिक पाठबळ आहे हाकेला आणि नवन्याला उपोषणाला
सगळ्यांसोबत वाल्मिक कराडांचे फोटो आहेत पण त्यांची बाजू घेऊन तर तुम्ही बोलताय हाके साहेब... दुसरे कोणी कराडाची बाजू घेत नाहीत..
अंजली ताई महाराष्ट्र आपल्या सोबत आहे
हा फोटो या पूर्वी पाहिलेला आहे.
Great 👍 Tai 🙏🙏
Anjali tai you great
वाईट घटनेविषयी आवाज उठवायला पाहिजे कोणत्याही जातीचा असो
असल्या भुरकट गोष्टीकडे दुर्लक्ष करून मुळ विषय संतोष देशमुख यांचे कडे जास्त लक्ष द्यावे. मटण खाताना फोटो बरच काही सांगणारा आहे.
मिडीया गृहमंत्री व गृहविभागाला का विचारत नाही.मिडीयाने गृहमंत्र्याला जबाबदार धरावे.
हाके वडापाव साठी आंदोलन करतो
अंजली ताई तुम्ही खूप खोलवर जाऊन चवकशी करून नराधमांची माहिती निर्भीडपणे जनतेसमोर आणताय खरंच तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत..
ताई तुम्ही लढा जनता तुमच्या पाठीमागे आहे
समाज सेविका अंजली मॅडम 🙏🙏🙏
हाकेला धनंजय मुंडेनी पैसे दिले म्हणून हाके त्याची भाषा बोलतो
Thanku tai
हा हागे किती दिवसाचा उपाशी आहे
मा.दी.नरेंद्र दाभोळकर साहेब आणि आता मा. अंजली दामानिया बाईसाहेब आहेत.आज उभ्या महाराष्ट्राची रणरागिणी आहेत.जे भल्या भल्या लोकाना जमत नाही ते समाजकारण बाईसाहेब करत आहेत..ज्या प्रकारे संतोष देशमुख हा समाजप्रेमी व्यक्तीला हाल करूं मारले न्याय झालाच पाहीजे..
हाके गुन्हेगाराला जात नसते हे खर आहे पण बहिणभाउ जातीच्या गुन्हेगाराला समर्थन करतात म्हणून जात आडवी.येते
अंजली ताई तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही असेच लावून धरा तुमच्या पाठीमागे अख्खा महाराष्ट्र आहे तुमच्या विचारावर चालणारा फक्त या भिकार चोट टोळीला सोडायचं नाही
या वाल्मिकीच्या लिंक कुठवर जाऊन पोहोचते हेच पहाणे आपल्या हातात आहे,
ट्रम्प सोबत मिटिंग घेत असावा.
😂😂😂 हाकेची एस आय टी मार्फत चौकशी होणार.. सर्वत्रच चर्चा आहे बुवा 😂😂😂
यात असं काय आहे त्यांचे फोटो प्रत्येक नेत्या बरोबर पण आहेत
हाके हा धनंजय मुंडे चा माणूस आहे
Hake chi pn chavkashi kara
Tyala fakt daru var manage kelay dhanyane.
हा , के फार फडफड करतोय , खरंच याला ओ बी सी ची चिंता आहे की , .....?
कराड बरोबर अमोल कोल्हे, शरद पवार, सुप्रिया ताई, फडणवीस चे फोटो आहेत 😂😂
आर हो पण त्या सगळ्या लोकांनी कराड चि बाजू घेत लि नाही 😅
Tuzya aa... Sobat pn aahe😅
हा हाके फक्त बाटली आणि ताटली
Tai salute tumchya kamala
अंजली ताई फोटो कधीचा आहे आणि कधीचा नाही हे पहिले पहा मग आरोप करा
हो हाके या फोटोमध्ये दहा-बारा वर्षाचा दिसत आहे
दाखवायचे दात... वेगळे... खायचे वेगळे....... मिलिभगत....
Angali tai you are right
निर्लज्ज बरोबर निर्लज्ज जेवत आहे
अवघड आहे सगळं 😢
वाल्मीक कराड यांचा फोटो सुप्रिया सुळे शरद पवार यांच्या सोबत फोटो आहे अंजेली ताई मग काय बोलणार त्यांच्यावर
Pn te karad chi baju ghet nahit na
त्या हाकेला कसुन चौकशी करावी
गोलमाल आहे अंजली ताई
तेच आहे, लोकमत कशासाठी टिआरपी वाढवत आहेत,
हाके विषय भरकटतोय
शरद पवार सोनवणे सुरेश धस यांच्या बरोबर फोटो आहे दमान घ्या बाई त्यांच्या वर पण बोला
Nice Tai
यामुळेच हाके आरोपिंसाठी आंदोलन करत आहे
हाके ला सरकारी कामात अडथळा निर्माण करीत असल्यामुळे अटक करावी.
हाके लाभार्थी आहे.
Ganesh hake indirectly धनंजय देशमुख यांच्या हत्येचे समर्थन करतात. आरोपीचे फोटो ज्या ज्या लोकांबरोबर सगळ्यांची चौकशी करावी.
अंजली ताई खुप महान आहे तुम्ही
परळीला प्रचाराला गेल्यानंतर एकत्रीत बसुन जेवणं करत असतील,त्यात एवढं काय आहे.
अंजली ताई अगदी बरोबर बोलतात
फी सवलत द्यायची फ्री हॉस्टेल द्यायचय १५०० द्यायचे आरक्षण द्यायचं महिना राशन फुकट द्यायचं ..... एवढं सगळं फ्री द्यायला पैसे कुठून येणार ..... आरक्षण चा फेरविचार केलाच पाहिजे असं मला वाटत ....
हाके आधी संतोष देशमुखांना न्याय मिळू दे.
नंतर तुझी काय ती नाटकं बघू या.
म्हणजे कराड कडून वसूल खंडणी हाके ला पण मिळालेली असणार....पार्टी
Damaniya tai tumcha ya karyabdl khup abhinandan
जी काम विरोधी पक्ष नेत्यांनी करायला हवी होती ती काम राजकारणात कुठलंही पद नसलेली एक धाडसी स्त्री करत आहे.
लाज वाटली पाहिजे ... महाराष्ट्रातील जनतेला ... आपण निवडून दिलेले नेते निर्लज्ज आहेतच पण जनता कोडगी झाली आहे.
फोटो जरी सगल्या न सोबत सांगतात ते सगळे राजकी लोक आहे त्याना सागली जनता भेटते . हाके कराड ला का भेटतो.. कराड तर आमदार नाही खाजदार नाही
Taiee japun jara ,God bless you
म्हणजे असं काय आहे का योगायोग एखाद्या नेत्याचा एखाद्या नेत्या संग किंवा कार्यकर्ते संघ फोटो की त्याचं कलेक्शन आहे असंच समजायचं आहे का आता
हा फोटो Ani आणखी एक आहे....ह्या दोन्ही फोटो गेले एक महिना झाले सोशल मीडिया वर viral होत आहे
हाके काय माणूस आहेत हे त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरुण, चेहर्यावरच्या हावभावांवरून अंदाज येतो
खरच ताई तुम्हाला मुजरा
सगळ्याच सोबत फोटो आहेत.मग सगळ्यांना आरोपी करा.अजीत दादा.सुप्पय सुळे.धस.पवार.दामिया ताई पृतेकाला न्याय मिळवून द्यावा.बिटया गायकवाड.आनि ईतर शेकडो.....